नांगरणी साठी पॉवर विडर घेताय?मग हा व्हिडिओ नक्की बघा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 55

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад

    ऋषभ खुपच छान माहिती दिली आहे आधुनिक शेतीच्या कामासाठी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад

      हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +1

    नागरणी वखर वपेरणिसाठी पाँवर टिलर मध्ये कोणती मशिन चांगली व किंमतकिति ?

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Год назад

    Khup chaan mahiti rushabha

  • @meghajuvatkar1011
    @meghajuvatkar1011 Год назад

    Babu ,khup cchan aani upyukt mahitipar vlog ha . Tu nehmi vegveglya content ver vedeo aantas . Tyecho baryapaiki lokank upyog hota hya vlogmadhun disun yeta . Hi tuzya alochakanver changlich chaprak ha . Tyamule asha lokanver durlaksh karun tuzi kamgiri suru thev . 👍

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 Год назад

    Good moderate farming
    Modern machines
    Nice vlog for good farming
    Useful for agriculture
    Informations
    Va Hrishabh

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад

      हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Год назад +1

    👌👌👍👍 भाच्या... व्हिडीओ छान झाला आहे...अलीकडे तुझे व्हिडिओ खूप कमी येतात...सध्या गावात बैल सांभाळणं सोप्प राहिलं नाही.. म्हणून मशीन बरी पडते.. काम झालं की व्यवस्थित ठेवून देता येते.. बैलांचं काम झालं तरी त्यांना वर्षभर सांभाळावं लागते...

    • @namdeomali
      @namdeomali Год назад +2

      मित्रा,वर्षभरात कितीतरी किमती शेणखत मिळतं🙏

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад +1

      हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 Год назад

      अरे बाबा.. बैल सांभाळायचा कंटाळा कोणालाच नसतो.. पण आता घरात माणसं कमी झाली.. आम्ही 6 भावंडं होतो.. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असायची.. आता कुटुंबात फक्त 1 किंवा 2 मुलं असतात.. ती शहरात शिकायला जातात.. घरी फक्त आई असते.. ती एकटी कुठे-कुठे बघणार... त्यामुळे अडचण होते.. गुरं सांभाळणं कठीण जाते.. मी स्वतः गावात राहिलेली आहे.. म्हणून ह्या सगळ्या अडचणी मला माहिती आहेत..

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 5 месяцев назад

    Very nice information also our services to farmer

  • @DineshKot-i3p
    @DineshKot-i3p Месяц назад +1

    पावरविडर चालवताना मशिन मध्ये गवत खुप आडकते त्यावर काय उपाय आहे

  • @joseagnelofernandes708
    @joseagnelofernandes708 3 месяца назад

    Nice thanks 👍

  • @suyogkorgavkar5462
    @suyogkorgavkar5462 Год назад +3

    व्हिडिओ खूप मस्त बनवला आहे पण मशीनची किंमत किती आहे

    • @hRishabhtodankar
      @hRishabhtodankar  Год назад

      For information contact 9405773527

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад

      त्यांनी कंपनी कडून पैसे घेतले आहे विडीओ banvaysathi fasavnuk ahe srv 1 year madhey machin kharab hotey ,tyapeaksya bail sambaln sop ,tyachya maintaining madhey jast karch hoto

  • @pramodtodankar4969
    @pramodtodankar4969 Год назад

    Good work

  • @sahilkabdule2005
    @sahilkabdule2005 Год назад +3

    रत्नागिरी जिल्ह्यातील नादखुळा साऊंड.... डावा साऊंड 🤞

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад

      हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

  • @zubernakhwa5367
    @zubernakhwa5367 Год назад +1

    मस्त आहे

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +2

    जय शिवराय ❤

  • @ajaypalande
    @ajaypalande Год назад

    Thanks for information 🙏

    • @Ba...9090
      @Ba...9090 Год назад

      हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

  • @baliramwatode7026
    @baliramwatode7026 6 месяцев назад

    आम्ही परभणि चे आहोत तुमचे ईकडे शोरूम आहे कामराठवाडा मधे येते ईकडे मेन्टन स कसे करायच

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 2 месяца назад

    बागेतील गवत काढणी मशीन ढकलत नेणे सारखे असते म्हणजे चाक वाले

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 22 дня назад

    दादा किंमत किती समजली तर बर होईल

  • @ragini9663
    @ragini9663 Год назад

    Nice video

  • @dipakgavture9737
    @dipakgavture9737 Год назад

    Power tiller कोणत्या कंपनीचं होय व किती किमतीमध्ये खरेदी केले,ते नाही सांगितलं , तू सांगितलेली माहिती पूर्णपणे खरी आहे ते आम्हाला कस समजणार ऋषभ

    • @hRishabhtodankar
      @hRishabhtodankar  Год назад

      Hello sir. Tyasathi tumhi pratyaksh bhet deun mahiti gheu shakata. Jene karun tumhala ajun changli mahiti milel ani tumcha vishvas basel. Thank you 😊

    • @dipakgavture9737
      @dipakgavture9737 Год назад

      ❤❤😊😊

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад

    1 no video bhava ❤️👌

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 Год назад

    मस्त भाचा

  • @vinodkate7000
    @vinodkate7000 Год назад +1

    Hi...... ❣️

  • @haripadale4495
    @haripadale4495 2 месяца назад +1

    सर आता. चैन. ऐवजी. शाप. चे. आले. सर शाप. वाले. दाखवा

  • @VishalKamble-sv7dv
    @VishalKamble-sv7dv Год назад +1

    गावाकड गाव चा ऍड्रेस काय आहे

  • @UrbanAquarist
    @UrbanAquarist Год назад +1

  • @santoshchaudhari4463
    @santoshchaudhari4463 Год назад +4

    दादा व्हिडिओ काढताना मशीन बद्दल सगळं सांगता मग किमंत सांगायला काय फरक पडतोय. हजार दोन हजार ईकडे तिकडे. पण किमंत सांगत जा. तुम्ही तरी लोकांना फसवु नका. शेतकरी पुत्रच आहात ना तुम्ही पण..

    • @DipakGavture
      @DipakGavture Год назад

      अगदी बरोबर आहे दादा तुमचं..

  • @Ba...9090
    @Ba...9090 Год назад +1

    हेच् ते लोक र्रिफयनरि हटवा कोकण वाचवा चा नारा देत् बसले होते ,याना घरी गाय बैल sambalayla जीवावर् येतो,याना कौलरु घर नकोत् bunglo पाहिजेत ,मतिच्या जमीनी नको styela पाहिजेत ,खर तुम्हीं koknacha kharya अर्थ ने ह्रास करतात्

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Год назад

    ६५किलो वजनाच्या मशीनची साधारण किंमत किती आहे.एक अदांजे आणी एक लिटर पेट्रोल वर वेळ चालतो.

  • @vitthalraogawande5690
    @vitthalraogawande5690 2 месяца назад

    ते दाढी च थुटुक का ठेवले

  • @nishannaik2038
    @nishannaik2038 Год назад

    Hi

  • @ChandShaikh-je9wr
    @ChandShaikh-je9wr Год назад

    Prise nahi sangitli

  • @dilipmandavkar8266
    @dilipmandavkar8266 Год назад

    Price ky ahe

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Год назад

    जमल्यास कसोप गाव पण दाखव.

  • @sharaddhumepatil6067
    @sharaddhumepatil6067 Год назад

    कृपया ओंकार ऍग्रोटेक चा फोन नंबर पाठविणेस विनंती आहे

  • @akshaybondre8990
    @akshaybondre8990 8 месяцев назад

    Ripper aheka

  • @kunaltamse
    @kunaltamse 9 месяцев назад

    Hi rishabh We are from HONDA POWER PRODUCTS LTD. can you share your contact details

    • @hRishabhtodankar
      @hRishabhtodankar  9 месяцев назад

      Hello Kunal..
      I'm out now. So there can be no contact through email. Can you please contact through Instagram.
      Instagram id -: hrishabh_todankar

  • @siddhipathare6684
    @siddhipathare6684 Год назад

  • @VishalKamble-sv7dv
    @VishalKamble-sv7dv Год назад

    Hi