I don't know whether I am worthy of commenting. But I would really like to request his excellency to enrich us with his soulful voice on the original bengali version of the song "Ei Raat Tomar Amar" - one of my most favourite bengali songs sung by Hemanta Mukhopadhyay (Hemant Kumar). It is just a request.
सुबह और ये शबनम जैसा गीत, और उसपर आपकी आवाज. हेमंत दा बेशक सर्वोत्तम है, पर आपने भी एक नया सितारा इसमें लगा दिया...just made my day, I will be humming this song whole day for sure...🤗👏🏼
Rahul you are blessed with such a melodious voice. Complete justice done to Hemant da's song. Just sunk into this song. So beautifully sung. I just love listening to all your songs and I am floored by your humility 👍🙂👏👏
हे इतकं हळुवार गाणे असूनही तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटले, तुम्ही नेहमी एकदम बुलंद आवाजात गाता पण हे इतके soft गाणे फारच सुंदर. तुम्ही ग्रेट आहात क्लासिकल सोबतच film song, नाट्य संगीत, गझल्स, निर्गुणी भजने तुमच्या आवाजात म्हणजे मेजवानीच.
राहुलजी आपण ग्रेट आहात. आपण गायलेली लतादीदीं पासून हेमंतदांपर्यंतची सुंदर गाणी मला रोज सापडतात आणि एक खजिना सापडल्याचा आनंद होतो .असेच गात रहा. मनापासून धन्यवाद.
जेव्हा आपणच निःशब्द होता, तेव्हा आमची काय कथा ! फार सुरेख गाणे निवडलेत. उत्तमरित्या गाऊन हेमंतदांना खरी श्रद्धांजली आपण अर्पण केली, जे फक्त आपणच करू शकता ! धन्यवाद !!!
Composition is beautiful and you have sung it so beautifully! Hemant Kumar is one of my favourites -what a melodious song! Pls share some more of Hemant Kumar songs .
क्या बात है...अतिशय सुंदर आणि खरंच सुंदर, अप्रतिम गीत आणि संगीतही दिवसभर हे गाणं मनात रुंजी घालत राहील इतकं अलवार अंतर्मनात पोहोचलं..खुप खुप धन्यवाद आणि शुभशिर्वाद
अहाहा... काय सुंदर! केवढी खोलीये या गाण्याला! हे गाणं नाही तर एक प्रवाह आहे शब्दांचा.. भावनांचा...! हृदयातून सहज उमटत अवकाशाच्या पटलावरून reflect होणारे सुंदर भाव! एक आगळं वेगळं, शांत गहन गंभीर असं काहीतरी आत खोलवर झिरपणारं. हेमंतदा जेवढं सुरेख मांडतात भाव, त्याहीपेक्षा खूप छान पोहचवले तुम्ही राहुलजी. काही गाणी, काही गंध... काही क्षण अवचीत समोर येतात आणि तुम्हाला गतकाळात घेऊन जातात. तसंच काहीसं झालं आज तुम्हाला ऐकताना. तुम्ही ग्रेट आहात राहुलजी... ग्रेट! आता लवकरच पुण्यात तुमचा कार्यक्रम व्हावा आणि आम्ही तुमच्या स्वरात चिंब व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🌹🙏
व्वा किती सुंदर आहे हे गाणं, आज प्रथमच हे पुर्ण गाणं ऐकून आनंदले, आधी हे गाणं लागलं की बंद करुन दुसरी गाणी ऐकत, धन्यवाद सर आज तुमच्यामुळे ह्या गाण्यातील सुंदरता भाव ठहराव मस्तच खुप आवडले अप्रतिम 🙏🙏🙏
Mom told me about this post and we listened it together, over the phone ( 🇺🇸->🇮🇳), this is so much more than music for some of us (प्यार में हैं जीवन की खुशी देती हैं खुशी कई गम भी) 🙏 Fantastic rendition!
Awesome song. U sung it from bottem of ur heart . It’s treat to both the mind and soul. Directly touching to the soul. Devine experience to listen Hemanta da from u. Just closing the eye absorbing it through ear to deep in the heat
कमाल आहे.... मला खरंच मिसिंग वाटत आहे.... अपेक्षा नव्हती.... जरा सरस्वती मा यांचं व्हर्जन एकदा ऐकून बघा.....फार सुंदर आहे.... अर्थात लता मंगेशकर म्हणजे प्रमाण आहे.... तरी प्रयत्न फार छान...
अप्रतिम composition. आमच्याकडे "श्रद्धांजली" नावाची कॅसेट होती ज्यात लता मंगेकरांनी सगळ्या legend गायकांचे गाणे गायले आहेत. ह्यातलच हे - ये नयन डरे डरे.. हे गाणं ऐकलं की मला आमचं जून घर आणि तल्लीन होऊन गाणं ऐकणारे माझे बाबा आठवले. Thanks for such beautiful treat 🙏
what i always loved about hemant kumar was that his sound was so simple but it has a magic without doing any crazy things. Most effect with least effort!
Ohoooooooo... मला प्रेयसी नाहीये पण तू साक्षात प्रेयसी डोळ्यांसमोर उभी केलीस दादा... आणि तुझं गाणं नेहमीप्रमाणेच अप्रतिम... शब्दातीत.... रात हसीन, ये चांद हसीन तू सबसे हसीन, मेरे दिलबर और तुझसे हसीन, और तुझसे हसीन तेरा प्यार.... ohoo दादा... अंगावर काटाच आला...
सुंदर दिवसाची ,सुंदर सुरुवात , राहुलजी तुमच्या आवाजात काहीतरी दैवी शक्ती आहे , ... विलक्षण वाटतं नेहमीच ! आणि दिवसभर हेच गाणं आज गुणगुणत राहणार हे नक्की !Thanku ,🙏🙏🙏
Wahh! Sir.Beautifull filmy my fav Ghazal👌After hearing u I felt that Hemantda alive again🙏so soothing silken voice with perfect feel n expressions.🙌😍khoop chhan👍Hai apana dil..n Tum pukar lo r also my favs of Hemantda😊Nw listening while having eve ☕Sukh❤️
🙏🙏🙏👍 ही जुनी गाणी कायम मनात रेंगाळत असतात. अगदी आजही विस्मृतीत गेली नाहीत, आणि तुम्ही पुन्हा हळुवार गुणगुणत सुखद सुंदर अनुभव दिला.🙏🙏🌷👌👌 खुप खुप धन्यवाद.
राहूलजी निःशब्द केलंत. किती आर्त अनुभव. मन खूप शांत होतं हे गाणं तुमच्याकडून ऐकल्यावर. मनःपूर्वक धन्यवाद!! एस डी बर्मन यांच्या आवाजातलं बंदिनी चित्रपटातलं गाणं तुमच्याकडून ऐकावसं वाटतं. बंगाली गाण्यातला गोडवा आणि तुमचा आवाज त्यातली तन्मयता.. काय बोलू?
खूप छान, soothing .....तुमची एक गोष्ट मला आवडते तुम्हीं प्रत्येक गायकाच गाणं गाताना त्याची कॉपी करीत नाही आणि ते गाणं तुमचं आवडतं असल्यामुळे तुम्हीं आतून गाता....असेच गात रहा...खूप खूप शुभेच्छा...
राहुल हेमदाच अत्यंत लाडक गाणं आहे हे माझं.... हेमंदाच्या गाण्यात लाडक दोडक ठरवण फार कठीण आहे... सगळीच गाणी माधळ करून टाकतात ते.... तो माधळपणा जपत छान हळुवार गायलास... दिवसाची सुरुवात छान प्रसन्न केलीस..... हेमांदच्या अजून गाण्यांची वाट बघू.....
Rahulbhau,you make every song your own and sing in a soulful voice with hold. I am outside India. I sing this song. Please share with me what raag it is? I am admirer of mahesh kale and you. I love katyar kaljaat ghusli movie. I would like to meet you or attend your concert when I visit India. Please share with me your general number of your institute.
Excellent RahulDa.... excellent singing and commentary....one of my favourites songs of Hemantda too.... getting a big greedy,😁.... would love to listen to Mukeshji's song...Jau kahan bata e dil....in your unplugged version....🙏
Did u just peep in my phone to check my playlist, it amazes me everytime how ur choice of hindi songs matches with my all time favourites❤️ Can't imagine a better Saturday morning than this. Ur song and a cup of masala chai 🎶🎵🎼☕
This gem of a song has such nonchalant ornate adoring it that any other rhythm or beat to it would have just killed it's soul. Thank you Rahulji for the finesse conveying the haunting nuance Hemantda so masterfully brought out during its rendition.🙏👍👌
Wah, Rahul ji kya baat hai. You are always my favourite one. Please keep it contiue singing such immortal songs through your melodious voice. Stay blessed dear.
- Very SOUND of your voice creates PEACE. ‘Kal Ki Kisko Khabar...aaj hi ji liya’ RahulJi. I’m sure that the very thoughts you said you couldn’t put in words were heard and felt by your listeners. I’m sure others would agree.
@@RahulDeshpandeoriginal rahul ji please isi tarah ke recordings uploads kijiye jisme aap solo hi only keyboard par hi gayen hum aapko hi sunne aate hai dusre instruments mat bajwaiye (with all respect to other artists) - aapki aawaz ka ek lalchi fan
Rahulda ; So heart touching voice.
Original Hemantda's version is beautiful.
Bhut khub sir jabrdast
I have no words to say
I don't know whether I am worthy of commenting. But I would really like to request his excellency to enrich us with his soulful voice on the original bengali version of the song "Ei Raat Tomar Amar" - one of my most favourite bengali songs sung by Hemanta Mukhopadhyay (Hemant Kumar). It is just a request.
My favourite Hemant Kumar.एक अप्रतिम composition,
गाणं किती सुंदर आहे . पण त्या मामीने फार वाट लावली होती . आभारी राहुल जी, कान तृप्त झाले .
Ekdam khari baat
kon mami ?
@@BlokeBritish 😄😄
@@hritik1418 plz answer...whom is he talking abt?
@@daizyd9116 wife of devendra fadanvis
सुबह और ये शबनम जैसा गीत, और उसपर आपकी आवाज. हेमंत दा बेशक सर्वोत्तम है, पर आपने भी एक नया सितारा इसमें लगा दिया...just made my day, I will be humming this song whole day for sure...🤗👏🏼
🙏🏼☺️
@@RahulDeshpandeoriginal bhau aabhari aahe 🙏🏼
Rahul you are blessed with such a melodious voice. Complete justice done to Hemant da's song. Just sunk into this song. So beautifully sung. I just love listening to all your songs and I am floored by your humility 👍🙂👏👏
The great Hemant Kumar, one of my favorites. Beautifully remembered by Rahul. Both great.
वाह वाह.. अप्रतिम.. सुंदर सुरुवात झाली दिवसाची.. काय सुंदर दैवी सुर लागलेत.. आणि निरुपण पण अप्रतिम.. हा format perfect जमलाय.. धन्यवाद राहुल..
हे इतकं हळुवार गाणे असूनही तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटले, तुम्ही नेहमी एकदम बुलंद आवाजात गाता पण हे इतके soft गाणे फारच सुंदर.
तुम्ही ग्रेट आहात क्लासिकल सोबतच film song, नाट्य संगीत, गझल्स, निर्गुणी भजने तुमच्या आवाजात म्हणजे मेजवानीच.
राहुलजी आपण ग्रेट आहात. आपण गायलेली लतादीदीं पासून हेमंतदांपर्यंतची सुंदर गाणी मला रोज सापडतात आणि एक खजिना सापडल्याचा आनंद होतो .असेच गात रहा. मनापासून धन्यवाद.
जेव्हा आपणच निःशब्द होता, तेव्हा आमची काय कथा ! फार सुरेख गाणे निवडलेत. उत्तमरित्या गाऊन हेमंतदांना खरी श्रद्धांजली आपण अर्पण केली, जे फक्त आपणच करू शकता ! धन्यवाद !!!
Composition is beautiful and you have sung it so beautifully! Hemant Kumar is one of my favourites -what a melodious song! Pls share some more of Hemant Kumar songs .
क्या बात है...अतिशय सुंदर आणि खरंच सुंदर, अप्रतिम गीत आणि संगीतही दिवसभर हे गाणं मनात रुंजी घालत राहील इतकं अलवार अंतर्मनात पोहोचलं..खुप खुप धन्यवाद आणि शुभशिर्वाद
अहाहा... काय सुंदर! केवढी खोलीये या गाण्याला! हे गाणं नाही तर एक प्रवाह आहे शब्दांचा.. भावनांचा...! हृदयातून सहज उमटत अवकाशाच्या पटलावरून reflect होणारे सुंदर भाव! एक आगळं वेगळं, शांत गहन गंभीर असं काहीतरी आत खोलवर झिरपणारं. हेमंतदा जेवढं सुरेख मांडतात भाव, त्याहीपेक्षा खूप छान पोहचवले तुम्ही राहुलजी. काही गाणी, काही गंध... काही क्षण अवचीत समोर येतात आणि तुम्हाला गतकाळात घेऊन जातात. तसंच काहीसं झालं आज तुम्हाला ऐकताना. तुम्ही ग्रेट आहात राहुलजी... ग्रेट! आता लवकरच पुण्यात तुमचा कार्यक्रम व्हावा आणि आम्ही तुमच्या स्वरात चिंब व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🌹🙏
Kiti sundar apan vichar vyakta kela
Satu suresh👌
इस गाने के माध्यम से एक दास्तान के अंतरंग क्षण बया होते है,आपने गाने को बड़ी खुबसुरती से निभाया।
हेमन्त दा की आत्मा आपको बोहोत आशीर्वाद देगी
बहुत ही सुंदर गाया आपने मेरे पसंदीदा हेमंत दा के गीत को
व्वा किती सुंदर आहे हे गाणं, आज प्रथमच हे पुर्ण गाणं ऐकून आनंदले, आधी हे गाणं लागलं की बंद करुन दुसरी गाणी ऐकत, धन्यवाद सर आज तुमच्यामुळे ह्या गाण्यातील सुंदरता भाव ठहराव मस्तच खुप आवडले अप्रतिम 🙏🙏🙏
Mom told me about this post and we listened it together, over the phone ( 🇺🇸->🇮🇳), this is so much more than music for some of us (प्यार में हैं जीवन की खुशी देती हैं खुशी कई गम भी) 🙏 Fantastic rendition!
Thanks corona. Due to you we are fortunate to listen classic Hindi film songs from master classical singer Rahul Deshpande.
Wah Rahulji. The depth of Hemantda is superbly transported in your voice. Kudos for such a masterful rendition of this classic
vasant deshpande pan aika
sorry..sir..Vasant deshpande
अवीट गोडीचे स्वर्गीय स्वर. शब्दाच्या आर्ततेचे वास्तव प्रकटीकरण. धन्यवाद राहुल जी.
Great Replication of Hemant Kumar.....Superb 👌👌👌
One of the most romantic melodies of Hemant Kumar... You have done full justice to the song...
Really fantastic.Rahul Ji , you sung this song with fully maintain nd total justice with the original song.Congratulations.
My all time favourite music composer and Singer.
तुमच्या अवजाज नाजाकत आहे. लई भारी 👌👍👏👏👏🙏
This song is full of expression and you have given full expressions , few more Hemantda please .
Awesome song. U sung it from bottem of ur heart . It’s treat to both the mind and soul. Directly touching to the soul. Devine experience to listen Hemanta da from u. Just closing the eye absorbing it through ear to deep in the heat
Rahul ji khup sunder rendition. Hemantda the greatest ,itke taral surekh akhaddayaak..khupach mast..mjaaa aya...
अतिशय सुरेख आणि सुमधूर... मूळ गाण्यातला गोडवा अगदी तसाच जाणवला. 😇
आभार 🙏🏽
धन्यवाद राहुल सर .... सुंदर गाणे ऐकवल्या बद्दल. प्रत्यक्षात हे गाणे किती छान आहे. याची प्रचिती आली.
What a way to welcome this gorgeous morning! An absolute beautiful rendition..it transports me to another world. 💛
I completely agree.
Wonderful rendition dada...
Whenever you're in the mood.....'dil dhoondta hai...phir wahi fursat ke' bhupinder Ji's version
या गाण्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होते . अप्रतिम राहुलजी....... शुभेच्छा 🌹🙏👌
Shandaar. Bahut khoob, ekdam dil se. 👍
वाऱ्याची झुळूक हळूच कानात येऊन गोड गुज सांगून गेली, तसा शांत शितल स्वर.
आहाहा!!!! Lovely morning 🌺🌸🌺 सुंदर ,👌👌आजचा दिवस खुप मजेत जाईल.धन्यवाद.🙏
सुंदर..अप्रतिम...फक्त डोळे मिटून एकाव.
कमाल आहे.... मला खरंच मिसिंग वाटत आहे.... अपेक्षा नव्हती.... जरा सरस्वती मा यांचं व्हर्जन एकदा ऐकून बघा.....फार सुंदर आहे.... अर्थात लता मंगेशकर म्हणजे प्रमाण आहे.... तरी प्रयत्न फार छान...
सुंदर, ऐकत राहवेसे वाटते, हेमंतदा तुम्हाला आशीर्वाद देतील या गाण्यासाठी
अप्रतिम composition. आमच्याकडे "श्रद्धांजली" नावाची कॅसेट होती ज्यात लता मंगेकरांनी सगळ्या legend गायकांचे गाणे गायले आहेत. ह्यातलच हे - ये नयन डरे डरे.. हे गाणं ऐकलं की मला आमचं जून घर आणि तल्लीन होऊन गाणं ऐकणारे माझे बाबा आठवले.
Thanks for such beautiful treat 🙏
तुझे प्रत्येक unplugged म्हणजे जीवाला सुकून ! God bless you forever
Thank you so much for this Hemantda song and my favourite 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼you hv done full justice with expressions and heartfelt singing.
वा वा खूपच छान मस्त आवाज फारच छान लागलाय या गाण्यासाठी.. परत परत किती तरी वेळा ऐकले हे तुमच गाण 👍👌👌👌👌👌
Wonderful, same melodious swad of great hemantkumar ji.Thanks.
what i always loved about hemant kumar was that his sound was so simple but it has a magic without doing any crazy things. Most effect with least effort!
Amazing singer... Great choice of songs. 👍👍
You make every song your own , still retaining the original effect..Stunning understanding & justice to this beautiful song..Thank you ..God bless 🙌
Beautiful song and beautiful rendition 👍👍🙏 Thanks
Ohoooooooo... मला प्रेयसी नाहीये पण तू साक्षात प्रेयसी डोळ्यांसमोर उभी केलीस दादा... आणि तुझं गाणं नेहमीप्रमाणेच अप्रतिम... शब्दातीत....
रात हसीन, ये चांद हसीन
तू सबसे हसीन, मेरे दिलबर
और तुझसे हसीन,
और तुझसे हसीन तेरा प्यार....
ohoo दादा... अंगावर काटाच आला...
Teared up....what a beautiful rendition. Always a blessing to hear you da✨
सुंदर दिवसाची ,सुंदर सुरुवात , राहुलजी तुमच्या आवाजात काहीतरी दैवी शक्ती आहे , ... विलक्षण वाटतं नेहमीच ! आणि दिवसभर हेच गाणं आज गुणगुणत राहणार हे नक्की !Thanku ,🙏🙏🙏
🙏🏼☺️
Amazing.... तुमचा आवाज जादुई आहे पण त्याच्या बरोबरीने मनाला भावते ती तुमची simplicity आणि humbleness.....अशीच आमची सकाळ सुरेल आणि सुंदर करत रहा ❤️
Wahh! Sir.Beautifull filmy my fav Ghazal👌After hearing u I felt that Hemantda alive again🙏so soothing silken voice with perfect feel n expressions.🙌😍khoop chhan👍Hai apana dil..n Tum pukar lo r also my favs of Hemantda😊Nw listening while having eve ☕Sukh❤️
अप्रतिम! मंद पार्श्वसंगीत, तरल , अंतःकरणात अभिषेकपात्रातल्या जलाप्रमाणे अलगद स्त्रवणारं समाधी अवस्थेप्रत नेणारं संगीत!
🙏🙏🙏👍 ही जुनी गाणी कायम मनात रेंगाळत असतात. अगदी आजही विस्मृतीत गेली नाहीत, आणि तुम्ही पुन्हा हळुवार गुणगुणत सुखद सुंदर अनुभव दिला.🙏🙏🌷👌👌 खुप खुप धन्यवाद.
One of the best & my favourite song of the great Hemantda. Equally beautifully sung by you Rahulji..👌👌
Rahulji, gayan, sangeet sadhna ani nirupan karun shrotyanna aanand denyache karya aaplya kadun satatyne chalu aahe. Anek dhanyawad.
Guruji very melodious song and melodious singer also...
My dad used to sing this melody to as lullaby . This is one of his fav songs.
Today after listening ur version we felt very nostalgic , thank you 😇
अगदी बरोबर बोललात राहुल जी, हे गाण मना च्या तळातून आल आणि मनापर्यंत पोहोचेल, खूप आनंद दिलात 🙏 God bless you!
वाह ,क्या बात ,क्या बात, माझ्या fav गान्यापैकि हे एक एक .खूप सुंदर ,शानदार गाणे झालेय्. लाजवाब 👌🙏🌹🕉
राहूलजी निःशब्द केलंत. किती आर्त अनुभव. मन खूप शांत होतं हे गाणं तुमच्याकडून ऐकल्यावर. मनःपूर्वक धन्यवाद!! एस डी बर्मन यांच्या आवाजातलं बंदिनी चित्रपटातलं गाणं तुमच्याकडून ऐकावसं वाटतं. बंगाली गाण्यातला गोडवा आणि तुमचा आवाज त्यातली तन्मयता.. काय बोलू?
Dhanyvad!
खूपच छान.एक सुंदर सकाळ तुमच्या आवाजात .
गाणं अप्रतिम आहे आणि तूम्ही ते खूप सुंदर गायलं आहे 🙏 धन्यवाद सर
Superbly haunting melodious song by Hemant Ji ... beautifully sung by Rahul Ji ... 👍👍🙏🏻🙏🏻🎶
राहुलदादा खूप भारी गाणं आहे. ऐकून धन्य वाटले. मनापासून गातोस.
Ek khup chaan kshanachi athvan karun dile...........mastach Rahulji.
खूप छान, soothing .....तुमची एक गोष्ट मला आवडते तुम्हीं प्रत्येक गायकाच गाणं गाताना त्याची कॉपी करीत नाही आणि ते गाणं तुमचं आवडतं असल्यामुळे तुम्हीं आतून गाता....असेच गात रहा...खूप खूप शुभेच्छा...
ज्याला जादू म्हणतात ती ह्या गाण्या त आहे.
अप्रतिम.👌
असेच गात रहा आम्हाला रस ग्रहण करवत रहा ही विनंती ⚘
Wah, 🙂👍👌👏 beautiful singing bhai
राहुल हेमदाच अत्यंत लाडक गाणं आहे हे माझं.... हेमंदाच्या गाण्यात लाडक दोडक ठरवण फार कठीण आहे... सगळीच गाणी माधळ करून टाकतात ते....
तो माधळपणा जपत छान हळुवार गायलास... दिवसाची सुरुवात छान प्रसन्न केलीस.....
हेमांदच्या अजून गाण्यांची वाट बघू.....
🙏🏼☺️
Rahulbhau,you make every song your own and sing in a soulful voice with hold. I am outside India. I sing this song. Please share with me what raag it is? I am admirer of mahesh kale and you. I love katyar kaljaat ghusli movie. I would like to meet you or attend your concert when I visit India. Please share with me your general number of your institute.
Excellent RahulDa.... excellent singing and commentary....one of my favourites songs of Hemantda too.... getting a big greedy,😁.... would love to listen to Mukeshji's song...Jau kahan bata e dil....in your unplugged version....🙏
Great effort sir...no doubt about it....peacefully sung🎵🎵🎵🎵🎵👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻my favourite song
Did u just peep in my phone to check my playlist, it amazes me everytime how ur choice of hindi songs matches with my all time favourites❤️ Can't imagine a better Saturday morning than this. Ur song and a cup of masala chai 🎶🎵🎼☕
Thank you 😊
Awaiting more Hemant da songs renditions.. ur songs have been my guilty pleasure on weekends 😊
Same here
Mine too
Same here
राहुल दा तीन महिने झाले.... मी हे गाणे इतक्या वेळेस ऐकते.... Really peacefull☺️
Thanks🙏🙏
हे गाणे बर्याच वेळा ऐकले परंतु मन भरल नाही, अजून खूप वेळा ऐकाव वाटत आहे🙏🙏🙏 धन्यवाद राहूल दा इतक्या छान गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल...
Khuppp apratimm gayak ahat god bls uuu🙏🙏🙏
This gem of a song has such nonchalant ornate adoring it that any other rhythm or beat to it would have just killed it's soul. Thank you Rahulji for the finesse conveying the haunting nuance Hemantda so masterfully brought out during its rendition.🙏👍👌
🙏🏼☺️
Gajab!
Hemant Kumar had a unmatched quality of voice.... but his emotions were well captured and presented.
Wah, Rahul ji kya baat hai.
You are always my favourite one. Please keep it contiue singing such immortal songs through your melodious voice. Stay blessed dear.
Rahul Ji kya baat hai !!! Simply beautiful ,,,, No words !!!
हंमींग आणि शांत गाणे खुप आवडले.....धन्यवाद
Hemant da is 10 and you at 9.9 just divine. Straight from heart. Thanks Rahul ji
अतिशय सुंदर!! कान, मन तृप्त झाले ऐकून!!
Wow aajachi morning khup prasanna aani shant vattiye 😌😌😌😌😌😌keep singing dada....☺☺
The best of best lyrics by Kaifi Azmi Saheb.and your rendition is to good.Kuupach mast.
Hemant da and Vishwajit...ani tujhya awaz... awesome...
A expression...of .... Peace full.... Romance...... Love....... Tumchya ganyani as watatay ki tumhi kitti kitti premal ahaat.....💓💫💓
अप्रतिम👌!! Hemant दा चे"स्वगत "राहुल जी ने मोकळं केले!!!💐खूपच छान keep it up dear👍
अप्रतिम... One of my favorites!! 👌
वाह...मुळात हे गाणं खूपच वेगळ्या लेव्हल च आहे...आणि आज तुमच्या आवाजात ऐकून त्याने खोली ची नवी उंची गाठली...अप्रतिम
Great effort. Hemant kumar songs are made for his nasal voice. Hence difficult to sing. Stay blessed.
My favourite song and sung by Hemantda...tehhraav bahut hai iss gaane mein...it sounds so good in your voice sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Divine, soulful, aprathim singing sir 👌🏻👌🏻👌🏻🙏🏼👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Ahaha .
Mesmerising !!!What a treat to the ears.
Rahul Sir,
Hemantdanchi Ajun Gani tumchya Awajat aikyqchi ahet.I am waiting 😊
- Very SOUND of your voice creates PEACE. ‘Kal Ki Kisko Khabar...aaj hi ji liya’ RahulJi. I’m sure that the very thoughts you said you couldn’t put in words were heard and felt by your listeners. I’m sure others would agree.
🙏🏼☺️
@@RahulDeshpandeoriginal rahul ji
please isi tarah ke recordings uploads kijiye
jisme aap solo hi only keyboard par hi gayen
hum aapko hi sunne aate hai
dusre instruments mat bajwaiye
(with all respect to other artists)
- aapki aawaz ka ek lalchi fan
Mein man bhi lu kabhi haar ...tu mane na... lovely lines!
खुप छान,अप्रतिम!चांगलं वाटलं.