अबू आझमीचा दणका । उद्धवाचा तुटे 'हिरवा' मणका ।। | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 225

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 6 дней назад +71

    आपल्या व भाऊ, सुशीलजी, प्रभाकर जी, ई ई मुळे व मा. मोदीधोरण यामुळे जनतेला राजकारण कसे असते हे सर्व जनतेला जास्त प्रमाणात समजत आहे हे सोशल मीडिया मुळे झाले आहे हे मान्य करावेच लागेल, श्रीकांतजी

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 6 дней назад

      हे खरंच आहे, यांच्या मुळे आपल्या सारख्या लोकांना काही राजकारणी किती हरामखोर असतात हे कळायला. लागले.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 дней назад +29

    मला राजकारणातले काहीही कळत नाही 😂😂😂 पण तरीही मला मुख्यमंत्री बनवा 😂😂
    कारण मीडियाने मला बेस्ट शी sss एम बनवला होता 😂😂😂

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 дней назад +26

    उमरीकर सर, नमस्कार.
    अगदी सद्य स्थिती समजावून दिली आहे.
    शेवटी सनातन हिंदूंमध्ये एकजूटीची
    आवश्यकता आहे, हे योग्य आहे.
    येत्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
    योग्य उमेदवाराला मत दिले जाईल
    हे पहाणे आवश्यक आहे.

  • @shivajipawar8042
    @shivajipawar8042 6 дней назад +22

    छत्रपती संभाजी नगर असेच म्हणावे.

  • @dr.pradeepkulkarni3879
    @dr.pradeepkulkarni3879 6 дней назад +13

    अप्रतिम विश्लेषण केले आहे. हिंदुत्व सोडून गेलेल्या नेत्यांचं असेच बरबादी कडे वाटचाल सुरू झाली आहे.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 6 дней назад +50

    मस्त बोललात सर. यांची स्थिती वटवाघळासारखी.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 6 дней назад +1

      खाली मुंडी वर पाय खाली मुंडी पाताळ dhunandi 😃😃😃🏹🚩

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 6 дней назад +36

    हिंदूंना जागे करण्यासाठी योग्य विशलेशन साहेब 🙏या पुढे हिंदूंनी महागाई पेट्रोल गॅस या कडे लक्ष न देता हिंदूंना कमी लेखणाऱ्या ना लक्षात ठेवलं पाहिजे 🙏

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 6 дней назад

      ❤❤❤😂😂😂🙏🙏🙏... व्व्व्वाह व्व्व्वाह व्व्व्वाह ... व्व्व्वा व्व्व्वा व्व्व्वा 👌👌👌🎉🎉🎉

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 6 дней назад +21

    पण श्रीकांतजी आम्हाला स्वतःच काही मत नाही,काही अक्कलपण नाही,मला नाय अब्रू मी कशाला घाबरू!

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 6 дней назад +12

    कीतीही दगडावर डोके, आदळा, काही ऊपयोग होणार नाही,साहेब, सत्तेवर येण्यासाठी, हे लोक, धर्म सुद्धा बदलतील.😢

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 6 дней назад +10

    सच्चे विश्लेषण की सराहना 👌

  • @BalasahebInamdar-qh9bv
    @BalasahebInamdar-qh9bv 6 дней назад +8

    अगदी योग्य.

  • @MadanJadhav-v5x
    @MadanJadhav-v5x 6 дней назад +19

    उमरी कर सर याना कीतीही समजवा हीआवलाद संपल्या शिवाय राहणार नाही

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 6 дней назад +19

    अगदीच बरोबर बोललात सर

  • @shobhaborhade8804
    @shobhaborhade8804 6 дней назад +12

    बरोबर आहे तुमच हे होनारच होत चांगल झाल ❤❤❤❤❤❤

  • @adnyat
    @adnyat 6 дней назад +8

    भाजपमुळे शिवसेना मोठी झाली, सत्तेत आली. पण उपकारकर्त्यावर उलटली आणि पुरती बरबाद झाली.

  • @apmoule9028
    @apmoule9028 6 дней назад +8

    अहंकारारी कंसाला माफी नाही.

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 6 дней назад +11

    चौबे निकले थे बन्ने छब्बे, लौटकर आये बनकर दुबे...

  • @pranit241
    @pranit241 6 дней назад +12

    महायुतीत 30 वर्ष सडले आणि महाविकास आघाडीत जाऊन 3वर्षात संपले. 😀😀😀

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 6 дней назад +2

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 6 дней назад +20

    उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यामध्ये आपला पक्ष कोण लवकरात लवकर संपवतो आहे अशी चढाओढ लागलेली दिसते😂😂

  • @maratha465
    @maratha465 6 дней назад +91

    उधारीच हिरवं कुंकू किती दिवस टिकणार? स्वतःहून नवऱ्याला सोडलेच ! आता बाहेरचाही ठेवत नाही ! काय उध्दवची स्थिती झाली!😅😊

    • @damodharshelke7018
      @damodharshelke7018 6 дней назад +4

      😂😢😅😊

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 6 дней назад +5

      😂😂😂😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 6 дней назад +10

      😂😂😂😂😂 सडल्यामुळे कोणी ही जवळ करेना 😂😂😂😂

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 6 дней назад +31

    पूर्वी म्हणत होते की आम्ही बीजेपी मुळे 25 वर्ष साडलो, आणि आता काय झालं आणि होतंय 😊

    • @kanchsoman
      @kanchsoman 5 дней назад

      काकानी अजिबात वेळ घेतला नाही, सडण्यासाठी बाकी काही शिल्लकच ठेवलं नाही, २ वर्षात खेळ खलास

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 5 дней назад

      ​@@kanchsomanडायरेक्ट वाळवूनच टाकल काकांनी सडलेल्याना 😂😂😂😂😂

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 дней назад +1

    the great presentation sirji

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 дней назад +7

    कुणी कुणालाही दणका देवो त्यामुळे आपले सरकार आले

  • @harharmahadev5941
    @harharmahadev5941 6 дней назад +7

    Among all of Them Srikant is the best . I support him , keep supporting him 🙏

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 6 дней назад +3

    ❤❤❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🥱🥱🥱👌👌👌👌👌🤔🤔🤔🤗🤗🤗🤗🤗💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺👍👍👍💪💪💪😜😜😜😜😜🤑🤑🤑🤑☺️ ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण *. हिरव्या मणक्याच्या दणक्यांचं . * ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🤣🤣👍👍👍🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 मा. श्रीकांत जीं हार्दिक अभिनन्दन और शुभकामनाएं भीं विपक्षींओंकों सुधरने कें लिए 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र कीं जनता जनार्दनम् कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @ashwinsolanki4368
    @ashwinsolanki4368 6 дней назад +15

    Jai Sri ram

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 6 дней назад +4

    अभिनंदन

  • @Ravindrakatvi
    @Ravindrakatvi 6 дней назад +7

    अगदी बरोबर आहे सर !!

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 6 дней назад +7

    मरेनात का, आपल्याला काय करायचंय? जे ते आपल्या मरणानी मरतं

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 6 дней назад +16

    नमस्कार श्रीकांतजी

  • @rajaramkasar1141
    @rajaramkasar1141 6 дней назад +15

    खूप छान विश्लेषण.

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 6 дней назад +38

    ते विश्वम्भर चौधरी बोंबलत फिरत आहे.

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 6 дней назад +7

      सडक्या मेंदूचा हा विश्वम्भर

    • @RaghunathKothule
      @RaghunathKothule 6 дней назад

      विश्वंभर धोबी का कुत्ता

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 6 дней назад +1

      दवंडी देणा-या बलूतेदाराचे काम करतो.
      अशांच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही.अनेकांचे उपजीविकेचे साधन हेच आहे त्याला ईलाज नाही.

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 6 дней назад +6

    अनैसर्गिक आणि अनैतिक संबंध ठेवले तर काडीमोड होणार हे तर नक्कीच आहे.😂😅

    • @kanchsoman
      @kanchsoman 5 дней назад

      काकानी जवळ केलं त्याच दिवशी हा संपला होता

  • @nathamane7943
    @nathamane7943 6 дней назад +12

    ❤ अगदी बरोबर बोलले आपण ❤

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 5 дней назад

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम

  • @shobhaborhade8804
    @shobhaborhade8804 6 дней назад +28

    संभाजी नगरच बोला औरंगाबाद नको शिवाजी महाराज की जय

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 6 дней назад +3

    नियती योग्य जागा दाखवून देतेय

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 6 дней назад +5

    दैव देते कर्म नेते 🤦‍♂️

  • @dineshrawat5541
    @dineshrawat5541 6 дней назад +4

    Very good truefact analysis

  • @mahendrabhutada122
    @mahendrabhutada122 6 дней назад +2

    उधवणे सगळं संपवले साहेब,बाळासाहेब कधी माफी देणार नाही हे नीच्छित .

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 6 дней назад +14

    Perfect! Well presented! 👌👌👌

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 6 дней назад

      Namaste Umarikar sir masta zodaplet yana kharokarach yanchi gharka na ghatka Ashi. Parasthiti zali Aahe

    • @vasundharak8982
      @vasundharak8982 6 дней назад

      Aprateem.

  • @onkarappabhogaonkar4103
    @onkarappabhogaonkar4103 6 дней назад +4

    Shrikant ji Shiv Sharnarth

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 6 дней назад +7

    या उद्धवची अशी गत होणार हे ठरलेलेच होते. श्रीकांत राव आपल्याविषयी एक तक्रार आहे ती म्हणजे आपण फार कमी व्हिडिओ करता.

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 6 дней назад +1

      आहो रोज दोन आहेत ना आता... आणखी किती करू?

  • @GunwantP-r2m
    @GunwantP-r2m 6 дней назад +1

    सकल हिंदू जैन शीख सर्व एकजूट व एकमत व्हा नाहीतर मराल सावधान रहा

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 6 дней назад +44

    एक मुख्यमंत्री पद प्राप्त करण्या करिता स्वतः चे आणी पक्षाचे किती नुकसान करून घेतले आहे याची कल्पना अजून हि उद्धव ठाकरे यांना आलेली नाही हे त्यांचे दुर्दैव आहे, आता dhohi का kutta ना घर का ना घाट का अशी परिस्थिती आहे.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 6 дней назад +4

      आदे उदर आदे इंदर जावं बाकी मरे पीछे आव 😃😃😃😃

    • @annaxyt2000
      @annaxyt2000 6 дней назад

      ​@@sandeshjagtap6273सरदार पीचे कोई नहीं बचा 😅

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 6 дней назад +2

      मुख्यमंत्री पद जाऊन अडीच वर्ष झाली. अजूनही संजय राऊत आणि सुषमा अंधारे पक्ष खड्ड्यात घालताहेत ते ही उ ठा ला समजत नाहीये 👎👎👎

  • @BhupalSutar-q9u
    @BhupalSutar-q9u 5 дней назад

    वा साहेब मस्तच असे च रहा कळलं सर्व

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 дня назад

    एकदम गोची मविआ ची झालेली आहे,आता याचा परिणाम राष्ट्रीय इंडीया आघाडीवर काय होतो ते पहावे लागेल,खरी पंचायत तर ऊबाठा ची झालेलं आहे.धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतं असं कांहिसे झालेले आहे,सगळंच त्रांगड होऊन बसलाय की राव...... आपलं विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 6 дней назад +2

    Jai Shree Ram 🚩🙏 Excellent Anyalisis 👌

  • @namdevbadade7322
    @namdevbadade7322 6 дней назад +2

    छ्त्रपती संभाजी नगर म्हणा सर 😊

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 6 дней назад +2

    मणके तरी किती आहेत घरकोंबड्याला ?

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 6 дней назад +24

    उद्धव मुलत : अत्यंत कोत्या मनोवृत्तीचा. हिंदू व मराठी माणसाचा कळवला पण बेगडी. स्वाभिमान शून्य

  • @venkateshwaranps7688
    @venkateshwaranps7688 6 дней назад +2

    Yes Sir

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 6 дней назад +1

    Urine pot ला आपली जागा समजली..

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 6 дней назад +4

    ये तो होना ही था.

  • @Ashishrahinj420
    @Ashishrahinj420 6 дней назад +4

    संभाजीनगर

  • @satishrekhi
    @satishrekhi 6 дней назад +6

    कुल. अंगार. उध्याने
    बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी रेल्वे ताब्यात दिली
    यांनी वीस बसतील असा टेम्पो तयार
    करून दाखविले
    दोन्ही कांग्रेस व ती अंधारीण, संज्या
    शिवसेना शुल्लक सेना करून टाकली 😅😅

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 6 дней назад +2

    Perfect 👍👍👍

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 6 дней назад +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 6 дней назад +1

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @sampatnathe9301
    @sampatnathe9301 6 дней назад +5

    विनाशकाले विपरीत बुद्धी.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 6 дней назад +2

    योग्य बोलण ......

  • @mohanshinde8724
    @mohanshinde8724 6 дней назад +1

    Good speech

  • @OmTapadiya-ll2nb
    @OmTapadiya-ll2nb 5 дней назад

    ये तो होना ही था उद्धव बाबा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 6 дней назад +24

    उध्दव ठाकरे पूर्ण पणे बर्बाद झाला पाहिजे राजकारणात.

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 6 дней назад

      बरबादीचा खड्डा एकटा पडले ला मजूर उद्देश टाकले बिनकामाचा दावा आणि हरामखोर संजयला घेऊन खणत आहेत त्यात ते ऊरलेल्या सेनेला पुरणार आहेत. त्यावर पक्ष फोडी सम्राट माती घालून वर ते दगड म्हणून बसणार आहेत.
      त्या ढिगावर एक फलक लावणार आहेत ' महाराष्ट्रात एक ऊभाटाचा नामक पक्ष होता.

  • @shirishredij449
    @shirishredij449 6 дней назад

    अगदी खरे आहे...

  • @vijaykulkarni6658
    @vijaykulkarni6658 6 дней назад

    Jabardast analysing the real fact.manav lagel.

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 6 дней назад +3

    अगदी बरोब्बर सांगताय श्रीकांतजी !
    वाघाच्या पोटी आलेला कुत्रा "घरका न घाटका "😂😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 6 дней назад +9


    उध्दव तू महाराजांच्या प्रतिमेला इतिहासाला कलंक लावला आहे

  • @SanjuPawar-h7b
    @SanjuPawar-h7b 6 дней назад

    You are absolutely right sir

  • @UTatUT
    @UTatUT 5 дней назад

    Thank you for this informative video and your subtle analysis 🙏🇮🇳

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 6 дней назад +2

    आता समजलं तरी ऊशीर झाला..

  • @SairatMatkal-r2t
    @SairatMatkal-r2t 5 дней назад

    Saheb tumhi ek number ❤🎉

  • @BalasahebPawar-m2m
    @BalasahebPawar-m2m 2 дня назад

    Great Sir Thanks

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 6 дней назад +10

    Jago hinduon

  • @investinu5046
    @investinu5046 6 дней назад +1

    Nice explanation and it's true .. gadar Hindu Yana vote kartat....even majha gharatun 1-2 Congress la vote kartat

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 6 дней назад +1

    Nice

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 5 дней назад

    भाऊ तोरसेकर यांनी फार सुंदर विडीओ केले आहे

  • @shobhaborhade8804
    @shobhaborhade8804 6 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 6 дней назад +2

    🙏👍👌🙏💯%✅

  • @vishaldave1756
    @vishaldave1756 4 дня назад

    Chhan vodeo bhau saheb

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 6 дней назад +2

    छान बोलता

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 6 дней назад

    Clear spast vishleshan

  • @sandhyamuley7783
    @sandhyamuley7783 3 дня назад

    युतीमध्ये पंचवीस वर्ष सडले.
    महाविकास आघाडीमधे तडफडले.
    एकुण काय यापुढे हे सगळे संपले.

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd 6 дней назад +8

    श्रीकांत साहेब तुम्ही तरी औरंग्याचे नाव घेऊ नका हो, छत्रपती संभाजी नगर मतदारसंघ असं म्हणा

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 6 дней назад +1

    Good thing I like

  • @anil-z3u5o
    @anil-z3u5o 6 дней назад +3

    vare myav myav vagh

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 6 дней назад

    नेमके विश्लेषण केले आहे, आता विचार करायची वेळ आली आहे

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 5 дней назад

    Good analysis sir 👍

  • @DnyaneshwarShete-g1c
    @DnyaneshwarShete-g1c 4 дня назад

    झणझणीत अंजन घालणारा विचार

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 6 дней назад +2

    Abp आणि बाकी चॅनेल बगन सोडल आहे... हे प्रभाकर सूर्य. भाऊ यांना चं बगतो त्यामुळे समजतं नक्की काय खरं

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 5 дней назад

      सगळ्यांनी करायला पाहिजे हे
      🙏🙏

  • @ashishchavan2309
    @ashishchavan2309 6 дней назад +4

    खुप छान सर🤝💐

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 6 дней назад

    JAY hind sir

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 6 дней назад +1

    Promuslim stand of Uddhav has finished him.

  • @vasudevgadgil8418
    @vasudevgadgil8418 6 дней назад +1

    हा बहुतेक one night stand असावा...आज काल असं काही असतं म्हणे

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 5 дней назад

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @prafullakondekar4536
    @prafullakondekar4536 6 дней назад +1

    संभाजी नगर....

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 6 дней назад +13

    विश्लेशण पुरे झाले... मारुती कांबळे काढ़ा आता.. पाशवी बहुमत पण आहे आता.. केतकी, करमुसे, मनसुख कुठे आहेत ?🤫🤔

  • @Ghazal7i7
    @Ghazal7i7 6 дней назад +3

    Once he only called himself Maharasta cha "Murkha Mantri "😂😂

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 6 дней назад

    ¹Dear Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe UBT ne kadh bharun yenare nukasan karun ghetale ahe Tyachi Awastha ana ghatak na ghatak ashi zali ahe Prakash Joshi 78