दीनांची माऊली Live🔴 | आजि म्यां देखीयली | पं. प्रभाकर कारेकर|Dinachi Mauli | Pt.Prabhakar Karekar |
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- दीनांची माऊली। आजि म्यां देखियली💮
कटी ठेवूनिया कर। उभी राहे विटेवर ॥धृ॥
मुगुट रत्नांचा साजिरा💮
वरी मोतियांचा तुरा ॥१॥
रूप लावण्य गोजिरे💮
हृदयी पदक साजिरे ॥२॥
कांसे पिवळा पीतांबर💮
चरणी ब्रीदांचा तोडर ॥३॥
भक्तां कृपेची साऊली💮
नामा वंदी पायधुळी ॥५॥
#classicalmusic #marathi #abhang #lyrics
🙏🌹🙏प्रणाम पंडितजी... खुपच छान गायन सुस्वर गोड आवाजाच्या स्वरात न्हाऊन निघालो धन्य जहालो अजी पंडितजिना भेटलो 🙏🌹🙏
अद्वितीय गायक 👌
Super kaka🙏🙏
Khup sunder kaka🙏🙏
बुवांच्या चरणी नमस्कार 🙏🌺
Khup sundar kaka 👌👌🙏🙏
खुपच छान गायन वादन, 🚩🚩🚩🙏🙏
❤❤❤🎉
Khup sunder🙏🙏
Farach sundar
❤❤❤ भूप रागातील अतिशय गोड गायली
संतांचा आणि देवांचा एकेरी उल्लेख करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? फार वाईट वाटलं
ज्यांना संतांच्या व देवांच्या एकेरी उल्लेख आवडत नाही, त्यांना नम्र विनंती देव आणि संत या नावाशी एकरुप होऊन बघा, तेंव्हा कळेल की संत, भक्त, देव यांच्यात कसलाच मान अपमान नसतो, आणि उल्लेख एकेरी करावा की आदरार्थी याचं भान राहणार नाही.
राम कृष्ण हरी, माऊली.
मंगला खाडिलकर यांच निवेदन उत्कृष्ट, त्यांचा अभ्यास दांडगा आहे.
पंडित कारेकर , भजन अप्रतिम.
वावा काय सुंदर आहे अभंग
🙏🙏
अप्रतिम सर🙏
Kupach Chan
Ramkrushnahari!
Santhashreshta Sri Namdev Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
राम कृष्ण हरी 🪷🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री अनंत विठ्ठल नाद 🪷🍃🙏🙏
चुकीचा मेसेज गेलेला माझ्याकडून. मोठ्या असे वाचावे😊
अप्रतिम
Very niice
उत्कृष्ट प्रभाकरजी ❤
अतिशय सुंदर तबलजी पण सुंदर तबलजी
Khupacha sunder gayale panditji 🙏🌹🌹
काय गायकी आहे खूप सुंदर आहे
छान
He is suitable for Natyageet
खूप छान
Juna te sona very nice
अप्रतिम
खूपच सुंदर वा वा !
आनंदी आनंद.
खूप छान. मस्त.
❤😅😅😅😅
पथराचा देव मानीला ईश्वर परी साचार देव दुजा.
🙏🙏
Santacha ullekh Aadarpurvak kara hi vinanti.
ही दिनांची माऊली नाही, ही दीनांची माऊली ,, ,
तुमचं Correct ✅️ Google Auto Added मुळे घडलं ते... 🙏 आभार !
Salam Sr tumhala🎉🎉🎉
देव आणि संत यांचा एकेरी उल्लेख चुकीचाच याला क्षमा नाही
दीन म्हणजे गरीब दिन = दिवस हेड लाईन मध्ये चुकले आहे.
खूप छान आहे
मंगला ताई तुम्ही खूप चांगल्या निवेदिका आहात यात शंका नाहीं परंतु तुम्हाला सदाच्यार शिष्टाचार माहीतच नाही
निवेदिका मंगला खाडिलकर
निवेदिका कोन आहेत
मंगला जी
संपूर्ण नाव
सगळ खूप छान पण संत आणि देवांचा निवेदिकेने केलेला एकेरी उल्लेख खटकलाच
त्या शब्दांत प्रेम आहे. असे मला वाटते 🤷♂️ आणि | संतांच्या संगती प्रेमाच्या कल्लोळा ❤️🙏🙏 प्रतिक्रिये बद्दल आभार !🙏
तुम्ही स्वतः च्या घरी पूजा करताना शेवटीं देवळाजवळ मागणें मागताना देवाला आहो जाहो म्हणता? तसंच निरूपण करताना देव असा,देव तसा हे संबोधन च योग्य आहे.
Ahankarane grast Mangla khadilkar. Atyant nataki krutrim dnyanacha ahankar asleli vyakti
ज्यांच्या संतांच्या abhngavr मोठे झाले त्यांना अरे कारे बोलायला लाज वाटत नाही का
माऊली 🙏कशाबद्दल बोलताय आपण
मला पण काय कळाले नाही @@rahuldonadkar5183
आपण देवालाही अरे कारे म्हंतोच ना?
🙏रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
Khup sunder kaka🙏🙏