सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चुकीचे बोलले? - डॉ. कुमार सप्तर्षी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 240

  • @sudhakargule8118
    @sudhakargule8118 День назад +43

    👍👍👍 कुमार सप्तर्षी सर, तुम्ही नेहमी सत्यच सांगता तेही निर्भीडपणे. हे आम्हां तरूणांना प्रेरित करणारे आहे.

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 День назад +10

    कुमार सप्तर्षी सर आपणास कोटी कोटी धन्यवाद.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 дня назад +38

    जाने ईव्हीएम विरोधात एक आवाजही न उठवला.... उद्या भविष्यात,, तिकिटाच्या लाईन मध्ये उभे दिसतील😅😅😅😅

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 День назад +6

    खरचं कुमार सप्तर्षी सर आपन रोखठोक बोलता अभिमान वाटतो..शिवसेना आणि राष्ट्रवादी ला न्याय देण्यासाठी देवाला का विचारलं नाही चंद्रचुड साहेबांनी.दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत चंद्रचुड साहेबांचे.कमीत कमी जाताजाता ते खरं बोललेत धन्यवाद त्यांना.

  • @milindgaikwad7591
    @milindgaikwad7591 День назад +20

    जस्टीस चंद्रचूड यांचा बोगस पणा उघडकीस आलेला आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षात देखील त्यांनी असाच बोगस पणा केलेला आहे. इलेक्ट्रॉन बॉण्डचे कौतुक करण्यात अर्थ नाही; तोही अर्धवट निकाल आहे. त्यातील जोशींचं काय केलं ??? वास्तविक चंद्रचूड घराण जुडीशियरी मधून बाद केलं पाहिजे....

  • @vijaynirgude3941
    @vijaynirgude3941 День назад +5

    माझे वय ३० वर्ष आहे.एवढ्या निराशमय काळात कुमार सप्तश्री यांचे विचार एकूण जगण्याची प्रेरणा मिळते.या वयातही ते खूप सक्रिय आहेत.खूप प्रेरणादायक आहे.
    काय चाललय काय या देशात आज? जिथे एक सरन्यायाधीश भ्रष्ट होतो तिथे न्याय कुणाला मागणार?जर एवढे कायद्याच्या पंडितांची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते तर हाय कोर्ट आणि तत्सम न्यायाधीश,अधिकारी, कर्मचारी व सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करणार?त्यांना आपण काय म्हणून नैतिकता पाळा म्हणून सांगणार?खूप वाईट काळ आला आहे भारतात एवढे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आधुनिक २१ वे शतक असूनही.अजून पुढं काय वाढून ठेवले आहे देव जाणे!देव तेवढा भ्रष्ट व्हायचा राहिला असावा हीच अपेक्षा.

  • @RamraoKhopade
    @RamraoKhopade День назад +12

    वि.न्यायधिश श्री धनंजय चंद्रचूड ह्यांनी ह्या देशाला कधिच न्याय दिला नाही . निकाल दिले निकाल लावले. स्वातंत्र काळातील सर्वात बोगस, पाखंडी न्यायाधिश म्हणून भारताच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 День назад +13

    देव म्हणाले,
    शिवसेनेला न्याय , निकाल देऊ नका.😢😢😢

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 День назад +4

    अगदी खर व स्पष्ट शब्दात योग्य मत मांडले. आपले मनपूर्वक अभिनंदन.

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. День назад +17

    अशा सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशी विधाने करत असतील तर ते देवाचे अंगारे धुपारे करणारे लोक बरे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад +1

      ते उघडपणे करतात, कोणताही मुखवटा घालून वावरत नाहीत,
      याचा मुखवटा याने स्वतानेच टराटरा फाडून टाकला,
      बरेच झाले, लोकांना याची पाखंडता कळली.

    • @LalitaSarwade.
      @LalitaSarwade. День назад

      @@deepaksarawade1062 हो खर आहे

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 22 часа назад

      Tumhala kay vatate Kumar Saptarishi mukhavata ghalun vavaratat ?

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 День назад +14

    न्यायासाठी न्यायालयात जाण्यापेक्षा मंदिरात जा ... असच त्यांना म्हणायचय

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 День назад

      Nished

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад

      😮😮आता सामान्य जनतेला बोंबलत बसल्यावर ही न्याय मिळणार नाही,ही खात्री याने करुन दिली.

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 6 часов назад +1

    *कुमार सप्तर्षी यांचे तर्कसंगत विश्लेषण भारतीय नागरिकांनी जरूर ऐकावे आणि स्वतःचा व भारतीय भविष्याचा विचारपुर्वक न्यायिक निर्णय घेण्यात यावा.🙏*

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 День назад +14

    न्याय संपला तिथे सगळे संपले.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 дня назад +23

    रावण विद्वान‌ होता हे महत्त्वाचे नाही, तर एक विद्वानही रावण होऊ शकतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे...

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 День назад +1

      रावण शेवटी ओरिजिनल ब्राह्मण होता म्हणून अहंकार जास्तच होता

    • @vijaynirgude3941
      @vijaynirgude3941 День назад

      समर्पक आहे आपलं म्हणणं.

  • @Abamore4232
    @Abamore4232 День назад +8

    एवढ्या मोठ्या पदावरचा मानुस बेजबाबदार कसा

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 День назад +6

    मराठी नावाला कलंक आहे . मुंबईतील मुलांच्या भविष्यासाठी तरतूद !

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 День назад +14

    चंद्रचूडानी आपल्या वक्तव्यांनी पुर्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 День назад

      Right

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад

      अरे तो तसलाच नीच संघीय माणूस आहे,
      असल्या लोकांकडून तुम्ही चूकीची अपेक्षा करत होतात.

    • @vijaynirgude3941
      @vijaynirgude3941 День назад

      मराठी बाणा दाखवण्याची मोठी संधी गमावली😢

  • @satishsatonkar7589
    @satishsatonkar7589 День назад +5

    आदरणीय डॉक्टर साहेब आपण देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन घातले.
    या देशातील गोरगरीब वंचित उपेक्षित आणि न्यायप्रिय जनतेला न्यायाची अपेक्षा या सरकारमध्ये राहिलेली नाही भारत जगातला सर्वात युवा देश असताना आज युवकाला अक्षरशः सामाजिक धार्मिक आणि राजकीय गुलामी मध्ये जीवन जगावे लागत आहे.
    आदरणीय डॉक्टर साहेब आपले विश्लेषण देशाला दिशा दाखवणारा घटना दत्त मार्ग आहे

  • @PralhadNavle
    @PralhadNavle День назад +7

    Khup chan speech sir .

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463 День назад +7

    मंदिराच भिजत घोंगडे ठेवण्यापेक्षा, प्रकरणाचा नीकाल लाऊन विषय संपवला हे फार उत्तम झाले . पण ते बोलून दाखवणे ,देवाचे कारण सांगणे बरोबर वाटत नाही .

    • @ninadgaikwad346
      @ninadgaikwad346 День назад +2

      निकाल म्हणजेच न्याय का ? कारण त्या जागी बुद्धांचे मुर्त्यांच्या स्वरूपात पण अवशेष सापडले होते व तसा पुरावा पुरातत्व खात्याकडे आहे. एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय अस आपला कायदा व संविधान सांगत नाही.

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 День назад +6

    Sir you are great thought

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 День назад +9

    असं काय झालं ह्या कही काळात , कि सर्व संविधानिक व्यवस्था आपली काम करेनशी झालीत. 2014 पर्यंत असं कधी जाणवलं.

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 День назад +3

    लोकांचा न्यायालया वरचा विश्वास कमी करण्याचे मोठं ऐतिहासिक कामं, चंद्राचूड साहेबांनी केले आहे... त्या अर्थाने त्यांना ऐतिहासिक कुप्रसिद्धी मिळाली आहे 😂😂😂😂

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 День назад +8

    चंद्रचूड ला शेवटी मोदी ग्रहण लागून शेवटी चंद्र काळा झाला.

  • @गगन1858
    @गगन1858 День назад +6

    ईश्वर पृथ्वीवर न्याय ध्याला लागला तर मग चंद्रचूड सारखांची न्यायधीस म्हणून काय गरज!

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 2 дня назад +4

    That's why education and knowledge is most important in our life. Paper leak education is most dangerous for country.

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 День назад +2

    Hats off Dr. Saptarshi Sir chhan Visleshan kele. Dhanyawad 🎉

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 День назад +21

    मराठी ब्राह्मण सदैव पेशवाई समर्थक, रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में लिप्त होता है।
    ज्यूडिशियरी पॉलिटीशियन सिटीजन जर्नलिस्ट धर्माचार्य समाचार एजेंसी पीटीआई सभी आरएसएस प्रभाव में है।

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 День назад +3

    एखादया खुनाच्या कृत्यामध्ये असलेल्या आरोपीने सांगितले की मी देवाच्या आदेशाने खून केला तर तो शिक्षेस पात्र असेल की अपात्र असेल. विचार करून समजत नाही कोणी तरी सांगावे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад

      याचा निकाल देवळात मिळेल,ते ही अशा न्याय धीशा कडून, पुजारी सुद्धा निकाल देऊ शकतात, पुढील काळात देश पाचशे वर्ष मागे नेण्याचा हा बावळट प्रयत्न केला आहे.

  • @madankumartajane9927
    @madankumartajane9927 День назад +4

    न्यायालयातील मुख्य न्यायाधीशच संविधानाच्या विरोधी वागतात असे दिसते।
    मग न्यायदान पक्षपाती आहे।

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode26 День назад +3

    नेहमीप्रमाणे आपले वास्तव निर्भीड व स्पष्ट विचार ऐकावयास मिळाले आदरणीय न्यायमूर्ती यांच्या काळात अनेक खटले त्यांच्या न्याय पिठावर आले परंतु सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड.साहेब यांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते. देशाला व व भारतातल्या राजकारणाला शासन प्रशासनाला लोकशाहीला कलाटणी देणारी. प्रकरणे त्यांनी प्रलंबितच ठेवले याची इतिहास नोंद ठेवीलच.यात.वाद.नाही
    आदरणीय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेब आपल्या गावी गेल्यावर तेथे त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केलेले विचार त्यांच्या पदाला शोभेल असे नव्हते असेच कोणीही शहाणा माणूस म्हणेल त्यांच्या भाषणात😢 त्यांनी संविधानाला राज्यघटनेला कमी महत्त्व दिले त्यांनी एक प्रकारे संविधान राज्यघटना समोर ठेवून न्याय न देता त्यांच्या कुलदैवताला यमाई देवीचे जणू स्मरण केल्यामुळे न्याय देऊ शकलो असे म्हणणे म्हणजे कळसच. म्हणावे लागेल त्यांचा भगव्या रंगाचा शर्ट आणि देव देवतांचे उदात्तीकरण करून त्यांनी त्यांचे अंतरंग कसे आहे हेच.जणू्.दाखवून दिले आहे असे असे वाटणे स्वाभाविक आहे
    आपण वारंवार समाजाला दररोज मार्गदर्शन करावे ही विनंती......

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад

      सेवानिवृत्त झाल्यानंतर हाच उद्योग असणार आहे

    • @haribhaubansode26
      @haribhaubansode26 День назад

      😅😅

    • @haribhaubansode26
      @haribhaubansode26 День назад

      ​@@deepaksarawade1062
      दीपक सरवदे.साहेब मी जन्मजात फुले शाहू आंबेडकरी व डाव्या विचारसरणीचा हे संबंधितांना माहिती आहे सेवानिवृत्तीच्या नंतर नव्हे तर सेवेत असतानाही प्रशासनाला समाजाला.दाखवून दिले.आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 23 часа назад

      चंद्र चूड जज साहेबांना सेवानिवृत्त झाल्यानंतर संघा चा आणि भाजप चा प्रचार प्रमुख ही जबाबदारी मिळणार आहे,हे मला सांगायचे होते.​@@haribhaubansode26

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 День назад +2

    धनंजय चंद्राचूड अपेक्षा योग्यच निर्णय देतील असे वाटले होते पण तो योग्य निर्णय देऊ शकत नाही अपेक्षा फोल ठरला आहे.

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f День назад +6

    चंद्रचुड यांना साक्षात्कार झाला असेल.

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 День назад +2

    ❤छान❤

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 День назад +3

    Thanks sir super helpful

  • @milindmbart
    @milindmbart День назад +3

    शेवटी जाता जाता आपली जात दाखवलीच.

  • @rajaramdhawale3725
    @rajaramdhawale3725 День назад +1

    लई भारी विशलेशन केले आहे सर

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 День назад +1

    वाट चुकलेले भक्त राजकारणी न्यायाधिश 🤔
    स्पष्ट खरे विश्लेषण

  • @abcstarvlog
    @abcstarvlog День назад +4

    एससी एसटी आरक्षण वर्गीकरण चुकीचा निर्णय घेतला आहे न्यायालयाने

  • @hemantjoshi1382
    @hemantjoshi1382 День назад +5

    2014 नंतर सगळेच बेईमान झालेत

  • @madankumartajane9927
    @madankumartajane9927 День назад +3

    Correct Sir

  • @gangadharkadam3127
    @gangadharkadam3127 День назад

    व्वा साहेब व्वा, साहेब आपण खूप छान विश्लेषण केले आपले अभिनंदन आणि धन्यवादही. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykamble7895
    @vijaykamble7895 День назад +2

    चंद्रचूड आपली अवकात समजली

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 День назад +3

    👌🎯

  • @RajabhauCharbhe
    @RajabhauCharbhe День назад +3

    अगदी बरोबर आहे सर

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 День назад +2

    sir kup sunder .....

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 День назад +1

    म्हणूणच न्यायव्यवस्थेत सर्व उच्चवर्णीय,सवर्ण समाजातील लोकांना उच्चपदावर नेमण्यात आलेले आहे. देवाच्या आधारे न्याय देणं म्हणजे किती निंदनीय आहे.

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 22 часа назад

      Khare mhanaje Kolse Patil sarakhe ucchapadavar basavayala pahije.

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 День назад +6

    चुकीचे नाही ते खरे बोलले.
    आमच्या देशात देवच न्याय करतो.
    ते चुकीचे काहीही बोलले नाही.
    २००० वर्षांपासून देवच न्याय करतो आमच्या देशात.
    संविधानाची काय हालत करून टाकली न्यायालयानी, व मोदी यांनी.
    SC St OBC चे आरक्षणाचे निकाल सुध्दा
    देवाच्या कृपेनुसार झाले असावेत.

    • @राजमाताजिजाऊ-द1द
      @राजमाताजिजाऊ-द1द День назад

      मराठा आरक्षणाचा घोंगड म्हणूनच भिजत घातले......कारण देवाज्ञा झालेली नाही अजून.

  • @swayambhucreation6222
    @swayambhucreation6222 День назад

    सत्य कधीच लपून रहात नाही असं म्हणतात ते खरंच आहे... त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c День назад +3

    AATA Aamcha RAM RAM GHYAVA

  • @Satyshodhak5349
    @Satyshodhak5349 День назад +2

    सलाम! नमस्कार ! जय भिम!

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 День назад +5

    आयुष्यात कमवले ते एका वाक्यात गमावलं

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 День назад +2

    बॉंडचा निर्णय सुध्दा अर्धा गिर्धाच दिला.बॉंडचे पैसे संबंधितांना परत करायला हवे होते किंवा शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचा आदेश अपेक्षित होता.

  • @rameshnirgun672
    @rameshnirgun672 День назад +2

    सप्तर्षी सर तुम्ही CJI NA पार नागडा केला

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue День назад +1

    सर आपण अत्यंत अचूक विश्लेषण करता

  • @amii1764
    @amii1764 День назад +1

    जयभिम 🙏🙏🙏

  • @milindmbart
    @milindmbart День назад +2

    चंद्रचूड जी insulting himself and Judicially also.

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm День назад +4

    मोदी समर्थक आहेत हे सिद्ध होते?

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs День назад +3

    एवढा अडाणी जज जगात नसेल

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 День назад +1

    🙏🙏👍

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 День назад +1

    विश्लेषण १००% बरोबर.

  • @SubhashDaule
    @SubhashDaule День назад +2

    ते जे म्हणाले ते निकालात नमूद आहे का ?

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj День назад +1

    चंद्रचूड घ्या साहेबांनी कुठला न्यायालयाचा डिग्री केलेले आहे न्यायालयाचा असं कधी असते काय ज्या धर्म असं कधी नसते न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे हेच भारतीय संविधान आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 День назад +1

    जयभीम सर हल्ली न्यायालय पण सरकारी बटीक झाली त

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 День назад +3

    बहुतेक राज्यपाल होण्याची सोय केली जात नसावी

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 День назад +1

    जय महाराष्ट्र 🚩

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 2 дня назад +2

    आता संविधान हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र चाहिए वाला है

  • @kashiramchaure2398
    @kashiramchaure2398 21 час назад

    Thank s sir your speech is really open our eyes 🎉🎉

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 День назад +1

    👌

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 День назад +1

    देशाला कुठे नेऊन ठेवले आहे.........😢

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Час назад

    बाबरी मस्जिद निर्णय हा मेरिट नुसार लागला नाही.....हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेवरिल प्रश्न आहे ...?

  • @anisattar4848
    @anisattar4848 День назад

    खुप छान सर ❤❤❤❤❤

  • @vimalpawar5785
    @vimalpawar5785 19 часов назад

    खूप छान विचार मांडला 🙏

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 День назад +1

    🙏🙏🙏

  • @endlesscars
    @endlesscars 2 дня назад +2

    👍

  • @Kvk73
    @Kvk73 21 час назад

    👏👏👏👏👏🌹🙏

  • @vishalausarmal2005
    @vishalausarmal2005 17 часов назад

    Great.

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 День назад

    न्यायाधीश अगोदर कितीतरी कोटी लोकांचे श्रद्धास्थान होते आता शिपाई होणार

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 4 часа назад

    सर नमस्कार एक ब्रिटिश अधिकारी म्हणाले होते, की ब्राह्मणाचे चरित्र न्यायिक नाही, हे आज सिद्ध झाले आहे,,,

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 День назад

    युग पुरुष.. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, एकदा म्हणालेच होते की, हे संविधान.. आणि ही व्यवस्था, जर का.. चुकीच्या लोकांच्या हातात गेली, तर..या देशाचे भविष्य काय असेल ? आज ते.. खरोखर सत्त्यात उतरताना दिसत आहे ! इथं न्याय देणारी न्याय देवताच, सत्तेची बटीक झाली ! आता काय ? संपलं सगळं

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 День назад

    Thanks sir for standing Towards truth

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 18 часов назад

    सर नमस्कार ❤

  • @baliramgaikwad6710
    @baliramgaikwad6710 День назад

    खर आहे!!

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 День назад

    चंद्रचूड साहेब आपण सुध्दा संविधान मुळेच एवढ्यामोठ्या पदावर पोहोचले आहेत हे लक्षात ठेवा

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 День назад +6

    हा न्यायाधीश खासदार होणार.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 2 дня назад +1

    न्यायालय सत्ता पक्ष आहे

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 День назад

    चन्द्र चूड कारकीर्द संपता संपता हास्य स्पद भूमिकेत आले

  • @vimalpawar5785
    @vimalpawar5785 19 часов назад

    सुप्रीम कोर्टावर आता कसा विश्वास राहील.

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 День назад

    Jai Bhim, Jai Sanvidhan Sir 🙏

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 День назад

    थोड्या लोंकाबद्दल विश्वास, आदर होता. त्यात चंद्रचूड होते. पण मनातून साफ उतरले. चंद्रचूड,हे वागणं बरं नव्हे.

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 День назад

    न्याय देवातेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे कारण निरपेक्ष न्याय देता यावा ती पट्टी चंद्रचूड यांनी काढून टाकून काय संदेश दिला या पूर्वी पण जे चिफ जस्टीस होते त्यांनी रिटायरमेंट नंतर लगेच राज्यसभा सदस्यपद स्वीकारलं याला जनतेने काय समजावे

  • @amii1764
    @amii1764 День назад

    हे तर असे झाले की चित्रा रामचंद्रा सेबी यांनी असे म्हटले होते की त्यांना हिमालयातील एक योगी त्यांना मार्गदर्शन करीत होता.

  • @steelpalkhimanufacturerste220
    @steelpalkhimanufacturerste220 День назад

  • @satishtidke7444
    @satishtidke7444 21 час назад

    चीफ जस्टीस म्हणतात मला काही सुचत नव्हतं टीप जस्टीस सुचवून न्याय देत असतात का हा माझा प्रश्न आहे

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 День назад

    या महाराष्ट्रीयन व्यक्तीने चूक केली आहे

  • @RP125
    @RP125 7 часов назад

    साहेब राष्ट्रपति होणार एवढं नक्की

  • @annasahebpatil9461
    @annasahebpatil9461 17 часов назад

    विकली गेलेली न्यायव्यवस्था फक्त हे भर्स्ट जुमला पार्टीत च श्यक्य आहे !

  • @adityapowar4800
    @adityapowar4800 День назад

    कुमार सर मी स्टेट बँकेत ५कोटीचा दरोडा टाकला आणि १ कोटी रुपये गरिबात वठले तर तर तरदेवच नाव घेवून मी निर्दोष ठरलो तर ठीक आहेका😂😂😂😂😂😂😂

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 5 часов назад

    न्यायाधीश निपक्ष असावा परंतु चंद्रचूर तसे वाटत नाही

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 День назад

    शेवटी बुद्धी आणि सदसदविवेक यांत जमीनआसमानाचा फरक असतो हेच दाखवून दिले.