Kana Karila
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- कना कारीला.........
गीत - कना कारीला
गीतकार - नीरज पाटील
गायक - प्रशांत सदानंद जोशी
गायिका - स्वाती रत्नपारखी डावरे
प्रोडूसर - प्रशांत सदानंद जोशी आणि नीरज पाटील
व्हिडिओ अँड एडिटर - रवि पाटील
संगीत संयोजक - संजय रानकर ( संस्मित स्टुडिओ )
दिग्दर्शक - रोहित शिंदे
नृत्य दिग्दर्शक - संदेश जाधव
नृत्य कलाकार - मानस वैती, प्रचिती किरण पाटील, तन्वी भानुदास पाटील, रिद्धी रवींद्र पाटील, अपेक्षा जगदीश पाटील मैथिली संजय पाटील, कोमल संजय पाटील, हीताली रोहिदास पाटील.
सहाय्यक - कृतीक पाटील, निहल शशीदीप वरळीकर, शुभांगी ज्ञानेश्वर कोनकर
विशेष आभार - दत्तात्रेय नारायण मढवी,किरण म्हात्रे,पंकज जोशी
Song Lyrics
गण गवरीचा सन यों आला
आनंद होइ मनाला
आली गवरायी घराला माझा बाप्पा हो घराला ||1||
(कना कारीला पाटु मांडीला पाटव गणपती बसविला गवराई मातेला हाणिल्या माला चाफयाच्या वेन्या काय सजाविल्या )
गण माझा आलय घरी
आर गण माझा आलय घरी
ममीशी काकीशी मोदक कारी
केलनिचे पानाला नेवीद्य हानिला
पूजा आरतिची तयारी केली
खड़ीसाखाराचा प्रसाद वाटिला आनंद होइ मनाला
आली गवरायी घराला माझा बाप्पा हो घराला ||1||
(कना कारीला पाटु मांडीला पाटव गणपती बसविला गवराई मातेला हाणिल्या माला चाफयाच्या वेन्या काय सजाविल्या )
बहिन आली माज़ी बहिन आली
जशी गवराई माझे घराला आली
आईबापाची माया लावली
लाराची बाय आज माहेरा आली
गाठभेट होइ बहीन भावाची सनाचे ये दिसला
आली गवरायी घराला माझा बाप्पा हो घराला ||2||
(कना कारीला पाटु मांडीला पाटव गणपती बसविला गवराई मातेला हाणिल्या माला चाफयाच्या वेन्या काय सजाविल्या )
निरोप देतो तुझेला बाप्पा
कंठ डाटूंन येई
निरोप देतो तुझेला बाप्पा
कंठ डाटूंन येई
किलबिल परिवार सारा सांगे
थांबणा आपुल्या घरी
किलबिल परिवार सारा सांगे
थांबणा आपुल्या घरी
वर्षाच्ये सनाला येल बाप्पा लवकर हो घराला
आली गवरायी घराला माझा बाप्पा हो घराला ||1||
(कना कारीला पाटु मांडीला पाटव गणपती बसविला गवराई मातेला हाणिल्या माला चाफयाच्या वेन्या काय सजाविल्या )
THANKS FOR WATCHING
SHARE & SUBSCRIBED
HOPE YOU ENJOY THIS SONG. IF U LIKE OUR CHOICE SONGS THEN SUBSCRIBE & FOLLOW US AND SHARE OUR VIDEOS WITH YOUR FRIENDS.....!!!
खूप छान गायलं प्रशांत आणि स्वाती मॅडम अप्रतिम❤❤❤🎉🎉🎉👌👌👍👍
खूप छान,सुंदर आवाज आणि चित्रीकरण व वेश भूषा मस्त आहे. ऑल द बेस्ट
एक नंबर
अतिशय सुंदर
नंबर १ 🎉🎉
खुप छान भाऊजी ❤❤
मस्तच प्रशांत दादा...1 नंबर च खूपच छान🎉
Ek number👌
Joshi company🎼
Keep it up🎉❤
खुपच छान गायक प्रशांत जोशी आणि टीमचे अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद सर
वाह खूप छान,गीत संगीत,अभिनय अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण.....सुंदर आवाज
👍
साहेब नमस्कार खूप छान गाणे झाले आहे सुंदर तुमचा आवाज आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
The best... 👌👌👌🎉🎉🎉
जाम भारी आवाज
Bahat acha khup chan ahe Prashant ji
मस्त गाणं झालं
Chan Joshi Saheb
Bohot bodia Prasant sir
👌🙏💙
अप्रतिम....😊 स्वाती आवाज खूप गोडी, लता दीदी ची आठवण झाली😊😊🎉🎉❤
Khup chan dada 👏👏👏🎂💐💐👌👌👌
Khup Chhan Tumchi Song ani Nritya❤❤❤❤❤❤❤❤❤
जाम भारी 🎉
खूप सुंदर गीत🎉
Chan avaj lala svati madam
एकच नंबर 🌹🌹🌹🙏🏻
मस्त 🎉🎉
Khup chhan❤
मस्त...
खूप छान 👌👌🌹🌹
👌👌
Khup chaan😊
खूप छान ✌🏻
एक नंबर गीत सुंदर आवाज प्रशांत जोशी
खूप छान आहे गीत.🎉
Khup chan 🥰👌
कला परंपरा संस्कृती ❤❤
खूप छान🎉🎉🎉🎉
Very nice best wishes for your future and gb
खुप सुन्दर. गाने, आवाज, सादरीकरण खुप उत्तम झाल आहे. मस्त 🎉
Thank you so much for your comments and love
Ekdam masta🎉
Mast
छान झाले गाण 👍👌
Fantastic..!!!!! ❤❤❤👌👌👌👌👌
खुपच सुंदर 🎉🎉🎉❤
दादुस जाम भारी
धन्यवाद सर
Very beautiful dance
Superb performance😍
गणपती बाप्पा मोरया
Khup chan
छान
So proud of you Niraj dada....
Nice song 🙏❤
सुंदर आवाज प्रशांत जोशी सर
💗🙌🏻
खूप सुंदर गोड आवाजात 🙏🪷
Very good
Nice
Nice
Song Chan aahe
🎉
khup chan😊😊
Poshakh khup chan