तू सुंदर...तुझे चित्रपट सुंदर...तुझा अभिनय सुंदर...आणि खूप सुंदर आहेत तुझे विचार स्वप्नील... जात धर्म यावर बोलणाऱ्या लोकांना झणझणीत चपराक दिलीस...❤❤❤❤❤
स्वप्निल जोशी ला मी त्याच्या अगदी लहानपणी प्रत्यक्ष पाहिलं आहे .. तो आमच्या कॉलनीत (चेंबूर) ला येत असे त्याच्या एका (आतेभावा) बहुतेक .. त्यावेळी तो फक्त 4 ते 5 वर्षाचा 🧒असेल अतिशय लोभस असा छोटासा🥰 मनमिळावू मुलगा होता .. त्यावेळीस तो एक बाल -कलाकर म्हणून नुकताच् ओळख निमार्ण करत होता ... ही एक आठवण share करावीशी वाटली
Swapnil tumchya baba ni 20,000 raktachya baatlya jamwun garjunna dilya. Tumchya babancha aamhala khup khup abhiman watto. Tumhi aaee ne saangitlya pramane marathi industry kaam karun tumhi swata che naav kamwlet mhanun aamhala tumcha abhiman waato. May God bless you and your family members.🙂👍
मी पण एसटीने प्रवास करत कंडक्टर डे च्या शेजारी बसायला मिळाल्यावर तिकिटाची पेटी ठेवलेली असायची तर मी ती कंडक्टर ना विचारून तिकट बघायची मला खुप आनंद होयचा. मला कंडक्टर कडील पैसाही पिशवी खुप भरलेली असायची तर मला ते पाहुन कंडक्टरहोऊ वाटायच😅😅😅😂😂 स्वप्निल सरांची श्री कृष्णा पण खूप मला मी बघायचे ते मालिका मला अजूनही ते श्रीकृष्णाचे रूप वाटतातराधा पन इतकी छान होते ना श्री कृष्णा मालिकेतिल❤❤❤❤❤❤

मराठी चा अप्रतिम चॉकलेट बॉय❤❤
Excellent thoughts.God bess him.Real human being.Creat goes to Parents. God bless his family and kids.Specialy wife.
खूप छान मुलाखत मजा आली
स्वप्निल जोशी ला मी त्याच्या अगदी लहानपणी प्रत्यक्ष पाहिलं आहे .. तो आमच्या कॉलनीत (चेंबूर) ला येत असे त्याच्या एका (आतेभावा) बहुतेक .. त्यावेळी तो फक्त 4 ते 5 वर्षाचा 🧒असेल अतिशय लोभस असा छोटासा🥰 मनमिळावू मुलगा होता .. त्यावेळीस तो एक बाल -कलाकर म्हणून नुकताच् ओळख निमार्ण करत होता ... ही एक आठवण share करावीशी वाटली
I love your character as ghana in eka lagnachi dusri gosht
Swapnil tumchya baba ni 20,000 raktachya baatlya jamwun garjunna dilya. Tumchya babancha aamhala khup khup abhiman watto. Tumhi aaee ne saangitlya pramane marathi industry kaam karun tumhi swata che naav kamwlet mhanun aamhala tumcha abhiman waato. May God bless you and your family members.🙂👍
kaku kittti down to earth aahet na .aaniSwapnil pan.
Number one actor.kalakarababat mandalele vichar agadi udbodhak aahet ! Aamhala Abhiman aahe hya Marathi actorcha !All the best for kanala khada
मी पण एसटीने प्रवास करत कंडक्टर डे च्या शेजारी बसायला मिळाल्यावर तिकिटाची पेटी ठेवलेली असायची तर मी ती कंडक्टर ना विचारून तिकट बघायची मला खुप आनंद होयचा. मला कंडक्टर कडील पैसाही पिशवी खुप भरलेली असायची तर मला ते पाहुन कंडक्टरहोऊ वाटायच😅😅😅😂😂 स्वप्निल सरांची श्री कृष्णा पण खूप मला मी बघायचे ते मालिका मला अजूनही ते श्रीकृष्णाचे रूप वाटतातराधा पन इतकी छान होते ना श्री कृष्णा मालिकेतिल❤❤❤❤❤❤
MLA pn lhanpni असं वाटायचं मी truck घेईन .म्हणजे झोपून प्रवास करेन
Law baddal kahich bolla nahi