सावनीची साथ सोडत आदित्य कोळी कुटुंबात परत कोळी फॅमिली पूर्ण करत मुक्ताने आपले वचन पूर्ण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 9

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 15 дней назад +1

    तेजश्री ही मालीका सोडणार म्हणजे तसेही ही मालीका बंदच होणार.

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 15 дней назад +8

    Savni कडे एवढे पैसे कुठून येतात, लेखकाला हा विचार मनात येत नाही का, कित्ती फसवयच, खोटं दाखवायचं ,काहीच अक्कल नाही लेखकाला,

  • @swamikitchen4606
    @swamikitchen4606 15 дней назад +18

    थोडं खरं दाखवायला सांगा जर छावणी नोकरी करत नाही तिला दोन्ही नवऱ्याने सोडून दिले तर मग ती पैसे या हॉटेलमध्ये राहण्यासाठी कुठून आणते

  • @shashidange1439
    @shashidange1439 15 дней назад +5

    लेखक लहान वेडपट मुलगा आहे का?

  • @shashidange1439
    @shashidange1439 15 дней назад +4

    सावनी कचर्यातून आली मग हाॅटेल , पिझ्झा हे सर्व कुठून येते?काहीतरी वास्तव दाखवा.

  • @YogeshDhagale
    @YogeshDhagale 15 дней назад +3

    Chan

  • @YogeshDhagale
    @YogeshDhagale 15 дней назад

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 15 дней назад +1

    अगदी फालतू आहे बंदकरा बंदकरा अस कधी घडत नाही लेखक काही दाखवता बंद करा