*जय भीम फ्रेंड्स ...* """""""""""""""""""""""""""""""" लोक गोळा करता आले पण लोकांना घडवता आले नाही विहारात बोलावता आले पण मंदिराच्या दारी अडवता आले नाही विहारं बांधता आली पण माणसं बांधता आली नाही देणगी मागता आली पण विचार मांगता आले नाही त्रिशरण पंचशील पाठ झाली पण आचरण पाठ झाली नाही बाबासाहेबांशी गाठ झाली पण पुस्तकांशी गाठ झाली नाही बाबांना डोक्यावर घेऊन नाचले पण डोक्यात मात्र घेता आले नाही रचले बाबासाहेब हजारो पुस्तकात पण वाक्यात एकाही घेता आले नाही भिंतीवरच्या फोटोत लटकुन आता भीम ही थकला असेल म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव, नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल" बाबासाहेंबाचे विचार हे कडू ओषधी सारखे आहे.ओषधी ही सहसा कोनाला घेउशा वाटत नाही.पन ओषध घेतल्यामुळे बिमारी बसते.लहानमुले सहसा ओषध पित नाही.त्यांना जबरदस्तीने ओषध पाजावी लागतात.त्याच पध्दतीने येथील जनता ही लहान मुलासारखी आहे.म्हणुन येथील जनतेला सुध्दा बाबासाहबांचे विचार जबरदस्तीने गळी उतरवावे लागतील का ???? जय भीम ।। नमो बुध्दाय
Lyrics are killing n touching superb..!! You giving Songs actually what we need....where as shinde n all making people dance towards the hell of manu....!! 😅💙💪🔥💥keep it up
वा क्या बात है अण्णा अतिसुंदर
Mast ch Ajay😍❤
Zakkas
अप्रतिम..दादा
Va va kup sundar saheb 👌👌👌
Waaaaaav. Kya baat hai... Khupach sundar Ajay..
God bless you..
लयभारि.गाण.आहे.अजय.भगवान.दाजिचा.जय.भिम
खुप छान
खुप छान अप्रतिम जय भीम
Outstanding bhai... Mesmerising song
Kya baat hai.. 💙 Zakass👌
अण्णा तुमचे हे गीत मला खूप खूप आवडते 🙏🏻❤️
व्वा! व्वाह, अप्रतिम गायलंय अजय. 👌👌🥰
Kadak anna ❤️❤️
👌👌👌👌
Ajay Dadanna all the best
Ek dum kdkkk dada
Superrrr song
❤️🔥🥳
जय भीम 💙💙🙏
Mastach ❤
🔥
Jay bhim 💥
🙏🏻💙 Jay Bhim Namo buddhay💙🙏🏻
Jay bhim nb1
खुप छान अण्णा
Super hit spiritual song..jai BHIM ji namo buddhaya..osam.👌👍🤘💥❤🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤
Nice 👌👌
Jay Bhim 🙏
Super
Jay bhim dada
एकदम छान सॉगं 👌👌
1No Ajay Bhau..🙏
superb👌👌👌👌👌👌👌👌👌👌
*जय भीम फ्रेंड्स ...*
""""""""""""""""""""""""""""""""
लोक गोळा करता आले
पण लोकांना घडवता आले नाही
विहारात बोलावता आले
पण मंदिराच्या दारी अडवता आले नाही
विहारं बांधता आली
पण माणसं बांधता आली नाही
देणगी मागता आली
पण विचार मांगता आले नाही
त्रिशरण पंचशील पाठ झाली
पण आचरण पाठ झाली नाही
बाबासाहेबांशी गाठ झाली
पण पुस्तकांशी गाठ झाली नाही
बाबांना डोक्यावर घेऊन नाचले
पण डोक्यात मात्र घेता आले नाही
रचले बाबासाहेब हजारो पुस्तकात
पण वाक्यात एकाही घेता आले नाही
भिंतीवरच्या फोटोत लटकुन
आता भीम ही थकला असेल
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"
बाबासाहेंबाचे विचार हे कडू ओषधी सारखे आहे.ओषधी ही सहसा कोनाला घेउशा वाटत नाही.पन ओषध घेतल्यामुळे बिमारी बसते.लहानमुले सहसा ओषध पित नाही.त्यांना जबरदस्तीने ओषध पाजावी लागतात.त्याच पध्दतीने येथील जनता ही लहान मुलासारखी आहे.म्हणुन येथील जनतेला सुध्दा बाबासाहबांचे विचार जबरदस्तीने गळी उतरवावे लागतील का ????
जय भीम ।। नमो बुध्दाय
Jay Bhim 💙💙
🙏bhau very good panjabi Bhim song jai bhim namo buddhay 🌼
Jay Bhim 🙏🙏👍
Bhau no1song jai bhim
Lyrics are killing n touching superb..!! You giving Songs actually what we need....where as shinde n all making people dance towards the hell of manu....!! 😅💙💪🔥💥keep it up
Jay bhim dada he song official recording kra ❤️
Very Good, something different songs ...Keep it up.. Proud of u Dear... .
Super
Jay bhim dada