Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शासनाने धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमल बजावणी करून स्थैर्य प्राप्त करून दिले पाहिजे. तरच धनगर समाजाची प्रगती शक्य होईल. अन्यथा स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर सुद्धा आपण ही अवस्था पाहत आहे..
बिरोबाचं चांगभले 🙏🙏 मस्त गप्पा मारल्या आमच्या पठ्ठ्याने. बाळा तुला सुभेच्छा.
वाणी साहेब खूप छान गप्पा मारल्या,मस्त
यांना काहिच कोरोणा वगैरे शिवत सुध्दा नाही कारण ते एकदम मस्त स्वच्छ व शुद्ध हवेत शेतात राहतात अंग मेहनत करतात बकरीचे दूध वगैरे पितात व आनंदी राहातात
जगात भारी धनगरी पुत्र
शेतकऱ्यांच्या पण व्यथा मांडा साहेब
Very.good.boy
Great job
पिंपळगाव जोगे धरना चे टाका विडिओ
Chhan
मेंढ पालाचे हल त्यांनाच च माहिती
Must
Vani saheb palat palal alat ka ,lai dam bharun bolatiyav
बाळा शाळा शिक मेंढार तर कधीही राखता येथे
रानात कोरोना होत नाही