कनकेश्वर मंदिर अलिबाग | kankeshwar Temple Alibaug | Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.
    नगमोडी वळणाने पायर्‍यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण
    १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.
    GEAR USED
    IPHONE 14 PRO MAX
    GO PRO 11
    DJI OM 5
    Kankeshwar
    Alibaug
    Pen
    Palm beach
    Nerul
    Vlog
    Details
    Friends
    Road trip
    One day trip
    Temple
    Song: Extenz - Gravity (Vlog No Copyright Music)
    Music provided by Vlog No Copyright Music.
    Video Link: • Extenz - Gravity (Vlog...

Комментарии • 10

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 дней назад +1

    .....Awesome.....🕉

  • @tushardodake2784
    @tushardodake2784 Год назад +1

    Mast

  • @pratikbansode3093
    @pratikbansode3093 Год назад +1

    ❤❤

  • @pranayparab3043
    @pranayparab3043 7 месяцев назад +2

    पब्लिक transportation ने कसं जायचं आहे.. रिक्षा बस ची सोय आहे का

    • @kalpesh__patil
      @kalpesh__patil  7 месяцев назад +1

      कारलेखिंड बस स्टॉपला उतरायचा आणि तेथून रिक्षा करुन कंकेश्वर फाटाला यायचा.

    • @pranayparab3043
      @pranayparab3043 7 месяцев назад +1

      @@kalpesh__patil योग्य उत्तर

  • @akshaykambarivlogs
    @akshaykambarivlogs Год назад +1

  • @gbox1807
    @gbox1807 8 месяцев назад +1

    amhi punya madhun yeun 30 min madhe climb kel ...alibaug madhal must visit place ahe

  • @PratikshaSawant-l6u
    @PratikshaSawant-l6u 9 месяцев назад +1