त्रिशुळावरी काशीपुरी | चक्रावरी पंढरी ॥ दोन्ही सारखे सारखे | विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥ एका विभूती चा गोळा | एका कस्तुरीचा टिळा॥ एक गजचर्म व्याघ्रांबर | एक भरजरी पितांबर ॥2॥ एक तुळशीचा हार | एका वासुकीचा भार॥ एक गरुडा वरती असे | एक नंदी वरती बैसे ॥3॥ एका अर्धांगी पार्वती | एका रुक्मिणी चा पती॥ एका जनार्दनी हरी हरा | एका वेलांटी चा फेरा ॥4॥
त्रिशुळावरी काशीपुरी | चक्रावरी पंढरी ॥
दोन्ही सारखे सारखे | विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥
एका विभूती चा गोळा | एका कस्तुरीचा टिळा॥
एक गजचर्म व्याघ्रांबर | एक भरजरी पितांबर ॥2॥
एक तुळशीचा हार | एका वासुकीचा भार॥
एक गरुडा वरती असे | एक नंदी वरती बैसे ॥3॥
एका अर्धांगी पार्वती | एका रुक्मिणी चा पती॥
एका जनार्दनी हरी हरा | एका वेलांटी चा फेरा ॥4॥
जय शिवशंभू.. 🙏🙏ओम नमः शिवाय 🙏🙏
ओम नमः शिवाय माऊली
हर हर महादेव
हर हर महादेव ओम नमः शिवाय
खूपच छान आतीशय सूदर अप्रतिम आशेच लेहून पाठवत जावा खूपच आवडला 🙏🙏👍👌
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली
खुप छान
,🙏👌
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🚩🚩
❤❤❤❤
🙏🙏
🎉🎉🎉🎉
🙏🚩
🎉
ओम नमः शिवाय
खूप खूप छान 🙏🙏
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी