Ratnagiri to Ganpatipule via Aare Ware Beach "समुद्र आणि एस् टी" 🤩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2022
  • या व्हिडीओ मध्ये आपण रत्नागिरी ते गणपतीपुळे via (आरे वारे) प्रवास केला आहे. *प्रवासाच्या update साठी follow करा..
    instagram :- / travel_with_yunus
    कोल्हापूर ते बेळगाव kolhapur to belgaum Msrtc Lalpari bus 🚌 journey🛣️ पुणे बेंगलोर हायवे बसचा प्रवास
    • कोल्हापूर ते बेळगाव ko...
    KOLHAPUR TO RATNAGIRI MSRTC LALPARI TRAVEL VLOG ( आंबा घाट मार्ग )
    • KOLHAPUR TO RATNAGIRI ...
    #msrtc #travelwithyunus #exploremaharashtra

Комментарии • 12

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +1

    खुप छान सुरेख माहिती दिली,दाखवली युनूस भाऊ धन्यवाद पण श्री गणेश मंदिर ❤️🌹🌹🙏🙏 का नाही दाखवले?🤔🚩✍️ डॉ धनंजय देशमुख (बीड) पुणे

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  Год назад

      दादा मी continue चार दिवस प्रवास करत होतो व रत्नागिरी ते गणपतीपुळे हा प्रवास् कंटिन्यू करून त्याच बसमधून परत रत्नागिरीला आलो व त्यानंतर रत्नागिरी ते सातारा असा प्रवास केला व त्यानंतर कंटिन्यू आणि दोन दिवस प्रवास केला आहे त्यामुळे श्री गणपती मंदिर दाखवू शकलो नाही, नेक्स्ट टाईम नक्की दाखवू कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏♥️

  • @Technical_Ninja
    @Technical_Ninja Год назад +1

    Kharnak video 🔥👍

  • @sunilmama
    @sunilmama Год назад +1

    छान...

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  Год назад +1

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sajidbisti2051
    @sajidbisti2051 Год назад +2

    Thank for help fully vidio😘😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 17 дней назад +1

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @MrGoodStock
    @MrGoodStock Год назад +2

    Kadak 🔥🔥