'सहदेव भाडळी' पुरातन जोतिष्य विषयक ग्रंथ | प्रा. मोहन बेटावदकर यांच्याशी खास बातचीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 15

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Год назад +2

    खूपच सुंदर आणि योग्य विवेचन केले आहे आपण धन्यवाद सर

  • @smitaganeshpure7814
    @smitaganeshpure7814 Год назад +1

    तुमच्या अभ्यासा करीता विनम्र अभिवादन... खुप छान आणि सविस्तर माहिती देत आहात.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

  • @vaishaliagnihotri7025
    @vaishaliagnihotri7025 Год назад +4

    अचंबित करणारी माहिती होती. खूप उत्कंठावर्धक. आपले खूप आभार. ही माहिती आम्हाला ऐकायला मिळत्येय हे आमचे भाग्य

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Год назад +1

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 6 месяцев назад +1

    अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती धन्यवाद सर

  • @savitaprabhune5944
    @savitaprabhune5944 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @VishwasPatil-kx2ef
    @VishwasPatil-kx2ef 4 месяца назад

    नमस्कार गुरूजी, खुप समर्पक बहुमूल्य माहीती धन्यवाद !

  • @janardaningale7628
    @janardaningale7628 Год назад +2

    ७.००वाजता मी चल्चित्र सुरू केली मला आपले """सहदेव भाडळी"" ग्रंथाचे विवेचन उत्सुकतेने ऐकायची मनीषा आहे

  • @srsunkale
    @srsunkale Год назад

    समग्र अभ्यास!!!

  • @rahul151276
    @rahul151276 Год назад

    khup cchaan mahiti milali 🙏🏻💐

  • @janardaningale7628
    @janardaningale7628 Год назад

    नमस्कार गुरूजी

  • @rajeshraibole2881
    @rajeshraibole2881 2 месяца назад

    गुरुजी हा ग्रंथ मिळेल काय

  • @shalinishinde3140
    @shalinishinde3140 6 месяцев назад

    हे एकदम बरोबर आहे आम्हाला पण अनुभव आलेला आहे

  • @AannataMagar
    @AannataMagar 7 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @indian3274
    @indian3274 2 месяца назад

    विदेशी लोक कॉपी करून आपल्यालाच परत देतात