काँग्रेस - १३९ शिवसेना(उबाठा) - ५३, शिवसेना(शिंदे) - १ भाजप - ४४ राष्ट्रवादी(शरद पवार गट) - २४ राष्ट्रवादी(अजित पवार) - १ मनसे - १८ इतर -३० घाबरू नका हा एक्झिट पोल नाही... *ही पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.* टेन्शन घेऊ नका, मजेत राहा! 😅😅😅😅😅
आमच्या गावात एक म्हातारं आहे. त्याने भूत बघितलं, खविस बघितलं, चेटकीण पण बघितली, उलट्या पायाची भूतनी पण पाहिली. पण कधी एक्झिट पोल चे सर्वे करणाऱ्याला नाही पाहिलं. 🤩😆😉
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी असतात. नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात... 😀😀😀
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक आरएसएस, जय श्रीराम, जय शिवराय ,वंदेमातरम.
फडणवीस पुन्हा एकदा येणारच
महायुती निवडून आली पाहिजे.
जय श्रीराम
काँग्रेस - १३९
शिवसेना(उबाठा) - ५३,
शिवसेना(शिंदे) - १
भाजप - ४४
राष्ट्रवादी(शरद पवार गट) - २४
राष्ट्रवादी(अजित पवार) - १
मनसे - १८
इतर -३०
घाबरू नका हा एक्झिट पोल नाही...
*ही पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.*
टेन्शन घेऊ नका, मजेत राहा!
😅😅😅😅😅
🤦♂️🤪🤪🤪🤪🙏🙏🙏
😁😄😃😀😆🤣😂
👌
👌
आमच्या गावात एक म्हातारं आहे.
त्याने भूत बघितलं, खविस बघितलं, चेटकीण पण बघितली, उलट्या पायाची भूतनी पण पाहिली.
पण कधी एक्झिट पोल चे सर्वे करणाऱ्याला नाही पाहिलं. 🤩😆😉
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी असतात.
नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते...
त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...
😀😀😀
बहुसंख्य हिंदू खुष होतील अशी कामगिरी १० वर्षात भाजपने का केली नाही? केली असती तर एवढी ओढाताण झाली नसती ना