Wow wow wow mam me first time gul chaha banavla ani khrch tumhi jasa sangitla tya steps follow krun ch me pan chaha banavla ani khrch dudh faatla nai ani chaha ekdm chaaan zala
खूप, खूप धन्यवाद ताई....मध्यंतरी मी गुळाचा चहा करत होती. पण चहा सारखा फाटत होता. कळतच न्हवतं काय करायचं. शेवटी कंटाळून गुळाचा चहा करायचं बंद केलं. आता तुम्ही जी ट्रिक सांगितली ती मी नक्की करून बघेन. उकळत्या चहा मध्ये उकळतं दूध घालावे म्हणजे चहा फाटतं नाही. ताई मला एक सांगा सैंद्रिय गुळ कुठे मिळेल. ट्रिक साठी मनापासून आभार....👌🏻👌🏻❤️😍🙏🏻🙏🏻
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत ! तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
तुमचे सर्वच रेसिपी छान असतात,, मी वाट पाहत असते.. गुळाचा चहा आवडला.. चॅनेल साठी शुभेच्छा..आणि हो.. तुम्ही आम्हाला कंमेंट मागता मग काही कंमेंट ला reply पण द्या की 😅
मी यापूर्वी बऱ्याचशा गुळाचा चहा केला आपण चहा फाटत असे आता मला खरं ते कारण कळालं मी आता तुम्ही दाखवल्या पद्धतीप्रमाणे चहा करून पाहीन व अभिप्राय करून जरूर कळवेन👍🙏
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
ruclips.net/video/NBaTajtU5l4/видео.htmlsi=mbQuEXjWCUZnlbCu पाक तयार न करता अवघ्या 5 मिनिटात बनवा "कुरकुरीत , पातळ , तीळपापडी"... " तीळ पापडी " पातळ होण्यासाठी खास टिप्स ! व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या🙏🏻😊
Wow wow wow mam me first time gul chaha banavla ani khrch tumhi jasa sangitla tya steps follow krun ch me pan chaha banavla ani khrch dudh faatla nai ani chaha ekdm chaaan zala
Thank you 🙏❤️🤝👍👌👌👌
ताई गुळाचा चहा खरंच खूप खूप छान आहे 🙏🙏🙏
"खबरदार" "सावधान" दूध आणि गूळ एकत्र प्यायल्यास आरोग्यास घातक आहे मित्रानो...!, बघा शोधून
खूप, खूप धन्यवाद ताई....मध्यंतरी मी गुळाचा चहा करत होती. पण चहा सारखा फाटत होता. कळतच न्हवतं काय करायचं. शेवटी कंटाळून गुळाचा चहा करायचं बंद केलं. आता तुम्ही जी ट्रिक सांगितली ती मी नक्की करून बघेन. उकळत्या चहा मध्ये उकळतं दूध घालावे म्हणजे चहा फाटतं नाही. ताई मला एक सांगा सैंद्रिय गुळ कुठे मिळेल. ट्रिक साठी मनापासून आभार....👌🏻👌🏻❤️😍🙏🏻🙏🏻
Ho mazahi tasach vhayach
Me Aaj try kela pan to phatala
Gulachi powder vaparali hoti tyamule asel ka
😮😢😢😅0 ती😊
मी just try केला खूप छान झाला अजिबात नाही फाटला❤ खुप खुप धन्यवाद ताई😊
धन्यवाद ताई , मी बनवलेला गुळाचा चहा नेहमी फुटायचा .आता मी तुम्ही सांगितलेली ट्रिक नक्की वापरून पाहीन
अगदी खर आहे पूर्वी च्या काळात लोक गुळाचाच चहा प्यायचे
खूप महत्वाची टीप दिलीस तू प्रिया.आता गुळाचा चहा फाटणार नाही .प्रिया तुला मनापासुन धन्यवाद !! 🙏
एकदम मस्त
खूप उत्तम बनवून दाखविला चहा. मला पण ट्रिक समजली मी आपल्या प्रमाणेच करून पाहील ताई 🙏🌹🙏👍☕👌
आपले माहिती प्रमाणे मी उद्या सकाळी सदर प्रयोग करणार आहे ❤❤
तुम्ही सांगितलेली ट्रिक खूप आवडली
Thanks tumchya receipe khup changlya astat.. Mi ata roj gulacha tea ghete thanks to you
Healthy tea .... good 👍
Healthy recipe thanks for sharing 👍🙏
गुळाचा चहा बनवायची पद्धत छान आहे, दूध, पाणी आणि चहा पावडर उकळवून, कपात आवश्यक तेवढी गुळाची पावडर घालून वरून गरम चहा गाळून घेतला तरी चहा फाटत नाही
❤❤
हो त्या पद्धतीने केला तरीही चहा छान होतो 👍
प्रेक्षकांना उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
❤ तुम्ही चहा करायची खूप छान पद्धत सांगितली ताई आम्हाला माहितीच नव्हतं असं सुद्धा करतात
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
गुळाचा चहा खास ट्रिक सहित छान व्हिडिओ ❤
तुमची ट्रिक खूप आवडली मला
खुप छान ट्रीक सांगितली ,मी नक्कीच या प्रमाणे चहा करून बघेन गं प्रिया 🙏🙏 धन्यवाद
गुळाचा चहा बनवण्याची खूपच चांगले पद्धत सांगितल्याबद्दल, आपली मनापासून धन्यवाद,"
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM
सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत !
तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
आम्हाला हि पध्दत माहित नव्हती ती आपल्या मुळे माहित झाली आता आम्हीही दूध घातलेला चहा बनवू धन्यवाद
Thank you ताई मला खूप आवडला गुळाचा चहा.
तुम्ही चहा तयार केला ते मलाच खुब च्छान आवडले. धन्यवाद.
Nice information
फारच छान माहिती सांगितली .
मी आज सकाळी आणि संध्याकाळी तूम्ही सांगीतल्या प्रमाने केला तर अजिबात नाही फाटला धन्यवाद ताई
पूर्वी गुळाचा चहा पिणाऱ्यांना कमी पणा आणि साखरेचा चहा पिणाऱ्यांना मोठेपणा वाटायचा ! आता तेच लोक गुळाचा चहा पितात
हो अगदी खरं आहे !
आजकाल सेंद्रीय कोणतं आणि रासायनिक कोणतं हेच लोकांना समजत नाही .
धन्यवाद तायडे 🎉
आवडली गुळाची चहा पध्दत.
फारच सुंदर पध्दत आहे.
नक्कीच करुन बघणार.
Ho khub mst resipi aahe
फारच छान माहिती आपण दिली आहे.खूप खूप आभार
Khupch must mahiti dili.. thank you ❤❤
अतिशय सुंदर माहिती ताई
Khup soppi paddhat aahe..... mastch !💯💯💯💯👌👌
छान माहिती सांगितली
तुमचे सर्वच रेसिपी छान असतात,, मी वाट पाहत असते.. गुळाचा चहा आवडला.. चॅनेल साठी शुभेच्छा..आणि हो.. तुम्ही आम्हाला कंमेंट मागता मग काही कंमेंट ला reply पण द्या की 😅
Khup khup dhanyawad tai ..
मी यापूर्वी बऱ्याचशा गुळाचा चहा केला आपण चहा फाटत असे आता मला खरं ते कारण कळालं मी आता तुम्ही दाखवल्या पद्धतीप्रमाणे चहा करून पाहीन व अभिप्राय करून जरूर कळवेन👍🙏
खुप खुप धन्यवाद छान झाला चहा
खूप छान माहिती दिलीत ताई
खूप च छान माहिती. 👌🏼🌹
Khupcha Sundar Enformation
खूप छान 👌
मला चहा उकळवचि पध्दत खुपच आवडली
Khup chan gulacha chaha Tai 😊
Kadak recipe all thime needed. ❤
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई छान झाला आहे गुळाचा चहा मस्त
🙏 खूप छान ताई चहा बनला आहे मस्त❤❤❤ 😋👌
खूप छान ❤
बरोबर
खुप चछान धन्यवाद ताई
Tai tumchi pratyek receipe 1 no asate ti me nehami karun baghte diwalicha faral pn khup khup 👌☝️ no zala
छान
Khup Sundar
Trick chann sangitali 😊👍
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई
@@PriyasKitchen_
ताई नाही
Khub chan
खूप छान व्हिडिओ दाखवलात ☕️
लहानपणी आई गुळाचा चहा करायची आईची आठवण आली
खूप खूप धन्यवाद ताई रेसिपी खुपच आवडली ❤❤
Thank you Ma'am 😊 💓......and thanks for sharing too 😊 👌🎈🙏
दोन कपाला हरभरा डाळी एवढा खायचा सोडा घातला तर चहा फाटत नाही.❤
Chan vedeo kelat dhanyawad 😊
Chaan 👌👍
Khooop thanku tai mi nakkkki trybkaren tai tula comment detil thanku😊
खुप च सुंदर गुळाचा चहा.
Dhanyvad
खुप छान
LOT of THANKS Respected Madam
Thank you very much 🙏🙏💐
મસ્ત ચા recipe priya😊
😢😊😅😅😮😢🎉😂😮
खूप खूप sundar🤣
खूप छान माहिती
Chan mi try karen nkki
भारीच trick❤
Great madam
ताई, उत्तम पद्धत वाटली.पण एक सांगाल का ?
ताई, सेंद्रिय गुळाऐवजी गूळ पावडर वापरली तर चहा फाटणार नाही ना ?
मी डी मार्ट मधून आणलेला श्री ब्रँडचा जो गूळ येतो तो वापरला होता ,गुळ पावडर वापरून मी अजून चहा करून पाहिला नाही त्यामुळे मला सांगता येणार नाही.
Mast karun pahate
Priya tai mibtula subscribe kelyamule mal tuza video bhetla thanku👍☺tai
खुपच छान आहे
Super .
Nyc trick 👌👍
मस्त
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
Chhan tips sagitli.amhi lahanpani gulachach chaha pit hoto.garche dudh asayche mast test asaychi.me gavti chaha nehsmi vaprte. Mi kundit chsha lava ahe .tumchya tips prmane chaha nakki karun bagte. mala gulacha chaha khup avdto. Thanks for tips 👍👌❤️😋
गुळाचा चहा हा बिनादुधाचा घ्यायचा, गुळाच्या चहात दूध घातले तर स्किन चे प्रॉब्लेम निर्माण होतात आजकाल गुळाच्या चहाची फॅशन झाली आहे!
Thanks
Very very nice
Thanks tai
Ty. Will try sure
ruclips.net/video/NBaTajtU5l4/видео.htmlsi=mbQuEXjWCUZnlbCu
पाक तयार न करता अवघ्या 5 मिनिटात बनवा "कुरकुरीत , पातळ , तीळपापडी"...
" तीळ पापडी " पातळ होण्यासाठी खास टिप्स ! व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या🙏🏻😊
Very nice mam
Dhnayavad🙏
Nkkich bnvnar. 😊
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Zakkass Tai ❤
chan
Mast 🎉
👌👌🙏
माझा पण गूळाचा चहा बनवत होते पण दूध टाकल की फूटायच आता मी तूम्ही सांगीतल्या प्रमाने करणार आहे
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
चहा स्टोव्ह किंवा गॅस वरून उकळल्यावर खाली उतरुन दूध टाकले की फाटत नाही
Correct
सर्वच गुळाचा चहा फाटत नाही,काही गूळ हे कास्टिक सोडा वापरल्याने गुळा ची चव अलग असते
Nice trick ❤
❤
तुम्ही वापरत असलेला सफेदसर गुळ असला तर चहा फाटत नाही .पण लालसर गुळ असलातर चहा फाटतोच . चहा मसाला घरीच तयार करते .
Ho khare aahe
Wow
Thanks 😊
मी सुध्दा रोज गुळाचा चहा पिते!👌👌
गुळाचा चहा पिणं खरचं आरोग्यासाठी उत्तम आहे👍👌