सुषमाताई ग्रेट आहात शिवसेनेसाठी आणि संविधानाकरीता अहोरात्र कष्ट घेत आहात जनतेचा आवाज आहात राज्यातील मायबाप जनतेच्या आशास्थान आहात तुरुणांचे रोजगाराकरीता लढा देत आहात वैभव दादा100 % विजयी होणार सुषमाताई जिंदाबाद
ताई त्यामुळे आम्हीं घरात कोणतेच न्यूज चॅनल लाहतच नाही. Utube वर फक्त महाविकास आघाडीच्या सभां चे भाषण पुर्ण ऐकतो, पहातो. सरकार बदलायच! महाविकास आघाडीच सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आहे.
माननीय वैभवजी नाईक साहेब व आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या भगिनी माननीय सुषमा जी अंधारे आपणास सप्रेम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ❤
मशाल भगव्याची शान महाराष्ट्राची
निष्टवांत वैभव नाईक यांना निवडूण द्या
वैभव नाईक तुम्ही कट्टर अहात तुम्ही १००%निवडुन येणार.
मा. सुषमाताई, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
महाराष्ट्रात सर्वात जास्त उमेदवार मशाल चे निवडून येणार
मा. वैभवजी नाईक साहेब निष्ठावंताचे मेरूमणी तुम्ही 100% जिंकणारच 👍
Tai mahan
MVA jindabad ❤❤❤❤😊
❤मशाल मशाल आणि मशाल ❤❤❤❤
❤
साऊंड क्लीअर ऐकता येत नाही,यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
सुषमाताई ग्रेट आहात
शिवसेनेसाठी आणि संविधानाकरीता अहोरात्र कष्ट घेत आहात
जनतेचा आवाज आहात
राज्यातील मायबाप जनतेच्या आशास्थान आहात
तुरुणांचे रोजगाराकरीता लढा देत आहात
वैभव दादा100 % विजयी होणार
सुषमाताई जिंदाबाद
ताई त्यामुळे आम्हीं घरात कोणतेच न्यूज चॅनल लाहतच नाही. Utube वर फक्त महाविकास आघाडीच्या सभां चे भाषण पुर्ण ऐकतो, पहातो.
सरकार बदलायच! महाविकास आघाडीच सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आहे.
MVA zindabad.
Poor voice quality
कोकणा मध्ये अशी हवा आणि वातावरण कारणीभूत आहे कि ,हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणले आहे?
Great tai
नेपाळी टिल्लू यावेळेस पडणार
मशाल जिंकणार
Great tai