जय भिम ह्या गीताची मांडणी सुंदर आहे 4 ताळी ईमारतीचा ऊल्लेख केला आहे शुद्र हे 3 ही तळाचे ओझे घेवून ऊभा आहे ब्राहमन हा खालच्या लोकांच्या जिवावर मजा मरतोय
आनंदजी शिंदे तुमची गाणी मी आवडीने ऐकतो गातो देखील,मी तुमच्या वडिलांपासून तुमचा चाहता आहे, आपण हा वारसा खूप चांगल्या तऱ्य्हेने जप्त आहात तुम्हाला निळा कडक जयभीम 🙏 कवी प्रतापसिंग दादाचं सुंदर काव्य,आपला सूमधूर आवाज अप्रतिम.धन्यवाद.
माझ्या कंठात गंधार स्वर आहे भिमराव आंबेडकर...🙏 अति उत्तम गीत आणि या गाण्याच्या अर्थाप्रमाणेच् आनंद दादा आपल्या कंठात खरच डॉ.भिमराव आंबेडकर आहेत आणि नेहमीच राहो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान..😎😎🙏
साहेब तुम्ही तुमच्या मुळ रूपात आलात कडक जय भिम..सेलिब्रेटि आसून सुध्दा सेलिब्रेटि फेलिब्रिटी सारखं वागायला नाही जमत साहेब तुम्हाला तुम्ही अस्सल चळवळीतले. कडक जय भिम
आरे..... बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर आजंलि आंबेडकर राज रत्न सुजाता आनंद राज आंबे डकर आरे लेकरावो तुमी किती हुशार ....पुढे खुप काही ...(सत्य).... काय......ओळख .......अनिरुध्दा शेवाळे.. मि आहे घाबरु .....सुभाष कोठारे थोड थांब सच्चि पर्यंतग येतं ग बुद्धा न शासन नग .......आनंद शिंदे.. विक्तु जि के दर पर महा अंतिम सोहळा .......सुषमा देवी..........भजनी रंगून जाति ...कडुबाई खरात ..औरंगाबाद मा त्याला माहीती झाली नसती ......गिन्नी माई ..मय पि बाबासाहेब दि ....राधा खूडे .....(.....).... पुढे खुप काही....D.S.P चौरे कोनाचे कानात ऐकुन अपमान केला....... तो विसरला आसेल..... ...
Beautiful. Samaj. Prbodnpar. Sangith. May. Navti jali. Dhnyavad
Sindhe. Shyai
प्रताप सींग बोधडेंच्या गाण्याला तुमच्या आवाजाने भारदार बनवले शिंदे साहेब
या गाण्याचे गीतकार महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक कालकथित प्रतापसिंगजी बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धनगर
आमच्या जीवनाचं उद्धारकर्ता
भीमराव आंबेडकर
वामन दादा कर्डक,आणि प्रतापसिंग जी बोडदे यांच्या लेखणीला भारतात कुठेही तोड नाही.... तुमच्या सारखे आम्हाला कवी गायक लाभले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या भिमाचा रक्त कसा दरवडतो.ह्यांच्या नसानसात आणि म्हणुन साकार होत असतात हे असे गीत. अभिनंदन जयभिम......।
लेखनीचा हा जादूगर खरा आंबेडकर तसा स्वरांचा जादूगर खरा मिलिंद शिंदे यांना सप्रेम जयभीम आगामी आमदार यांना खुप खुप शुभेच्छा महाराष्ट्र गाजवला
दादा मस्त गीत आहे , आणि तेवढेच अप्रतिम गायलेत .. मानाचा जयभीम
JAY BHIM
I hear Mr.Anand Shinde,s Marathi song. I like very much.Because I Live in chhattisgarh जय भीम ,जय भारत ,नमो बुद्धाय। बुद्ध ही शुद्ध है।
खुप छान आनंद दादा तुमच्या मुळे खरचं चळवळ जिवंत आहे आणि पुढच्या पिढीला हा वारसा आसाच मिळला पाहिजे
See
Wwtkuko
,आ
वा साहेब क्या बात है you are always great sir ,मनाचा जय भीम 🙏 🙏 🙏 🙏 🙏
आनंद जी.आपण.ख़ुपचछाण.बाबासाहेब.आणीबुधाचे.गीतगाता.आपलेपोट.भरता.आणीबाबासाहेबाचे.ऱकत्त.सोडून.इतर.राजकीयपक्षातजाता
Akash Dhongade काहाचा पक्ष घेऊन बसला भावा, कलावंतामुळे चळवळ जिवंत आहे
@@pratikambhore5997 बरोबर बोल्ला मित्रा
अगदी बरोबर@@pratikambhore5997
Tumachya kanthacha swar he geet mala manapasun aawadle .JAY BHIM.
गाणं एकूण रक्त उसळले दादा.जय भीम
जय भिम
ह्या गीताची मांडणी सुंदर आहे
4 ताळी ईमारतीचा ऊल्लेख केला आहे
शुद्र हे 3 ही तळाचे ओझे घेवून ऊभा आहे
ब्राहमन हा खालच्या लोकांच्या जिवावर मजा मरतोय
जय भिम दादा अप्रतिम आवाज आहे आपला
अतिशय सुंदर मांडणी सुदंर स्वरात आनंदजी गायलं आहे
❤Siddhart rangari❤jay dim sir🙏
Anand saheb kadhitri boltat pan lakhat ek boltat...tumhi amha kalakranchi nak ahe tumhala krantikari ani manacha Kadak jaibhim.....jai bharat
व्हेरी व्हेरी नाईस सॉंग्स दादा जय लहुजी जय अण्णा जय भीम
जय भीम दादा मी आपला खुप मोठा फॅन आहे
Hi
आवाज चा जादुगार आनंद शिदे
आनंद शिंदे साहेब यांचं
एक सुरेख प्रेरणा दायी भिम गीत
सप्रेम जयभीम
एक च नंबर........
Kay gan ahe ani ky gayal anand nana kya bat he 11111111111111111111111111111111111111 no
Super गीत साहेब
बौद्ध धम्माच लेवुन चिवर
धम्म जगतात ग तिमान कर
झाले भुवरी ते अजराअमर
आहे भिमराव आंबेडकर।।।।।।
गीतकार कवी यांना क्रांतिकारी जयभीम
खुप सुन्दर
Wah Kya tabla bajaya hai bhai ne 1 number
खूप सुंदर दादा तुमचा कंठ म्हणजे आमच्यासाठी अनमोल आहे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो
Nirmala Gaikwad साहेब तुम्हाला मानाचा जय भिम
@@kailashsonawane5963 जय भीम
जय भीम दादा खुप सुंदर आहे ⚘⚘
Khup Chan
खूप छान लिहिलं आहे प्रताप बाबा नि ...खूप छान गायलं आहे आनंद दादा नि
मि आनंद दादांच्या गाण्यांवर नेहमिच फिदा असतो,दादा कोणताही टेज असला तरी रोखठोक बोलतात हे दादांचा सर्वात महत्वाच गुण आहे,जय भिम जय शिवराय जय लहुजी..
आनंदजी शिंदे तुमची गाणी मी आवडीने ऐकतो गातो देखील,मी तुमच्या वडिलांपासून तुमचा चाहता आहे, आपण हा वारसा खूप चांगल्या तऱ्य्हेने जप्त आहात तुम्हाला निळा कडक जयभीम 🙏 कवी प्रतापसिंग दादाचं सुंदर काव्य,आपला सूमधूर आवाज अप्रतिम.धन्यवाद.
एकच नंबर दादा jay bhim
आनंद भाऊ तुम्हाला आदर सन्मान पूर्वक हृदयपासुन क्रांतिकारी जयभीम.
अतिशय सुरेख गीत
गीतकारस मानाचा जय भीम
मानाचा जय भीम
नाद करायचा नाय आनंद दादा शिंदे यांचा 💪☝️💋💋💋💋💋💞💕💗💝🌹💖🍁🌸🍀
The
very good bhim song dada and prakash dada☝Jay bhim
खुपच छान शिंदे साहेब अप्रतिम कवी प्रतापशिग बोदडे
माझ्या कंठात गंधार स्वर
आहे भिमराव आंबेडकर...🙏
अति उत्तम गीत
आणि या गाण्याच्या अर्थाप्रमाणेच् आनंद दादा आपल्या कंठात खरच डॉ.भिमराव आंबेडकर आहेत आणि नेहमीच राहो
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान..😎😎🙏
आम्ही खातो त्या भाकरी वर आणि घेतो श्वास वर फक्त आणि फक्त बाबा साहेबां चे उपकार आहेत बहुजनांवर
Khup Sundar geet gayel dada tumhi
छान गाणं आहे.जयभीम
3:04 खरचं दादा तुमचा सार्थ अभिमान वाटतो आम्हांला 😊 🙏
साहेब तुम्ही तुमच्या मुळ रूपात आलात कडक जय भिम..सेलिब्रेटि आसून सुध्दा
सेलिब्रेटि फेलिब्रिटी सारखं वागायला नाही जमत साहेब तुम्हाला तुम्ही अस्सल चळवळीतले.
कडक जय भिम
खुप मस्त आनंद दादा एक number song
खूप सुंदर गित आहे मानाचा कडक निळा भडक जय भिम
@
Very nice song dada. ..👌👌
शिंदे साहेब तुमच्या स्वरला कोटी कोटी अभिवादन
आनंदजी आपल्या गायकीला आहे
आंबेडकरी स्वर..
म्हणूनच ती गाजते जगभर..
भले भले ही झुकतात आपल्या स्वरावर ..
Wahaa kya baat hai bahot ACHCHE 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 Jay bhim namo buddhay Jay shivray
Fhakt vba ulekh mast Jay bhim dada
Jay bhim Dada khup chan gan
1 no ahe rao kharach #Anand dada sarkha singer parat hone nahi..
*खरच आनंद साहेब तुमचा कंठा मध्ये*
*भीमराव आंबेडकर आहेत* 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺
Very Nais Swag Anad Sir
आनंद शिंदे साहेब आपल्या स्वरात डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत वा वा वा छान. जयभीम. जय जीजाऊ. जय शिवराय.
best song 👌anand sir 1000 tofanchi salami tumcha avajala babasahebanche khare wagh ahe tumhi 🙏
Geet khup Chan Ahe, Gitkar Yana Manacha Jay Bhim Jay Bharat
वा क्या बात है 1 नंबर
निर्भिड नेतृत्व म्हणजे आनंद शिंदे
Baba saheb ki qwali sunkar sarir ka rom rom khada ho gaya Aandhi jay bhim namobudhay
क्या बात ... सप्रेम जयभीम .. दादा
प्रतापसिंघ बोधडे दादा यांचा लेखणीला दण्डवंत प्रणाम
खूप छान वाटले
खुप छान आंबेडकर संगीत व सांस्कृतिक तोफ..
Anand dada tumhich kalakarani hi chalval jivnt thevli ahe
Jay bhim dada aavaj 1 nabur aahe
टारगर अभी जिंदा है... प्रतापसिंग दादा बोधडे.... Once again...👍👍👍
Great song written and sang by you dada.....jai bhim
Ekdam kadakkk jay bhim 🙏🏻🇮🇳🙏🏻
Super song Jai bhim
Khup chahan gaile tumi so nice
बाबांच्या उपकाराची जाण असणारा गायक आनंददादा शिंदे बेईमान अनेक झाले पण दादासारखे स्वाभिमानी गायक दादाच.
Manacha Jay bhim very nice dada
अप्रतिम गीत आहे --मानाचा जय- भिम.
P0
Nice song 👌👌👌👌 bro
Jai bhim nmo Buddhay 🙏🙏🙏🙏 adity chamar Buddh Uttar Pradesh
"स्टेज कुठला पण असो" घाबरत नाही एकदम ठोक मानाचा सप्रेम सप्रेम जय भिम आनंदजी साहेब
खूप छान शिंदे साहेब अभिनंदन
फक्त आणि फक्त बाबासाहेब आणि संविधान सर्वश्रेष्ठ।
Kadak nila Jay Bhim
Kharach babasaheb naste tar apli hya competition chya jamanyat apli kuthe navka lagli nasti apli laykich thevli nasti jai bhim jai bharat
Jay bhim dada
Mejar group nashik jilha ozhar
Jay Bhim Saheb
Great Song
Jay bhim bhau
Super program. Jaibhim jaibharat.
गुरूवर्य आनंद शिंदे आवाज के ज्यादूगर
प्रताप सिंह बोधडे यांच्या लेखनिला सलाम जय भिम
जय भीम साहेब 1 नंबर दादा
Manacha Jai bhim koop chhan
दादा मस्त जय भीम
Khup bhari Kaka. Abhiman ahe tumcha.🙏🙏👍👍👍
Bahot khub Fankar aisa Ho Shinde ji jaysa ho 🏵🏵🏵🏵
खुपच छान . दादा . जय भिम
Great song Jay Bhim Aanandji
1 ch dada anand dada ..
khara bhim sainik ....
जय भिम साहेब 🌹🌷🌺🌸🌹
जय भिम आनंद सिधे विजय मोरे वंचित आघाड़ी
जय भिम
एक नंबर
आरे..... बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर आजंलि आंबेडकर राज रत्न सुजाता आनंद राज आंबे डकर आरे लेकरावो तुमी किती हुशार ....पुढे खुप काही ...(सत्य).... काय......ओळख .......अनिरुध्दा शेवाळे.. मि आहे घाबरु .....सुभाष कोठारे थोड थांब सच्चि पर्यंतग येतं ग बुद्धा न शासन नग .......आनंद शिंदे.. विक्तु जि के दर पर महा अंतिम सोहळा .......सुषमा देवी..........भजनी रंगून जाति ...कडुबाई खरात ..औरंगाबाद मा त्याला माहीती झाली नसती ......गिन्नी माई ..मय पि बाबासाहेब दि ....राधा खूडे .....(.....).... पुढे खुप काही....D.S.P चौरे कोनाचे कानात ऐकुन अपमान केला....... तो विसरला आसेल..... ...
जय भिम आंनद दादा
JAY BHIM khub Chan gana hai
Dada amezhing....
Tumach ganikalyanantar...
Kup Chan vatal
Jay. Bhim. Super. Gong. Dada. 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❄👍
आनंद दादा खरोखर च तुमचा अवा खुप छान आहे जय भिम दादा खुप छान लिहिले आहे प्रताप सिंग दादा जयभीम
सुवच सुंदर दादा अप्रति 4
एक.नबंर.