छान पुरणपोळी. पुरण तर असच वाटतो आम्ही पण पोळी लाटायची पध्दत आवडली. उद्या नक्कीच या पध्दतीने करून पाहीन. धन्यवाद तुमच्या रेसिपीज आणि त्या सांगायची पद्धत छानच असते. मी सगळ्या रेसिपीज पाहाते आणि करून ही पाहाते.
Khup mastach keli puran poli tai😍👌👌❤️tumhi kiti chaan puran bharta sugaran aahaat ..mala jamel ka mahit nahi pan nakki try karen👍👍😊pol patavar kapad lavaychi paddat khupach aavadli..thanx fr sharing🙏🌹😊
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
छान पुरणपोळी. पुरण तर असच वाटतो आम्ही पण पोळी लाटायची पध्दत आवडली. उद्या नक्कीच या पध्दतीने करून पाहीन. धन्यवाद तुमच्या रेसिपीज आणि त्या सांगायची पद्धत छानच असते. मी सगळ्या रेसिपीज पाहाते आणि करून ही पाहाते.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी आज पुरणपोळी केली मस्त झाली धन्यवाद
Thank you so much Dear Tai Puran Poli Recipe Sathi Khup avadla 🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आमच्याकडे नागपंचमीला पुरणपोळी करतात पूरण वाटण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद ताई ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan puranpolichi recipe dakhavali aahe. ❤❤🌹🌹👍👍👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Great tips. I will surely try. I love puran polies.
Thank you 😊🌹
पुरण पोळी रेसिपी खरोखर सोपी
Kiti chaan mahiti dili tumhi ,mast puranpoli 👌🙂
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
आमच्याकडे नागपंचमीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो पुरण बनवण्याची ही पद्धत खूप आवडली उद्या नक्की करून बघू ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त आणि चांगल पारंपरिक recipe 😋। धन्यवाद ताई।
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Goa, thank you for sharing this puranpolli recipe 🙏khupach soppy aahe, nakki banven, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान.मी रिलायन्स टाऊनशिप नागोठणे रायगड येथून पहात आहे.मी नक्की करुन बघणार आहे.👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
फारच छान समजावून व करून दाखवलीत पुरणपोळी ताई तुम्ही.पध्दत आवडली.करून बघेन अशा पध्दतीने.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज पुरणपोळी सारखा गोड आहे😊
खरंय
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
😊🌹
माझ्या बहिणीच्या सासरी नागपंचमीला पुरणपोळीचा नैवेद्य करतात तिला शेअर करते धन्यवाद ताई 😊🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान असतात तूमचे सर्व रेसिपी नेहमीच करून बघते छान होतात, पोळी खुप गुबगुबीत झालिये नक्की ट्राय करीन 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast Puranpoli banvaichi trik. 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
अवडली नागपंचमीला पुरणपोळीचा निवद असतोय सोप्पी पद्धत दाखवली चाळणीत 👏
हो का नक्की करून पहा 😊
Very nice 👍👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Finally मला खूप आवडली रेसिपी😀😋
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान पुरण पोळी मी मुंबईकर
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup mastach keli puran poli tai😍👌👌❤️tumhi kiti chaan puran bharta sugaran aahaat ..mala jamel ka mahit nahi pan nakki try karen👍👍😊pol patavar kapad lavaychi paddat khupach aavadli..thanx fr sharing🙏🌹😊
नक्की जमेल करून तरी पहा 👍
@@Cookingticketmarathi होय नक्की 👍😊
अतिशय सुंदर पणे पुरणपोळी कशी करावी दाखवले आभारी आहोत
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Mast ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
नक्की करून पाहीन
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर झाली आहे पुरण पोळी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
चांगली पध्दत दाखवली,मी पुण्यातून पाहिलं, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤ 👌 एक नंबर ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup chan dakavali. Thank you. Nakki karun pahin. Me Bangalorehun baghat aahe ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
खूप छान पद्धतीने केली पुरणपोळी🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान च अतीसूदंर पुरण चपाती रेसिपी शिकवली ताई करेन मी ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Wa must
Thank you 😊
Must try
Amezing !!!!!!!!!👍👍👍👍👍👍❤❤
Thank you so much 😊🌹
Must try
Puran poli khup chan 😊 Chalani chi idea aavadali dhanyawad tai 💕💕
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I am from Sangali 😊
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
सुरेखंच नक्की करून बघा
मस्त...❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chanpuran poli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me karun baghen
I will try this.well explained
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पुरणपोळी म ऊ छान वाटली रेसिपी आवडली.खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ek Number Tai ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान झालेत पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत ताई मस्त 🙏👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तर फारच आवडली पुरण पोळी
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup Chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान व सोपी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Wow ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast khupch Chan 👌👌😍🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Mast video
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
👌👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Super recipe ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
🙏purnachi chaln milte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Sundar Tai 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow very nice & easy 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
छान आहेत पोळ्या ❤ तुमचा कुकर खुप छान आहे कोणत्या कंपनीचा आहे ?
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Chan keli poli
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Me asech puran tayar karte....
फार छान 😊
आम्ही नाही ताई पण तुम्ही खूप ग्रेट chef आहात कशी easily पोळी उचलता मला खूप कठीण वाटत पण मी अशी नक्की करून पाहेन मी मुंबई हुन आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me asech banvate puran
फार छान 😊
Chaann❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Tai dal bati chi recipe dakhva na
हो नक्की करू 😊
Chan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 🎉😂❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kaapad jara ola karun ghyaycha ka tai?
कॉटनच कोरड कापड घ्याव.
@@Cookingticketmarathi👍 धन्यवाद 🙏😊
आम्ही पण पुरणपोळी साठी पुरण चाळणीवरच करतो. ही नवीन पद्धत नाही.
तुमच्यासाठी कदाचित नसेल इतरांसाठी आहे 😂
Tai ha cooker kiti lit. cha ahe?
3½ लिटर चा आहे
जाडजूड पुरणपोळी 😂पण मस्त झाली आहे.
जाडजूड नाही गुबगुबीत म्हणा 😂
❤😂🎉
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
पिठ कुठला घेता मला सांगा ना कोणितरी मैदा का गहूं घेता
गहू
Puran poli itki jad naste
तूम्ही ज्याला जाड म्हणताय ना त्याला आम्ही गुबगुबीत म्हणतो आणि आमच्याकडे अशीच पुरणपोळी खातात तरच खाल्यासारखी वाटते 😂
Amchyakde halad kadhich ghalat nahit puran poli kartana..
बरं, नक्की करून पहा 😊
आमच्या कडे तवा ठेवत नाही पोळ्या खूप जाड केल्या आहेत
तवा ठेवत नाही म्हणजे कशासाठी नक्की काय म्हणताय तुम्ही 😂
Mazya kade puranachi chalan ahe
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
डाळ थोडावेळ भिजवून मग कुकरला शिजवायची
हो तसं करू शकतो मात्र पुरणाला चव तितकीशी छान येत नाही.
Kiti sopi resipe sangitli tai tumi😂🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
उद्या तवा use करायचा नही न नागपंचमी आहे मग पोळ्या कशावर भाजयचा
काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो मग परंपरे नुसार करावं लागतं ना ओ ताई
काही ठिकाणी पुरणपोळीचे नैवैद्य असतो, नागपंचमीलाच बनवायचं अस मी कूठे सांगितलंय कधीही बनऊ शकता 😊
हो बर्याच ठिकाणीं असतो.
@@Cookingticketmarathi 🙄
@@Cookingticketmarathi thik ahe pn polya अप्रतिम ❤️
Aevadhi jad aavaran aamhi ghet nahi aamhi
तूम्ही ज्याला जाड म्हणताय ना त्याला आम्ही गुबगुबीत म्हणतो आणि आमच्याकडे अशीच पुरणपोळी खातात तरच खाल्यासारखी वाटते 😂
Aamhi sakhar ghalto
बरं
कणिक भिजवताना मोहन नाही टाकले?
गरज नाही, पीठ संपूर्ण मळून झाल्यानंतर साजूक तूप घालून मळून घ्यावे.
It's rather hard hard tedious
अशा पद्धतीने आमटीसाठी कट मिळतच नाही. कट नसेल तर आमटी बेचव लागते. पोळ्याही खूप जाड केल्यात
तूम्ही ज्याला जाड म्हणताय ना त्याला आम्ही गुबगुबीत म्हणतो आणि आमच्याकडे अशीच पुरणपोळी खातात तरच खाल्यासारखी वाटते 😂
Wow ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏