गेल्यावरशिची संचमान्यता 1ते5 पर्यंत झाली होती,आणि आमची तुकडी विनाअनुदानित 5,6,7 आहे, आमचा 5वां वर्ग 1ते 5 मध्ये म्हणजे अनुदानित मध्ये अड झाला होता, अमाला वीणा अनुदानित 5 वां वर्ग टाकायचा आहे pls सांगा
नमस्कार सर, माझ्या शाळेचा स्टुडंट्स पोर्टल वर सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे.तर माझा प्रश्न आहे की ,संच मान्यता करण्यासाठी स्कूल पोर्टल १००% अपडेट असणे आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
माझी 60% मध्ये शाळा आहे student portal मध्ये डिव्हिजन अपडेट मध्ये 40% वरून 60% करायची आहे सर्व वर्ग अपडेट झाले पण 8th चा अपडेट होत नाही errar येत आहे काय करावं उपाय सांगा
@@educatebharatsir... Saral वरील mismatch स्टुडंट्स validate आहेत... परंतु ते mismatch राहून गेले.... 15 स्टुडंट्स आहेत असे... तर हे स्टुडंट्स संचमान्यां्टिमध्ये ग्राह्य धरतील कां? Plz सांगावे
Sir नमस्कार माझी नियुक्ती 9 -10 गणित विषयाची पवित्र पोर्टल मधून संस्थेत झाली आहे संस्था एकच आहे . जाहिरात मध्ये 9 -10 असा उल्लेख आहे. 21 22 संच मान्यता झाली त्यात माझी पोस्ट 9-10 दाखवली आहे. 22 23 ला माझी पोस्ट 6- 8 ला दाखवली आहे. काय प्रोब्लेम येईल का कृपया मार्ग दर्शन करावे
माझी शाळा 100 % अनुदानित आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी ज्या शिक्षकांचे apruval आहे त्यांची माहिती भरायची का ? मी क्लर्क आहे पन माझे अजून apruval झाले नाही, आणि एक सेवक अनुकंपा वर आहे त्याचे पन apruval झाले नाही. एक प्रयोग शाळा सहायक आहे त्याच apruval आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
ऑक्टोबर 2023 रोजी आमच्या शाळेवर मुख्याध्यापकांची पोस्ट ही vacant होती व कार्यरत शिक्षक संख्या 7 होती तर teaching staff मध्ये मुख्याध्यापकांचे पद दाखवायचे की नाही.
सोप्या शब्दात खुपच छान मार्गदर्शन सर.very Nice.
Thank You sir
Very nice informative
👍👌
Nice
सर आमच्यकडे 11वीला 21 मुले आहैत आणि शिकशक 3 आहैत आता सर 2 शिक्षक अनुदानित दाखवत आहै आणि 1 बिना अनुदानित यावर काही उपाय sir
संच मण्यतेत वर्ग खोल्या कशा कमी जास्त कराव्यात,त्याची एक व्हिडिओ बनवा,आमच्या केंद्राच्या शिक्षक लोकांची मागणी आहे.तुम्ही बनवावी अस
Ok Sir
संचमान्यता नवीन निकष gr आलेलं आहे ,त्यातील निकष व ठळक मुद्दे या वर विडिओ बनवा सर 🙏🙏🙏its a request
MALA GR SHARE KARA PLZ 8308315996
गेल्यावरशिची संचमान्यता 1ते5 पर्यंत झाली होती,आणि आमची तुकडी विनाअनुदानित 5,6,7 आहे, आमचा 5वां वर्ग 1ते 5 मध्ये म्हणजे अनुदानित मध्ये अड झाला होता, अमाला वीणा अनुदानित 5 वां वर्ग टाकायचा आहे pls सांगा
sr maza varg 5-6-7 vina anudanit ahe tyachi sanchmanyta kashi hoil te sanga
tumhi change management chi request kara
Non teaching post fill kartana chuk entry zaliye ani finalize zale asel tar pudhe kaay option ahe ti chuk durust karnyachi?
पूर्ण विडिओ एकदा बघा सर.. सर्व सांगितलं आहे
Ist chi vidyarthi October la upload Jhale mhnun to varg forward jhala nahi ata Tyala kahi upay Asel tar Krupaya Marg. Dakhwa
तुमच्या Block Oeprator ला कॉल करा
Sir sanch Manyata finalize zali ahe pn school stetus saved zale ahe te finalize kse krave
परत एकदा check करा
नमस्कार सर,
माझ्या शाळेचा स्टुडंट्स पोर्टल वर सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे.तर माझा प्रश्न आहे की ,संच मान्यता करण्यासाठी स्कूल पोर्टल १००% अपडेट असणे आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
होय
सर युडायस प्लस मध्ये मुलांचे नाव लाॅक झालेला आहे अपडेट झालेला नाही मग त्याला काय करावे
Eo login la contact करा
आश्रम शाळेचा स्कूल पोर्टल चा पासवर्ड चेंज करणे व मोबाईल नंबर चेंज करण्याचा व्हिडिओ तयार करावा सर प्लीज
माझी 60% मध्ये शाळा आहे student portal मध्ये डिव्हिजन अपडेट मध्ये 40% वरून 60% करायची आहे सर्व वर्ग अपडेट झाले पण 8th चा अपडेट होत नाही errar येत आहे काय करावं उपाय सांगा
EO office ला contact करा
गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल यांची संच मान्यता कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करावे सर
सध्या तरी करण्याची गरज नाही
Sir student portal la विद्यार्थांचे कसे नोंदवायची आणि आधार update कसा karyacha???
student Portal la kontya Vargat vidyarthi nondvayche ahet
5 दिवस अगोदर संच मान्यता माहिती भरली आहे परंतु sanction post ही tab उपलब्ध झाली नाही. या बाबतीत मार्गदर्शन करा सर
Sanction post tab शाळेला येत नाही सर
@@educatebharat ok sir संच मान्यता download करण्याबाबत माहिती द्या सर
जिल्हा परिषद शाळेचा working teching staff 0 झाला आहे दुरुस्त कसे करावे प्लिज मार्गदर्शनकरावे
Contact to District Computer Programmer
@@educatebharatsir... Saral वरील mismatch स्टुडंट्स validate आहेत... परंतु ते mismatch राहून गेले.... 15 स्टुडंट्स आहेत असे... तर हे स्टुडंट्स संचमान्यां्टिमध्ये ग्राह्य धरतील कां? Plz सांगावे
Waha year old araha hai 2017
Working staff teaching माहिती भरल्यानंतर SM OVER STUTAS मध्ये SM is not over current accademic year असे येत आहे सर या बाबतीत मार्गदर्शन करा
Screen shot पाठवा
@@educatebharat ok sir
माझे ही असेच येत आहे
सर कृपया मो. नं द्या. संच मान्यता अडचण आली आहे
8766944236
संचमान्यता पोर्टल चा पासवर्ड बदलत नाहीये कृपया व्हिडियो तयार करावा 🙏
सर KP ना कॉल करा आणि Reset करून घ्या Plz
Passwords Kase set karave
Forget Password करा
Sir नमस्कार माझी नियुक्ती
9 -10 गणित विषयाची पवित्र पोर्टल मधून संस्थेत झाली आहे संस्था एकच आहे . जाहिरात मध्ये 9 -10 असा उल्लेख आहे. 21 22 संच मान्यता झाली त्यात माझी पोस्ट 9-10 दाखवली आहे.
22 23 ला माझी पोस्ट 6- 8 ला दाखवली आहे. काय प्रोब्लेम येईल का कृपया मार्ग दर्शन करावे
Change करायला सांगा
@@educatebharat thank you sir
चुकीची संच मान्यता भरलेली आहे बदलता येऊ शकते का
होय EO ऑफिसला तात्काळ कॉल करा आणि विडिओ पूर्ण पहा सर
2022-23 ला संचमान्यता झाली परंतु या वर्षी संचमान्यता भरत असतानी 100% मध्ये भरता येत नाही
EO ऑफिस ला प्रस्ताव द्या

भरा
ऑक्टोबर 2023 रोजी आमच्या शाळेवर मुख्याध्यापकांची पोस्ट ही vacant होती व कार्यरत शिक्षक संख्या 7 होती तर teaching staff मध्ये मुख्याध्यापकांचे पद दाखवायचे की नाही.
नाही
Nice