भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ३: महिषासुर मर्दिनी दुर्गा अशोक राणा Goddess history Dr Ashok Rana
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग २ लक्ष्मी - अशोक राणा History of Indian goddess lakshmi Dr Ashok Rana
महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र
दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata
इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी
--------
Durga (Sanskrit: दुर्गा, IAST: Durgā) is a major Hindu goddess, worshipped as a principal aspect of the mother goddess Mahadevi. She is associated with protection, strength, motherhood, destruction, and wars.
Durga's legend centres around combating evils and demonic forces that threaten peace, prosperity, and dharma, representing the power of good over evil. Durga is believed to unleash her divine wrath against the wicked for the liberation of the oppressed, and entails destruction to empower creation.[8] Durga is seen as a motherly figure and often depicted as a beautiful woman, riding a lion or tiger, with many arms each carrying a weapon and often defeating demons. She is widely worshipped by the followers of the goddess-centric sect, Shaktism, and has importance in other denominations like Shaivism and Vaishnavism
----------
Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
ashok rana
dr ashok rana
history
india god
india goddess
Dhanyawad sir
❤
2:50 siraj ud daula
मला एक माहिती हवी आहे आपण मला द्या, भगवान तथागत च्या आधी कोणत्या देवतेची पूजा करत होते लोक ,जर आपण रामायण आणि महाभारत यांना महाकाव्य मानलें तर
Itihas Kup guntagunticha aahe saglya devi ya shivacych patni hotya ka? Ka ekach devichi hi wegwgali nawe aahet?
Dr राणा सरांनी छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
नवनाथ यांच्यावर माहितीपर वीडियो बनवावा ही विनंती
या विषयावरील राणासरांची पुस्तके कोठे मीळतील, कृपया कळवा
राणा सरांचा आवाज हा कवी इंद्रजीत सरां सारखाच वाटतोय
नमस्कार सर , तुम्ही म्हणालात कि सिंह हा मूळ भारतीय प्राणी नाही तर वाघ हा आहे. परंतु काही प्राणी अभ्यासकांचा असं मत आहे कि सिंह हा फार पूर्वीपासून भारतात आहे पण वाघ हा मूळ चीन मधून आलेला प्राण आहे जो बंगाल मधून भारतात आला. आणि वाघ ज्या जंगलांमध्ये गेला तिथून सिंहाला त्याने हुसकावून लावले. या बद्दल तुमचं मत काय आहे
Satya Narayan baddal.
Sanga.katha bogas . Khoti aahe
अशोक राणा व गणेश सर नमस्कार सर अशोक राणा सरानि सर्व देवता विषीई माहिती द्यावी ही माजी विनंती अशोक सरांचा स्पिछ दारमीक व अंधश्रद्धालू लोकांना रूचत नाही पन सरांनचे स्पिंछ इतीहासाला धरून असते
आधी व्यवस्थित मराठी धार्मिक लिहायला शिका....😂😂
अशोक सर तुम्ही बौध्द आहे का
ते मराठा आहेत
तुम्ही पण Buddhist आहात फक्त तुम्हाला माहित नाही..