namo shetkari sanman yojana 4th installment date | नमो शेतकरी योजना ४ था हप्ता तारीख | यादिवशी येणार
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- namo shetkari sanman yojana 4th installment date | नमो शेतकरी योजना ४ था हप्ता तारीख | यादिवशी येणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 4 था हप्ता अपडेट २०२४
your queries :
namo shetkari sanman yojana 4th installment date 2024
pm kisan 17th installment date 2024
पी एम किसान योजना
नमो किसान महासन्मान योजना 4 था हप्ता
नमो शेतकरी ४ था हापता
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता
नमो शेतकरी योजना
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यादी
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कसे चेक करावे
Namo shetkari sanman yojana 4th installment
Namo shetkari sanman yojana registration
Namo shetkari sanman yojana 3rd installment
Namo shetkari yojana 4 hafta
Namo shetkari sanman yojana installment
Namo shetkari yojana kyc kaise kare
Namo shetkari 4th installment
Namo shetkari 4 hapta
Namo shetkari sanman yojana 4nd installment
Namo shetkari sanman yojana 4th installment date 2024
Namo kisan
Namo
Pm kisan 17th installment
Pm kisan 17th installment date 2024
Pm kisan yojana
Aaple Marathi
Aaplemarathi news
DISCLAIMER
The video is made solely for educational purpose and is not created with an intent to harm, injure or defame
any person, body of persons, association, company or anyone. Details in the video like Home
address, Email addresses, Sing-in credentials, Phone numbers, passport number, Bank account information
are demo do not belong to a real human. Some contents are used for educational purposes under fair use.
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “ fair use “ for purposes such as
criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by
copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the
balance in favor of fair use. All credit for copyright material used in the video goses to the respected owner.
This video in not intended to spread rumours, offend, or hurt the sentiments of any religion,
Communities or individuals, or to bring disrepute to any person ( living or dead). The viewer should always
do their diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility
for it. Also, it is done at their own risk and consequences. The material contained in this video cannot replace
or substitute for the services of trained professionals in any field including, but not limited to, financial,
medical, psychological or legal matters. Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers do not take
responsibility for any direct, indirect, implied, punitive, special, incidental, or other consequential damages
arising directly or indirectly on account of any actions taken based on the video.
Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers of the video disclaim any kind of claim of libel, slander or
any other kind of claim or suit of any sort. Viewers discretion is advised.
Thanks For Watching
Aaple Marathi ( Sandip Deore )
#aaplemarathi
#namo
#news
मला तर अजुन एक ही हफ्ता मिलाले नाही मी माझे सर्व पेपर देऊन सुद्धा 8/1/2021 मी मा ई सेव केंद्र मध्ये मी जाऊन केल होते मला काही मदत मिलेल का
तहसील कार्यालयात जाऊन करा सर्व process
एवढे रामायण सांगण्यापेक्षा पैसे कधी जमा होतील तारीख सांगून मोकळे व्हो 😂😂😂😂😂😂😂
Pm kisan चा एकही हप्ता मला मिळाला नाही 2021मध्ये रजिस्ट्रेशन केले होते kyc पण केली आता काय करावे लागेल
मुदयाच सांगितले तर बर होईल नुस्त पाणी लावतो
जिन गरीबों के पास खेत नहीं उन्हें सरकार 10000 रुपए महीना देने होना
फालतू बकू नका कधी भेटणार तेवढं सांगा
हे सगळे माहिती आहे भऊ फक्त आम्हाला ऐवडच सांगा की 4था हाप्ता कधी ऐईल 5:01
एवढं भारूड सांगायची काय गरज आहे.फक्त तारीख सांगायची
श्रीमती विमल. वासुदेव काळे वय 75 या. विधवा. महिलेला. 14.15 हे p m योजनेचे दोन . हफ्ते... मिळाले नाही . त.. हिगंंणघाट जि. वर्धा मु. अलिपूर म. रा.
शेतकरयांना दोन हजार रुपये फवत पगार चालु करा दहा पंधरा हजार मानपान तरी शेतकरी उन्हात पावस
सर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीं मिळणार आहे
लवकरच मिळेल, वेळ पूर्ण झाली आहे हप्ता येण्याची
ओके
कधी देणार तेवढ्च सांगा
लवकर सांगत जाय लई मीठ मिरची लाईव्ह बसतोय
Sir majhe registration 10-9-2023kele ahe mla bakiche pm ani namo che baki miltil ka mla 17 va hafta milala ahe bakiche miltil ka
तुमचे रजिस्ट्रेशन मंजूर झाल्याच्या तारखेनंतरचे सर्व हप्ते तुम्हाला मिळतील, रजिस्ट्रेशन च्या अगोदरचे मिळणार नाहीत
@@aaplemarathi mag mla 17wa hafta milala 15wa ani 16wa milel ka sir
नमो चा 4 था हफ्ता कधी मिळेल ते सांग
सर नमो शेतकरी चा पहिला आणि चौथा हप्ता एकत्र टाकून द्या
संरमला आतापर्यंत एकही हक्क मिळाला नाही डॉक्युमेंट द्यायला 12 महिने झाले
मुद्यावर बोला
Ok
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तारीख सांगतो मला सांगितली नाही
परफेक्ट तारीख सांगा ना
4था हप्ता कधी मिळेल ते सांग दादा.
लवकरच मिळेल
❤
तारीक पे तारीक
कुठलेही काम सोपे नाही, काही ठराविक वेळ लागतोच
आला रे बो pm kishan cha apatha आला किंग मोदी
😊
कारण माझ्या खूप मुलींना पुस्तक आणि कपडे घ्यायचे
थोडक्यात सांगत जा भाऊ खुप लांबलचक फिरुन यायला
😂
अभिनंदन मोदी चे पैसे आल्याबद्दल पुस्तक घेण्यासाठी पैसे नव्हते पुस्तक घेतले आता भाऊ मोदि सरकार चे खुप खुप अभिनंदन
ओके
Mahaghi
स
भणथदध
आता तरी वेळा पाळा नाही तर मग तर काही खर नाही
Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi
नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार
लवकरच मिळेल
पिक विमा कधी मिळणार बीड जिल्हा
तशी अजून फिक्स अपडेट नाही
सर नमोचे पैसे कधी येथील
Lavkarach miltil
लवकर सांग
👍
सर आम्हाला नमो शेतकरी चे 3हपते मिळाले नाही
❤😊
सावकारी पीएम जयभीम जयशिवराय जयभैरव
भविष्यवाणी करून चॅनलचा उपयोग करू नये शेतक-याला आशेवरती ठेऊन चॅनलचा उपयोग करू नये ही विनंती
आम्हाला एकच हप्ता मिळाला आणि चार सांगता
Nakki midnar ahe kay nmo cha 4 hapta ki nuste ki asech video banvtay ji
Ho, मिळेल
आता भाजपला ज्यांनी मतदान केले त्यांनाच हे 2000 देणार वाटते
ओके
आरे भाऊ तारीख सांगा ना
Kadi sodtay saga
विधानसभा जवळ आली आहे गडबड करू नका 4था हप्ता कधी मिळेल ते सांगा
All videos are uploaded on this channel for educational purpose only, there is no politics involved
हे भुकळ टाकतील असें वाटत नाही कारण यांना फटका बसला आहे लोकसभे निवडणुक मधे कुठ गेला मुंडे
शेतकऱ्यांनाही भीक देऊ नका त्याच्या मालकाच्या कष्टा प्रमाणे भाव मिळू द्या त्याला कुणाच्या बीकेसी गरज नाही
इतिहास मत बात काम की बात कर😂😂😂
Ok
@@aaplemarathi❤
😂😢😮😅😊
थोडक्यात माहिती सांगणे आवश्यक आहे फुकट पसारा नको,,,,😅
Ok
Vidhansabha ka mahiti Sarkar partner
All videos are uploaded on this channel for educational purpose only, there is no politics involved
नमो शेतकरी चा एक ही हप्ता आलेला नाही
इतकं लांब लचक सांगितले नाही तरी चालेल दादा
Ok, Thanks for suggest me
तारीख सांग
मला एकच हप्ता मिळाला आहे
मला काहीच नाहीं अले अजुन आता 2 वाजले
itke lamb lchak sanguka thdkyat atapa
कधी भेटणार हाय
Kadi milanar te sang
Adiche kase aale kothun aale kiti aale ha. J. R. To. J. R. I take kashala taim gheto tarik mahit asel tarach sang
Ok
State government natak
Tarikh sang
Tarikh mahid Mastana kashala
Ar kadhi denar sag
😮😮😮
🙁
भेटेल तेव्हाच खर 😂
Labalach amantran jewalyaor khar
Ok
नाव मोठं लक्षण खोटं आम्हाला चार हप्ते झाले पण एकही हप्ता जमा झाला नाही
नमोचा१चहप्तामिळाला
बाकी पण मिळुन जातील
मला १६वाआफताफेटलाहोता
Ok
अरे बाबा आता चालू होतं का हो पण नाही एवढं सांग मागू
Ok
सर मला नमोचा हत्पा आजपर्यंत नाही हत्पा ना एकही रूपया मिळत नाही
आमाला 16हप्ता नाही मिळाला
थोडक्यात सांगायचं रं बाबा.
अरे बाबा शॉर्टकट मध्ये सांगतं जायना एवढं भारुड सांगायचे काही गरज नाही रे
Ok, thanks
Shinde saheb गेल्या वर्षी खरीप चा विमा नाई दिलात .नुसते एक रू. मधे विमा भरून घेवून काई नुसते उदी उदी केला का
Namo shetkari yojana che aata kahi bhetat nahi karan mva ch government aal ki te band krtil ani swta paise khaych chalu krtil😂
अरे बाबा नमोचा हरता कधी मिळले ते सागा . एवढे भारूड सांगू नका
अजुण हापता आल नाही
कधी padto te sang na
आजून हप्ता आला नाही
येईल
चौथा हप्ता नाही मिळाला
चौथा हप्ता येण्याचा बाकी आहे, लवकरच येणार आहे
मुद्याच बोला बाकी बडबड नको
Kamcha kay ahe ka😢😢
Jaadui Sarkar Patanjali
Pisy kamv pkt
नमो चा हप्ता कधी भेटणार
लवकरच मिळेल
आज येनार का पैसे 2000
Pm चे काही लोकांना आज जमा झाले पैसे बॅंकेत
Pm kisan ha hapta kyc krun sudha mila nahi namo tari meal ka
इतकं लांबलचक सांगायची गरज नाही😊
Perni chlu ahe soda lavkar
Rait
Thodkyat sangat chala
Ok
काम च बोला
14 वा हफ्ता नाही आला मला
Are dusracha alach nahi
Namo nahi milala
Pm किसान चे हप्ते येत असतील तर नमो चे पण येतील
अरे बाबा जल्दी तारिख बता कल पनवेल जाना है 😂😂
अरे बाबा नुसतं बड बड करतों
😂😂😂😂😂😂
नक्की मिळेल का. फेक न्युज नाहीना. .. मिलिजुल्ली सरकार आहे
😊
Date tar sangitli nahi mag vidio ka karta ?
या व्हिडीओ मधुन ज्यांना चांगली माहिती घ्यायची होती त्यांनी घेतली, date aali ki, video yeil