बक्षीस वितरण सोहळा | Prize Distribution Programme

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #school #prize distribution programme #viral
    संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इटोली, तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023 - 24 चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी चित्रकला व विविध क्रीडा स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या प्राविण्‍याबद्दल त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Комментарии • 18