मोठ पॅकेज घेऊन नोकरी करणाऱ्या पेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री व अभिनेता यांची कमाई खूप जास्त असते भारतात नोकरी करणारे आयुष्यभर मेहनत करून जेवढ कमवत नाहीत त्याच्या कितीतरी पट जास्त हे लोक त्यांच्या चलतीच्या काळात फक्त 4 ते 5 वर्षात कमावतात आणि मग एयशो आरामाच आयुष्य जगतात वरून चाहते व प्रेक्षकांकडून मिळणार मान सन्मान, प्रेम हे सुख वेगळच असत जे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्याला पण नाही...
मराठी माणूस व्यवसाय करू शकतो फक्त संयम आणि कष्टा ची गरज आहे कारण व्यवसाय म्हटलं तर कष्ट येणारच
Manapasun chan bollis.
Very Nice Guidance...Thank You Madam...
Good speech
मोठ पॅकेज घेऊन नोकरी करणाऱ्या पेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री व अभिनेता यांची कमाई खूप जास्त असते भारतात नोकरी करणारे आयुष्यभर मेहनत करून जेवढ कमवत नाहीत त्याच्या कितीतरी पट जास्त हे लोक त्यांच्या चलतीच्या काळात फक्त 4 ते 5 वर्षात कमावतात आणि मग एयशो आरामाच आयुष्य जगतात वरून चाहते व प्रेक्षकांकडून मिळणार मान सन्मान, प्रेम हे सुख वेगळच असत जे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्याला पण नाही...
Hey gorgeous!! 🥰🥰