ताई तुम्ही खूप स्वछता पाळता हे पाहून छान वाटतं. अत्यंत शांतपणे सतत कॅमेऱ्याकडे न पाहता पदार्थाची माहिती देत हे आवडतं. मलाही अतिशय स्वछता आवडते स्वयंपाक करताना.
खुपच छान वाटली तुमची लोणच घालायची पद्धत पण त्या मधे तुंम्ही जो मसाला घातला तो जरा वेगळाच वाटला आणी हा सगळा मसाला व हळद व हिंग त्या गार झालेल्या तेलात एकञ करून मीक्स करतात
खूप चं छान आहे लोणचं, आणि तुमचे केस ही खूप छान लांबसडक आहे, केसांसाठी काय करतां ते ही सांगा, त्याचाही १ व्हिडिओ बनवा.
किती सुंदर लोणचे अणि मॅडम तुम्ही पण..भाषा..किचन किती सुंदर मस्त..खूप मस्त वाटते video पाहायला...मी नक्की करणार लोणचे 🎉❤
Khup chan aratim
धन्यवाद 😊
Char divas sathi nahi muru sakt ka 😢 mala hech banavaych aahe majha 26 January la competition aahe please sanga lavkar lavkar 😢reply please😢
मोजकं स्वयंपाकाचे साहित्य , निवेदन शुद्ध मराठीत , रेसिपी परफेक्ट! खूप छान!
Tumchi padhat chan aahe sundar disat aahe.
तूमचे केस खूपच छान आहेत❤ मी लोणचं नक्की करेल
खूप छान पद्धत खूप छान लोणचं
Ek number
Khup chan tai
खूपच चटकदार लोणचे! धन्यवाद
तुमचा व्हिडिओ बघताना खुप छान वाटतं
एकप्रकारचा सात्विक भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो
अतिशय सुन्दर पद्धत व्यवस्थित प्रमाणासह ..धन्यवाद
दाखवण्याची पद्धत खूपच चांगली आहे
madam खूपच छान आहात आपण
ताई तुम्ही खूप स्वछता पाळता हे पाहून छान वाटतं. अत्यंत शांतपणे सतत कॅमेऱ्याकडे न पाहता पदार्थाची माहिती देत हे आवडतं.
मलाही अतिशय स्वछता आवडते स्वयंपाक करताना.
खूपच छान अगदी सोपी पद्धत थँक्यू सो मच मॅडम
स्वच्छ सुंदर किचन व लोणचे
केसांना काय लावता
नमस्कार खुपच स्वच्छता व व्यवस्थीत पणा, लोणचं छान च होणार, धन्यवाद आशिर्वाद
खूप सुंदर लोणचे मी नक्की बनवेन ताई🙏👌
Khup chan apraim
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहे मला फार आवडतात 🎉 तुमच्या सह❤
Khup sunder 🙏
Tumche hair khup Sunder aahe
खूप छान लिंबू 🍋 मिरची लोणचं रेसिपी 👌♥️
छान बघितले कि लगेच करावे वाटले 🥰
Namaskar tai khupch Chan kelay tumhi but tumhi tumchya kesachi kalani kasi gheta he sanga na khupch Chan aahet kes
Khup Chan 👌 Tai
Kesansati Kay karta te dakhava
Very nice recipe
खुपच छान बनवल लोनच अक्षदा ताई
Tai Bina oil che mirchi limbu lonche dakhva
Perfect method 👍. Thank you very much Mam
खुप छान ❤
छान रेसिपी ताई
झकास 👍😋😋
खूप छान 🎉by cook with vaishali 🙏
Khup Chohan Tai recipe 👌👌
Khupach chan 👌🙏
Very nice didi 🌹🌹🙏🙏😊
Mazi lemon lunches karab hothead nehmi kay kur
Chaan recipe...limbu mirachi lonche
Apratim
खूप छान चव आहे
लिंबू मिरची लोणचे खुप छान
Khup chan,aamhi kanchi ha prakar karto,tyat aale pan ghalto,hyachyamule tondala taste pan yete.
धन्यवाद ताई
बरणी आता direct 6-7 दिवसांनीच उघडायची का ?
खूप छान रेसिपी
Khup chan lonche
खूपच छान
Khup chhan
लोणच्यासाठी खूप स्वच्छता लागते. नाहीतर लोणच्याला खूप काळजी घ्यावी लागते. या गोष्टी पाळल्या नाही तर लोणचे खराब होते.
खूप छान लोणच
खूप छान झाले आहे लोणचे नक्की करू
Char divas sathi nahi muru sakt ka 😢 mala hech banavaych aahe majha 26 January la competition aahe please sanga lavkar lavkar 😢reply please ❤
Kuthal लोणचं
Nimbu Aani mirchi ch
@@GeetaGadigone hech aahe n
Khup chan
Mast
अप्रतिम
नक्की करून बघते...
सुंदर करुन पाहते
We are from ,kadapa district ,in Andra Pradesh
अक्षदा लिंबू मिरची लोणचे आवडले.
अक्षदा चटपटीत लोणचे
खुपच छान वाटली तुमची लोणच घालायची पद्धत पण त्या मधे तुंम्ही जो मसाला घातला तो जरा वेगळाच वाटला आणी हा सगळा मसाला व हळद व हिंग त्या गार झालेल्या तेलात एकञ करून मीक्स करतात
खूप खूप भारी
Khup chan akshada
खूप छान 😂
❤
गोड लिंबू लोणचे रेसिपी दाखवा
खूपच छान लिंबू मिरची लोणचे, वरून पांतळ सालीचे लिंबू कसे ओळखता येते ते सांगा ना ताई?
Chhan receipe
खूप छान केलेत.
Thanks for you 79 subscriber youtube family 🎉
Khoop chan
Pls write recipe name in title of video., otherwise we can't search it when it's needed
हो ताई
Recipe mastch
Super tai❤
😊😊😍👍
Sakhar amba pan dakhava
मुकी बाई
Akshda, kitchen chya otyaver plant thevale aahe. Tyach nav Kay
Snake plant
Ingredients list please
मी केल आहे. पण त्याच्यावर दोन-चार दिवसांनी कापसासारखा काहीतरी बुरशी सारखा आल.
कृपया आता त्याच्यावर काही उपाय आहे का?
👌👌
तुमचं नाव कळेल का
Nice
Mast
फोडणीत मोहरी का नाही घातली
Tumhi hi saree kotun ghetali
खूप छान रेसिपी
खूपच छान