नांदेड सिटी जीवन अप्पा देडगे यांची मुलाखत वायदी थांबायला पाहिजे १६ जानेवारी विठ्ठल नाना सोबत येतोय✌️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 18

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 15 дней назад +8

    प्रत्येक बैलगाडी शर्यत मालकांनी स्वतःची बैल जोडी जुंपली पाहिजे म्हणजे खरा एक नंबर कोण करतो ते समजेल सर्वांना . हर हर महादेव त्र्यंबकराजा महादेव की जय हो

    • @tejasnaik-mt1jl
      @tejasnaik-mt1jl 15 дней назад +1

      तुमचं वेचार बरोबर आहे मी ते करणार भले हार पण जोडी आपली घरची पायजे

    • @SandipGavari-i5i
      @SandipGavari-i5i 15 дней назад +1

      @tejasnaik-mt1jl भाऊ मि पण स्वतःची बैल जोडी तयार करणार आहे जय त्र्यंबक राजा महादेव त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 15 дней назад +15

    विठ्ठल नाना ❤❤❤

  • @Daslderyiinssjkdirirytiif
    @Daslderyiinssjkdirirytiif 15 дней назад +10

    स्पीड वाढला भारत चा पैरा टॉप करा

  • @harichavan8574
    @harichavan8574 15 дней назад +4

    Only विठ्ठल नाना प्रेमी ❤️❤️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 14 дней назад +1

    छान मुलाखत. 👌👌

  • @vinoddudhale
    @vinoddudhale 15 дней назад +3

    Nana❤❤

  • @hinduraomore1242
    @hinduraomore1242 15 дней назад +5

    Only nana

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 15 дней назад +6

    चर्चा तर रोमन घेतली तेव्हा झाली , पण त्यांनी का माघारी दिला ,हे नाही सांगितला

  • @jayeshreewalimbe9240
    @jayeshreewalimbe9240 15 дней назад +3

    Milind Patil ni pairya sathi nana la hatashi ghetlay

    • @Mathur00099
      @Mathur00099 14 дней назад +1

      He naana la Samjl pahije 😅ha bharat 26 janeruey kay mst palala yarr sundar sobat mathur la tap dili

    • @साळुंखेमामा6300
      @साळुंखेमामा6300 14 дней назад +1

      नाना ला हाताशी धरून मिलिंद पाटील सोताची पोळी भाजतोय नानाला काळात नाही का 😂😂

  • @rahuldeshmukh4215
    @rahuldeshmukh4215 14 дней назад

    वायदी प्रकार बंद झाला पाहिजे

  • @surajubale1830
    @surajubale1830 15 дней назад +3

    भारतचा सेमी कोणता होता