गुंठेवारी नियमित होणार 🤗 | gunthewari plot latest news | gunthewari plot registration latest news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • गुंठेवारी नियमित होणार 🤗 | gunthewari plot latest news | gunthewari plot registration latest news
    नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल
    tukda bandi kayda latest news | gunthewari news | gunthewari plot latest news
    ************************************************
    दस्त नोंदणी सुरु झाल्यावर काय नुकसान होऊ शकते हा video बघा 👇
    • तुकडेबंदी कायदा | तुकड...
    *************************************************
    contact number 👉
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये पहिले whatsapp वर receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    8591752116
    *************************************************
    Facebook//link
    www.facebook.c...
    telegram/link/t.me/bhumigyan
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    ***********************************************
    #bhumigyan #जमीनमोजणीकशीकरावी #शेतजमीन #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani #शेतजमीनीची_मोजणी
    #onlineferfarwebsite

Комментарии • 30

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 2 месяца назад +7

    एक गुंठा, दोन गुंठे ची खरेदी विक्री चालू करा नाहीतर आहेच पुढे विधानसभा....

  • @mahipuri5785
    @mahipuri5785 Месяц назад +4

    गुंठेवारीचा पण मुद्दा उचला हा पण खूप महत्त्वाचा आहे.
    सरसकट बांधलेल्या घराचे गुंठेवारी होणे गरजेचे आहे.
    सरकारने गुंठेवारी आणली खरी पण UDCPR सारखे जाचक अटी टाकल्याने लोकांच्या घराची गुंठेवारी होत नाही. या जाचक अटीमुळे लोक घराची गुंठेवारी करण्यासाठी पुढे येत नाहीत. ह्या मुद्द्यावर कोणाचेच लक्ष नाही. अशा घरांमध्ये लोक लाखोच्या संख्येमध्ये राहतात. हा प्रश्न आपण मार्गी लावला तर येत्या निवडणुकीमध्ये जनता आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल.

  • @tukaramrathod2738
    @tukaramrathod2738 Месяц назад +3

    गुंटे वारी जर या सरकारनी चालू नाही केली तर विधानसभेला हा येणार नाही

  • @arunraut5914
    @arunraut5914 Месяц назад +2

    अजून नही चालू झाली गुंठेवारी कधी चालू होणार आहे सर्व सामान्य लोकांनी आता सुसाइट करायचे बाकी राहीले आहे दलिदर सरकार

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 2 месяца назад +3

    माजी सैनिकां च्या जमीनी भोगवटा वर्ग दोन च्या जमीनी वर्ग एक मध्ये सरकारी नजराणा शिवाय केव्हा करणार आहे हे सरकार.....???

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 2 месяца назад +2

    साहेब पुर्वी जशी जमिन खरेदी विक्री केली जात. होती तशी जमिन खरेदी विक्री चालू करावी.. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांच्या कडे सामाईक क्षेत्र असलेल्या भरपुर जमीन आहेत.. अशा जमिनी पुर्वी प्रमाणे खरेदी विक्री चालू करावी.धन्यवाद

  • @user-ej5on9pl3y
    @user-ej5on9pl3y 17 дней назад +1

    एक गुंटा तीन गुंठा खरेदी वीकरी चालू करा नाही तर मत नाही मिलनार

  • @arunraut5914
    @arunraut5914 Месяц назад +1

    नवीन व्हिडिओ टाका हा जुना झाला आहे चेष्टा करू नका सामान्य जनतेचा नाही तर सरकार पाडू

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад +1

    Green झोन सिटी लगत चा चालू करा रोड ची अट टाका बॉण्ड घ्या रेसेर्व्हशन मध्ये रोड मध्ये आल्यावर सरकार जबाबदार नाही एक गुंटा 10000 सरकारी चालन लावा ऑनलाईन

  • @rajendrajadhav9007
    @rajendrajadhav9007 4 дня назад

    येलो झोन मध्ये 57 गुंठे जागा गुंठेवारी आहे तर हे क्षेत्र सामाईक पणे येणे करता येईल का आणि त्याचा लेऊट मंजूर न करता वाटप करता येईल का त्याची १ गुंट्याची खरेदी विक्री होते की नाही

  • @arunraut5914
    @arunraut5914 Месяц назад

    लवकर सरसकट खरेदी चालू करावी

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад +1

    पावती ऑनलाईन करा मोजणी na अट काढbond भरा अटी टाका

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад +1

    कायदे बनवणारे लोक अडचणी निर्माण करतात जनेते च्या मना प्रमाणे कायदा करा रोड rizarvatation सोडून आहे तस bond भरून चलन घ्या एक 500 sqft फ्लॅट ला 10000 घेऊन डायरेक्ट टॅक्स पावती मध्ये पैसा घ्या 2: 5 fsi प्रमाणे करा

    • @ganeshn3800
      @ganeshn3800 4 дня назад

      Rule kay ahe sir? 1000 sq ft peksha lahan plot chi registry hota nhi k?

  • @rajendrajadhav9007
    @rajendrajadhav9007 2 месяца назад +1

    काही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रियाच राबवली नाही त्याचं काय आहे

  • @user-ej5on9pl3y
    @user-ej5on9pl3y 20 дней назад

    एक गुंटा दोन गुंठे ची खरीदी विक्री चालू केली तर महायुतीचा विजयी होईल नाही केली

  • @SeemaShinde-ef6qg
    @SeemaShinde-ef6qg Месяц назад +1

    Ka paise bharun ,jameen dusryachayach navavar rahil

  • @SeemaShinde-ef6qg
    @SeemaShinde-ef6qg Месяц назад +1

    All maharastrat gunthevari parat chalu kara

  • @upsidefunda8843
    @upsidefunda8843 2 месяца назад

    न घरका न घाटका अशी माझी परिस्थिती झाली आहे.
    आठ गुंठे घेऊन ११ वर्षं साठेखत/पाँवर आँफ अँटर्नी घेऊन खेटे खातोय.
    शेळया पाळल्यात या जागेत खरेदी रजिस्ट्रेशन होत नाही. पशुपालन हा व्यवसाय करणं सरकारी नियमांत काय स्थान आहे ?

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe 2 месяца назад +1

  • @geetakadam2449
    @geetakadam2449 2 месяца назад +1

    😢khup lok aadchanit aahet

  • @balugagare6277
    @balugagare6277 2 месяца назад

    शेतकऱ्यांच्या वाटणीत 40 ते 45 गुंठे वाट्याला येते मग त्याचा 7/12 उतारा मिळु शकेल का त्या करीता काय करावे लागेल ते सांगण्यात यावे.

  • @SeemaShinde-ef6qg
    @SeemaShinde-ef6qg Месяц назад

    Sir satara disctrictmadhe 2 gunthe ghetle ahe te navavar kadhi honar

  • @vishaladhav9963
    @vishaladhav9963 Месяц назад

    Chalu kara rav patakn 600 sq ghetla rahayla ghar nahi

  • @user-uv1qt3wt8x
    @user-uv1qt3wt8x 2 месяца назад

    गरीब कष्ट करी10 ,गूढे जमीन घेऊ का नाही

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад

    कायदे पंडित बाजूला करा

  • @sunilkakde5534
    @sunilkakde5534 2 месяца назад

    Sagle Havel bata ahe

  • @nitinmore8905
    @nitinmore8905 2 месяца назад

    पूर्वी सारखी 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्री कधी चालू होईल सर इथे सामाईक जमिनी मुळे NA करायला जमत नाहीये... त्यात कर्ज बाजरी होऊन मारायची वेळ आली आहे, काही उपाय असेल तर सांगा 2 गुंठे ची रजिस्ट्री करण्या करिता

  • @user-ej5on9pl3y
    @user-ej5on9pl3y 17 дней назад

    एक गुंटा तीन गुंठा खरेदी वीकरी चालू करा नाही तर मत नाही मिलनार