IAS, IPS म्हणजे मालक नव्हे, नोकर आहेत! IAS officer Pooja Khedkar | Karan-Rajkaran with Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Karan-Rajkaran with Sunjay Awate | IAS officer Pooja Khedkar पूजा खेडकरसारखी IAS मस्तवाल होतेच कशी? IAS, IPS म्हणजे मालक नव्हे, नोकर आहेत! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #pujakhedkar #poojakhedkar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 760

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Месяц назад +20

    मा. सुहास दिवसे.साहेब यांचे खरे.आभार मानले पाहीजे. त्यांनीच .वाचा फोडली.आशा उन्मत्त .मुलीचे
    गुण उदळणे थांबवले. धन्यवाद साहेब

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад +2

      सुहास दिवसें सर एक हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांचे mpsc चे पुस्तकं आहेत कुठे असे चांगले अधिकारी व कुठे असे आरक्षित फसवे पूजा खेडकर सारखे बंडल अधिकारी अवघड आहे.

  • @Vikinote76
    @Vikinote76 Месяц назад +47

    Thanku sir हा टॉपिक घेतल्याबद्दल जे विद्यार्थी प्रमाणिक पने अभ्यास करतात त्यांचं मनोबल खचून जाात अश्या व्यक्ती मुळे... आणि तुम्ही जो टॉपिक बोलालत ट्रांस्पर साठी पैसे मोजावे लागतात हे खरय....

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Месяц назад +74

    तुकाराम मुंढेचा आदर्श घ्यावा.

    • @sud61
      @sud61 Месяц назад +1

      मुळात आएस ही पोस्ट एक लोक सेवक म्हणुन आहे , तुम्ही हुकुमशा नाही ,मालक नाहि

  • @asamant4530
    @asamant4530 Месяц назад +43

    पूजा खेडकर यांच्या वडिलांनी अहमदनगर ची इलेक्शन वंचीत कडून लढवली. एकोणीस मध्ये वंचीत चे जे मत विभाजन करून कोणाला फायदा पोचवलं हे लक्षांत घेतल तर कुठून उन्मत्त पणा आला हे उत्तर मिळेल.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад +6

      Vanchit pan hyala jababadar aahe evadhe hushar kayade tadnyanache naatu pan tyana pan samajale nahi ka

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 Месяц назад +34

    सडेतोड सत्य मांडणी. चिंतनाचा विषय

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 Месяц назад +190

    पूजाचे सर्व सर्टिफिकेट रद्द करून सेवेतून निलंबन करावे 👌🏻

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 Месяц назад +6

      तुझ्या सहीने होत असेल तर कर.

    • @satishrekhi
      @satishrekhi Месяц назад

      ​@sanabgav😂😂ji9030

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Месяц назад +2

      Only LABASSNA UPSC institute has right to take action against her in order to remove her from IAS position

    • @rajashrihanjankar9760
      @rajashrihanjankar9760 Месяц назад

      @@sanabgavji9030 👍🏻

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Месяц назад +2

      नुसत निलंबनच नाही तर क्रमिनल कारवाई झाली पाहिजे😂😂

  • @psj1001
    @psj1001 Месяц назад +124

    फक्त पुजा खेडकर यांनी गाडीला दीवा नाही तर upsc ला पद्धतशीर पणे 🐎🐎 लावला....

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Месяц назад

      एक जात बोगस मतदान करते चिक्की ला... ह्या जातीत बोगस गिरी सुरू असते तेच हे प्रकरण 😂

    • @rameshwarkashte5618
      @rameshwarkashte5618 Месяц назад

      घोडा लावला

    • @kalyankhalake9372
      @kalyankhalake9372 Месяц назад

      1क़

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele4031 Месяц назад +82

    साहेब , मनुज जिंदाल IAS (CEO ZP THANE)ह्या अधिकार्याला मी दोन लाख रूपये पोहोचवले नाहित म्हणून याने सुनावणी दरम्यान मला बाजू मांडू दिली नाहि. त्यामुळे मी चार वर्षापासुन निवृत्तवेतन व इतर लाभापासुन वंचित आहे. इतके भ्रष्ट आहेत हे IAS आधिकारी….

    • @ashfaquepunekar3386
      @ashfaquepunekar3386 Месяц назад +5

      Tumhi Road war Yeun aplya agawer Rakel takla asta ter aaj teyachi IAS.geli asti.teyanla ghabrayechi Kaye pan garj nahi

    • @mukundlahane3454
      @mukundlahane3454 Месяц назад +4

      Anti corruption trap laun mokla vacha saral😊😊

    • @HELLANHHELLA
      @HELLANHHELLA Месяц назад

      ​@@ashfaquepunekar3386एवढं सोपं नसत IAS ला काढणं भाऊ

    • @SSS-cr7cd
      @SSS-cr7cd Месяц назад +3

      त्याला त्याच्या कर्माची फळे जरूर मिळतील.

    • @sayyadhasansaheb
      @sayyadhasansaheb Месяц назад +3

      त्याला घाबरू नका त्याच्या विरोधात तक्रार करा

  • @abusanas6244
    @abusanas6244 Месяц назад +37

    सरळ सेवेतून हाकलून देने हीच शिक्षा

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +133

    हिच्यावर कारवाही करा . हिने खोटे दाखले दिले आहेत .

    • @hemant1967
      @hemant1967 Месяц назад +9

      कारवाई म्हणजे get out!

    • @satishrekhi
      @satishrekhi Месяц назад +4

      ​@@hemant1967काही च होत नाही
      शार्टकटने पदवी व आय एस ची नोकरी मिळवली काय झाले

    • @ganeshkulkarni2294
      @ganeshkulkarni2294 Месяц назад +4

      तीने तर फसवणूक केली ,तिला नियुक्ती करणारे गुन्हेगार आहेेे.सर्वावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे.

    • @satishpisepatil705
      @satishpisepatil705 Месяц назад

      Nn

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 Месяц назад +2

      पंधरा दिवसांनी ही चर्चा होणार नाही

  • @salahuddinthanedar5213
    @salahuddinthanedar5213 Месяц назад +35

    तुकाराम मुंडे सर सारखे ias ऑफिसर पाहिजे भारतात

    • @pratikshaghorband212
      @pratikshaghorband212 Месяц назад +4

      तसे ऑफिसर यांना नकोय आहे ना... यांचे काळे काम बाहेर येतात ना... त्यांना टिकू पण देत नाहीत तस्या लोकांना

    • @pubghero9964
      @pubghero9964 Месяц назад

      सरांनी हवेली तालुक्या चां उल्लेख केला. कोणा अधिकाऱ्याचे नाव न घेता.
      कारण तुकाराम मुंढे सारखे प्रामाणिक अधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये नको याचे कारण काय... कोटी रुपये देऊन बडली केली जाते ती का सर्व सामान्य जनतेला हे सगळ कळत असून सुध्दा पुन्हा तोच नेता निवडून येतो पाचशे कोटी रुपये वाटून... ही खरी परिस्थिती आहे.

  • @sandipmundhe8778
    @sandipmundhe8778 Месяц назад +12

    कौस्तुभ सरांच्या बद्दल सांगितले ते एकदम बरोबर आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +55

    सर्वच खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबू हे स्वतःला जनतेचे मालक म्हणूनच घेत आहेत 😊😊त्यामुळेच कामानिमित्त सर्वसामान्य जनतेला त्यांच्या मागे साहेब साहेब म्हणून फिराव लागत
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Месяц назад +6

    खुपचं सखोल निर्भिड विचार पहिल्यांदा पाहतोय सलाम तुम्हाला सर दिवेगावकर साहेब आमच्या जिल्ह्यात होते ❤

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 Месяц назад +10

    विरोधी आमदारांनी विधानसभेत हा पुजा खेडकर चा विषय चर्चेला घेऊन आय एम एस विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.

  • @prakashpatil6072
    @prakashpatil6072 Месяц назад +15

    आपण हा विषय खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. पण एक मुद्दा यामध्ये राहिला आहे.
    या तरुणीने आपण मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे.
    जर कोणी मानसिक रोगी असेल, तर तो उच्च पदावर काम कसा करू शकतो?

  • @ganeshborkar4064
    @ganeshborkar4064 Месяц назад +17

    सलाम सर तुमच्या सारखे परखड पत्रकार काला

  • @bharatughade4761
    @bharatughade4761 Месяц назад +21

    उथळ पाण्याला खळखळाट फार, योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 Месяц назад

      अहो तिला कलेक्टर ऑफिस मध्ये शिपाई म्हणून पाठवा

  • @Wrestlerkrushna583
    @Wrestlerkrushna583 Месяц назад +16

    आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095 Месяц назад +45

    सर खरं जर मीडिया वाले असतील तर खूप आवाज उठून याच्यातील सिस्टीम शोधून काढावी हे आमच्या सर्वसाधारण लोकांची मनापासून इच्छा आहे सर

    • @maheshchaure2803
      @maheshchaure2803 Месяц назад +1

      फेड इथेच आहे सर

    • @user-oe7tb7ki7y
      @user-oe7tb7ki7y Месяц назад

      हे फक्त पुज्याच्याच बाबत का? अनेक आयएएस क्या गाडीवर आजही लाल दिवा आहे . तपासता का?​@@maheshchaure2803

  • @2110BAK
    @2110BAK Месяц назад +7

    लोक सभा सभापती बिडला यांच्या मुलगी IAS कशा झाल्या याची चौकशी करावी

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Месяц назад +129

    आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😑
    ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

    • @advice4uuu
      @advice4uuu Месяц назад +3

      😂😂

    • @dhanyakumarjadhav6719
      @dhanyakumarjadhav6719 Месяц назад +3

      😂😂😂

    • @sanb2023
      @sanb2023 Месяц назад +5

      Ashaanana arakhsna ajoon 7 pidhya khaboo karnyasathi pahije...swatacha caste baddal hyanna 0 % sympathy aste.Tyancha caste madhylya garib lokanna hyanna Paudhe yeoo dyauche naste in most cases.

    • @RadhaAvhad-zz2tx
      @RadhaAvhad-zz2tx Месяц назад

      P​@@advice4uuu

    • @Saurabh.12348
      @Saurabh.12348 Месяц назад +1

      😂😂😂

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 Месяц назад +24

    मुळात यांनी येव्हढे दिवे लागले आहेत, मग गाडीवर पण दिवा लावून टाकला 😂😂😂😂

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Месяц назад +2

      गाडी वर अनाधिकृतरित्या लावलेल्या दिल्यामुळेच या बाई ने लावलेले दिवे उजेडात आले😂😂😂

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 Месяц назад +14

    सध्या असेच लोक प्रशासनिक सेवेत निवडल्या जात आहेत, या लोकांना समाजाशी, गरिबांशी काहीही देने घेणे नाही. अत्यंत स्वार्थी, चरित्र्यहीन, आणि मौज माजा करण्यासाठी हे लोक प्रशासनिक सेवेत येत आहेत. DoPT ने याचा विचार गंभीरपणे करायला पाहिजे.

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Месяц назад +10

    मस्तवा ल पणा आर्थिक सुबकता ने येऊ शकतो लहान पणा पासून सर्व सुविधा कोणतेही कष्ट न करता मिळत गेल्या की माझं कोणीही वाकड करू शकत नाही माझ्या घरी संपत्ती खूप असल्यामुळे काही ही विकत घेऊ शकते किंवा शकतो मी काही चूक केली तर आर्थिक शक्ती च्या जोरावर मीट वता येतात अशी मानसिकता तयार होते असे मला वाटते

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 Месяц назад +20

    शासकीय संस्था बरबटलेल्या आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад +4

    सर्वसामान्य जनता अशिक्षित असल्यामुळे अशा लोकांचा भावतं कोणीतरी राजकारणी जवळ असला म्हणजे झाला

  • @patekarm
    @patekarm Месяц назад +60

    भारतात खोटी डिग्री दाखवून pm होता येते, खोके घेवून CM होता येते....अश्या सरकारचे अधिकारी खोट्या प्रमाणपत्रे देवून खुर्चीवर बसले तर आश्चर्य काय ? ....

    • @satishrekhi
      @satishrekhi Месяц назад

      😂😂😂😂😂

    • @nilesh2677
      @nilesh2677 Месяц назад

      एक नंबर बोललात !

    • @sulakshangaikwad9501
      @sulakshangaikwad9501 Месяц назад

      🎯

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk Месяц назад

      वडाची साल पिपंळला?😅😂😊

    • @PMantri6194
      @PMantri6194 Месяц назад +1

      राजकारणी लोकांना डिग्री लागते? खोटी डिग्री दाखवून कोण pm झाला आहे भारतात जरा सांगशील का

  • @aniketreddy3141
    @aniketreddy3141 Месяц назад +8

    काहीही होणार नाही 15 दिवसात प्रकरण शांत 1 महिन्यात जैसे थे स्थिती असेल
    महान आहेत आपले कायदे

  • @bharatmuneshwar1929
    @bharatmuneshwar1929 Месяц назад +4

    अपंगत्व ५०% पेक्षा जास्त असेल तरच अपंग व्यक्ती लाभा चा फायदा घेवू शकतो.
    मानसिक आजार असेल तर प्रशासकीय सेवे साठी उपयुक्त नाहीं, अपात्र आहे.

  • @rahulmohite4548
    @rahulmohite4548 Месяц назад +4

    आरक्षनाच सुंदर वापर कसा करावा शिकायला हवा मुलगी अन वडिलां कडून ... आज खरंच वाईट वाटतंय आम्ही काही वर्ष वाया घालवले UPSC साठी 😡.... Big question on UPSC credibility.

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 Месяц назад

      🎉🎉🎉🎉🎉,,konta aadarsh Gyaycha Jantene Jay Shivray

  • @anandhardikar1823
    @anandhardikar1823 Месяц назад

    साहेब आपण अत्यंत स्पष्ट शब्दात परखड शब्दात वास्तव आमच्यासमोर आणलं या वास्तवातली दुसरी बाजू म्हणून मी आहे आपण जे जे बोललात ते ते सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मी माझी स्वतःची सहकार खात्यातली एक लढाई लढताना भोगलेला आहे आणि हे जे तुम्ही आयएएस अधिकारी बोललात हे माझ्या डोळ्यासमोर आहेत मला हजामत करणारे त्यांच्या रूममध्ये पीडित म्हणून मी 14 वर्षाचा पीडित म्हणून त्याच्यासमोर गेलो असताना ज्या तऱ्हेने माझी हजामत त्याने तिथे केली साधं बसा म्हणण्याची सुद्धा त्याला पद्धत नाही अशा तऱ्हेने अधिकारी आयएएस वागलेला आहे आता माझं वय 78 मी 50 वर्षे वैद्यकीय व्यवसायिक आहे आणि तर यांच्यासमोर गेल्यावर फार फार माझी त्याने केली मी फारसं लक्ष दिलं नाही कारण बरीच कुत्री बरीच कुत्रे अंगावर माझ्या भुंकतात त्या प्रत्येकाशी लढायला वेळ नसतो म्हणून मी तिकडे लक्ष दिलं नाही कोणाला इंटरेस्ट असेल तर मी प्रत्यक्ष सांगू शकतो 14 वर्षे मी काय भोगतोय हे अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांना नाही अमित शहांच्या कॅबिनेट मधल्या एका सहकाऱ्याला ही आडवे मारतात आता मी जास्त बोलत नाही कारण बोलून फारसा उपयोग होत नाही आपण स्पष्ट सगळ्यांसमोर आणलं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मी डॉक्टर आनंद हर्डीकर डोंबिवली पूर्व.
    चांगले अनुभव या 14 वर्षाच्या लढाईत कमी आहेत.
    सहकार न्यायालयापासून सहकार खात्याने 14 वर्षे भिकाऱ्या सारखा न्याय मागण्यासाठी फिरतोय न्याय अजून दिसत नाही.

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 Месяц назад +1

    डॉ संजय चाहांदे साहेब नासिक विभागाचे कमिशनर होते अगोदर संगमनेर येथे प्रांत अधिकारी होते !
    त्यांनी आजही सेवेतील सर्व सामान्य जनतेची नाळ सोडलेली नाही !
    कुणीही जा काम सांगा नक्की काम होणारच !
    असे अधिकारी वर्ग यांची आज समाजाला गरज आहे !

  • @sunilaphale6811
    @sunilaphale6811 Месяц назад +1

    सर
    अतिशय सुंदर माहिती, जानकारी, अनुभव आपण शेअर केले. खरा प्रकाश झोत सुद्धा आपण योग्य त्या यंत्रणे मधील काम करणाऱ्या लोकांवर टाकलेला आहे. परंतु यामध्ये हवे तसे क्रांती होत नाही. स्कूल कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून याचे घडण वळण होण्यास आवश्यकता आहे.

  • @dilipcpatil5346
    @dilipcpatil5346 Месяц назад +3

    IASभरतीवरच यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.हीला बडतर्फ करा.तरच पुढे विश्वाहार्ता राहील IASवर

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil9999 Месяц назад +2

    लोकमत, नेहमीच विश्लेषक भुमिका मांडते, संपादक महोदय छान बोलत आहेत, या पेक्षा छान लिहतात,
    माझी लोकमत आणि मा. संपादकांना
    महाराष्ट्रातील एक नागरीक म्हणून विनंती आहे की,
    मागिल कित्येक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशामुळे थांबल्या ?
    न्याय प्रविष्ट आहे ओबीसी आरक्षण चा प्रश्न,
    परंतु
    त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांचे प्रतिनिधित्व नाही मागील चार कांही ठिकाणी पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
    याला काय म्हणावं लागेल...!
    कर भरणाऱ्या नागरीकांचे हाल होतात,

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Месяц назад +18

    UPSC maddhe BJP ne Agent Basawale aahe 6 wela Medical Exam cha chance dila
    Adaani cha NDTV Om Birla chya Mulila Defend karat aahe

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Месяц назад +1

    संजय आवटे सर,अतिशय सखोल चर्चा. सामान्य नागरिकाला समजेल अशी.धन्यवाद सर.

  • @chandrashekharkotekar8453
    @chandrashekharkotekar8453 Месяц назад +3

    ज्याप्रमाणे लष्करात कोर्ट मार्षल असतं त्याप्रमाणे UPSC मधील अधिकाऱ्यांना कोर्ट मार्षल करता येत नाही का?

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Месяц назад +6

    तुकाराम मुंढे यांचे उदाहरण हीला द्यायला पाहिजे.

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 Месяц назад

      Sir also OBC category person but very nice person

    • @SamplaVishay
      @SamplaVishay Месяц назад

      ​@@ravindrashinde7782हो 2005 मध्ये संपूर्ण देशात upsc मध्ये 20 वे होते.

  • @makwadekar1680
    @makwadekar1680 Месяц назад +40

    देवयानी खोब्रागडे ची स्टोरी परत घडली आहे

    • @ayurveda23
      @ayurveda23 Месяц назад +1

      देवयानी खोब्रागडे प्रकरण वेगळे आहे
      यात काहीच साम्य नाही

    • @ayurveda23
      @ayurveda23 Месяц назад +1

      देवयानी खोब्रागडे प्रकरण वेगळे आहे ह्या दोन्ही प्रकानात काहीच साम्य नाही

    • @sushantghadage3962
      @sushantghadage3962 Месяц назад

      होय

    • @vijaysalunke7
      @vijaysalunke7 Месяц назад

      देवयानी खोब्रागडे काय प्रकरण आहे?

    • @ayurveda23
      @ayurveda23 Месяц назад

      @@vijaysalunke7 देवयानी खोब्रागडे प्रकरण असे आहे की ती अमेरिका मध्ये राजदूत होती वीजा प्रकरणी काहीतरी खोटं बोलली असे तिच्या वर आरोप होते नंतर तिची ट्रान्स्फर भारतात करण्यात आली

  • @user-jd6ug3gc2b
    @user-jd6ug3gc2b Месяц назад +2

    खूप छान विश्लेषण केला सर

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Месяц назад +1

    खूप छान अतिशय सुंदर विचार मांडणारे आहात धन्यवाद

  • @SuryakantKaranjkar
    @SuryakantKaranjkar Месяц назад

    आपण हा विषय मांडला त्याबद्दल आपला धन्यवाद आज-काल देश हिताची बातच नाही स्वार्थीपणा वाढतच चाललेला आहे जय महाराष्ट्र

  • @dilipghodake7459
    @dilipghodake7459 Месяц назад

    साहेब आपन अतीशय छान माहिती सांगीतली.99.99% भ्रस्टाचार चालुआहे. आभाळच फाटलंय ठिगळकोठेलावनार.खुप वाइट चालुआहे,

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Месяц назад +37

    हिला job वरून काढा 😡

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +3

      Creamy Layer fake aahe he shodhayachi pan Garaj Naahi

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Месяц назад +15

    तिना डॉ ची डिग्री पण घोटाळे करून च मिळवली असेल

  • @sudampared7209
    @sudampared7209 Месяц назад +1

    एक रुपया चा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला तरी फाशी ची शिक्षा असा कायदा भारतात व्हायला हवा.

  • @user-by2lf9pm5s
    @user-by2lf9pm5s Месяц назад +3

    काही अपवाद सोडता या अधिकाऱ्यांना आपण जनतेचे सेवक आहोत याचा विसर पडलेला असतो.काहीतर एवढे मग्रूर आहेतकि एखादा अतिशय पिढीत किंवा तात्काळ गरज असलेला व्यक्ती कलेक्टर पर्यंत गेला तर त्याला वेळ देत नाहीत. आणि ठराविक पक्षाच्या पुढाऱ्यांना,उद्योजकांना मांडीशी घेऊन बसतात.

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke1791 Месяц назад +1

    Sir this whole conversation was very eye opening and it shows the reality to us, I hope one day will improve.

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele4031 Месяц назад +20

    साहेब , मनुज जिंदाल ह्या अधिकार्याला मी दोन लाख रूपये पोहोचवले नाहित म्हणून याने सुनावणी दरम्यान मला बाजू मांडू दिली नाहि. त्यामुळे मी चार वर्षापासुन निवृत्तवेतन व इतर लाभापासुन वंचित आहे.

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Месяц назад

      मनुज जिंदाल तसे करणारे नसावेत😮

    • @Tejas___OO7-q6y
      @Tejas___OO7-q6y Месяц назад +6

      North कडून आलेल्या या अधिकाऱ्यांना तस पण महाराष्ट्रा विषयी काही देणे घेणे नाही. फक्त मुंबई पुणे मेट्रो सिटी मध्ये पोस्टिंग भेटेल म्हणून कोणत्याही थराला जाऊ शकतात

    • @priyankakatenge4404
      @priyankakatenge4404 Месяц назад +1

      Shubham Gupta ias batch 2019 gadchiroli la posting astani tribal lokanch DBT che paise tyani aplya A/C war jama kel sahi-shikha gheun tiklya local newspapers made hi batmi ali hoti but govt ni kahi laksh nahi del and tyanchi transfer jhali such corrupt people

  • @sumitkothimbire1424
    @sumitkothimbire1424 Месяц назад +1

    Very Nice Massage Aautesaheb ❤

  • @mahavirwarude1076
    @mahavirwarude1076 Месяц назад +1

    Sar khup chan tumchya sarkhe lok ahet म्हणून् बर् ahe

  • @audiok6537
    @audiok6537 Месяц назад +4

    यश पचवता कधी येते जेव्हा ते कष्टाने मिळविले तेव्हा...

  • @nilesh2677
    @nilesh2677 Месяц назад +3

    तिला सेवेतून निलंबित / बडतर्फ करून , खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्या बद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे !

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 Месяц назад

      🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh PAN Sarkar Kay cosmetics, regulations Jay Shivray

  • @rajanchaubal8383
    @rajanchaubal8383 Месяц назад +1

    फार चांगली माहिती आपण दिलेली आहे सर.तुकाराम मुंडे साहेबांना राजकारणी लोक काम करु देत नाहीत त्यांना भ्रष्टचार करणारे हवेत

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 Месяц назад +2

    बरोबर सर

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад +2

    सर ह्या पुजा खेडकरला फार माज आलेला आहे

  • @narayansonar747
    @narayansonar747 Месяц назад +1

    Eye opening. Hope IAS/IPS are listening.

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 Месяц назад +1

    हा देश सर्वसामान्य माणसांचचा आहे. हे महत्त्वाचे आहे. वस्तुस्थिती मांडणी केली आहे. धन्यवाद.

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Месяц назад +1

    फक्त एकटीच पूजा खेडकर नाही असे अनेक मुलं मुली आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काहीही नसताना राजकीय सुटणे पदावर बसलेले आहेत त्यांचं पण उकरून काढा

  • @vijayPawar-gp3sq
    @vijayPawar-gp3sq Месяц назад +1

    सर तुम्ही लोकांपर्यंत खुप छान विचार मांडले 🙏

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre7256 Месяц назад +1

    पत्रकार मोहोदय आपण सर्व जनतेच्या मनातल्या प्रश्नावर बोलतात त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 Месяц назад

    छान!स्पष्टपणे सामान्य माणसांना लक्षात येईल अश्या पद्धतीने आपण आय ए एस् अधिकाऱ्यांन-विषयी माहिती सांगितली म्हणून फार समाधान वाटले!!
    धन्यवाद भाऊ!!!

  • @subhashbhoyar548
    @subhashbhoyar548 Месяц назад +2

    हा विषय 4 दिवस चालेल नंतर पुन्हा पहिले पाढे सुरू होतील.... पुणे मॅटर लोक विसरून गेले .... वरळी मॅटर विसरून जातील....आणि हे सुध्दा न्याय कुठेच नाही फक्त चर्चा...चर्चा आणि चर्चाच

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Месяц назад +1

    माणसाची पात्रता नसताना जेव्हा जे काही मिळतं ते पचतच नसते.
    माझे नेहमीच एक मत आहे जर कुणी आरोग्य सेवेत जात असेल तर त्या माणसांत बुद्धिमत्ते बरोबरच मानवता, कणव सतसत् विवेक बुद्धी व सेवाभाव वृत्ती आहे का नाही हे पाहिलेच पाहिलेच पाहिजे.
    आणि प्रशासकीय
    उच्च पदावर जे लोक आहेत त्यांच्यात माणुसकी, जिव्हाळा भुतदया सेवाभाव वृत्ती असली ते अत्यंत चांगले सुप्रशासन करू शकतात हा अनुभव आहे.
    महत्वाचे आणि समाज जीवनावर प्रभाव टाकणारे निर्णयक्षम पदांवर अत्यंत समजदार व दुरदृष्टी आणि विकासाभिमुख धारणा असलेलाच व्यक्ती असला पाहिजे. जनते प्रती कळवळा व प्रेम असले पाहिजे.
    *पुजा खेडकर* ची विकृत आणि मग्रुरीची मानसिकता पहाता या पुजाची पूजा इथेच समाप्त करावी नसता पुढे प्रशासनावर नामुष्की ची वेळ या *खोडकर पुजा* मुळे येण्याची दाट शक्यता आहे.
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    🎉🎉🎉🎉🎉
    ‌😮😮😮

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 Месяц назад +1

    तुकाराम मुंढे I A Sसाहेबांचा आदर्श घेऊन देशाची सेवा केली पाहिजे पुजा सारखे भारतीय प्रशासकीय सेवेत शोधायला गेलं तर असे बरेच नमुने बघायला मिळतील

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 Месяц назад

    खरच अगदी सत्य समोर आणलं धन्यवाद

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 Месяц назад +1

    Correct analysis,
    Such officer's should be permanently expelled.

  • @SanjayShedbale-it5kx
    @SanjayShedbale-it5kx Месяц назад +1

    अतिशय चांगलं विवेचन केले सर

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 Месяц назад +2

    Most valuable subject sir,thanks you

  • @GaneshKarite
    @GaneshKarite Месяц назад +1

    खूप छान sir 👍👍👍

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 Месяц назад +1

    असे किती जण कलेक्टर झाले upsc कडून त्या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे

  • @sampatmundhe492
    @sampatmundhe492 Месяц назад

    खूप छान अतिशय सुंदर विचार मांडणारे आहात

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Месяц назад +10

    वडिलांनी वंचित कडून निवडणूक लढवली हेच मुख्य कारण आहे।अन्यतः याची वाच्यता कदाचित झालीच नसती।या अगोदर ही विरोधातील मंडळी का बोलली नाहित? ही चर्चा गतवर्षी का नाही झाली।खेडकरांची चूक असेलच पण राजकीय कंगोरा दिसतोय।

    • @sanjayjadhav9138
      @sanjayjadhav9138 Месяц назад +1

      😮

    • @nextpm1862
      @nextpm1862 Месяц назад

      हिला काढलीच पाहिजे

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Месяц назад +2

      रविंद्र शिंदे
      गुन्हेगार तो गुन्हेगारच तो कोणत्याही जाती धर्माचा अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो त्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. कोणीही यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची आवश्यकता नाही.

  • @alokaage5479
    @alokaage5479 Месяц назад +1

    खूप छान मांडणी

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Месяц назад +1

    खूप सुंदर विश्लेषण...

  • @user-pn1lv1nt3t
    @user-pn1lv1nt3t Месяц назад

    खर आहे आवटे साहेब .पुजा जे केल ते जर आमदार किवा खासदार असता तर त्याचा राजीनामा घेतला जावू शकले असतो .पण पुज्यालातर इथ नाही तिथ कारभार करायला मोकळच .अशा अधिकार्याना निलंबित का करत नाही सरकार
    हेच कळत नाही .

  • @shyamp2897
    @shyamp2897 Месяц назад +1

    Khup apratim video banavla ahe.. IAS Rajesh Patil saheban chi atmakatha vachli ahe 5 varshya purvi.. "Tai mi Collector Hoynu" Khup sangharsh may kahani ahe tyanchi.. Aksharsha angavar shahare ani dolyat pani yete.. Tase ek IAS ahe.. IAS Ramesh Gholap sir

  • @dhananjaypande5349
    @dhananjaypande5349 Месяц назад +2

    तुमचा पहिला video मला आवडला

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky Месяц назад +6

    देव येतो अन् कर्म नेत.अशी गत झाली😂

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Месяц назад +2

    प्रोबेशन कालावधीत हीच्याकदून इ जी अस चे कामावर खड्डे खोदून घ्यावयास लावले पाहिजे,मग हीचा माज उतरला असता.

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd Месяц назад

    Khoop Changali Maandani, Dhanyavad

  • @sundarlalrokade2740
    @sundarlalrokade2740 Месяц назад

    खूप छान माहिती दिली,अशा सर्वांना नमस्कार

  • @dilipdudhade6132
    @dilipdudhade6132 Месяц назад

    खूपच सुंदर माहिती खरं काय ते समोर येते

  • @vithobashirsat3381
    @vithobashirsat3381 Месяц назад

    धन्यवाद साहेब.
    आपण अतिशय सुंदर माहिती दिली की, सनदी अधिकारी कसा असावा? त्याची नैतिकता,अधिकारी आणि कर्तव्य . तो देशाचा मालक नसून सेवक असतो.परंतु पूजा खेडकर हिने आपले खोटे पुरावे सादर करून, जो गैर प्रकार केला त्याबाबत दिला शिक्षा झाली पाहिजे.
    पुन्हा एकदा आपले आभार.

  • @vishwasbuwa8291
    @vishwasbuwa8291 Месяц назад +1

    Sir फार छान!!

  • @yuvikk
    @yuvikk Месяц назад +1

    Really appreciate your journalism. You are marathi Ravish Kumar...🎉

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Месяц назад +1

    आमच्या देशातील मीडिया अतिशय स्वच्छ आहे पूजा खेडकर तुम्ही त्यांचा आदर्श या मीडिया धुतल्या तांदळासारखा आहे जगात एक नंबर

  • @sitaramparasnis8726
    @sitaramparasnis8726 Месяц назад +1

    सुंदर पण नेमके राज्यव्यवस्थेचे विदारक सत्य कथन❤

  • @AshutoshMali-el9jb
    @AshutoshMali-el9jb Месяц назад

    खूप छान वास्तववादी विचार मांडलेत. सर्वापेक्षा खूप छान विषयाची मांडणी केलीय सर.आज प्रत्येक सामान्य माणसाला अश्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे खूप खूप त्रास होतोय सर. यावर कडा मार्ग काढायचा हेदेखील फार मोठे कोडेच अहाहे सर.पण एकंदरीत आपल्या मांडणीमुळे सामान्य माणसाला निश्चितच ऊर्जा मिळणार आहे.

  • @mahendraavhad5875
    @mahendraavhad5875 Месяц назад +1

    अहो संजय सर
    मंत्रालयामध्ये मुंबईला हेच आयएएस झालेले मंडळी सर्वसाधारण लोकांना येऊन पण देत नाही केबिनमध्ये तुम्ही बोलता त्यापेक्षाही फार भयानक परिस्थिती आहे ते मालका सारखेच वागत असतात न्याय मागायला जायचं सुद्धा शक्य होत नाही आपली बाजू खरी असून सुद्धा

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 Месяц назад +3

    Sir lakho Salam.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Месяц назад +3

    Very nice sir

  • @kalyanpagar3917
    @kalyanpagar3917 Месяц назад +1

    महसूल अधिकारी यांच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशी व्हायला हवी

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 Месяц назад

    सर आपण अतिशय चांगले विचार मांडले आपणास खुप खुप धन्यवाद

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 Месяц назад

    हो तुम्ही जे बोलतात ते अगदी खरं आहे खुप लोक बोलताना ऐकतोय अधिकारी आहेत परंतु त्यांना कामाचा मोबदला दिला जातो ते शासनाने नेमलेले लोकशाही जपली पाहिजे ते मालक नाही अगदी बरोबर सर्व जनतेच्या कामासाठी सरकार जनता यांचा दुवा आहे

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Месяц назад

    खुप छान माहिती दिली सर .... ह्यांना कडक कारवाई झाली पाहिजे

  • @jaydeepr.patole9224
    @jaydeepr.patole9224 Месяц назад

    छान विश्लेषण व मुद्देसूद मांडणी.....👌👍

  • @softpro1177
    @softpro1177 Месяц назад +1

    मुख्य सूत्रधार शोधा!
    सहावेळा आरोग्य चाचणी टाळून Disabled Person म्हणून मान्यता मिळवलीच कशी!