आमच्याकडे याला मुळ्याची शेंग म्हणतात माझी सगळ्यात नावडती भाजी होती परंतु मी ही रेसिपी बघून केले मला तर खुप खुप खुपच आवडली 😋😋😋Thank you so much for uploading this wonderful recipe ❤🥰
ज्यांना उग्र चव आवडत नाही ते शेंगा किंचित उकडून पाणी काढून टाकतात. Otherwise, शेंगा फोडणीत नुसत्या वाफेवर छान शिजतात. तेलावर परतून पुन्हा पाणी घालून थोडे शिजवून पाणी काढण्याची गरज नाही पडत.
ज्यांना उग्र चव आवडत नाही ते शेंगा किंचित उकडून पाणी काढून टाकतात. Otherwise, शेंगा फोडणीत नुसत्या वाफेवर छान शिजतात. तेलावर परतून पुन्हा पाणी घालून थोडे शिजवून पाणी काढण्याची गरज नाही पडत.
अतिशय उत्तम कृती आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण चांगल्या समजून सांगितले आहेत. भाजी अगदी चविष्ट
धन्यवाद 😊
आमच्याकडे याला मुळ्याची शेंग म्हणतात माझी सगळ्यात नावडती भाजी होती परंतु मी ही रेसिपी बघून केले मला तर खुप खुप खुपच आवडली 😋😋😋Thank you so much for uploading this wonderful recipe ❤🥰
Thanks for your feedback 😊🙏
छान आहे रेसिपी
Khupch Chan recipe .
छान गं
Nice
ज्यांना उग्र चव आवडत नाही ते शेंगा किंचित उकडून पाणी काढून टाकतात. Otherwise, शेंगा फोडणीत नुसत्या वाफेवर छान शिजतात. तेलावर परतून पुन्हा पाणी घालून थोडे शिजवून पाणी काढण्याची गरज नाही पडत.
@@shobharamgude2304 😊🙏
Nice recipe but ya सेंगाच्या भाजीत अजिबात पाणी घालायचं नाही व्हिटॅमिन निघून जाते जास्त शिजवायची गरज नाही
Khup chan tai.. Tu khup chan resipy bnvtes
खुप खुप धन्यवाद....😊😊
Khup mast tai..👌👌
मस्त
छान
Dingri chya shenganche zhad dakhva 🙏 please.
धनयवाद प्रतिसाद दिल्या बद्दल..सध्या डींग्रीचे झाड उपलब्ध नाहीये.तुम्ही बाजारातून त्याच बी आणून लावू शकता
किव्वा मुळ्याचे बुडुख कापून लावा व त्याच झाड मोठ हिउद्या त्याला पण छान शेंगा येतील
@@pratikshasrecipes4431धन्यवाद सर
Thanks dii
ही भाजी कोणत्या सीजन मध्ये मिळते. कधी दिसत नाहीत.
जास्त करून हिवाळ्यात मिळतात 😊
आमच्याकडे या भाजीला शेनगडी म्हणतात शेंगडी
@@anilbhalekar3835 😊🙏
👌
👌👌
Dingrya shijvlel Pani Kay kel? Prt add kelel dislch nhi .otun dil asel tr ky upyog mg tumchya kontyahi bhajicha .
Mast
आमच्या कडे मुळच्या शेंगा म्हणतात
Pani ka kadhle vitamins vestage
Kup chhan
खूप छान आहे
Very nice
Mi ata banvte bgte chv
Fingari mhanje
मुळ्याच्या शेंगा
छान केली भाजी
धन्यवाद...नक्की करून बघा ...
Tu mm
Mi keli didi so testi
😊🙏
Aamcha kade shigri chi bhaji mantat khandesh
😊
Aj banvte
Ho nakki 😊🙏
शुद्ध मराठीतून सांगावे . मधून मधून--- ट्राय करा ,माॅइश्र्चर ,असे शब्द खटकतात .
👌🏻
हो यांना गरम पाण्यातूनच काढतात.म्हणजे वास कमी होतो.
Bhul bbye
Mahit aahe mala
याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात
हो,😊
प्रत्येक पदार्थ चांगल्या च दाखवता पण एक विनंती अशी की भाजीत एखादा पदार्थ घालण्या ऐवजी टाकणे; भाजी ढवळणे; दाण्याचा कुट, हळद टाकणे असे वाक्य रचना कराल🙏
हो नक्कीच .... प्रतिक्रिया कळवल्या बदल धन्यवाद..😊🙏

Thank you mam
Nice