पुनम ताई माझ्या भावालाबुलेट घेऊद्या तुम्ही त्याच्यावर जळू नका त्याचस्वप्न पूर्ण होउद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पुनम ताई माझ्या भावालाबुलेट घेऊद्या तुम्ही त्याच्यावर जळू नका त्याचस्वप्न पूर्ण होउद#kavitakolivlog

Комментарии • 15

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc 2 месяца назад +19

    काही तरी सांगु नका कविता ताई बुलेट काय पोटाला घालत नाही घर बांधायला सांगा

  • @surajthange5794
    @surajthange5794 2 месяца назад +17

    कविता तु तुझं बघ तुझ्या घरात काय कमी भांडण नाही

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 2 месяца назад +9

    ओ कविता तुम्ही भावाला जरा समजून सांगा

  • @ramlamkane1408
    @ramlamkane1408 2 месяца назад +10

    कविता ताई तुमचा काल परवा चा व्हिडिओ काढला होता त्यात तुम्ही नवरा बायको नी घर बरपंच्या विषय कीती अडचणी आहेत आणि तुम्ही सांगताय बुलट घेऊ द्या म्हनताय त्यांना आधी 🏡🏠 बाधुद्या

  • @AmrutaWagh-ep3kv
    @AmrutaWagh-ep3kv 2 месяца назад +6

    Pooja la kanatle kara mhnave

  • @latakadam7143
    @latakadam7143 2 месяца назад +19

    कविता भावाच स्वप्न आहे म्हणते तु गिप्ट दे भावाला भावाचं स्वप्न पुर्ण कर

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 2 месяца назад +1

    छान आहे नीलेश दादाची बहिण 🎉

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान ताई