शक्य असेल तर जास्तीत जास्त पुढे share करा हे song. काल माझ्या वडिलांनी मला ऐकवलं खूप छान वडिलांनी खूप प्रशंसा केली दीदी तुझ्या आवाजाची जय शिवराय जय भीम छत्रपती संभाजीनगर❤
अप्रतिम गाणं अप्रतिम गाणं असंच गाणं गात गात गात पुढे जा बेटा आमचा आशीर्वाद आहे बागुल साहेब तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन मुलीला चांगल्यात चांगलं प्रशिक्षण देऊन मोठं करावं मोठी गायिका करावी हीच आमची इच्छा आहे जय भीम
दादा समताच्या गण्या मध्ये परिपक्वता आता येत आहे. काही दोन तीन वर्षांनीं समता धुमाकूळ घालणाऱ्या गायाईंकान मध्ये आघाडीवर असेल यात वाद नाही. समता आणि दुसरी नालंदा सांगवीकर या दोघींचा आवाज घुमेल हे तेवढेच खरे आहे. छान... दादा तुमची झलक दिसत आहे समता मध्ये. आणि कालावधीतच ती आपलं नाव कमावेल. तिच्या डोकीवर रजुबागुल सारख्या मातब्बर गायकाचे हात असेल तर ती पाठी राहूच शकत नाही.
नातबाई,तुझे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील तुझ्या उज्वल आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.तू बागुल घराण्यासोबत नेतकर घराण्याचेही नाव उंचावर नेले.तुझ्या कौतुकासाठी शब्दसुद्धा अपुरे पडतात.पुन्हा एकदा धन्यवाद. तुझे बाबा: सुधाकर नेतकर,पारोळा.
बागूल नाव खरोखर जगात गाजवणार भिमशाहीर मनसाराम जाधव वाडेकर यांच्याकडून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
शक्य असेल तर जास्तीत जास्त पुढे share करा हे song.
काल माझ्या वडिलांनी मला ऐकवलं खूप छान
वडिलांनी खूप प्रशंसा केली दीदी तुझ्या आवाजाची
जय शिवराय जय भीम
छत्रपती संभाजीनगर❤
0ppp😊p0p000@@Sahilujjain313
Very nise beta jaibhim
भिम गिताची पुडील वारसदार खुप शुभेच्छा जय भिम 💙💙💙
Didi khup khup chan
Jai bhim
Me khup lokanna share kel he song.
बागुल घराण्याची शान खूप सुंदर गाणे जय भीम नमो बुद्धाय
खरच कलावंता मुळे,, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उभी आहे,, जयभीम शाहीरांना
बागूल साहेब तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून खूप छान वाटलं
समता बेटा तुझा खुप अभिमान वाटतो आंबेडकर चळवळी साठी वडिलांच्या माघे सक्षम उभी आहेस खुप कणखर अशा आवाजात गाते लय भारी जय भीम जय संविधान 🙏
फुल्ल viral
Chote Short banvun ajun viral karto song.. lok aale pahije tumchya channel search karayala.
खूप छान दीदी गीत कडक जय भीम तुला.
सर्व प्रथम राजू दादा बागुल यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम समता नावाच्या या वादळाला आता कोणी नाही रोकु शकत जय भीम
खूप सुंदर गीत क्रांतिकारक जय भीम
खूप सुंदर 👌👌 जय भीम 🙏🏼 जय संविधान 🙏🏼 💙💙💙💙💙
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. क्रांतिकारी जय भीम बेटा.
आणि अशुद्ध बीजा पोटी जन्मली अशी फळे भामटी 😂😂😂😂
😂😂
Jai bhim
अशुद्ध बिजा पोटी फळे कपाळ करंटी
बाजीराव चपलेशी उभा करायचा का तुम्हाला बाजीराव कापतायत बिनडोक
समता बेटा तुझे मनपूर्वक अभिनंदन.. राजू बागुल साहेबांचं नाव राखलस..!🙏🏻🙏🏻
खूप छान गीत संगीत आणि आवाज तर नादच कुणी nahi करायचा खूप खूप छान छान जयभिम 🙏🙏🙏
खुप छान ❤
समता बेटा आपल्या वडिलांचा वारसा चालवणार आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹
फार सुंदर आवाज आहे बेबी, गाणं देखील फार सुंदर आहे, पप्पांन सारखे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध करशील, तुला पुढील आयुष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
एकच नंबर गाणे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.❤🎉🎉
एक नंबर गाणं काढलंय सिद्ध नायक चं गाणं एक नंबर झालंय असं ऐकून अंगावर काटा येत आहे जय भीम दीदी तुला
खूप छान वाटलं शेवटी दादांची कन्या आहे त्याच्यामुळे वादच नाही वाजणार आणी गजानार😊👌👌👌🙏🙏
अप्रतिम गाणं अप्रतिम गाणं असंच गाणं गात गात गात पुढे जा बेटा आमचा आशीर्वाद आहे बागुल साहेब तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन मुलीला चांगल्यात चांगलं प्रशिक्षण देऊन मोठं करावं मोठी गायिका करावी हीच आमची इच्छा आहे जय भीम
Jay Bhim 💙🙏🏻
खुप छान बाळा कडक जयभिम👌👌
क्या बात है छोठी बागुल अप्रतिम जय भीम ❤
एकदम मस्त .जबरदस्तं. जयभिम.
१ च नंबर गाणं आणी आवाज ही खूप खूप छान अंगावर शहारा आला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻एकदम कडक
शब्दच नाहीत!!!
फक्त सलाम
राजा बागुल चे नाव देशभरात गाजणार , चिमुकलीचा गोड आवाज
जय भीम 💙💙💙
गितकार शांताराम खैरे साहेब ना पुढच्या वाटचाली च्या हार्दिक शुभेच्छा 🙏..व बागुल परिवार ला क्रांती कारी जय भिय 🙏🙏
खुपचं छान प्रतिसाद मिळाला या गाण्याला...❤❤खूप छान गायली बेटा
गीतकार शांताराम खैरे माझे बाबा आहे
Khupch Sundar Geet aahe aani gayan pan chan aahe...
Jay Bhim Namo Buddhay...💙💙💙
खूप छान शब्द रचना
जय भीम खूप छान आवाज आहे 👌👌
छान दीदी........ 🌹🌹🌹🌹
दिदी खुप खूप छान गायलं लय भारी मला खुप खूप आवडलं सलाम आहे 👍👍🌹🌹 जयभिम 🙏
Excellent beta proud of you ❤
👌 अतिसुंदर गीत व संगीत त्याचबरोबर तुझा गोड आवाज 👌💐
दादा समताच्या गण्या मध्ये परिपक्वता आता येत आहे. काही दोन तीन वर्षांनीं समता धुमाकूळ घालणाऱ्या गायाईंकान मध्ये आघाडीवर असेल यात वाद नाही. समता आणि दुसरी नालंदा सांगवीकर या दोघींचा आवाज घुमेल हे तेवढेच खरे आहे. छान... दादा तुमची झलक दिसत आहे समता मध्ये. आणि कालावधीतच ती आपलं नाव कमावेल. तिच्या डोकीवर रजुबागुल सारख्या मातब्बर गायकाचे हात असेल तर ती पाठी राहूच शकत नाही.
वीरगीत गाणारी शूरवीर दीदी, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
अती सुंदर बाळा,छान बागूल साहेब. 👌👌👍🌹🌹
Bahot agge jayegii betaa. Salut ahe 1 fouji chaa❤🎉
वा दिदी कडक सॉंग गायलं इतक्या वयात इतका मिटास आवाज काढजाला भिडला जय भिम 🙏💙⚔️
एक नंबर बेटा ❤ जय शिवज्योति जय भीम
जय भिम 💙🙏👑💪🌍❤✌️
जय भिम🎉🎉🎉🎉
👌👌👌🙏खुप छान गाणं आहे तुझं जय भीम
खुप छान जय भीम अभिनंदन दिदी
waw Nice
Yes😮❤🫂
जय भीम बागुल साहेब ❤ समता बेटा तुला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤
जय भिम
❤जय भिम❤
👌👌👍👍 khup chan didi
Lay Bhari ❤❤❤
खुप छान बाळा अभिनंदन 🌹🌹
Jai bhim super song👍
Ek number bala bhimkanya
Very good beta🎉🎉
खूप छान ताई पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा
गिते आणि गायन अतीषय गोड बेटा पुढील आयुष्यातील गायकी साठी खुप खुप शुभेच्छा जयभिम जयवंचित आघाडी
जय भिम ताई मानाचा मुजरा
Khup chan 🎉🎉🎉💙💙
खरच समता बेटा खुपचं जबरदस्त गीत गायले. क्रांतिकारी जय भीम
दादाच नाव खूप मोठं करणार दीदी माझ्याकडे शब्द च नाहीत दीदी इतकं सुंदर गीत गायलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek number khubchand Jay Bheem
Very nice performance Jay Bheem Jay Bheema Koregaon 🎉🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र माझा जय भारत सत्यमेव जयते..!🇮🇳🏛️✍️⚔️⚔️🗡️🗡️🌹🌷🌼🌿💐💙♥️🤍🧡💛🙏🙏🙏🙏🙏
नातबाई,तुझे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील तुझ्या उज्वल आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.तू बागुल घराण्यासोबत नेतकर घराण्याचेही नाव उंचावर नेले.तुझ्या कौतुकासाठी शब्दसुद्धा अपुरे पडतात.पुन्हा एकदा धन्यवाद.
तुझे बाबा: सुधाकर नेतकर,पारोळा.
खुप छान सुंदर गीत आहे बेटा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप मोठी सिंगर बन
Ek nambar saheb khup chan shikvn dili taila🙏🙏💙💙
खूप छान आणी सुरेल आवाज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
जय भिम जय संविधान
सुंदर गीत आणि खूप सुंदर गायले बेटा, अभिनंदन तुझे
One number battle of Bheema Koregaon 🎉🎉🎉
दीदी जबरदस्त गीत 👌👌👌
Jay bhim💙💙💙💙💙👍👍👍
आभीनंदन बेटा
खुप छान गित सादरीकरण केले बाळा तुला खुप खुप शुभेच्छा
🙏 Jay Bhim 🙏 Namo Buddhay 🙏 Jay Sanvidhan 🙏 khup sunder beta
खूपच सुंदर गीत बेटा
❤jay Raju bhai
जय भीम साहेब आपली पुढची पिढी अतिशय नाव गाजवणारा ह्या नाण्याला मना पासून जय भीम जय संविधान
खूप सुंदर दीदी भीम चळवळीच पुढील भविष्य🎉
धन्यवाद बेटा अती सुंदर
Jay Bhim khub chan
राजू बागुल तुमचा
आवाज कधी
धाम्बणार नाही.
खुप छान, अप्रतिम..!
खूप छान बागुल साहेब सप्रेम जय भिम ❤❤❤
Very nice Jay Bhim.❤❤❤❤❤
Abhinandan beta👌🏼
क्या बात है शाब्बास दिदी 👍👍👌👌
एकच नंबर बाळा ❤❤🎉🎉
खूप खूप छान गित प्रबोधन जय भीम जय भारत जय संविधान नमो बूधाय
वाह वाह क्या बात है...समता सलाम आहे गायकी ला तुझ्या खूप छान
भिम गितांची पुढील वारसदार हार्दिक शुभेच्छा गित अतीषय गोड गायलीस बेटा आणि कवी दादाने रचले खुप छान जयभिम
Jay bhim
खूप सुंदर गीत, जयभीम, नमोबुध्दाय.
लय भारी समता बागुल जय❤भीम क्रांतीचा
जय भिम खूप छान गीत भीमा कोरेगाव 🙏
Jay bhim beta खूपच मस्त साँग आहे
खूप सुंदर गीत गायले दीदी तू 👏 जय भीम 💙
गाणं रिलीज असं करायला बागुल दादांच्या हातून शिकायचं हे गाणं खूप trending ला असणार दादा खुप खुप अभिनंदन
ATI Sundar❤❤❤❤❤