स्वामी विवेकानंद चरित्र। ह.भ.प. रोहिणीताई परांजपे। KirtanVishwa | Swami Vivekananda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 194

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  8 месяцев назад +24

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

    • @dattaparanjape4320
      @dattaparanjape4320 7 месяцев назад

      ह भ पण रोहिणी ताई परांजपे ह्या परांजपे असुन त्यांचे कुलदेवता श्री लक्ष्मी नारायणा मौगरे, भराडे, या. राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे आहे. परांजपे विश्वस्त मंडळाच्या वतीने दरवर्षी गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी कृष्णा जन्म व दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन आयोजित करण्यात येतं. तरी ह्या वर्षी ताईंनी आपली सेवा तिथं सादर करावी व जी काही बिदागी आहे ती त्यांना बोलावून देण्यात येईल. हि विनंती केली आहे

    • @hemrajdeshmukh1921
      @hemrajdeshmukh1921 5 месяцев назад

      नाला इक

    • @omprakashsalgaonkar5824
      @omprakashsalgaonkar5824 3 месяца назад

      Hari om very very nice Jai hindu ratra
      Jai Maharastra ,

    • @gaurikulkarni2046
      @gaurikulkarni2046 3 месяца назад

      Kirtan mhnje 1 anubhuti ahe.....khupch apratim.....shabda nahit...,dolyat pani ahe fakt...dhanyavad.....

    • @siagirls1546
      @siagirls1546 2 месяца назад

      ताई खूप खूप नमस्कार तुला अप्रतिम कीर्तन.

  • @atharvpatil1306
    @atharvpatil1306 Месяц назад +2

    ताई साक्षात सरस्वती आहात तुम्ही .

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 6 месяцев назад +4

    किर्तन विश्वातील स्वामी विवेकानंद हे किर्तन पुष्प सुभक्तीभाव स्वरुप सुवासिक सुमन.....
    किर्तनातील संगीत स्वरमाधुर्य साक्षात सरस्वतीचे ब्रम्हदर्शन....
    कथा ओजस्वी , वाणी ओजस्वी वादकाचे वादन ओजस्वी , पुर्वरंग ओजस्वी....
    पुर्वार्धानंतरचे किर्तन पंचरत्नांचे पुण्यमय दर्शन तेजस्वी....
    मम सद्गरु माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपेने सौ रोहिणीताई परांजपे च्या चरणी त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    नमाम्यहम् नमाम्यहम् नमाम्यहम् ।।
    💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 6 месяцев назад +2

    Far sundar kirtan.

  • @vaishaliwadshingikar1168
    @vaishaliwadshingikar1168 6 месяцев назад +2

    वाह! रोहिणी ताई खूपच सुंदर
    कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले 🙏

  • @samabaithombare3224
    @samabaithombare3224 6 месяцев назад +7

    माझे श्रद्धा स्थान, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर किर्तन केले , खूप छान अगदी मग्न होऊन ऐकले, तुमचा आवाज खूपच छान आहे. मन अगदीच प्रसन्न झाले, विशेष म्हणजे अगदी सोप्या भाषेत अनुवाद शब्द ना शब्द मन लावून ऐकला खूप खूप छान. तुमची सगळेच किर्तन खूप जिवनात बदल घडवून आणण्यासारखी आहेत, अशाच किर्तनाची आज समाजाला गरज आहे. आणि तुम्ही हे कार्य हाती घेऊन समाज प्रबोधन करतात, धन्यवाद मॅडम, ताई साहेब 🎉🎉

  • @pimpreeprade3awcchalisgaon840
    @pimpreeprade3awcchalisgaon840 2 месяца назад +1

    खुप अभ्यास आहे ताई .सुंदर आहे किर्तन ताई मला खुप आवळते ऐकायला.

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 месяца назад +1

    ❤रहीम तपूर् सातारा जिल्ह्यातील माने कुटुंबिय कन्या धन्य tuze माय बाप् जगाला anamol रत्न हिर कन्या pradan karun janseva marg swami विवेकाने जो देशा साठी विक्रम प्रस्थापित केले ते ताई कर्वी जन् माणसाला अंजन घालणे महान् कार्य केले ❤😊
    धन्यवाद 🌻🌞🌝🌜🙏🙏🙏🤝

  • @shriramtandale7508
    @shriramtandale7508 Месяц назад +1

    पंढरपूर खुपचं छान कीर्तन ताई अभिनंदन

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 Месяц назад

    हरीॐ ॐततसत शिवाय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा हरीॐ

  • @jagdishramugade7235
    @jagdishramugade7235 7 месяцев назад +11

    आमच्या रहिमतपूर चे मौल्यवान रत्न, आमचा अभिमान हभप सौ रोहिनीताई परांजपे 🙏🙏🙏

    • @manikbargule7538
      @manikbargule7538 3 месяца назад

      ताईंचा फोन नंबर मिळेल काय

    • @shantaramkalekar659
      @shantaramkalekar659 3 месяца назад

      खूपच छान शब्द उच्चार आणि स्पष्ट वानी

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 9 месяцев назад +8

    नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर गोड गायन, निरुपण खुपचं छान, आख्यान जोर दार, तबला मृदंग, संवादीनी ची जोर दार साथ, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, पूर्ण टीम ला सैल्यूट जय हो धन्यवाद सर

  • @yashodharapethe4756
    @yashodharapethe4756 9 месяцев назад +7

    अप्रतिम कीर्तन. 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏शिवभावे जीवसेवा करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना शतशः नमन 👏👏👏👏👏

  • @madhukarparadkar5407
    @madhukarparadkar5407 7 месяцев назад +2

    खूप खूप छान ,ऐकत राहावे असे कीर्तन

  • @vandananalekar
    @vandananalekar 2 месяца назад +1

    रोहिणी ताई किर्तन फारच सुंदर, ऐकताना भान हरपून जायला होतं, अप्रतिम अप्रतिम

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 9 месяцев назад +9

    रोहिणीताई , कीर्तन खूपच छान. आवाज खणखणीत गायनाच्या निरनिराळ्या प्रकारांचा उपयोग आणि भावपूर्ण आख्यान अशा त्रिवेणी संगमात न्हाऊन निघाले. निघाले खूप समाधान वाटले. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.

  • @SunitaChavan-ek5mk
    @SunitaChavan-ek5mk 17 дней назад

    स्वामी विवेकानंद यांचे चरित्र खुप दिवसापासून वाचायचे होते ते तुम्हांचा किर्तन आयकाल मिळते खुप छान वाटते 🙏🙏

  • @vinayakpatil9537
    @vinayakpatil9537 7 месяцев назад +2

    राम कृष्ण ताई आपलं किर्तन अतिशय सुंदर झाले आहे....

  • @anantjoshi1979
    @anantjoshi1979 8 месяцев назад +1

    अगदी गोड शब्दात वर्णन केले स्वामी विवेकानंद यांच्या जीनावरील महत्व ताई

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 6 месяцев назад +2

    खुप सुंदर रोहिणी ताई किती सुंदर आवाज छान छान

  • @dnyaneshwarchorghe553
    @dnyaneshwarchorghe553 2 месяца назад +1

    ताई मोबाईल वर तुमचे किर्तन आणणारे लोक सुद्धा आहेत बरं.

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 9 месяцев назад +2

    🎉❤वा!वा!व! स्फूर्तिदायक कीर्तन!!🎉❤

  • @meghanathbawanthade3433
    @meghanathbawanthade3433 4 месяца назад

    अतिशय श्रवणीय, युवकांसाठी प्रेरणादायी, उत्कृष्ट संगीत साथ,विवेचन फारच सुंदर, धन्य गुरूकृपा, धन्य मातापिता 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vagabondcowboy
    @vagabondcowboy 9 месяцев назад +9

    रोहिणीताई, आपले कीर्तन अतिशय सुंदर आणि भावपूर्ण झाले!! आपण तराणा अतिशय सुंदर रीतीने सादर केलात!! धन्यवाद!

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 7 месяцев назад +1

      Very nice Kirtan leading to final target. 🙏👌👏❤️✋

  • @anandpurohit5886
    @anandpurohit5886 7 месяцев назад

    साक्षात त्रिगूतत्मिका
    🙏

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 9 месяцев назад +2

    अप्रतिम कितॅन रोहीणी ताई बरेच दिवसांनी ऐकायला मिळाले कान तृप्त झाले आवाज तर मधुर आहेच वॉ खुपच सुंदर

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 5 месяцев назад

    फारच सुंदर!
    ऐकतच रहावेसे वाटणारे किर्तन!!
    त्यातून विवेकानंदांसारख्या थोर विभूतीचे चरित्यकथन!!!
    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

  • @manikbargule7538
    @manikbargule7538 3 месяца назад

    खूप सुंदर ताई साष्टांग दंडवत माऊली

  • @mayakale9599
    @mayakale9599 9 месяцев назад +2

    श्रीराम समर्थ 🙏 किर्तन अप्रतिम आख्यान भावपूर्ण, सादरीकरण अतिशय सुंदर, आवाज खणखणीत, जय जय रघुवीर समर्थ.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 9 месяцев назад +2

    वा!अप्रतिम!सुरेल पद गायन व अभ्यासपुर्ण निरूपण यांनी परीपुर्ण सेवा!

  • @pallavik7133
    @pallavik7133 9 месяцев назад +1

    अतिशय उत्तम सादरीकरण, आजकाल असे माहीतीपूर्ण किर्तन दुर्मिळ होते आहे कारण किर्तन म्हणजे मनोरंजन, हसवणूक, घरच्या गोष्टी रंगवून इरसाल भाषेत नाचून सांगणे व युवा वर्ग आकर्षण ठरत आहेत. तेथे हि अशी किर्तन सेवा व चरित्रे सातत्याने ऐकवली पाहीजे.
    रोहिणीताई, मनपूर्वक खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vijaykalaskar5118
    @vijaykalaskar5118 7 месяцев назад +1

    जय श्री हरी माऊली धन्यवाद

  • @swatikadam3339
    @swatikadam3339 5 месяцев назад

    खूप छान रोहिणी ताई शब्द,उच्चार एकदम स्वच्छ वाणि मधुर, मनाला भावणार

  • @rajendralokhande5209
    @rajendralokhande5209 3 месяца назад

    अतिशय सुंदर होत.

  • @anandagashe7065
    @anandagashe7065 9 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद आणि व्याख्यान खूपच सुंदर, अभ्यास छान आहे. खूप खूप शुभेच्छा ||

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 2 месяца назад

    💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli Mazya ya ladkya maharstracha Ranraginila salam swagat 🙏🙏💐💞💞

  • @sharadkamerkar
    @sharadkamerkar 9 месяцев назад +2

    ताई सतत ऐकत रहावे अस गायन फारच छान वःहा

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 8 месяцев назад

    फारच सुंदर कीर्तन रोहिणीताई आता नव्याने शब्द नाहीत कौतुक करायला पूर्वरंगात सांगितल्या प्रमाणे खरोखरच धन्य ते माता,पिता आपले आणि तुमची पूर्व पुण्याई त्यांच्या पोटी तुम्ही जन्माला आल्यात हे पूर्व सुकृतच आहे आणि आमचेही भाग्य नक्कीच असणार म्हणून इतकी सुंदर कीर्तन ऐकून आम्हाला श्रवणभक्ति घडत आहे अशीच कीर्तनसेवा तुमच्या कडून रामराया करवून घेवो आणि आम्हाला त्याचा लाभ घडो आख्यानही फारच सुंदर ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )

  • @ramkisankute2844
    @ramkisankute2844 8 месяцев назад +1

    ताई, अप्रतिम, खूपच गोड

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 3 месяца назад

    सर्वागसुंदर कीर्तन, सदभावे वंदन. जय श्रीराम..

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 8 месяцев назад +2

    ताई खुप सुंदर श्रवणीय कीर्तन .जय जय रामकृष्ण हरी

  • @VasantiPanchakshari-ff3lv
    @VasantiPanchakshari-ff3lv 9 месяцев назад +2

    अतिशय अभ्यासपूर्ण सुंदर कीर्तन झाले.

  • @madhukardeshpande9960
    @madhukardeshpande9960 5 месяцев назад

    नयनी नीर लोटे असे कीर्तन, मी तर भारावूनच गेलो, ईश्वराचे दानच आहे माउलीला 👏👏👏

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 9 месяцев назад

    खूप सुंदर कीर्तन.परांजपे मॅडमनी कीर्तनात खूप रंगत आणली. उत्कृष्ट तबलावादन पखवाज वादन आणि उत्तम आॅर्गन साथ यांमुळे कीर्तन रंगत गेले आहे. कीर्तन विश्वला धन्यवाद. असे कीर्तन सादर केल्या बद्दल

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 8 месяцев назад

    रोहिनीताई , आपल्या समर्थ वाणीच मूल्यांकन करण्यासाठी शब्द कोशात शब्द अपुरे आहेत. तरीदेखील पुन्हा पुन्हा ऐकण्याच भाग्य लाभाव, हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.किर्तनविश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित , सातारा )

  • @dhanashreethakur7981
    @dhanashreethakur7981 7 месяцев назад +1

    अप्रतिम कीर्तन.... धन्यवाद

  • @venkatramanprabhu5906
    @venkatramanprabhu5906 2 месяца назад

    खूप सुंदर किर्तन

  • @KadamAudumbar
    @KadamAudumbar 8 месяцев назад +2

    ताई खूप सुंदर किर्तन आहे जय हरी

  • @anaghabhave2314
    @anaghabhave2314 9 месяцев назад +1

    रोहीणीताई खूप सुंदर ऐकतच रहाव अस वाटत

  • @Prabha-m6p
    @Prabha-m6p 4 месяца назад

    Khupach sundar Rohini tai.

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 6 месяцев назад +1

    ताई खूप छान नारदीय कीर्तन

  • @genuineleo78
    @genuineleo78 8 месяцев назад

    रोहिणी ताई, आपण नारायणराव काणे बुवा ह्यांचे नमनाचे गीत गाऊन आम्हाला आनंद दिलात. काणे बुवा ह्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या बाबांच्या मावशी.

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 9 месяцев назад +4

    Excellent presentation. सर्वांगसुंदर कीर्तन. चरित्रनायकाचे गुणवर्णन आणि शिकण तरूणांना स्पुर्तीदायक , मंत्रमुद्ध करणार सादरीकरण. धन्यवाद रोहिणीताई. तीनही साथीदारंचे सुरेख वादन. जय हो. संयोजकांना नमस्कार . 💐👏👏👏
    ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥

  • @tejaspingle3728
    @tejaspingle3728 8 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ🙏🌺🚩🚩

  • @shvinayakshvinayak
    @shvinayakshvinayak 8 месяцев назад

    संगीत व गायन सूर ते कान तृप्त करणारे. Very nice.

  • @shyamvaijapurkar3347
    @shyamvaijapurkar3347 9 месяцев назад

    कीर्तनाचा पूर्वार्ध.फारच सुरेख मांडला आहेःउत्तरार्ध.वेळ्याचा अभावी.संक्षिप्तात मांडला गेला असावा।तरी ही कीर्तन फारच रोचक होतेः

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 9 месяцев назад +1

    Rohinitai che kirtan mhanaje apurv parvanich asate khup chan nirupan joshpurn oghavati vani khup chan ashich tumchya kirtanachi mejwani aamhas varachevar milo hich sadichhya
    Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche Namaskar 🎉🎉🎉

  • @shailagaikwad4546
    @shailagaikwad4546 9 месяцев назад +1

    कीर्तन फारच सुंदर

  • @rekhamanathkar888
    @rekhamanathkar888 3 месяца назад

    ओहो ताई काय गोड विषय घेतला आपण खूप सुंदर खुप आवडले हे विचार

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 5 месяцев назад

    अप्रतिम !❤👌👍🙏

  • @vishwaskarandikar982
    @vishwaskarandikar982 8 месяцев назад

    अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे कीर्तन

  • @dagadutilekar2526
    @dagadutilekar2526 9 месяцев назад +1

    रोहिणीताई उत्तम प्रवचन झाले पांडुरंग परमात्मा आपल्याकडून अशी सेवा करून घेवो

  • @sanjaybhide1482
    @sanjaybhide1482 9 месяцев назад +1

    वा
    छानच, नाना मामांचे नंतर सदगुरूनाथा हे पद बर्‍याच वर्षानी ऐकले.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 9 месяцев назад +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!

  • @meghanaparanjape4641
    @meghanaparanjape4641 9 месяцев назад +2

    रसाळ कीर्तन 👌🙏🏻

  • @manishaasha
    @manishaasha 9 месяцев назад +1

    Keval Sunder...Rohini Tai tumchya mule tumche mata pitahi Dhanya zhale aahet 🙏

  • @sunandagadgil9766
    @sunandagadgil9766 3 месяца назад

    तरूणांना प्रेरणादायी कीर्तन! जयजय रघुवीर समर्थ!

  • @ramjamindar8929
    @ramjamindar8929 9 месяцев назад

    Apratim. ❤ khupach chaan excellent.. Unable to express my feelings. No words to express.. Dolyat pani ale.. Tumche kirtan nehmich khup awadte❤❤❤

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 9 месяцев назад +1

    Apratim. Ram Krushna Hari Govind
    .

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 3 месяца назад

    खूपच सुंदर

  • @ganeshkulkarni6031
    @ganeshkulkarni6031 3 месяца назад

    अल्लोकिक, सुंदर प्रतिभा,साक्षात सरस्वती माता रोहणी ताई

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 9 месяцев назад +1

    सादरीकरण फ़ार छान आवाज सुंदर श्रीराम

  • @vaishalikulkarni8918
    @vaishalikulkarni8918 9 месяцев назад

    रोहिणी ताई आपली किरतन एकून आपल्या ला कघी भटीन असे वाटते. खूप खूप छान.

  • @madhukarparadkar5407
    @madhukarparadkar5407 7 месяцев назад +1

    ऑर्गन साथ खूप सुंदर

  • @anilzanzane6453
    @anilzanzane6453 8 месяцев назад

    ताई राम कृष्ण हरी
    खुप छान आवाज आणि अंभगाला विश्लेसुन धरून कीर्तन सांगने व इतर बोलन्यासारखे राहीले नाही छान 🎉🎉

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 11 дней назад

    अतीषय सूंदर।❤❤

  • @madhusudangupta9361
    @madhusudangupta9361 8 месяцев назад +1

    बहुत उत्तम सभी मित्रों में जरूर सुना जाना चाहिए

  • @savitavijaykale907
    @savitavijaykale907 8 месяцев назад

    खुप सुंदर खुप खुप छान आणि धण्यवाद 🌹🚩

  • @Wishkal927
    @Wishkal927 9 месяцев назад

    अगदी मनःपूर्वक धन्यवाद🙏 कीर्तन खूप छान झाले.

  • @jyotikamle8838
    @jyotikamle8838 9 месяцев назад +2

    Wah wah far chan 👌👌🙏

  • @manalivaidya6020
    @manalivaidya6020 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर सादरीकरण ,आवाजही खूप छान 🙏🙏🙏

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 5 месяцев назад

    राम कृष्ण हरि 🙏🙏 माउली

  • @jayantghumarebiologyteache5936
    @jayantghumarebiologyteache5936 9 месяцев назад

    अप्रतिम.....
    राम कृष्ण हरी......

  • @pralhadpande5445
    @pralhadpande5445 6 месяцев назад

    वा रोहिणी ताई काय गायन काय टाळ वादन वावा वावा

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 8 месяцев назад

    🙏🙏🙏👌👌👌Shree gurudev datt Avdoot Jay Jay raguvir samarth

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 9 месяцев назад

    अप्रतिम किर्तन झाले

  • @vilasgarud3300
    @vilasgarud3300 7 месяцев назад

    फारच छान कीर्तन 🙏

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 9 месяцев назад +1

    सुंदर श्रवणीय

  • @sanjaykamble3270
    @sanjaykamble3270 9 месяцев назад +2

    ताईंचे कीर्तन छान झालं स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल अधिक माहिती मिळाली धन्यवाद

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 8 месяцев назад

    ह भ प रोहीनीताई खुप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार खूप 🎉🎉🎉

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 9 месяцев назад +3

    Sundar kirtan sweet voice with hard study of spiritual books.keep it up

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 9 месяцев назад +1

    Khup Sunder apratim 🙏

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 4 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम.🌹🙏🙏

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 9 месяцев назад

    जय सदगुरू.... जय जय रघुवीर समर्थ

  • @mahadevkubal9466
    @mahadevkubal9466 8 месяцев назад

    Aapale kirtan ikanyache bhagya labhale, dhany ale.

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 6 месяцев назад

    Very very nice kirtan. Awaiting more such kirtans from you.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 9 месяцев назад

    🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @nileshtare3120
    @nileshtare3120 9 месяцев назад +1

    Ram Krishna Hari!!

  • @aparnawalkikar2688
    @aparnawalkikar2688 8 месяцев назад

    फारच सुंदर

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 9 месяцев назад

    अप्रतिम किर्तन सुंदर पोवडा