Jeevach Raan - जिवाच रान | Veeru Vajrawad | Harshavardhan Wavare & Mayuri Nimonkar | Pankaj W

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @ZhakkasBahuMusic
    @ZhakkasBahuMusic  17 дней назад +264

    मित्रांनो खुप मनापासुन आणि मेहनत करुन आम्ही हे गाणे आम्ही बनवले आहे.. तर ऐका, ऐकवा आणि तुमच्या whatsapp ला Status ठेवयाला विसरू नाका. आणि तुमच्या मित्राना नक्की Share करा गाण्याला भरभरून प्रेम द्या ..❤

    • @SomanathWaghchaure-d4c
      @SomanathWaghchaure-d4c 17 дней назад +5

      @@ZhakkasBahuMusic भावा फुल सपोर्ट तुला ❤️😍

    • @SomanathWaghchaure-d4c
      @SomanathWaghchaure-d4c 17 дней назад +1

      @@ZhakkasBahuMusic विरू भाऊ आमच्या पण एकदाह्या व्हिडिओ ला कॉमेंट कर ना माझ स्वप्न आहे तू आमच्या एखाद्या व्हिडिओ ला कॉमेंट करावी 🙏🙏

    • @its_rushayaa
      @its_rushayaa 17 дней назад +3

      Bhava hak number aahe

    • @nikhitapatil7622
      @nikhitapatil7622 17 дней назад +1

      Khup sundar ahe song ❤

    • @RamdasShirgire-l9u
      @RamdasShirgire-l9u 17 дней назад +1

      Nakkich

  • @Duterohit
    @Duterohit 15 дней назад +86

    रील बघून आलेले 👉........❤

    • @Unstoppable-mpp
      @Unstoppable-mpp 2 дня назад

      Yaar tumi doghe lagn karun ghya khup bhari jodi ahe tumachi man milau ❤🎉🎉🎉🎉

  • @ranjittarate4862
    @ranjittarate4862 2 дня назад +3

    मराठी संस्कृती जपत खुप छान मोठा प्रयत्न केला आहे भावा ❤

  • @shubhamkadam7203
    @shubhamkadam7203 16 дней назад +38

    "वीरू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं हे गाणं खरंच अप्रतिम आहे! गाण्याचा प्रत्येक शब्द आणि संगीत मनाला वेगळाच आनंद देतो. प्रत्येक ओळ हृदयाला भिडते आणि संगीत मन मोहून टाकतं आणि स्वर हृदयाला स्पर्शून जातात. अप्रतिम सादरीकरण! वीरू दिवसेंदिवस तू उत्तमोतम कलाकृती घेऊन येतोय असाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझ्या सर्व सहकऱ्याना सुद्धा ❤🎶"

  • @harshalimeshram5860
    @harshalimeshram5860 17 дней назад +20

    दादा पूजा ताई नंतर जे जोडी ती तुझी आणि संस्कृती ताई ची 😍😇 आणि गाणं तर खूप भारी ❤ गाण्याचे बोल छान 🎉🤗😇

  • @jaggukiran08
    @jaggukiran08 2 дня назад +1

    खरंच खूप छान गाणं आहे आणि पिक्चराईज पण खूपच छान केलं आहे.
    आगामी गाण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

  • @parasharampatil1304
    @parasharampatil1304 16 дней назад +12

    गाणं खुपचं भारी लिहिलंय....आवडल आम्हाला. तसेच भारी लोकेशन्स निवडलेत गाण्याच्या शूटिंगसाठी. असच नवनवीन घेऊन येत रहा. खूप शुभेच्छा✨💫

  • @AadityaGhadaghe
    @AadityaGhadaghe 9 часов назад

    दादा खरच मी गान्त बहरून गेलो मनापासून आवाडल तूम्ही हे गान आमच्या परीयंत पोचली वल त्या बद्दल धन्यवाद 🎉❤ नाईस शुटिंग ❤

  • @Hemantmane-bu9ti
    @Hemantmane-bu9ti 12 дней назад +5

    Veeru sir तुमचा मी खूप खूप आभारी आहे.तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न केला खरंच तुमचं खूप खूप आभार ❤❤🙏

  • @ranjittarate4862
    @ranjittarate4862 2 дня назад

    वीरू भावा तुज्या कल्पनेला तोड नाही... 🙌🏻🔥खुप छान

  • @sanjaynipate5109
    @sanjaynipate5109 15 дней назад +5

    खूप खूप शुभेच्छा वीरू आणि टीम ...मस्त आहेत गाण्याचे बोल आणि तुमची ॲक्टिंग पण💐

  • @shubham_1407
    @shubham_1407 День назад

    अप्रतीम, खूपच आवडल हे गाणं ❤

  • @GunajiThombare
    @GunajiThombare 15 дней назад +3

    खूप मस्त भाऊ मराठी माणूस मोठी झाली पाहिजेत....!

  • @vickydharmalepatil7000
    @vickydharmalepatil7000 День назад

    मराठी सांस्कृतिक जपत खूप छान प्रयत्न केले वीरू भाऊ ❤❤❤

  • @pratikchandne
    @pratikchandne 17 дней назад +3

    नावा प्रमाणे आगदी जिवाचं रान करून song bnvle ahe khup mst..❤🔥acting nature voice cinematography..editing all
    over outstanding work💯all the best all team😇✨

  • @rameshwarghungrad007
    @rameshwarghungrad007 15 дней назад +2

    Superb viru bhau सर्व अप्रतिम केल

  • @harshada_jadhav_2351
    @harshada_jadhav_2351 16 дней назад +3

    Khup sundar 🥰 Veeru doghanchi chemistry Khup bhari ❤️

  • @ansharamteke1524
    @ansharamteke1524 13 часов назад

    खूपच सुंदर 🎉 खूप भारी वाटतंय हे गाणं ऐकलं की ❤❤

  • @madhurigore8213
    @madhurigore8213 17 дней назад +4

    खूप खूप छान झाला हे गाणं दोघेही खूप छान दिसताय

  • @harshvardhanjadhav4688
    @harshvardhanjadhav4688 3 дня назад +1

    Tollywood, south industry la aapli marathi film industry ch beat kru shakte , ase kalakar phakt marathi matitach ahet❤💯

  • @directorpankajwarunagase6414
    @directorpankajwarunagase6414 16 дней назад +10

    नमस्कार मित्रांनो 🙏
    ह्या गाण्यासाठी आम्ही सर्वांनी जिवाचं रान केलं आहे. तुम्हा सर्वांना आमची ही कलाकृती आवडली असेल तर गाण्याला सपोर्ट करा. शेअर करा व भरपुर रिल्स बनवून सर्वांपर्यंत पोहोचवा. ❣️🥳

  • @pramodpatil6105
    @pramodpatil6105 3 дня назад

    वीरू बेस्ट song बेस्ट acting बेस्ट आहेस बाबा तू ,,,,मस्त केलाय❤

  • @pratibhazambre3445
    @pratibhazambre3445 17 дней назад +3

    Khup Khup Bhari Lovely & Beautiful Song Veeru Dada💫👌🏻👌🏻🥰❣️🔥🔥

  • @govindrode9939
    @govindrode9939 11 дней назад

    एक नबर गाणं आहे विरु भाऊ

  • @vishalmane7393
    @vishalmane7393 17 дней назад +3

    मस्त गाणं एकदम गावची आठवण ♥️

  • @arvindvasave5613
    @arvindvasave5613 22 часа назад +1

    Ek nomber bhau,,

  • @aishwaryakandkar7728
    @aishwaryakandkar7728 17 дней назад +3

    Sir , hat’s of you 👌
    Khup sundar , Khup bhari , ekdam matharathi film sarkh song Zhal aahe .
    Toooooo beautiful. Ekdam Kadak🌹❤️👌

  • @vikaramzore289
    @vikaramzore289 6 дней назад

    खरंच मस्त झालंय डान्स आणि acting khup मस्त केलेय दोघांनी

  • @vickyraj4005
    @vickyraj4005 14 дней назад +3

    खुप सुंदर आहे गाणं
    Congratulations Pankaj Warungase 🎉🎉🎉❤❤❤ अशीच छान छान गाणी येवो😊

  • @ranjittarate4862
    @ranjittarate4862 2 дня назад +1

    भावा काय गाणं बनवला आहे 🔥❤️... डायरेक्ट काळजात 🪔🛕

  • @aparnadhumal-ee3gf
    @aparnadhumal-ee3gf 17 дней назад +3

    खुप सुंदर व्हिडियो मराठी गाणं आणि मराठी परंपरा जपला खूपच सुंदर वीरू भाऊ खुप खुप म्हणजे खूपच छान..❤

  • @sachinrase9899
    @sachinrase9899 7 дней назад

    नावाप्रमाणेच गीताचे सादरीकरण खूप अप्रतिम सुंदर काय बोलू सुचतंच नाही खूप भारी लय भारी असेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. लय भारी मित्रा

  • @teckmarathaofficial_12k
    @teckmarathaofficial_12k 12 дней назад +4

    So Nice song veeru bhau 🥳💓💗

  • @neerajthakur5970
    @neerajthakur5970 7 дней назад

    भावा आपली जिओ कॉलर ट्यून ❤❤🔥🔥

  • @SomanathWaghchaure-d4c
    @SomanathWaghchaure-d4c 17 дней назад +3

    भावा तुझा व्हिडिओ मिलियन पोहतर जाणार कारण गान खूप छान आहे आणि तुमची जोडी पण छान आहे ❤❤

  • @ganeshpadir560
    @ganeshpadir560 19 часов назад

    खूप छान भाऊ शेतकरी पॅटर्न मस्त✨💖💫

  • @10caldaraditya98
    @10caldaraditya98 17 дней назад +5

    नाद आहे गाणं दादा ❤

  • @user-sachin757
    @user-sachin757 13 дней назад +2

    Nice song veeru bada❤🎉

  • @DnyaneshwariKhokalekar
    @DnyaneshwariKhokalekar 17 дней назад +3

    Khup chhan viru dada❤😍

  • @DriverGuru98
    @DriverGuru98 12 дней назад

    अप्रतिम भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉

  • @indrajitsahare3724
    @indrajitsahare3724 17 дней назад +4

    अप्रतिम ❤❤❤❤❤

  • @karanbharpur
    @karanbharpur 5 дней назад

    खूपच छान
    मन कधी अडकून गेलं कळच नाही ❤
    खूपच खूपच सुंदर गाणं आहे

  • @dattumali2128
    @dattumali2128 16 дней назад +5

    ❤❤ वीरू दादा

  • @kanchanbhand8579
    @kanchanbhand8579 6 дней назад

    खूप छान गाण आहे अंगावर कटा आला ❤

  • @giri13Offical
    @giri13Offical 17 дней назад +3

    मित्रा एक number आहेत... शब्द.... काळजाचं छेद घेतात...

  • @ManishaWaghmare-r6p
    @ManishaWaghmare-r6p 7 дней назад

    खूपच सुंदर मराठी संस्कृती जपली दादा तुम्ही सॉंग पण खूप सुंदर आहे

  • @ExploreMachines2.0
    @ExploreMachines2.0 17 дней назад +3

    Brilliant ❤❤❤❤❤

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 15 дней назад +1

    व्हिडिओ खूप छान आपली संस्कृती व कोकणातील पारंपारिक वेशभूषा आणि सर्वसाधारण सभेत संस्कृती साधेपणा दाखवला खूप छान

  • @abhimanyuchavan2429
    @abhimanyuchavan2429 17 дней назад +6

    सुपरहिट 👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @ketanandankar2320
    @ketanandankar2320 День назад

    सुंदर गाणे आणि direction अफलातून आहे

  • @deepakdalavi1752
    @deepakdalavi1752 2 дня назад

    खूपच छान गाणं झाले आहे ❤️💐🎉🎉

  • @supriyachavan7938
    @supriyachavan7938 5 дней назад

    Khup bhari ahe song veeru dada❤️🙌🏻

  • @santoshsawant5612
    @santoshsawant5612 День назад

    विरु मस्तच आहे गान फिलिंग येत गावाकडची

  • @sachinchanorkar64
    @sachinchanorkar64 13 дней назад +1

    निसर्ग सोंदर्य खूप छान दाखल .जुन्या मराठी गाण्यांची आटवणं करून दिली. खूपच सुंदर गाण बनवलं .❤

  • @chiusush343
    @chiusush343 12 дней назад +2

    Superb song and beautiful video 😊❤.
    लास्ट सीन 🔥🔥👌👌

  • @VJAUDIO-k5k
    @VJAUDIO-k5k 6 дней назад

    एकच नंबर..! आवडलं आपल्याला 🤙😇❤️‍🩹

  • @ganpatalamale3324
    @ganpatalamale3324 9 дней назад +1

    लई भारी 🎉🎉❤❤

  • @vitthalthombare8218
    @vitthalthombare8218 15 дней назад +2

    मराठी संस्कृती जपत song जबरदस्त आहे..जोडी पण छान आहे. ❤️❤️

  • @dcclass4432
    @dcclass4432 15 дней назад

    Mukesh sir chi Story Bghun Kon Kon alay Tyanni like kara 🔥

  • @ShraddhaSarode-t8s
    @ShraddhaSarode-t8s 10 дней назад

    वीरू दादा तुमच्या या गाण्याला खरंच काय तोड नाही ....
    गाण्याचा प्रत्येक बोल हा मानला मोहून टाकतोय.... खुप छान दादा ❤🤗

  • @sitaramrawool5480
    @sitaramrawool5480 6 дней назад

    भावा गाणं खूप सुंदर आहे❤🔥👌

  • @maheshggore2000
    @maheshggore2000 17 дней назад +2

    एक नंबर गाणं आहे दादा आणि ताई ❤... अशीच आमच्या साठी गाणी बनवाल आणि आम्हाला पाटवाल ❤❤... पुन्हा एकदा या तुमच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा.
    आपलाच मित्र
    कु. महेश गोविंद गोरे.

  • @avinashbavskar8311
    @avinashbavskar8311 15 дней назад +1

    एक नंबर झालंय song viral होतंय 🎉

  • @SandipBanshode
    @SandipBanshode 5 дней назад

    भाऊ च गाणं चांगला एक नंबर आहे 👌💐

  • @umeshdaspute2477
    @umeshdaspute2477 2 дня назад

    सुंदर,अप्रतिम🎉❤
    1 नंबर गाणे....
    भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...🎉

  • @Familyfunnfun
    @Familyfunnfun 7 дней назад

    Veeru dada....lai bhari ekadam zzakhassss😊

  • @ShrikantLohar-w2s
    @ShrikantLohar-w2s 12 дней назад +1

    खूपच सुंदर 🥰😍🎉 मकर संक्रांत सारखंच गोड आहे 🔥💯🎶 सोंग... देवा करो तुमच्या मेहनीतीला भरभरून खूप प्रतिसाद अन खूप प्रेम मिळावं 💕🙏

  • @PramodModhe-n6m
    @PramodModhe-n6m 12 дней назад +2

    भाऊ कस सांगू अंक काय सांगू शप्पत लाय भारी गाण आहे भाऊ ....❤❤❤❤❤ सुपरहिट

  • @ganpatalamale3324
    @ganpatalamale3324 9 дней назад +2

    सुपर हिट्ट विरू भाऊ 🎉🎉❤❤

  • @Pooja-z4g3q
    @Pooja-z4g3q 2 дня назад

    He ahet khare marati gane bhava lai bhari banvlay ❤❤

  • @Userkunalteli
    @Userkunalteli 5 дней назад +1

    वीरू दादा खूप मस्त झालं गाणं आणि तुम्ही दोघं मस्त दिसता 💖💫✨☺️

  • @villagelife4117
    @villagelife4117 8 дней назад

    Khup sundar gane....manat ghar kely..❤

  • @ShubhamMhaske-me6qc
    @ShubhamMhaske-me6qc 8 часов назад

    एक नुंबर 👌

  • @shivajimargale2216
    @shivajimargale2216 3 дня назад

    खूपच छान. .... सुपर दुपर. .......

  • @Amol_S_Nehe-Patil
    @Amol_S_Nehe-Patil 16 дней назад

    खुपच छान झालय गाणं..❤️💐💐 सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा…

  • @Grammartech2023
    @Grammartech2023 7 дней назад

    सुंदर गित आहे. छान अभिनय केलाय सर्वांनी.

  • @pravinkowachi4425
    @pravinkowachi4425 14 дней назад +2

    खुपचं छान आहे दादा
    आणि
    मराठी मधील तुम्ही तर King 👑 आहात दादा
    नक्कीच दादा आम्ही लाईक,शेअर आणि स्टोरी ठेऊ पण ठेऊ Love You Dada 😘

  • @samadhankale5066
    @samadhankale5066 9 часов назад

    खूप छान विरू भाई mast

  • @अर्जुन-घ7ट
    @अर्जुन-घ7ट 7 дней назад

    ❤❤ नाद खुळा वीरू भाऊ❤❤

  • @vrushabhchougule1412
    @vrushabhchougule1412 17 дней назад +2

    "Your relentless effort truly elevates your music! Each note reflects the heart and hustle behind it. Keep pushing the boundaries!" Best of luck to Veeru and Team

  • @shubhamingle6477
    @shubhamingle6477 11 дней назад

    खूप छान लिरिक्स आहेत अप्रतिम ❤❤❤

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 4 дня назад

    खूपच सुंदर गाणं आहे.... सारखं ऐकत रहावेसे वाटते..

  • @ranjittarate4862
    @ranjittarate4862 2 дня назад

    खुप सारं प्रेम भावा❤

  • @swastishree.9903
    @swastishree.9903 8 дней назад

    Great cinematography.....and location was fabulous near from my village..Dapoli Ladghar ... too good song and all ...

  • @shurshenghade6039
    @shurshenghade6039 11 дней назад

    खूप सुंदर गाणं आणि तुम्ही दोघेही गाण्याला शोभून जाता❤..

  • @sujay8097080234
    @sujay8097080234 13 дней назад

    खूपच छान अजूनही असे छान छान तुमची मेहनत बघायला आवढेल महाराष्ट्राला

  • @TEMPESTSTAR02
    @TEMPESTSTAR02 13 дней назад

    1 number song and dance veeru dada 😊❤

  • @AvantikaShedge
    @AvantikaShedge 13 дней назад +2

    एक नंबर झालंय गाणं दादा 🔥❤

  • @GauravTupe5655
    @GauravTupe5655 13 дней назад

    Veeru Dada jabardast❤❤

  • @rohitkotkar2170
    @rohitkotkar2170 6 дней назад

    विरू भावा शेवट रे ❤

  • @pankajkshirsagar2438
    @pankajkshirsagar2438 8 дней назад

    Veeru Dada lai kdk gaan ahe❤❤❤❤❤❤

  • @devanandhodgir8606
    @devanandhodgir8606 8 дней назад

    लय भारी विरू भाऊ सूपर पेक्षा पण छान

  • @KavitaDombale-g1w
    @KavitaDombale-g1w 16 дней назад +1

    खूपच छान गाण लिहलय आणि शूटिंग पण खुप छान झालय

  • @kumarpatil1447
    @kumarpatil1447 14 дней назад +1

    एक नंबर दादा खूप छान शुटिंग झाल आहे

  • @sapnakamble721
    @sapnakamble721 5 дней назад

    Khup chan viru dada 👌👌👌🔥🔥

  • @nikhiljumbade2788
    @nikhiljumbade2788 9 дней назад

    मस्त सुंदर गाणं आहे... ♥️♥️

  • @siddhusapkal4687
    @siddhusapkal4687 17 дней назад +2

    मस्त मजा आली गाणं खूप सुंदर आहे

  • @PoojaChawan-dv2zc
    @PoojaChawan-dv2zc 9 дней назад

    एक नंबर विरू दादा आणि ताई खुप छान गाणं आहे ❤❤

  • @akashpatole701
    @akashpatole701 День назад

    Nad khula❤🎉

  • @sunitachougule9494
    @sunitachougule9494 16 дней назад +1

    खुप सुंदर निसर्ग दाखवला आहे व्हिडिओ मधून❤