Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
धनश्री खूप छान समजावून सांगतेस तुझ्या डिझाईन्स खूप छान असतत मी बऱ्याच करून पाहिले आहेत
Khup sundar shikvta tumhe steps chan samjaun sagta thank u
धनश्री खूप छान समजावून सांगतेस ग तुझ्या सर्व डिझाईन्स मला खूप आवडतात बऱ्याच डिझाईन्स मी करून पाहिले आहेत
Muchas gracias por la enseñanza, hermoso trabajo y muy bien explicado.
सुनिता ताई तू खुप छान समजावून सांगते मी पहिल्यांदा च करत आहे आणि मला लवकरच लक्षात आले, 🙏🙏
Khup sundar kelat tai tumhi khup chan Ani sopy paddatine shikvta ty so much 🤗
खूपच सुंदर डिझाईन आहे आवडले
सोपी आणि अगदी सुंदर, नाजूक, मोत्यांची निरांजनासाठि महिरप. 👌
सोपी आणि सुंदर महिरप
अतिशय सुंदर डिझाईन तुमची शिकवणी पध्दत खूपच छान आहे👍
खूपच छान डिझाईन तयार झाली आहे. धन्यवाद ताई.
किती सुंदर आहे!!!मस्तच. मन प्रसन्न झाले.खूप छान.
सुंदर
खूपच छान. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या स्टेप्स सांगता, बनवायला सोपे जाते. मी आज हे तयार केले. धन्यवाद ताई. 💐
खूपच सुरेख आहे, alovely creation❤️❤️❤️
Khup chan shikwata tumhi. Atach hi rangoli keli. Mastch disate.
Thank you 😊
Very nice design 👌👌👌👌
छान झाली. करून पाहीन.
😀 अतिशय सुंदर डिझाईन पण सुंदर.
Khup Sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुपच सुंदर महिरप पण आणि शिकवणं पण.पाकळ्या तर खुपच रेखिव.
खूप सुंदर.
अप्रतिम वर्क... 🙏👌🏻🌹
ताई खुप सुंदर महिरप आहे.
तुम्ही छान माहिती देता
खुपच सुरेख ताई
Khup sunder 👌🏻👌🏻
खूप सुंदर
मस्त छान
Khupch chan
Khupach chhan shikvta tai tumhi.. aani shooting pn agdi clear vyavsthit ghetat tyamule khup chhan samjta..Thanx dada tumhala pn...
खुप खूप छान
Sunder
👌👌Sakrant van sathi mast
खूपच सुंदर, 👌👌
खुप सुंदर 👌
अप्रतिम
Mast 👌
Khup chan 🙂
Very Nice design 👍
Tumi dhaga kiti gheta n mhadech dhaga kami padla tr nava dhaga kasa join kraycha
Awesome 👍
किंमत काय आहे ह्या महिरप ची.....खूप छान आहे
Mi karun bagital ahe mala jaml ahe kharcha khup chan dist ahe thank you plz ascha aajun new design shikavat Raha
👌🏻👌🏻
मस्त
Car hanging doll of beads dakhva
👌👌👍👍
Beautiful
खूपच सुंदरतुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहेफक्त मला विचारायचे आहे की हे मोती कुठे मिळतील आणि किती मोती लागतील
Please WhatsApp 8291842899
👍👍
ताई तुम्ही धागा किती लांब घेतला???
खूप छान समजावून सांगितले तुम्ही किती मणी लागतात या फुलांसाठी.
Thank you so much 💓 जर तुम्हाला माझे videos आवडत असतील तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा .
ताई मी बनवली ही महिरप, पण मला 6 स्वस्तिक ची रांगोळी, व सिंगल स्वस्तिकनाही जमत आहे,मी तुमच्या कडून खरेदी करू इच्चीते तर मला prize सांगा ना!!मला दोन स्वस्तिक च्या व 3 सिंगल स्वस्तिक पाहिजे आहे
Take care ताई
कशा बद्दल
तुम्हाला सर्दी झाली म्हटले म्हणून😊
ताई तुम्ही खूप समजवून शिकवतात धन्यवाद ताई, मी पण आता सुरुवात केली आहे शिकायला🙏
@@28889405 अहो व्हिडिओ जूना आहे ताई 😃😃 पण तरी thank you 😊
संक्रांतीच्या वाणाला देता येतील अशा 10, 20 ते 50 rs पर्यंत विकता येतील अशा वस्तू दाखवाल का,,,
Surekh
8 किंवा 10 नंबर मोती असता का
ताई सकाती ला वाण देण्यात साठी वस्तु दाखवा
मनी किती घ्यावे?
Video मध्ये सांगितले आहे
अशीच महिरप पण होईल ना
तुम्ही subscribe complete झाल्या वर नविन काय शिकवणार आहे खुप उत्सुकता आहे,,, लवकर सुरु करा
तूम्ही मोती विकता का
Ho
मला 5नंबर मोती पाहिजे पार्सल मिळेल का
मराठी आहेतु
मला सिल्वर लाल हिरवा गुलाबी
पाहिजे अजून कोणता कलर आहे
Khup sundar
खुप सुंदर
Very nice design 👍
Khup sunder
धनश्री खूप छान समजावून सांगतेस तुझ्या डिझाईन्स खूप छान असतत मी बऱ्याच करून पाहिले आहेत
Khup sundar shikvta tumhe steps chan samjaun sagta thank u
धनश्री खूप छान समजावून सांगतेस ग तुझ्या सर्व डिझाईन्स मला खूप आवडतात बऱ्याच डिझाईन्स मी करून पाहिले आहेत
Muchas gracias por la enseñanza, hermoso trabajo y muy bien explicado.
सुनिता ताई तू खुप छान समजावून सांगते मी पहिल्यांदा च करत आहे आणि मला लवकरच लक्षात आले, 🙏🙏
Khup sundar kelat tai tumhi khup chan Ani sopy paddatine shikvta ty so much 🤗
खूपच सुंदर डिझाईन आहे आवडले
सोपी आणि अगदी सुंदर, नाजूक, मोत्यांची निरांजनासाठि महिरप. 👌
सोपी आणि सुंदर महिरप
अतिशय सुंदर डिझाईन तुमची शिकवणी पध्दत खूपच छान आहे👍
खूपच छान डिझाईन तयार झाली आहे. धन्यवाद ताई.
किती सुंदर आहे!!!मस्तच. मन प्रसन्न झाले.खूप छान.
सुंदर
खूपच छान. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या स्टेप्स सांगता, बनवायला सोपे जाते. मी आज हे तयार केले. धन्यवाद ताई. 💐
खूपच सुरेख आहे, alovely creation❤️❤️❤️
Khup chan shikwata tumhi. Atach hi rangoli keli. Mastch disate.
Thank you 😊
Very nice design 👌👌👌👌
छान झाली. करून पाहीन.
😀 अतिशय सुंदर डिझाईन पण सुंदर.
Khup Sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुपच सुंदर महिरप पण आणि शिकवणं पण.
पाकळ्या तर खुपच रेखिव.
खूप सुंदर.
अप्रतिम वर्क... 🙏👌🏻🌹
ताई खुप सुंदर महिरप आहे.
तुम्ही छान माहिती देता
खुपच सुरेख ताई
Khup sunder 👌🏻👌🏻
खूप सुंदर
मस्त छान
Khupch chan
Khupach chhan shikvta tai tumhi.. aani shooting pn agdi clear vyavsthit ghetat tyamule khup chhan samjta..
Thanx dada tumhala pn...
खुप खूप छान
Sunder
👌👌Sakrant van sathi mast
खूपच सुंदर, 👌👌
खुप सुंदर 👌
अप्रतिम
Mast 👌
Khup chan 🙂
Very Nice design 👍
Tumi dhaga kiti gheta n mhadech dhaga kami padla tr nava dhaga kasa join kraycha
Awesome 👍
किंमत काय आहे ह्या महिरप ची.....खूप छान आहे
Mi karun bagital ahe mala jaml ahe kharcha khup chan dist ahe thank you plz ascha aajun new design shikavat Raha
Thank you 😊
👌🏻👌🏻
मस्त
Car hanging doll of beads dakhva
👌👌👍👍
Beautiful
खूपच सुंदर
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
फक्त मला विचारायचे आहे की हे मोती कुठे मिळतील आणि किती मोती लागतील
Please WhatsApp 8291842899
👍👍
ताई तुम्ही धागा किती लांब घेतला???
खूप छान समजावून सांगितले तुम्ही किती मणी लागतात या फुलांसाठी.
Thank you so much 💓
जर तुम्हाला माझे videos आवडत असतील तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा .
ताई मी बनवली ही महिरप, पण मला 6 स्वस्तिक ची रांगोळी, व सिंगल स्वस्तिकनाही जमत आहे,मी तुमच्या कडून खरेदी करू इच्चीते तर मला prize सांगा ना!!
मला दोन स्वस्तिक च्या व 3 सिंगल स्वस्तिक पाहिजे आहे