छान झाली स्पेशल थाळी.तुमचा आवाज खूप मंजुळ आहे.रेसिपी बनवताना तुम्ही छान समजाऊन सागता.आवाजामुळे ऐकायला बरं वाटतं.आजचं विशेष तुम्ही सुंदर पण आहांत.तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤
Beautifully explained & very nicely,neatly done.Awesome mam also all your items were very very tempting.Your utensils were so very neat & clean.It was lovely watching your awesome dishes.Keep it up mam.I will recommend all my friends to see your videos.🎉❤❤
Tai tumchya sagalya recipes kharach khup Chan asatat aani mi jevha kadhi mala kahi banavaycha asel ter mi avarjun tumchich recipe banavte recipes ter Chan asatat pan tumcha Jo aawaz aahe na toh khupach chaan aahe
वैशाली , अप्रतिम थाळी निवेदन उत्क्रुष्ट . वैशाली , युट्युबवरील "सरिताज् कीचन " ने वैश्विक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून मला आमंत्रित केले होते. मी आमचा "गुजराथी मालपुवा "केला आहे. तूला जमले तर सरिताचा सात मार्चला प्रसारित झालेला माझा व्हिडिओ पाहून तुझी प्रतिक्रिया सांगशील कां ?माझा हा पहिलाच प्रयत्न होता. तुला पण रोजच साजर्या होत असलेल्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीष !
अप्रतिम👌 ताई मला 20 लोकांसाठी मसाला वांगी छोटी भरून करायची आहेत. तर त्याची रेसिपी दाखवता का? किंवा नुसती रेसिपी कॉमेंट मध्ये सांगितली तरी चालेल प्रमानासाहित plz रिप्लाय करा fqt भाजी सुक्खी पाहिजे ग्रेव्ही नको
फारच अप्रतिम नैवेद्य चे थाळी गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you 😊
वैशाली ताई तुमची साडी सुंदर आहे...छान दिसत आहात तुम्ही. ..आणि
पाडव्याचा मेन्यू तर मस्तच.,,👌🏻😊
Thank you so much 😊
वैशाली खूपच चविष्ट अशी पाडव्याची खास थाळी दाखवली.खूपच चविष्ट. धन्यवाद.
Thank you 😊
वाहवा खूप मस्त, बघूनच मन तृप्त झाले ❤
Khup must thali
मस्तच "गुढीपाडवा"स्पेशल सात्विक मेनू।
तुम्हाला व तुमच्या परिवाराला"गुढीपाडव्या"च्या एडव्हांसमधे मंगलमय शुभेच्छा।
धन्यवाद ❤️
तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात, तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान आहेत
Thank you 😊
Wow kubj chhan gudi padva nimete chi resipi thanks mem
तुमचा आवाज अतिशय सुरेख आहे आणि सगळ्याच रेसिपी उत्तम असतात तुमच्या 🎉
Thank you 😊
ATI sundar 🚩🚩🚩🌞🙏💐
Thali.
Gudhipadvyachya Hardik Subhechha 💐
Thank you 😊
तुम्ही, तुमचा आवाज, तुमची साडी आणि तुमची थाळी सगळेच खूप गोड
Thank you 😊
तुम्ही आणि तुमची थाळी सगळं च सुंदर आहे
Thank you 😊
अप्रतिम.थाळी.मराठी.नवीन.वर्षाच्या.खुपखुप.शुभेच्छा
धन्यवाद 😊
Very nice थाळी खूप छान तैयार केली आहे 🙏👌🌹
Thank you 😊
खुप छान❤तुम्ही नि तुमची स्पेशल थाळी❤😂
सगळा मेनू उत्तम😊❤
अतिशय उत्तम थाळी
Thank you !
छान झाली स्पेशल थाळी.तुमचा आवाज खूप मंजुळ आहे.रेसिपी बनवताना तुम्ही छान समजाऊन सागता.आवाजामुळे ऐकायला बरं वाटतं.आजचं विशेष तुम्ही सुंदर पण आहांत.तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤
धन्यवाद 🙏♥️
अप्रतिम ,शब्द च नाही ,खरं च कधी पाडवा येतो नी मी करून बघते अस झालय
Thank you so much 😊
वैशालीताई तुझे सगळे पदार्थ छान असतात
Thank you 😊
तुझा आवाज जितका सुंदर तितकीच तू पण सुदंर आणि छान दिसतेस 👌👍
Thankyou ♥️
Nice thali 👌🏻👍🏻
जबरदस्त थाळी 👌👌
Thank you !
khoop chan video
खुप च सुंदर थाळी खास पाढव्यासाठी साग्रसंगीत खुप खुप धन्यवाद ताई
Thank you 😊
अप्रतिम👌👌 ताई खूप छान दिसता धन्यवाद ताई🙏🙏
Thank you so much 😊
चटणी छान केली आहे.
Thank you !
नमस्कार ताई
खुप च सुंदर
चविष्ट झाले आहे सर्व पदार्थ
गुडीपाडवाच्या हार्दीक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा
Thank you !
Beautifully explained & very nicely,neatly done.Awesome mam also all your items were very very tempting.Your utensils were so very neat & clean.It was lovely watching your awesome dishes.Keep it up mam.I will recommend all my friends to see your videos.🎉❤❤
Thank you so much 😊
Saree khup chan aahe
Thank you 😊
ऊत्कृष्ट थाळी 👍👌👌👌👌
Thank you 😊
खुप छान
Thank you !
खुप छान थाळी 👌👌
Thank you !
Tai tumchya sagalya recipes kharach khup Chan asatat aani mi jevha kadhi mala kahi banavaycha asel ter mi avarjun tumchich recipe banavte recipes ter Chan asatat pan tumcha Jo aawaz aahe na toh khupach chaan aahe
Thank you so much 😊
Wow very good recipe 👍😋
Thank you 😊
Vishaliji tuhmala aani tumacha parivarala Gudipadvyacha shubhechha🎊🎉🎉👏👍
Thank you 😊
happy. gudipadva 👌
Thank you !
Khup chan thali👌👌
Thank you 😊
Wow tai khupach tasty thali banawali tai 😋😋❤ stay connected 🤝🤝
Gudi padwyachya hardik subhecha 💐💐
Thank you 😊
Good job liked very much way of saying is beautiful
Thank you so much 😊
Recipe👌👌tai karta tumi 🌹🌹❤❤
Thank you 😊
Thanks mam I like this thali shubh gudhi padwa
Thank you !
"अप्रतिम गुढीपाडवा स्पेशल थाळी " एकदम शुद्ध आणि सात्विक थाळी. त्याबद्दल एक कडक सॅल्यूट. धन्यवाद. 👌👌👌 गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you !
'गुढीपाडवा स्पेशल थाळी ' खूप मस्त
@@VaishalisRecipes खुप च सुंदर खास गुढीपाडव्यासाठी अगदी साग्रसंगीत थाळी खुप खुप धन्यवाद मी सांगितले आपण ऐकलं ह्यासाठी धन्यवाद ताई
l hu hi to ik. Ni mi
@@shubhangipande1999 Thankyou !
गुढी पाडव्या साठी एकदम परिपूर्ण , मराठमोळी , सात्विक आणि चवदार थाळी
Thank you 😊
Nice to see u vaishali 😊
Looking Very pretty 😊
Thank you 😊
अप्रतिम 👌👌
Thank you 😊
Khup mast tai
Thank you !
खुप छान सात्विक थाळी 👌👌
Thank you !
Madam khupch chan aahe recipe
Thank you 😊
अप्रतिम
Thank you 😊
Apratim.gudi padavya jayyat tayyari .
Thank you !
सर्व प्रथम गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अप्रतिम स्पे थाळी
Thank you !
Khupch chan
Thank you !
खूप सुंदर थाळी,पाडव्याला मी करनार आहे, ताई तुम्हची साडी छान आहे, मी जया नागलकर. 👌👌
Thank you 😊
Khup khup satvikta aahe ❤ aprateem
Thank you 😊
Khup chan Thali ahe 😋❤👍
Thank you ♥️
👌👌👌👌👌👌
वैशाली , अप्रतिम थाळी निवेदन उत्क्रुष्ट .
वैशाली , युट्युबवरील "सरिताज् कीचन " ने वैश्विक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून मला आमंत्रित केले होते. मी आमचा "गुजराथी मालपुवा "केला आहे. तूला जमले तर सरिताचा सात मार्चला प्रसारित झालेला माझा व्हिडिओ पाहून तुझी प्रतिक्रिया सांगशील कां ?माझा हा पहिलाच प्रयत्न होता.
तुला पण रोजच साजर्या होत असलेल्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीष !
धन्यवाद 🙏
आत्ताच पाहिला तुमचा व्हिडिओ... खुप छान मालपुवा बनवला आहे 👍पाहुनच तोंडाला पाणी सुटले !!
@@VaishalisRecipes धन्यवाद वैशाली !
Mastch
Thank you !
👌👌👌
Amazing Thali 😋😋😋😋😋👌👌❤❤
Thank you 😊
Tai tumchi satee khup mast ahe konta praar ahe satee cha? Mazya aaila ghein ashich
South Indian silk ahe
@@VaishalisRecipes thank you tai
❤❤
प्रेशरकुकर मधील अन्न सत्विक कस?
Nice
Thank you !
👌
Khup sunder satvik thali
Thank you !
Chaan🙏
बटाटे आणि हिरवे वाटणे याचा ग्लासमिक इंडेक्स दोघांचाही चेक करा आणि माग सांगा हे सात्विक जेवण कसे?
Daal bhaat kuthe gela
पुरण यंत्रातून किंवा पातेल्याला पंचा घट्ट बांधून फेटल्यास उत्तम श्रीखंड होते.अनेक वर्षे ही कामगिरी माझ्याकडे असे.
Saree cha material konta aahe
South Indian silk ahe
Mlahi sadi khup aavdli..nkkich 20000/- chya vr price asnar ..
हे किती माणसाचे प्रमाण आहे.
अप्रतिम👌 ताई मला 20 लोकांसाठी मसाला वांगी छोटी भरून करायची आहेत. तर त्याची रेसिपी दाखवता का? किंवा नुसती रेसिपी कॉमेंट मध्ये सांगितली तरी चालेल प्रमानासाहित plz रिप्लाय करा fqt भाजी सुक्खी पाहिजे ग्रेव्ही नको
Recipe adhi share keli ahe,link dete👇
ruclips.net/video/4SbGTfvuNxU/видео.html
या दिवसान मधे मटर मिळत नाही
CP
❤
Khupch chan
Thank you
Khup sundar satwik thali
Thank you !