👉आज पर्यंत खूप बॅन्ड आहेत पण तिथे स्वता कलाकार नाही राहत नाही मालकाचा नावावर बॅन्ड चालतो इथे तस नाही माय बाप हो मोहन बॅन्ड मध्ये जी शिस्त आहे ति कोणाकडे नाही आणि मास्टर राम 🎹🎺🥁 मास्टर शाम 💪 40वादय पैकी अस कोणत वादय नाही कि त्यांनी वाजवल नाही आजपण दोघे भावांनकडे 18गवरमेंड पूरसस्कार आहेत संगीत कलेचे बाप आहेत ते त्यांना घडवणारे त्यांचे वडील व गुरूवर्य मोहन मास्टर जिभू हे आहेत असे कलाकार बाप जन्मात कोणी घडवू शकणार नाही हा आमचा अनुभव आहे ज्याला वाटत असेल त्यांना मि चालेज देऊन सांगतो राम 💯✌️शाम ची बरोबरी करून दाखवावी माझ्या कडून त्याला दोन लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल बाकि कला तशीच पाहिजे कट्टर फॅन 💪 मंगेश अहिरे ☝️ ओन्ली मोहन बॅन्ड 🎸
अहो दादा मी आपले 8-9 वर्षांपासून सगळे व्हिडिओ बघतो. मी आपल्या नवीन गाडी वर sairat, पाखरा, वाजले कि बरा या गाण्यांची वाट बघतोय, मी एका व्हिडिओला कंमेंट पण केली होती. तुमचा रिप्लाय पण आला कि लवकर येईल. म्हणून आज परत एक कंमेंट केली. त्यात तुमचा रिप्लाय 2-3 वर्षात येईल असा आला. मी लग्नाला ऑर्डर साठी कॉल पण केला होता पण बुक झाला होता आपला बँड.
भरपूर बंड आहे पण स्वतः कलाकार राम आणि शाम दादा 🔥💯
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
या गाण्यांची वाट बचत होतो❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏
एक नंबर राम दादा&श्याम दादा
धन्यवाद 😊🙏
1 नंबर दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
संगीत क्षेत्रातील बाप माणसं ✌️🔥
धन्यवाद 😊🙏
वा क्या बात मामा
Thank-you 😊🙏
👉आज पर्यंत खूप बॅन्ड आहेत पण तिथे स्वता कलाकार नाही राहत नाही मालकाचा नावावर बॅन्ड चालतो इथे तस नाही माय बाप हो मोहन बॅन्ड मध्ये जी शिस्त आहे ति कोणाकडे नाही आणि मास्टर राम 🎹🎺🥁 मास्टर शाम 💪 40वादय पैकी अस कोणत वादय नाही कि त्यांनी वाजवल नाही आजपण दोघे भावांनकडे 18गवरमेंड पूरसस्कार आहेत संगीत कलेचे बाप आहेत ते त्यांना घडवणारे त्यांचे वडील व गुरूवर्य मोहन मास्टर जिभू हे आहेत असे कलाकार बाप जन्मात कोणी घडवू शकणार नाही हा आमचा अनुभव आहे ज्याला वाटत असेल त्यांना मि चालेज देऊन सांगतो राम 💯✌️शाम ची बरोबरी करून दाखवावी माझ्या कडून त्याला दोन लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल बाकि कला तशीच पाहिजे कट्टर फॅन 💪 मंगेश अहिरे ☝️ ओन्ली मोहन बॅन्ड 🎸
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
❤❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
🎉🎉 khup chan dada
Thank-you 😊🙏
Feeling 💗 arjit singh nantrr. Amche ram dadach devu shaktat 🔥⚡. आवाज कि दूनिया
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
Ha band eter band peksha vegla ahe
Ho😊
माऊली कृपा 🚩😊🙏
अहो दादा मी आपले 8-9 वर्षांपासून सगळे व्हिडिओ बघतो. मी आपल्या नवीन गाडी वर sairat, पाखरा, वाजले कि बरा या गाण्यांची वाट बघतोय, मी एका व्हिडिओला कंमेंट पण केली होती. तुमचा रिप्लाय पण आला कि लवकर येईल. म्हणून आज परत एक कंमेंट केली. त्यात तुमचा रिप्लाय 2-3 वर्षात येईल असा आला.
मी लग्नाला ऑर्डर साठी कॉल पण केला होता पण बुक झाला होता आपला बँड.
आपल्या कॉम्प्यूटर मधे बॅन्ड चे खुप 5 ते 10 हजार video आहेत दादा, त्या मुळे टाईम लागतो , 😊🙏
🔥
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
पाखरा आझाद केलाय तुला. आलंच नाही.
येईल एवढ्या 2 ते 3 वर्षात ,