मग सोलापूर लोकसभा मध्ये पराभव कसा झाला त्यावेळी तर पंतप्रधान यांनी सभा घेऊन पराभव झाला म्हणजे भारतीय जनता पार्टी ला काय फायदा होणार आहे प्रणिती शिंदे यांनी पराभव केला हे दुर्दैव म्हणावे लागेल एवढी भारतीय जनता ची ताकद होती तर का निवडून आणले नाही
माळशिरस मध्ये आमदार उत्तमराव जानकर साहेब होणार नक्की लोकसभेच्या वेळेस याच राम सातपुते ने सत्तर वर्षात काय विकास केला म्हणला होता तुम्ही एका दिवसात आमदार कसा झाला मग
राम भाऊ सातपुते साहेब आमदार होणारं होणारच गुलाल तयार ठेवा विजय नक्किच होणार होणारच
फक्त आणि फक्त भाऊंच पुन्हा एकदा आमदार
राम सातपुते कामाचा माणूस🚩🚩
Only Rambhav ❤❤❤❤
माळशिरस तालुक्यात फक्त मोहीते पाटील,रामभाऊ आणि कमळ 🚩
Rambhau ❤
ओन्ली रामभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जनतेची दिशाभूल करायचे ठरले
Uttam jankar saheb
मोहिते पाटील शरदचंद्र पवार गट उत्तमराव जानकर विजय होणार गुलालाची तयारी
Only 1020
आरे गाव कुटल आनी मानस कुठली आहे त
मग सोलापूर लोकसभा मध्ये पराभव कसा झाला त्यावेळी तर पंतप्रधान यांनी सभा घेऊन पराभव झाला म्हणजे भारतीय जनता पार्टी ला काय फायदा होणार आहे प्रणिती शिंदे यांनी पराभव केला हे दुर्दैव म्हणावे लागेल एवढी भारतीय जनता ची ताकद होती तर का निवडून आणले नाही
❤❤❤🎉
एक वेळ बोट तोडुन घेवू पण बीजेपी ला मतदान करणार नाही
माळशिरस मध्ये आमदार उत्तमराव जानकर साहेब होणार नक्की लोकसभेच्या वेळेस याच राम सातपुते ने सत्तर वर्षात काय विकास केला म्हणला होता तुम्ही एका दिवसात आमदार कसा झाला मग
फक्त जानकर फिक्स आमदार आहेत
येळपट कसा होणार आमदार डिपाजिट वाचव अगोदर. फक्त मोहिते पाटील जिंकणार 😂😂😂😂😂😂
🔥🔥बाऴासाहेब,वावरे 🔥🔥
Beed parsal beed la janar 💯
उत्तम जानकर साहेब आमदार फिक्स
टरबूज नको