हा व्यक्ती महिलांना बघून चाळे करत होता, रस्त्यात हात धरत होता, पहा महिलांनी मिळून कसा चोपला आहे.
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
whatsapp.com/c...
व्हाट्सअप वरतीआता तुम्ही थेट माझ्यासोबत जोडू शकता.
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
व्हिडिओ शूट मोबाईल
amzn.to/2T5Bi3p
व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #vitthalholkar
हा पक्का रोड रोमीओ दिसतो...याला पोलीसांच्या ताब्यात द्या...नाहीतर हा तुमच काही उलटे सुलटे करेल अस चेहर्यावरून दिसतो...जय शिवराय जय महाराष्ट्र
Ho dada tume barobar bole
@@GaneshPatil-su1hi 🙏
हा दिसतानाच माजलेला बोकड दिसतोय , पोलिस कंप्लेट करणे आवश्यक , !
कोणत्या गोष्टींनी तुला तो माजलेला बोकड दिसत आहे.. तो काही बोलून नाही राहाला म्हणून का.
G😅😅😅😅😅😅_f
G@&b
यला असे सोडला तर परत त्रास देईल 😮
ज्या माझ्या माता भगिनी नराधमाला मारत आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार.......... स्री दुर्गा आहे हेच तुम्ही सिद्ध केलं.......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अहो ताई हातानी काय मारता तुमचेच हात दुखतील, निर्लज्ज माणसाला काठी ने बडवा पायावर ढुंगणावर
बरोबर
दादा तुम्ही सगळ्यांनी या माणसाला अद्दल घडवली खरंच असंच केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांची साथ असली तर अशी माणसं सुधारतील हा व्हिडिओ पाहून खरंच खूप बरं वाटलं फार फार धन्यवाद
आजुन ही कसा निर्लज्ज सारखा ऊभा आहे।। जय महाराष्ट्र।।
Correct
Manuwad mule he sagle hot aahe.
अरररर....... किती हा आपमाण असल्या लोकांना लाज पण वाटत नाही
निर्ढावलेला दिसतोय...वेळ मारून नेतोय..परत तो तेच करणार..पोलीस तक्रार करावी..कायदेशीर कारवाई व्हावी..तो ज्या कंपनीत आहे, तेथे पण त्याच्यावर बडगा उचलला गेला पाहिजे..संबंधित पोलिस स्टेशन , जिल्हा पोलिस अधिकारी यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड you tuber ne करावा
असे वाटतं मनसे च आपले खरे पोलिस आहेत...कुठेही हेच जनतेच्या कामाला येतात..😊❤
Manase police? 😂😂 Gaavgund
Herogiri karaychi aste tyana fakt camera samor
@@Superstar-ql4dlright😂
हा माणूस निर्लज्ज दिसतोय याला बदलून काढा
बदादून काढ़ा असे म्हनायच आहे का तुम्हला
बदडुन
तो मराठी माणूस आहे की बाहेरून आलेला उपरा आहे हे जेवढे आरोपी आहेत ते सर्व परप्रांतीय आहेत
Marathi aahe to Marathi manse ase karat nahi ase kase honar shevti Manus aahe to
Ajay jadhav up Varun nhi aala aahe aaplach Marathi Manus aahe 😂😂😂😂😂
Are Marathi aahe toh
Bihari aahe
Marathi nasta tar Kai he sagle marathi madhye kaai itka timepas karat aste kaa😂😂.. marathi khup aahe pan local aahe aaple tyal sathi te vaach le aata paryant
खरतर जिथे मुलींचा ग्रुप काम करतो त्या ठिकाणी असले विकृत माणस आजूबाजूला फिरकू देऊ नये.मुलीचा मुलाचा ग्रुप वेगळा असायला हवा त्यांची एंट्री एक्सझिट पण वेगळी असावी.
😊❤
पोलीस कंप्लेंट करा असा सोडू नये
Police kahi karnar nahit
पोलीस पैसे घेऊन सोडून देतील
Aadhi pablik kamplet manje aadhi janta mag polis hech karav lagel aata konich bhiu naka jithe kaydya todnara manus samor asel tithe gap basuch naka oke
पोलिस काय झट्टा उखडतील... पब्लिक नेच मारा bc
चांगला न्याय मिळवून दिला भाऊनों एक नंबर
असाच अशा प्रत्येकाला महिला संरक्षण कायद्यातून जावे लागणार आहे
याला म्हणतात वाघीण वा माझ्या बहिणींनो अभिनंदन अजून चोप दया 🙏🙏
हे बरोबर केलं एक नंबर भाऊ
महिलांचा मान सन्मान असतो.जर कुणीही त्यांना त्रास देत असेल तर आपण काय डोळे उघडुन बघत बसायचे का...
खूप छान दादा
हा मुलगा विक्रत आहे याला चांगले दणके दया। !
दादा थोड मारण्याचं ट्रेनिग घेणे गरजेचे
Best luch boss
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आशांना कडेलोट व्हायचा
Bhou 1 number kaam kela👍
त्याच्या चेहऱ्यावर काडीचाही भाव नाहि कुणालाच जुमानत नाही
Kangaroo court challa ahe 😢
Laaj vatu dya..Maharashtra cha Syria banun thevla
Great work women 💪👍
Very very nice madam
लय माझ आलेला दिसतोय त्याला अजून हानला पाहिजे होता.
अशा लोकांना पोलिसात न देता हातपाय बांधून भर चौकात जिवंत जाळले पाहिजे
हा सुधारणारा वाटत नाही. पोलिसांच्या ताब्यात द्या. यालापण अक्षय शिंदे सारखी सजा झाली पाहिजे,
पुन्हा असं करण्याची कोणी हिंमत करणार नाही.
त्या दुसऱ्या ताईने हाणलाच हाणला त्याला. 😂😂
Kas aste strmadhe masculine ani feminine bai aste ya badadnari madhe musculine har one jast aahet mhanun tine Chopla, ani ti pahili feminine stri harmones jast mhanun kami Chopla tine as ast.
Fantastic Ek No.1
जय महाराष्ट्र
100 nambar firava
ek no Saheb changla kaam kelyabadal
छान केल भाऊ 👌
भाऊ कधी तरी मुलीने केल्याला चुकीने वर पण लक्ष असू द्या एका मुलांनी काही केल कि त्या विषय खूप विडिओ काढल्यात जातात पण कुठल्या मुलीने काही चुकी केली तर एक विडिओ तयार नाही केल्या जात त्यांच्या विरुद्ध धन्यवाद 🥰
Feminism che 14 ahet te bhava 😂
Yanna modi nahi Kim Jong Un saral karu shakto
Are 2024 madhe pan he mob justice kangaroo court chalu ahe 😢...modi Hatao desh bachao
चांगला चोप दया
करा पोलिस तक्रार
पोलीसात तक्रार दाखल करायला पाहिजे,
दिघे साहेब ह्यांनी दिलेली शिकवण आज प्रत्यक्ष बघितली
पोलीस कम्प्लेंट करावी तात्काळ परत काहीतरी वेगळं घडू शकतं
त्याला समजून काय सांगताय, उलटा करून हाना याला
😊 tujha baap laa pan Khota case lavun asa dhutla ki mug radshil 😂...feminist ka 14
अरे पण हाताने का मारता . त्याला तेवढेच बरे हाताचा स्पर्श होतो चपलेने हाणा . आणि पुरुष मंडळी काय मज्जा बघतात का .
छान काम केले ताई.. 🚩
कायदा हातात कोणी घेऊ नका पोलीस आपल्या करता आहेत
बाबासाहेबांनी आपल्या संरक्षणाकरता कायदे दिले आहे संविधानाच्या रूपात. संविधानाचा आदर केलाच पाहिजे सर्वांनी. संविधान हे सर्वोच्च आहे....
जय संविधान 🙏बाबा साहेबांचा विजय असो
देवा पेक्षा पण श्रेष्ठ बाबासाहेब हेच आहेत... 🙏 जय भीम🙏 ते विश्वरत्न नसून ब्रह्मांडरत्न आहे 🙏
😂 bhava ithe swata Dr.Ambedkar aale aste naa
Tar tyanna pan ya halkat lokanni tudavla asta 😢..are Raj Thackrey ne paleli kutre ahet he sagle..police lokanna pan awaz chadun boltat 😅
😂 अरे ये भिमटारत्न तुझा बाब्या आंबेडकर आणि त्याचा कायदा पंगू आहे, इथ स्वतःला नाय देण्यासाठी स्वतःलाच कायदा हातात घ्यावा लागतो 😂
😂😂😂😂
Shatta
ARE BABA BHAR RASTYAT MURDER HOTO TEVHA PN KAYDA BAGHAT HOTE LOK .KON NAHI ALA .
हा परप्रांतीय दिसतोय
वा माझा अहिल्या च्या लेखी अभिनंदन ताई
पोलिस कडे दिला तर सोय पाणी करून
सोडतील. हिच शिक्षा बरोबर....
जय महाराष्ट्र या माणसाचे पोलीस स्टेशनला न्या याची कंप्लेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र
पोपट कापून टाका लागेच
Konacha ? Tuza ka ?
@@user-fh5ol8ei1g nahi tuza to pan agadi pota pasun
दुबई मध्ये हाच कानुन लागू आहे.
@@user-fh5ol8ei1gtuzyq bapacha aai ghalyya
@@user-fh5ol8ei1gमहिले ने जर नाबालिग पोराचा लैंगिक छळ केला तर काय करायच जज साहेब😂😂
एक नंबर काम केल ऐसच ठोकल पहिजे
मस्ती निघाली
एक नंबर ताई
सर्व मुलींनी असेच एकीने राहीले पाहिजे डेअरींग केली पाहिजे व अशा लिंगपिसाटांना चांगले चोपून काढले पाहिजे.
मुलींचे कौतुक करावे एवढे कमी आहे.
महीला व पुरुष यांचे सर्व स्तरावरती separation करणे ही विकासाची पहीली पायरी!! मग तो shopping mall असो, clothing shop असो,Glossary mall असो railway platform असो educational institutes असो, भाजी market असो काहीही असो,अगदी gardens, Hotels,शक्य झाल्यास शसकीय का्यालये,पौलिस स्टेशन सुध्दा . आणि एवढेच नव्हे तर तिथे काम करणारे कर्मचारीसुध्दा.ladies shop मध्ये फक्त ladies च कर्मचारी असावेत व gents shop मध्ये फक्त 0:02 पुरुषच कर्मचारी असावेत.असे केल्याने ग्रुह खात्यावरचा ताण तर कमी होईलच परंतु प्रत्येक मणसांवरचा ही ताण कमी होईल. अभी नही तो कभी नही
Very nice
Aagdi barazala 😂😂😂😂😂 good
Ek no Tai no
त्याला जरा कोल्हापूरात पाठवून द्या
kapde fatut stavar hantil aplya kdchi mans
😂😂😂
Vishalgadar ky chalu hy tyav laksh dya
Nntr pathvta yala
व्हय व्हय
याच्यात गुर्मी दिसते.माज ऊतरवने जरूरी..
हीच घटना गावा कडे घडली असती तर त्याला अघोदर मारून टाकल असत आणि पुन्हा माफी मागाय लावली असती .
निर्लज्ज आहे तो म्हणून सोडून देत नसतात😢
शेर थडे है . महिला च शेर है
पोलीस तक्रार करा तसे सोडु नका
Good work 👍👍👍
हा पर प्रांतीय आहे
छान केल बाई
हा मनात राहाग धरून नक्की काहीतरी करनार चेहरा सांगतो हे याला पोलीसा च्या ताब्यात दया आधी खूप घटना घडल्या आहे
Mla pn asch vatto.
Well done
Wah...apn hi tya mansachi side gheun hya ashya krutyala support karat ahat..apn hi ladies barobar asach vagat asal mhanunch tumhala tyachi evdhi kiv yet ahet
आता जनतेनेच न्याय करायचं.कोणाचीच वाट पाहत बसायचे नाही
Right
Good very good
👍👍👍
त्याची बाजु ऐकून घ्यावी विनाकारण बदनाम करू नका
घरी न्हे आणि विचार सगळ. पाऊणचार कर
aare tu ledies aahe na mg
Very good
जर चुक असेल तर शिक्षा करावी पण सर्वांनी मिळुन त्याची बाजु न ऐकता बदनामी करू नका
Exactly 😢
Sakali Mahila Rakshak Banun firat ratri Gautami cha dance baghaila jatat
याला पोलिसांच्या ताब्यात द्या असे सोडू नका.
पुरुषांनो मानसीकता बदला जशा त्या आया बहिणी आहेत तश्याच आपल्याला पण आई बहिणी आहेत
आज दिघे साहेब असते तर लगेच सत्कार केला असता 🙏🙏
असच भाऊ कायम सोबत राहा
Very nice bhavano Bahinino 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 police complete kara,,....
Asech pahije
पण यांच्यावर पोलीस कारवाई केसेस का नाही होत😂😂😂
Karan fake case astat 🤨
raipur madhe pan asach zhala hota mulin melun ek driver laa marla hota rajasthan madhe nantar samajla 3 mahine driver laa pagar bhetla nahi pagar magitla mhanun tyala marzhod kartat 😢
सोडू नका त्याला पोलीस कंप्लेंट करा
मुलींन वर पण भरोसा नाही मला आज कालच्या !
भारि काम झाल
आपल्या बहिणींची ताकद कमी पडते..... एकाच फटक्यात खाली पडला पाहिजे....
ऐसे हि पब्लिक मे अच्छे लोग हिना चाइये क्यू की हर मा बहन के घर के लोग साथ नही होते ह ।। पुलिस को ऐसे समाज सेवियों को सबाशी देना चाइये ।। मा बहनो को निश्चिन्त हो कर अपने जॉब पर जाने की प्रेरणा मिले ऐसे सोहदो को ठीक पब्लिक को हि करना होगा ।।
त्यामुलाचि, चुक. नाहीच. बनावट. आहे
Maza aa gaya😅😂
Nice
mast.
ha archi cha bhau distoy 😂😂
स्कूटर वाला त बाई पेक्षा ही बाईला ahe😂😂😂😂
Apang ahe dada
अरे दादा कायदा आहे त्याला पोलिसांच्या हाती द्या..
I love you india ❤❤❤❤❤❤
पोरगा सभ्य दिसतो पोरगी छीनाल😂😂
काय रे कुत्र्या.........
Aai.pan raand aahe na tuzi ❤❤❤
Bin lajya aajya 😂😂😂
जय मनसे
मनसे ची पब्लिसिटी स्टंट 😂
बहुतेक 🗣️💨तू गटप्रमुख शाखाप्रमुख तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख विभागप्रमुख अब्दुल असावास😝😝.......
@@SatishHaldankar-q1bMNS walachi aukaat kahi hai mahit ahe na 😂😂😂😂 supaari khor
Ha stunt nhi Janjagruti aahe, yach bhashet uttar dyla phayjey, ha Maharashtra ahe Bangal nhi..
अरे भाजप विरुद्ध आवाज उठविला तर जनता मानेल हि स्टंट बाजी बंद करा