खूप छान माहिती दादा, एक शंका आहे कोणीतरी नवीन असेल आणि त्याला पुण्या मधे ओला उबेर मधे गाडी घेऊन काम करायचं असेल, पुण्यामधील रस्ते कळत नसतील तर हे काम गुगल मॅप द्वारे करु शकतो का आणि सुरुवात जर करायची असेल तर नवीन गाडी घेऊन करावी लागेल का रेंट वर उपलब्ध होऊ शकेल या विषयावर एकदा सविस्तर व्हिडियो बनवा मी रोज व्हिडियो बघतो तुमचे

Aadi rent vr Gheun kam krun bga ,sgl kam location vr chalt hlu hlu mahiti hoil
@tradingtouch272 धन्यवाद
Gheu nko re baba gadi tuzya paya padun sangto
Bhau private car t permit krta yete ka
Ho krta yete
Dada tumhi Bluetooth headphone konte use karta voice khup chaan yeto noise nahi yet tumchya video madhe
Boat cha rocker as kahi tri ahe 1100_1200 mrp ahe
@tradingtouch272 boat rockerz 210ANS
barobar ahe ka?
.पोलीस कंप्लेंट झाली तर पोलीस महिलांचीच बाजू घेतात का.
As kahi nahi depend on situation