जुना काळ vs आत्ताचा काळ 😂| Juna Kal vs Attacha Kal 😜| Comedy Video |
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'जुना काळ आत्ताचा काळ' 😂 मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की जुन्या काळातील लोक कसे असायचे आणि आत्ताच्या काळातील लोक कसे असतात😂 तसेच मुलगा जेव्हा आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल घरी सांगतो तेव्हा जुन्या काळातील लोक कसे वागायचे आणि आत्ताच्या काळातील लोक कसे वागतात हे दाखवलं आहे त्यानंतर मुलगा परीक्षेला जाताना काय धमाल होते हे पण बघायला मिळणार आहे आणि मुलगा जेव्हा लग्न करून घरी येतो तेव्हा जुन्या काळात कसे असायचे आणि आत्ताच्या काळात कसे असते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे😂 पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी असणार आहे😂👍
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
ऋषिकेश कचरे
हिराबाई शिंदे
नेहा कणसे
मोहिणी मोटे
शिवप्रसाद मालुगडे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #girlfriend #boyfriendcomedy #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife #diwali #diwalispecial
😂😂😂😂 लयच मज्जा 😂😂😂😂😂
कोन कोन वाडी वरची स्टोरी जेवन करत भगतय एक like करून दाखवा
आम्ही
मी
Me❤❤
❤😂❤😂😮😢🎉😢🎉😢🎉😢😢🎉😅❤❤😮😅❤🎉😢
कोना कोणाला आज्जीची एकटिंग सगळ्यात भारी वाटते 👵👵👍👍
Mala aajici company khup avadte
जेवताना कोण वाडीवरची स्टोरी बघतो त्यांनी एक लाईक करून दाखवा
कोना कोणाला वाडीवरची स्टोरी आवडते त्यांनी लाईक कराच ❤❤❤
वैभव ठोंबरे व विशाल ठोंबरे यांच्या गावाला कोण कोण गेल णाही याणे ठोका लाईक 😎😎😎🤩🤩
वाडीवरची स्टोरी एकच नंबर भाग आहे🎉❤🎉❤🎉
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
कमीत कमी एक तास तरी व्हिडीओ बनवला पाहिजे.कठीण आहे पण वैभव आणि विशालसाठी शक्य आहे.आठवड्यातून एक दिवस वाडीवरीची स्टोरी पाहून सर्व टेन्शन दूर होतं. Thanks all वाडीवरीची स्टोरी carector🎉🎉🎉😊
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही रोज असेच व्हिडिओ पाठवा❤❤❤❤🎉🎉🎉🎉
कोण कोण vadivarchi story jevan karat karat bhgtay 😂😂
Mi pahto
देवयानी खुप भारी आहे 😂😂
एक नंबर भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Ekch nomber bhavano👌❤️
जय भिम नमो बुद्धाय 🇮🇳🇪🇺🚩🙏
सई मी माझ्या हाताने मी तिच्या घरी 😊😊 🎉🎉🎉😮😮😊😊😊
Shirya kdk item diste ha
असेच व्हिडिओ बनवा विशाल आणि वैभव दादा
Shevat ree 🤣😂
सपला विषय 😍
एक नंबर वेडियो आहे शेठ ❤😊😊
एक नंबर भावांनो
माझं नाव तन्मय मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि माझ्या भावाला पण खूप आवडतात
No 1ch bhava
नेहाला शुटींग मध्ये सुध्दा हसू आवरत नाहीय 😂😂😂
Bhavano kadak video banvtay tumhi full comedy 😂🔥🔥🤟🤟😁😀
विशाल वैभव तुमचा फोटो ग्रॉफर जबरदस्त आहे न. १😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍👍
Khup chan hota 👌👌, mi vategavchi aahe😊
कुणा कुणाला वाटतं कि वाडीवरचा तारक मेहता.. हा विडिओ बनवला पाहिजे.. 👌 तुम्ही खूप छान विडिओ बनवतात.. 👏 आम्ही विशाल दादा व वैभव दादा ला भेटलो आहे.. लग्नात माज्या बहिणीचं लग्न विशाल दादा च्या भावा बरोबर झालेलं आहे.. 👏👏😎 असेच नवं नवीत विडिओ काढत ja! आणि लवकरच तुमचे विडिओ T. V vr sudha yetil... 💯💯😍
मस्त व्हिडिओ आहे रे भावा 😂😅❤
एडवान लय भारी दाखवतोय ❤❤❤❤
Mast hota video 😄❤️
गोल फिरायचा सीन भारी होता 😂😂😂😅
वैभव, विशाल १नं.भावा.😂👌
Apratim video....‼ A1 video....‼ 🤗👍🏻 YAVATMAL
Ek number bhavano story karata
❤King of comedy vaibhav and vishal ❤khup chan video
खूप खूप छान
Bhag 2 bnava
नमस्कार भाऊ मी पुणे शहर उपाध्यक्ष भारत चव्हाण rpi (A) माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये मी एक थोडा वेळ तुमच्यासाठी काढतो की तुमची वेब सिरीज मी व्यवस्थित पूर्णपणे बघू शकेल मला ही वेब सिरीज खूप आवडते तुमचे कॅरेक्टर आहे ते मला खूप आवडतात अशीच कार्य तुम्ही करत राहा कधी गरज पडली तर बिंदास या भावाला तुमच्या आठवणी करा खूप मस्त एक नंबर
एकच नंबर
LOVE FORM MH 09 VETH VEADGOAN.........❤️❤️
❤😂🎉
आमच्या aalesh ला खूप आवडतात तुमचे कॉमेडी व्हिडिओ
No 1❤❤❤❤❤
So beautiful❤❤❤❤
❤❤❤
लय हसलो राव😂😂😂😂😅😅😅😂😂
कसं राहताय याच्या सोबत ....👌👌
एकच नंबर वैभव दादा आणि विशाल दादा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘
Super Vaibhav Dada Vishal Dada❤❤❤❤❤ very nice🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच 🔥🔥
1 co🎉🎉
Bayko la cha Kay karun dila gola firun 😂 new style
खूप भारी होता व्हिडिओ👌👌👌खूप हसायला आले,😂😂😂
एक नंबर भावा 🔥👍🔥👍🔥👍🔥👍🔥👌🏻👌🏻👌🏻
माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्ही इतके छान छान व्हिडिओ बनवता तर तुम्ही वाडीवरचा शिंचन बनवता का तुमचे एक मिलियन लाईक सुद्धा होती प्लीज😊
हा भाग आवडला ❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂मस्त 😊👌👍
Kay bhari hota vidio ❤😍 i love vadivarchi story
😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast brother
१number❤👌
Waaaa😂😂😂😂ky devayani aahe 😂😂😂😂
My name is Devyani
😂❤❤🎉😢😅😊khup chan
व्हिडिओ एक नंबर म्हणजे एक नंबर झाला आहे विशाल भैय्या आणि वैभव
खूप छान 👌👌👌👌
😂❤😂
भा ऊ ऐक नंबर 👍👌🤣🤣🤣🤣
एकच नंबर वैभव दादा विशाल दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Aaji khup bhari ahet😂😂😂😅😅😅
1 number bhava😂😂😂
Khup chan❤❤❤❤
Khup chan hota vedos❤❤❤❤
Hahaaha Ek Number Bhavano.... ❤... Awsome... 👍
Nice video
Mala ak porga Aavdla tyacha bar Lagin karaych😂😂😂😂😂😂😂 ak no kadakk & funny line vaibhav bhawa baki ak no video purn😂😂😂😂😂
Aami roj zoptana tumca video bgto tyasivay zopc yet nahi
Lay haslo bhava😂😂😂 vishal. Vaibhav bhau
Mast😮
मस्त वाटला 😂😂😂
जबरदस्त 👍👍
Great bro's ❤❤
King maker 👹👿🤡💪💪🤘🤙✌️ 💥💥🎆🚩🇮🇳🇮🇳
Ek number episode 👍👌👍👍👌👍👌👌😂🤣👌🤣🤣🤣🤣🤣
Jagat bhari Vadivarchi Story ❤️❤️❤️❤️
gol fhirayacha seen ek number hota
मस्त व्हिडिओ आहे रे भावा❤❤
Khup chan
मस्त ❤❤❤❤❤👍👍👍
पार्ट दोन यायला पाहिजे ✌️
खूपच मस्त 😆😆😆😆😆😆🥰🥰🥰😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💗💗🥰🥰
लय भारी 😅😅😅
mast ❤ hota video
तुमचे सर्व व्हिडिओ चांगले असतात वैभव ठोंबरे आणि विशाल ठोंबरे
Vaibhav chi acting lai bhari😂😂😂😂
Hotel scene 😂😂😂
Super khup maja aali bhau
कोणाचा भाऊ vadivarchi story film madye kam karto 😂😂
Dewyani entry solid😂😂😂😂
10:13 😂😂😂😂😂😂❤
Kadak bhai kadak 😂😂
भारी आहे विडीयो
Aji full comedy 👑❤
लय भारी कौतुक कराव असा भाग 😅मी पल्लवी सांगली