वृश्चिक रास अनुराधा नक्षत्रात जन्म

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 39

  • @suchitapanchal2891
    @suchitapanchal2891 3 года назад +7

    माहिती खूप चांगली सांगितलीत.... माझे अनुराधा नक्षत्र... शनी कुंभेचा... केतू lagni... गुरु अष्टमत... Shanivar द्रिष्टि... तूमचे सांगणे तंतोतंत.... पण माझ्याबाबतीत गैरसमज जास्त होतात... जास्तच स्पष्ट बोलण्यामुळे... 🙏

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    मुलीचं नक्षत्र आहे. दुसरा चरण आहे. तूम्ही सांगितलेलं बरोबर आहे

  • @SubhashPardeshi-xz1ue
    @SubhashPardeshi-xz1ue Год назад +1

    8/2/1964.vel.6.45 Jalgaon
    Maharashtra

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 3 года назад +2

    🙏 श्री राम 🙏

  • @chandrakantjoshi6831
    @chandrakantjoshi6831 3 года назад +3

    Bilkul sahi pridikshan. Sir😊👌

  • @nutanparab6759
    @nutanparab6759 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे .

  • @ashooanand5117
    @ashooanand5117 Год назад

    V Pranam Guru ji

  • @amu9362
    @amu9362 Год назад

    परफेक्ट माहीती

  • @arunakulkarni2072
    @arunakulkarni2072 Год назад

    खुपचं छान माहिती दिलीत गुरुजी 🙏

  • @sakshichougule2269
    @sakshichougule2269 10 месяцев назад

    आभारी आहे गुरूजी.

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 3 года назад

    छान, शनि गुरु युती अष्टम स्थानात असेल तर अनुराधा नक्षत्रांच्या जातकांना काय फळ मिळते.

  • @nehablousemakers94
    @nehablousemakers94 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @shubhangikulkarni7767
    @shubhangikulkarni7767 Год назад

    खरंच बरोबर आहे,पण या लोकांचे धनु राशी बरोबर अजिबात पटत नाही.
    माझी केस चालू आहे 20180 पासुन काम झाले नाही

  • @Dranuradha733
    @Dranuradha733 3 года назад +1

    Jyeshtha chi waat baghtay

  • @rajeshsankpal7277
    @rajeshsankpal7277 3 года назад +1

    छान माहिती दिली आहे सर तुम्ही

  • @vidyabhise02580
    @vidyabhise02580 Год назад

    माझा 5 स्थानात शनि, गुरु, मंगल आणि राहू आहेत. या वर काही सांगू शकता का गुरुजी... 🙏🏻

  • @vinodangarakh4175
    @vinodangarakh4175 2 года назад

    Sir guru aani Shani baravyasthanat असतील तर वृशिक लग्नासाठी

  • @yashodabahekar129
    @yashodabahekar129 3 года назад

    अगदी बरोबर माझ अनुराधा चंद्राचे नक्षत्र लग्नी वृश्चिक राशीत केतु सोबत आहे चतुर्थात कुंभेचा शनी आहे--मंगळ दशमात सिहेचा-अनुराधा नक्षत्र त आहे--मला सर्व पॉईंट लागले

  • @rajanikatkar887
    @rajanikatkar887 2 года назад

    Shri ram

  • @nilimavedak9538
    @nilimavedak9538 2 года назад

    Gelya janmach badaal janu ichhite.

  • @ashwinichougule1666
    @ashwinichougule1666 2 года назад

    Very nice prediction

  • @sandeepmore4335
    @sandeepmore4335 2 года назад

    माझा जन्म अनुराधा नक्षत्रात झाला आहे तर राशी रत्न कोनता धारन करावा व कोणत्या धातू मध्ये धारन करावा

  • @shekharwandre4291
    @shekharwandre4291 9 месяцев назад

    06/2/1983 8.45am marriage yoga

  • @ambadasbavadekar7910
    @ambadasbavadekar7910 6 месяцев назад

    Second marriage Ap.kara

  • @tour8624
    @tour8624 2 года назад

    Good information

  • @ashoksarda9741
    @ashoksarda9741 Год назад

    छान

  • @manaligode8759
    @manaligode8759 Год назад

    सर मला असं विचारायचं आहे की वृश्चिक रास आहे तर तुळ रास विशाखा नक्षत्र ची मुलगी चालते का

  • @bhavanashet3124
    @bhavanashet3124 Год назад

    पण माझ्या मुलाचा शनी कुंभेचा आहे आणि तो व्ययस्थानात आहे तर मग याचा अर्थ काय

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 3 года назад

    अभ्यासपूर्ण ‌🙏

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 3 года назад

    नवमांश कुंडली म्हणजे काय?

  • @aartipatil6937
    @aartipatil6937 2 года назад

    सर गुण मिलन साठी व्हॉटस aap वर मार्गदर्शन मिळेल का

    • @aartipatil6937
      @aartipatil6937 2 года назад

      सर 36 गुण मिलन होत असेल तर विवाहास योग्य आहे का
      दोघांची रास वृश्चिक आहे

  • @RaviKumar-be5vq
    @RaviKumar-be5vq 2 года назад

    Sir esako hindi me banane ki krapa kare

  • @sawangiri3020
    @sawangiri3020 Год назад

    Sir hindi ma ve bolo do

  • @diwanamastana1950
    @diwanamastana1950 Год назад

    Pls translate into english

  • @rohinibankar5601
    @rohinibankar5601 2 года назад +1

    तुम्ही ऑनलाईन पञिका पाहून सांगता का फी किती आहे