प्रजासत्ताक भारत म्हणजे काय? (Republic @७०) | Vinod Shirsat |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- प्रजासत्ताक दिनाचं नक्की काय महत्व आहे? ७० वर्षात आपला देश खरंच प्रजासत्ताक झाला आहे का? भारतीय संविधान फारच आदर्श आहे का? संविधानाची प्रस्तविका शाळेत वाचून काही फायदा होईल का ?
प्रजासत्ताक दिनी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांची खास मुलाखत फक्त थिंक बँक वर.
आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा www.storytel.co...
आदर्श आहे जय भीम जय संविधान जय भारत 💐💐💐💐🙏🙏🙏
खूप छान विश्लेषण केले..धन्यवाद शिरसाठ सर आणि टीम थिंकबँक
खूप छान माहिती दिली आदरणीय विनोद सर.
अतिशय सुंदर विवचन केल्याबद्दल आपले अभिंदन.
प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्या..
Khup chhan mahiti milali Sir!
Dhanyawad🙏
26th Jan 2024
Prajasattak dinachya khup khup shubhechcha ⚘️⚘️
❤ सुंदर
जय भीम जय संविधान जय बोधीसत्व नमो बुध्दाय वंदामी 🙏❤🙏
अगदी सकारात्मक विश्लेषण 👍👍
Sir tumhi aaj sanvidhan che je vishleshan kele agdi samanya lokana samjel avdhe sunder vishleshan kele khup khup dhanyavad ,jay Bharat sanvidhan!
खुप सकारात्मक बदल झाले आहेत, मला वाट ते लोकशाही विषयी एकांगी नकारात्मक वर्णन केलेले दिसते.
super
In short minority screwing majority
is real secularism of India.😊
धन्यवाद सर शार्ट अँड स्वीट विसलेशन केले
Classic q&a
Sunil Gaikwad
नमस्कार, कायदा साक्षरता या महत्वाच्या विषयावर व्हिडियो केल्यास बघायला आवडेल. तन्मय केतकर यांचा क-कायद्याचा हा चॅनेल या क्षेत्रात आहे, त्यांना थिंक बॅंक वर बघायला/ऐकायला आवडेल.