चंदनशिवे सर अजय भाऊ चेतन भाऊ तिन हि वाघ बिट्या लय हुशार लय हुशार 👌👌👌 चंदनशिवे सर यांना 2008 पासून ओळखतो जाफ्राबाद ला सिद्धार्थ महाविद्यालयात सर नेहमी येत असायचे.
आंबेडकरी गीत संगीतात अतुलनीय असणारी महाराष्ट्रात काही ठराविक नावं आहेत त्यात, आदरणीय गुरुवर्य प्रा डॉ गणेश चंदनशिवे सर, आदरणीय गुरुवर्य राहुलजी अन्वीकर, आदरणीय गुरुवर्य प्रा डॉ किशोर वाघ आणी मराठवाड्याचं भूषण असणारे प्रा. अमोल विजयानंद जाधव.
उत्क्रांतबुध्द डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जर हिंदू धर्म त्यागला अर्थात महार धर्म त्यागुन जर 14 आँक्टोबर 1956 रोजी तथागत गौतमबुध्दांचा पवित्र धम्म स्विकारला तर मग हिंदु धर्म न सोडणारे म्हणजेच आजही स्वता:ला महार म्हणवुन घेवुन डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेल्या बौध्द धम्माचा आणी बाबासाहेबांचा अवमान करुन कागदाचे दोन चार तुकडे मिळवण्यासाठी गावोगाव फिरुन आंबेडकरी समाजाची दिशाभुल करणाय्रा या नालायक लोकांना आणी यांच्या कार्यक्रमांना समाजाने नाकारला पाहिजे...यांना बौध्द म्हणवुन घेण्यात लाज आणी शरम वाटते..
दादा गाणे खूपच छान आहे त्या मध्ये शंखा नाही पण आपण 1956 ला बाबा नि आपणाला धम्म दिला आणि आपण बुद्ध झालो मग महार हे वाक्य चुकीचे आहे असे वाटते मला बाकी आपण ???? ठरवा
माता रमाई स विनम्र अभिवादन 🙏
कांता मेंढे यांच्या कडून जंय भीम आवाज चांगला आहे खूप खूप शुभेच्छ
Very very nice. JAY BHIM
जबरदस्त आवाज🎉 जय भीम
चंदनशिवे साहेब आवाज खूपच भारी.व अजय भाऊ तुमच्या आवाजला तोडच नाही.सर्व गायक खूपच छान....👌👌👌
आमचा प्रवास पुन्हा बौद्ध पासून महार हिंदू कडे उलटा होत आहे......😢😢.....विनाशकाले विपरीत बुद्धी.......नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏
माझे गुरुवर्य कालकथित गोपचंद डी. रुके यांचं हे पन्नास वर्षांपूर्वीच हे गीत आहे. जयभिम
अजय दादा चेतन दादा
आणि चंदनशिवे सर superb 🙏🏻❤️❤️❤️🎶🎵🎶🎵👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
चंदनशिवे सर अजय भाऊ चेतन भाऊ
तिन हि वाघ बिट्या लय हुशार लय हुशार 👌👌👌
चंदनशिवे सर यांना 2008 पासून ओळखतो जाफ्राबाद ला सिद्धार्थ महाविद्यालयात सर नेहमी येत असायचे.
Sir khupch chan ghane bolata tumi tumala kadakkkkkkkkkkkkkkk Jay bhim namo budday 🙏🙏🌹
Very good Jay bhim bhula
Superb sir … Jay Bhim
Khup chhhan sarvna krantikari jay bhim
Lay bhari akach no. Ganesh sir ,Ajay sir, and Chetan sir 🙏
Yes
अगदी बरोबर आहे
Kadakkk Jay bhim bhau 💙
सर्व कलाकार एकत्र खुप छान
जबदस्त
आंबेडकरी गीत संगीतात अतुलनीय असणारी महाराष्ट्रात काही ठराविक नावं आहेत त्यात,
आदरणीय गुरुवर्य प्रा डॉ गणेश चंदनशिवे सर, आदरणीय गुरुवर्य राहुलजी अन्वीकर, आदरणीय गुरुवर्य प्रा डॉ किशोर वाघ आणी मराठवाड्याचं भूषण असणारे प्रा. अमोल विजयानंद जाधव.
खरचं सर आपणास कड्डक जय भीम
Jay bhim namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
आता नेतृत्व आदरणिय बाळासाहेब आंबेडकर
एक नंबर
ekdam mast song
Khup chhan,👌👌
Aapna sarvana krantikari Jai Bhim 💐🙏👌💙👍
Namo buddhay 🙏🌹 Jai Bhim 💐💙👌
Vàsundhara
संगीत खुप छान जय भीम
Jay bhim... Ali ali alig ali😘
Mast kya baat hai
Superb 👌👌
Superrrrrr
Jay bhim
KDK Bhau 🔥🙏💙🤴🥰
Bhau jaibhim
Kdk🔥🔥
Wonderful & Excellent & Awesome ,
Groud level kadhi janar saheb
जय भिम गणेश सर.!
छान गित
जबरदस्त कडक जय भीम 🙏👏👏👏👏
☸️"JAYBHIM"☸️🙋🙏
Superb....
जय 🙏भीम.
Chan..
चंदनशिवे साहेब तुमचा आवाज अप्रतिम आहे एक सलाम तुमच्या गायकीला 👏
Super
Awesome 😍😍😍
Jai bhim
jay bhim 🖋🖋🖋🖋🖋
Mast
Good 👍 one
Kdk
💙💙💙
जय भीम साहेब 🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐
Superb performance
आजय दादा माझ पन नाव आजय आहे पन हेच गाणं पाहिजे आपल्या ला दादा saprem jay bhim dada 🙏
🙏🏿👍💙🌹👌
🌹🌷👌🌷🌹
👌👌👌
उत्क्रांतबुध्द डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जर हिंदू धर्म त्यागला अर्थात महार धर्म त्यागुन जर 14 आँक्टोबर 1956 रोजी तथागत गौतमबुध्दांचा पवित्र धम्म स्विकारला तर मग
हिंदु धर्म न सोडणारे म्हणजेच आजही स्वता:ला महार म्हणवुन घेवुन डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेल्या बौध्द धम्माचा आणी बाबासाहेबांचा अवमान करुन कागदाचे दोन चार तुकडे मिळवण्यासाठी गावोगाव फिरुन आंबेडकरी समाजाची दिशाभुल करणाय्रा या नालायक लोकांना आणी यांच्या कार्यक्रमांना समाजाने नाकारला पाहिजे...यांना बौध्द म्हणवुन घेण्यात लाज आणी शरम वाटते..
दादा गाणे खूपच छान आहे त्या मध्ये शंखा नाही पण आपण 1956 ला बाबा नि आपणाला धम्म दिला आणि आपण बुद्ध झालो मग महार हे वाक्य चुकीचे आहे असे वाटते मला बाकी आपण ???? ठरवा
हे गाणं सुद्धा बौद्ध होण्या आधीचं आहे.
शाहीर भाऊ फक्कड यांच्या शाहिरी जलषातील आहे.
Jay bhim