Ho 😍 पण आता टेबल फॅन घेतला कारण तो कुठे पण घेऊन जाता येतो ...सीलिंग फॅन नाही का नेता येत...म्हणून मग हा घेतला..आणि वरती पंख्याची हवा पण गरम लागत असते ...त्यामुळे हा घेतला
हो ताई मुलगी ही वडिलांची असते ...माझी मुलगी पण अगदी पूजा सारखी च आहे तिच्या पप्पा ची मुलगी, आई, बहीण सगळे नाती निस्वार्थी पणाने असते ...आमच्या फॅमिली डॉक्टर तिला विचारतात तू कोणाची आहेस तर ती अगदी म्हणते पप्पांची ...नंतर डॉक्टर म्हणतात तुमचे नऊ महिने गेले वाया 😊
हो ताई बरोबर आहे मुलीचा जीव वडिलांवर असतो आणि वडिलांचा पण मुलीवर असतो माझ्या वडिलांचा पण फार जीव होता ताई पण माझे वडिल नाही आता तीन वर्षे झाले शेवटच्या श्वासापर्यंत माझी वाट बघत होते पण शेवटी माझी भेट झाली नाही दहा मिनिटासाठी त्यांनी श्वास सोडला आणि पोहचले करोना काळ असल्यामुळे मी माझ्या वडिलांना भेटायला जाऊ शकले नाही मी राहते डोंबिवलीत आता सुद्धा तुम्हाला सांगताना माझ्या डोळ्यातून खुप पाणी येते खरंच आई वडील आणि मुलीचे एकमेकांनवर खुप प्रेम असते आजचा व्हिडिओ खुप मस्त ताई👌👌❤️❤️
Tai tumhi baher aslyvar video kasa kay upload kartat mhnje mobile data var video upload hota nahi bahutek vela... mg tumhi kasa kay karta.. Mala nehmi problem yeto mhnun vichrle... majha hota ch nahi upload
हो ताई बरोबर आहे मुलीचा जीव बापावर असतो आणि बापाच पण
लसूण हिरवी मिरची आलं कोथिंबीर लसूण पेस्ट करून घ्यावी मगं कढी फोडणी करायची मोहरी हिंग लाल थोडं मिरची मस्त छान होती मगं कढी ❤
ताई कढी करतांना मिक्सरच्या भांद्यामध्येच मिरची लसूण आणि आल दळुण घ्याव खुप छान कढी लागते आणि फोडणी दिल्यावर कढी सारखी ढवळत रहावी त्यामुळे कढी फुटत नाही
ताई कड़ी पत्ता और हिंग भी डालना कड़ी में बहुत टेस्टी लगती है
ताई मी लसूण जीरे आदरक तीखट.घालून वाटते आणी कडी मधे टाकते वरून फोडणी घालते
Baranya kitila milalya tai
Aho bhaji cut karayala dusare kahitari ghya
Tai kadikatana dahi sobat mirchi lasun besan barik karun ghet ja fodnila telat mohri jire methi dane hald takavi
Tai tya darvajyala na dusara darvaja basun ghya mahnje jalicha mahnje to lavla ki tention nhi aamhi pn asch kelal aahe mahnun sangitla
ताई साडी खूप छान दिसते ग्रे कलरची ......ग्लासच्या बरणी ची किंमत किती होती एका
Tai kadhi madhe kothmir aani kadhi patta vina changli nahi lagat fan mast tai seeling fan aanycha hota bhaje khub bhari puja ice cream chhan
Suvarna kadhi chi फोडणीत आले मिरची लसूण कढीपत्ता आणि लवंग मिरे मेथ्या घालून कर आणि मला सांग कशी होते ते
ताई तुमच्या मसाल्याचा कलर चॉकलेटी कसा येतो
जय श्रीराम!सुवर्णा, छान झाली फॅनची खरेदी!कढी मस्त झालीये!
ताई हिरवी मिरचीआल लसुन आणि थोडं खोंबर टाकायचं आणी मिक्सर ला फिरवुन मग फोडणी घालायची खूप छान होते कढी
Suvarna, tya porcelain pandharya barnyan madhye Kaya Kaya thev lai?
Tai banane ki kimat sanga
Medium kavhyechya barnyan madhye Kay Kay thevlai?
खूपच छान आहे तुमचा व्हिडिओ बघून खूपच छान वाटलं.😊
ताई तुम्हाला किती वेळा म्हटले होते किचनमध्ये ही एक फॅन लावून घ्या वरच्या फॅन ला जास्त पैसे लागत नाही आम्ही तुमच्याच साठी सांगतो
Ho 😍 पण आता टेबल फॅन घेतला कारण तो कुठे पण घेऊन जाता येतो ...सीलिंग फॅन नाही का नेता येत...म्हणून मग हा घेतला..आणि वरती पंख्याची हवा पण गरम लागत असते ...त्यामुळे हा घेतला
Tai ahdhark lasun hirv mirche mixer made barik karun takle tar ajun tasty hote ani gud takecha…barni chan ahet, fan mastch ghetla Tai..👌👍😊
Ok.. thankyou 🥰❤️
Dev dunasathi konta liquid vapartat tai
Thank you tai tumchyamule kahi mahit naslelya goshti mahit padtat
खूप छान असत बापलेकीचे नाते.
Khup chan pooja khup chan mulgi ahe
कडीला चिरून मिरच्या टाकण्यापेक्षा तेव्हाच दही बरोबर मिक्सरच्या भांड्यात मिरच्या टाकायच्या ताई मग कडी अजून टेस्टी होते ❤
Pooja tai cha khup jeev ahe vadilanvar,ani te pratek veles diste❤❤❤khup chan video ❤❤❤
नेहमीप्रमाणे nice vlog 😊👍💖💖
कांदा बटाटा n तिसरी छोटी भजी कशी केलेत ते सांग plz सुवर्णा
सुवर्णा फॅन घेतला छान आहे कडी करताना मीरची लसूण वाटून टाकायची फोडणीला तेल,तुप टाकून फोडणी द्यावी एक नंबर लागतो ❤
Tai pitha chalat nahe ka???
हो ताई मुलगी ही वडिलांची असते ...माझी मुलगी पण अगदी पूजा सारखी च आहे तिच्या पप्पा ची मुलगी, आई, बहीण सगळे नाती निस्वार्थी पणाने असते ...आमच्या फॅमिली डॉक्टर तिला विचारतात तू कोणाची आहेस तर ती अगदी म्हणते पप्पांची ...नंतर डॉक्टर म्हणतात तुमचे नऊ महिने गेले वाया 😊
Kay kitchen change show kara tai
Ya ice cream chi prize kay aahe
Ho tai he khar ahe vadilacha jiv ha muli made ch aasto aani muli cha vadilamadhe tumcya nandhbai la betu chhnan vatie❤
हो ताई बरोबर आहे मुलीचा जीव वडिलांवर असतो आणि वडिलांचा पण मुलीवर असतो माझ्या वडिलांचा पण फार जीव होता ताई पण माझे वडिल नाही आता तीन वर्षे झाले शेवटच्या श्वासापर्यंत माझी वाट बघत होते पण शेवटी माझी भेट झाली नाही दहा मिनिटासाठी त्यांनी श्वास सोडला आणि पोहचले करोना काळ असल्यामुळे मी माझ्या वडिलांना भेटायला जाऊ शकले नाही मी राहते डोंबिवलीत आता सुद्धा तुम्हाला सांगताना माझ्या डोळ्यातून खुप पाणी येते खरंच आई वडील आणि मुलीचे एकमेकांनवर खुप प्रेम असते आजचा व्हिडिओ खुप मस्त ताई👌👌❤️❤️
खूप वाईट वाटलं ऐकून अशी वेळ कोणावरही येऊ नये..🥹
Tai masta hota video.. 😊
Pan kithila aanla mala gaycha aahe
हो ताई मुलींचा बाबांवर जास्त प्रेम असत ❤❤
कढीमधये मिरचीची पेस्ट टाकायला हवी होती कढई आजून छान झाली आसती 12:38 ताई
Ok.. पुडच्या वेळेस करेल ...नक्की👍🏻😍
राहुल खुप गुणी बाळ आहे ताई
Tai tumhi baher aslyvar video kasa kay upload kartat mhnje mobile data var video upload hota nahi bahutek vela... mg tumhi kasa kay karta.. Mala nehmi problem yeto mhnun vichrle... majha hota ch nahi upload
Vidio private mdhe upload krycha
Nantr public krycha jewha lagel tewha
@@suvarnalonare thank you 😊...
Majhya lakshtch nahi ale....
ताई तुमचा विडीओ खुप आवडतो आपलेपणा वाटतो
ताई फ्रीज कुठे ठेवले आहे तिथे टेबल पंखा ठेवला आहे
Eksarkhya 6 barnya ka ghetalya nahi
,,, Tai kdi mast
ताई आंबट पदार्थ अल्युमिनियम भांडी मध्ये करू नका
Just a suggestion don't take otherwise ❤
कढीत थोडे मेथी दाणे टाकले की छान लागते
ताई आपकी नंद बहुत अच्छी है❤❤
ताई नमस्कार तुमी जळगांव च्या आहे का?
Nahi
Kaku tumche vlog khup chan astat..pn kadhi na jarmanchya bhandyat nahi banvaychi...karn bhand he kaste...steel madhe karat ja
Khare aahe mulicha bapaver jast jiv asto mast video
ब आईस्क्रीम चे चमचे आमची बँडेज पट्टी सारखी वाजता रोबर ताई
काजु करीची रेसिपी टाका
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील ❤
Cooler ghe tai
Nahi aavdt te khup aavaj hoto ..tyacha
ताई अल्युमीनियम च्या पातेल्यात कढी करू नये
ताई फॅन खूप छान आहे किती प्राईज आहे फॅनची❤
ताई डास येत असतील तर जाळीचे दार खिडक्या लावून घे.. घरामध्ये खूप होतय... 👍
ताई आम्ही कढी मध्ये हळद नाही टाकत
मी खरं सांगू का ताई राहुल तुमचा खूपच लाडका आहे आणि पूजा बाबांची लाडकी आहे 😂
Home tour dakhava
Ok
Tumhi फ्रिज कुठे ठेवले
Tumhi cooler ka nahi ghet
मिस्टर नको बोलले..
खुप छान बापलेकीच नात असत ❤❤😊🎉🎉
भरण्याची प्राईज काय आहे ताई ते सांगा जरा मामी पण बघतो मुंबईला स्वस्त आहे की नाशिकला
छोटी 55
मोठी 125
ईथे २५० रुपये आहे मोठी बरणी
Nice video Tai
टेबल फॅन घेण्यापेक्षा सीलिंग फॅन घ्यायचा ना ताई किचनमधे
अल्युमिनियमची भांडी नका वापरु आरोग्यासाठी चांगली नसतात. 😊
Khare ahe bapache muli che jastch prem aste..👍👍🤗
Thankyou 🥰
ताई सोडा कमी टाकल तरी तेलकट होतो पाव वडा
हो खरं आहे हे
खुपच छान विडिओ आहे ताई 👌👌
Sakkya nanand bai ahe ka
Ho
Tumacha kade kular nahi ka
, आंबेडकर जयंती बद्दल काही बोलले नाही
Hi tai
बरणी कितीला घेतली
बरण्या कितीला कितीला घेतल्या
Ho सांगते
1 no jevan banvale must happy family 👌👌👌👌👌
ताई फँन खूप छान आहे
Thankyou 🥰
छान आहे साडी
Very nice vlog...yummy food
Tai AC lava
खूप बजेट आहे त्याच
Mohari tadatadali Ki magach jire takave taai
barnya mastay
हो मुलीचा जीव बापावर खुप असतो
👌👌👌👌👌
Nice vlog 😍
Mast aahe video❤
खुप छान
Nice ❤
Tai AC lavun ghya bara padel.
खुप छान............👌👌👌
खूप छान ताई
Very nice view 😊
Nice video...
ताई तुम्ही मसला ऑर्डर करता का
Ho
राहुलचा काय अवतार आहे.भूतासारखा दिसतो.जरा केस कटींग करून ये.आणि नीट विंचरत जा.
Nice video
🙏👌👌😅
Nice Vlog 🎉
पूजा दिदी ला तूम्ही सर्व खूप जीव लावा तिला आनंदी ठेवा
🥰👍🏻
Nice video Tai 😊😊
Nice vlog
Mast video 👌👌