आईच्या व रोहन,प्रतिक तुमच्या त्या घरात जून्या आठवणी आहेत.तु गावाचे घर बांधणार काही प्रश्न च नाही. प्रथा खूप हुशार झाली आहे तीची मस्ती बघायला भारी वाटते 🎉❤
गावचे घर खूपच खराब झाले आहे रोहन लवकरात लवकर बांधून घेतले तर बरे होईल वाईट वाटले घराची हालत बघून प्रथा आत्ता हुशार झाली आहे ओवी पण हुशार आहे ❤️ Gbu all ❤️
Nakkich kaku dada padghya che navin ghar bangala badhanar next year navin padghyachya gharat che VIDEO asatil god BLESS YOU ALL FAMILY always STAYED BLESSED 🙏👌❤
खरच ...वाईट वाटलं पडघ्याच्या घराची अवस्था बघून ...पण लवकरच टूमदार बंगला बघायला मिळेल आम्हांला 👍😊...आज प्रथाबरोबर आम्ही पण खूप छान वेळ घालवला 😊❤❤❤...छान व्हिडिओ...शुभ रात्री सर्वांना 😊
नवीनच घर बांध दादा लवकरात लवकर😊..सगळ्या जून्या आठवणी आहेत तिथे दडलेल्या..ज्यांना उजाळा मिळतो आपण तिथे जातो तेव्हा....पडघ्याबद्दल एक वेगळंच प्रेम आहे..ओढ आहे..❤❤ आमच्या subscribers ची..
व्व्वाव आज प्रथा बरोबर खुप वेळ घालवता आला. धन्यवाद. प्रथा ऍक्टिव आहे, डॅशिंग आहे. रन्जीता,,रोहन सारखे प्रथा ला पण सर्व माणसे एकत्र हवे असतात. आजचा vlog सुंदर
आई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 खरचं खुप खराब झाल आहे गावं च घर 🏡❤❤❤❤❤ टुमदार बंगला च बांधायला पाहिजे रोहन भाऊ आणि आई❤❤❤❤❤बाकी सगळे च जणं भारी कौतुकास्पदच 👌 👌 अफलातून च व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन सदा बहार कशी येईल आणि राहील असं नेहमीच तुम्ही बघता ❤❤❤❤❤🏠 घर हे गावी असेलच पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Rohan navin Ghar Bandha.Gavchya gharala Flat chi sar nahi.Gav tey Gav .Ghar ole zale ahe light sambhalun lava.🙏Baki video chan .Prathachi masti majja ale.😘
प्रथाला छोटी छोटी लहान चित्रांची पुस्तके दाखवा.प्राणी पक्षी वाहन इत्यादी. ॲमेझॉन वर मिळतात.या वयात चित्र ओळख व्हायला सुरुवात होते.प्रथा खूप हुशार आहे लगेच शिकेल बोलू नाही शकली तरी हात ठेवून दाखवेल.
Gavi ghar bandaychy tar gavchya paddhatinech new ghar bandha.... Bcz aapan city madhe tar bharich rahta.. Gavi gelyavar gavch feel yav ya sathi gavi ghar astat tas ghar bandha...
पावसाळा संपला की नवीन मस्त घर बांधा एक वाडा टाईप घर बांधा मुझे गावी गेल्यानंतर गावचा वाडा कसा असतो त्या टाईप खूप छान वाटेल हॉटेल सातबारा चे मालक आहेत ना त्यांनी सावतान चा वाडा म्हणून मानला आहे थोडीफार आयडिया त्यांच्याकडून आणि त्या टाईप बांधला 😊
आमच पण कोकणात घर आहे आम्ही दर वर्षी मेंटण करतो गणपती होळीला आम्ही घरी जातो शेजारी चावी ठेवतो नारळ बागेतले तिथेच घरात ठेवतात गोळा करुन दोन वेळा घरीच जाव लागत छोट का असेना बांदा घर तुम्ही ,,
Aai dar halu ugdun baher jat hoti mag dada sangat hote te nahi ahe pan aai kahi tari sangat hoti "VIHIR" aala ahe mahnun jeev ghabra hoto "VIHIR" mahanje naaki kay ahe.
बाहेर किती हीं मोठा बंगला बांधा पण गावात घर म्हणजे आपली शान असते....
नवीन घर बांधाच . कारण गावी आपला घर असायलाच पाहिजे ❤
Thank you 😊
गावातल्या घराची शोभा मुंबईतल्या आलिशान बंगल्यालाही नाही
घर नक्कीच बांधा पण, बंगला नको ,गावच फिलींग यायला पाहिजे, अंगण तुळशीवृंदावन अस सगळं
नवीन घर बांधा,खूप जागा छान आहे जुन्या घरची
आई आणि रोहन दादा गावच घर बांधून होहील पण वेळ लागतो लवकर च घर बांधून होहील प्रथा आता हुशार झाली सर्व माहिती पट तिला ❤🎉
Thank you 😊
Dada new घर banda ani सह कुटूंब एकत्र रहा मस्त 3 bhk room चे घर banda आवडेल आम्हाला पहायला
रोहन घर बघून खूप वाईट वाटलं खूप मेहनत घेऊन घर बांधले असेल, रोहन घर नवीन बांधले तरी ते वापरते पाहिजे मग तो बंगला असो किंवा झोपडी असो ते वापरते असावे.
कल्याणी ने प्रतीक शेठला सहन केला
लवकरच नवीन घर बांधाल तुम्ही नक्कीच, वास्तू खूप प्रसन्न आहे तुमच्यावर 👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏
आईच्या व रोहन,प्रतिक तुमच्या त्या घरात जून्या आठवणी आहेत.तु गावाचे घर बांधणार काही प्रश्न च नाही. प्रथा खूप हुशार झाली आहे तीची मस्ती बघायला भारी वाटते 🎉❤
Thank you 😊
Pratha sonu khoop masti karte tichi masti baghayla chan vat te
रोहन मस्त बंगला बांध म्हणजे जास्त लिकेज होत नाही
कल्याणी ने प्रतिकला सहन केले
लवकरच बंगला बांधा
बापरे खूप वाईट परिस्थिती आहे घराची....बघून खूप वाईट वाटल
Khupach chaan video....Aaee khup nashibvan aheet...Rohan & Pratik sarkhe mule....Ranjita & Kalyani sarkhya suna.....Aaee cha pan swabhav khup chaaan...premal..samjutdar..aheet.......Gavche ghar banda atta khupach kharab zhale....
आईंचा आनंद जास्त गावच्या घरात आहे गाव ते गावं
रोहन नवीन घर बनवा
प्रथा चे व्हिडिओ बघायला आवडतात
रोहन सारखा मुलगा आणि मोठा भाऊ असायला नशीब लागते.... ताई तुम्ही नशीब वान आहात एवढा चांगला मुलगा तुमच्या पोटी जन्मला
🙏🙏
Dada navin ghar bandha pan osri theva ahe tashich . Chan vatte .
आता नवीन घर बांधा❤❤
गावचे घर खूपच खराब झाले आहे रोहन लवकरात लवकर बांधून घेतले तर बरे होईल वाईट वाटले घराची हालत बघून प्रथा आत्ता हुशार झाली आहे ओवी पण हुशार आहे ❤️
Gbu all ❤️
Thank you 🙏
Nakkich kaku dada padghya che navin ghar bangala badhanar next year navin padghyachya gharat che VIDEO asatil god BLESS YOU ALL FAMILY always STAYED BLESSED 🙏👌❤
Thank you 🙏
Plastic sheet chatavar taka zakun
खरच ...वाईट वाटलं पडघ्याच्या घराची अवस्था बघून ...पण लवकरच टूमदार बंगला बघायला मिळेल आम्हांला 👍😊...आज प्रथाबरोबर आम्ही पण खूप छान वेळ घालवला 😊❤❤❤...छान व्हिडिओ...शुभ रात्री सर्वांना 😊
Thank you 😊शुभ रात्र 🥰
नवीनच घर बांध दादा लवकरात लवकर😊..सगळ्या जून्या आठवणी आहेत तिथे दडलेल्या..ज्यांना उजाळा मिळतो आपण तिथे जातो तेव्हा....पडघ्याबद्दल एक वेगळंच प्रेम आहे..ओढ आहे..❤❤ आमच्या subscribers ची..
Thank you 🥰🥰
आई च्या खूप जुन्या आठवणी असतील त्या घरातील तुमच बालपण शेजारी सगळ्यांची आठवण येत असेल आईला
कल्याणी ने प्रतिकला सहन केलं
रोहन दादा तुझ्यासारखा गोड भाऊ सगळ्यांना मिळावा
रोहन दादा लवकर नवीन घर बांधा खरंच खुप खराब झालं आहे घर मस्त टुमदार असा बंगला बांधा. बाकी अप्रतिम विडिओ आहे.
🥰🥰
Pratha very cute ❤❤
तुमचं घर पाहून तुमच्या जुन्या व्हिडिओ आठवण आली ...आईच्या रेसिपी आणि ओवी आईला भेटायला यायची..खरच खुप छान जुन्या आठवणी..❤❤❤
🥰🥰🥰
नवीन घर बांधा दादा
Dada छोटे घर बांधा कारण गावाकडे घर पाहीजे 🎉🎉❤❤😊😊
व्व्वाव आज प्रथा बरोबर खुप वेळ घालवता आला. धन्यवाद. प्रथा ऍक्टिव आहे, डॅशिंग आहे. रन्जीता,,रोहन सारखे प्रथा ला पण सर्व माणसे एकत्र हवे असतात. आजचा vlog सुंदर
Thank you 🥰🥰
Jai sadguru Rohan n patil family 🙏gavi ter ghar pahije Pratha babu khup cute aahe❤️❤️Ovee babu chi kalji gya ❤️❤️simple pan chan vlog 👌👌
Thank you 🥰🥰
Kalayni +pratik =made for each other Ek makana Shane Kele=❤ more Kalayni
🥰🥰
Rohan dada slab ghalun Ghar bandha sunder disel👌🙏👌❤️❤️
नवीन घर बांधा. छानसा बंगला....🏡
Aaj pratthachi badamashi khup aavdali video khup chhan vatala baghyala maja aali
Thank you 🥰🥰
नवीन घर बांधा कारण गावी घर असलेच पाहिजे.
Ovee pn lahan pani same tass thond kraychii😍 carbon copy Partha...😘same same pr different..😄🙌love you Ovee & partha...gbu..😍💗💗
Thank you 🥰🥰
Pl don't break. Renovation is the best option. Memories are most important.
आई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 खरचं खुप खराब झाल आहे गावं च घर 🏡❤❤❤❤❤
टुमदार बंगला च बांधायला पाहिजे रोहन भाऊ आणि आई❤❤❤❤❤बाकी सगळे च जणं भारी कौतुकास्पदच 👌 👌 अफलातून च व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन सदा बहार कशी येईल आणि राहील असं नेहमीच तुम्ही बघता ❤❤❤❤❤🏠 घर हे गावी असेलच पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
प्रथा खुप छान आहे पढद्या घर खुप छान आहे लवर दुसर बाधा😊😊😊
Thank you 😊
Chan duplex bunglow bandha vacation maza karta yeil
ओवी आणि प्रथा खुप गोड आहेत माझ्याकडून खुप आशिर्वाद
ROHAN DADA. Direct light chya button la hat lawu nako..pawasamule shock lagu shakato. Kathi cha use kar
दादा आमचेकडेपण सेम आसेच भिंतीवर घङ्याळ आहे.❤😊
नवीन घर बांदा दादा
नवीन घर बांधा
घराची खूप वाईट अवस्था झाली आहे. आई saathi घर लवकर बांधा. त्यांचा खूप आठवणी आहेत तिथे
दादा नवीन घर बांधा जूनी आठवण असते आपलं गावातले आपलं घर
Nostalgia or nostalgic feel jhala ?
दादा मी तर म्हणेन आईचं नाव देऊन पडघामधे सर्वात उंच बंगला आपलाच झाला पाहिजे मागे पण मी अशीच कमेंट दिली होती गावी आपली शान पाहिजे ❤❤❤❤❤
❤️❤️❤️🥰
आई सेम टू सेम माझ्या आईसारखी आहे. आणि आम्ही पण गावचा घर सोडून १८ वर्ष पासून शहरात आलो. आमच्या गावातील घराची अशीच अवस्था झालेली आहे.
Hii family Rohan dada ❤ MST hota Vlog ❤ dada khrch Khup ch bekar avstha zaliy gharachi 😊 aata navin ch ghar bandhayla hav😊 aai kde bghun ani tuzyakde bghun klala ki kiti attachment aste aaplyala lahanpn gelelya gharabddl 😊😊 mazi pn aahe dada😊 aamchya ghrabddl😊 tumhi hi same aamchya sarkhech divas kadhlet , shenachya ,matichya ghrapasun te aatach lifestyle 😊😊..... Mst ghar bandha shevti aapl te aaplch ast 😊😊😊
Thank you 🥰🥰
Mast video❤ junya gharache navin ghar zale pahije .rohan ,pratine jimmedari ghena yat shankach nahi.chote ka hoina mast bhanda.aamhi sangnare koni nahi .tumhi hushar aahet.kharch june te june.tumche june ghar far aavdte.❤
Thank you so much 🥰🥰🥰
Rohan navin Ghar Bandha.Gavchya gharala Flat chi sar nahi.Gav tey Gav .Ghar ole zale ahe light sambhalun lava.🙏Baki video chan .Prathachi masti majja ale.😘
Thank you 🥰🥰
Pratha ❤
प्रथाला छोटी छोटी लहान चित्रांची पुस्तके दाखवा.प्राणी पक्षी वाहन इत्यादी. ॲमेझॉन वर मिळतात.या वयात चित्र ओळख व्हायला सुरुवात होते.प्रथा खूप हुशार आहे लगेच शिकेल बोलू नाही शकली तरी हात ठेवून दाखवेल.
Thank you 😊
नविन बाधा
गावाचं घर गावंच घर असतं. जुन्या आठवणी असतात. नवीन बांधा.
Kalyani tai na bhau la ❤
Gavch ghar bagun khup sad vatal but tumi chan ghar baval lavkarch ase mast vlog parat gavche banval jai sadguru yachi krupa ahe ❤❤❤
Thank you 🙏
Kaile unlyat changali karayla pahije hoti
गावाला घर बांधा नविन गावाकडची मज्जाच वेगळी असते
Kharach aai tuncha khup athwani aahet na tya gharat nakkich Rohan dada khup changla ahe to bandhel aai nakkich apla ghar👌👌👍🙏🙏
Good evening Rohan dada 😍 and patil family 😍😊 jay sadgur 🙏😊❤️
जय सद्गुरू 🙏
Je june ghar aahe tasech same bandha mahnje toch feel yeil
Dada je tumhi vaparnar nasnar tya bastu garibala. Dya mins bed vegere vaya janyya pekshya ❤️
प्रथा खूप दंगेखोर आहे❤❤❤😂
Mumbai sarkhe nako yhoda gavcha toych asel asa bandha
प्रथा खुप गोड आहे ❤😘
Gavi ghar bandaychy tar gavchya paddhatinech new ghar bandha.... Bcz aapan city madhe tar bharich rahta.. Gavi gelyavar gavch feel yav ya sathi gavi ghar astat tas ghar bandha...
जय सदगुरू फॉमेली मी कालच वाळू घेतली नविन घर बांधण्यासाठी 1.50 लाख लागले आमच्या पण घराच्या आजूबाजूला साप निघतात घरात पण 😢 म्हणून घर बांधायच आहे 😊❤
जय सद्गुरू 🙏
रोहन सर घर खुपच खराब झाले आहे,
रिपेर करण्यात काही उपयोग नाही, नविनच बांधायला पाहिजे, पण एक रिकवेस्ट आहे चांगल्या वास्तु तज्ञाना दाखवून बांधा 🙏
🙏🙏
बरोबर
Kalyanine pratikla sahan kele
नवीन घर बाधालवकर
ती तुमच्या वडील तुमचे पूर्वज हातची आहे
जय सदगुरु❤
Gavi navin ghar bandha bhau
Me 2020 la tumch gavcha ghar pahil ahe khup vlogs pan kadhale ahet tumchya khup aathavani ahet
Aamhala pan gavche vlog aawadtat
Pratha bal tar 💋💋
Thank you 🥰🥰
Rohan dada Aaina sanga kel fulachi bhaji banun dakvayla
Bangala bhandha mast
Pratha pan oovee sarKhi hushar aahe .gharat lahan mul Sale ki kiti Chan divas jato .👌👌😘😘♥️
पावसाळा संपला की नवीन मस्त घर बांधा एक वाडा टाईप घर बांधा मुझे गावी गेल्यानंतर गावचा वाडा कसा असतो त्या टाईप खूप छान वाटेल हॉटेल सातबारा चे मालक आहेत ना त्यांनी सावतान चा वाडा म्हणून मानला आहे थोडीफार आयडिया त्यांच्याकडून आणि त्या टाईप बांधला 😊
नवीन घर बांधा प्रथा हुशार झाली आहे
घर बघून खूप वाईट वाटले परंतु आई काही काळजी करु नका आहे त्या पेक्षा दादा खूप चांगल बांधून देतील घर
🙏🙏
आमच पण कोकणात घर आहे आम्ही दर वर्षी मेंटण करतो गणपती होळीला आम्ही घरी जातो शेजारी चावी ठेवतो नारळ बागेतले तिथेच घरात ठेवतात गोळा करुन दोन वेळा घरीच जाव लागत छोट का असेना बांदा घर तुम्ही ,,
Thank you 😊
ओवी फोटो ठाणे चा घरी लावा
Kherch kupch chan vaeat
Aai dar halu ugdun baher jat hoti mag dada sangat hote te nahi ahe pan aai kahi tari sangat hoti "VIHIR" aala ahe mahnun jeev ghabra hoto "VIHIR" mahanje naaki kay ahe.
Dubai trip che charges kiti aahet ? Per person.
pls call 9170703970
Palghar te padga kiti vel lagto dada jayla
फक्त 10 ते 15 मिनिट 😊
या घरचीच चांगली डागडुजी कर। दादा या घरासोबत तुमच्या आठवणी आहेत ❤
Thank you 🙏
रिपेंरीग करू नका बंगला बांधा गावाला स्वताचे घर पाहीजेच पण आठ पधंरादिवसाने येणे जाणे पाहिजे घर खराब होते नाहीतर😊 आमच पण मासवण ला आहे
हे पडघा कुठे आहे मी भिवंडी पडघा ईथे माहेर आहे
Palghar पडघा
कल्याणी ने प्रतिक ला सहन केलाय आता प्रथा sagali कसर kathel त्याची प्रतिक ची😂😂
Dada repair karun ghe na Aai la pan bara vatel ❤
रजिता नवीन घर बनवून गे