माडग / पूर्वीच्या काळी आजारावर रामबाण इलाज म्हणून वापरले जाणारे हुलग्याचे माडग / hulagyache madag

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 410

  • @रूपेशलोहार
    @रूपेशलोहार 3 года назад +35

    एकदम भारी दादा....
    RUclips वर माडगं बनवण्यासाठी चा एकही video नाही
    तुमचा पहीलाच video आहे 👌👌👌👌

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +3

    नमस्कार खूप छान माडग फार औषधी खूप सुंदर छान छान रेसिपी फायद्याचं आहे आम्ही नाही याची उसळ करतोय भारी लागत मी खूप वेळा पीले छान आहे सगळं ओके भाऊ बाय बाय

  • @chandrashekhardeshpande7728
    @chandrashekhardeshpande7728 3 года назад +19

    हुलगाची तिखट जिलेबी बनवतात कोणी त्याला शेगुळे म्हणतात बाजरीचे भाकरी बरोबर फार मस्त लागते पंचपक्वन सुद्धा फिके आहे

  • @savitajade9824
    @savitajade9824 4 месяца назад +3

    आजकाल शहरी नव शिक्षीतांनी मिलेट्टचं फारच स्तोम माजवलं आहे.
    आमच्या गावाकडच्या महिलांनी केलेलं हे गावरान हुलग्याचं पौष्टिक औषधी माडगं म्हणजे त्यांना एक चपराक आहे.
    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🎉

  • @sarikaveer7988
    @sarikaveer7988 2 года назад +13

    माझी आज्जी आम्हाला ताप आला की हुलग्याच माडग द्यायची
    आज तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि मला माझ्या आज्जीची आठवण आली

  • @vaibhavgothankar3919
    @vaibhavgothankar3919 3 года назад +8

    आमच्याकडे कोकणात कुळीथाची पिठी म्हणतात , जसं बेसणाच पिठलं बनवतात तसं आम्ही कुळीथाची पिठी , भात , नाचणीची भाकरी आणि भाजलेला मासा हे आमचं पावसातलं जेवण . शेतावरून यायचं आणि गरम गरम कुळीथाची पिठी , भात , भाजलेला सुखा मासा मस्त लागतं जेवायला . ह्या पिठीत आमच्याकडे कोकम पण टाकतात लय भारी लागतं .

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 года назад +19

    कोकणात कुलथाची पिटी म्हणतात भाताबरोबर गरम गरम छान लागते. 😋😋😋😋

  • @krantisuryamarathivlog5579
    @krantisuryamarathivlog5579 2 года назад +6

    दादा हा व्हिडिओ पाहून आमच्या लहान पणाची आठवण झाली, गावी सर्व बायका अश्याच जात्यावर ओव्या गायच्या खूप छान वाटलं तुमचे जीवन खूप आवडते मला.

    • @KekanMeena
      @KekanMeena 4 месяца назад

      @@krantisuryamarathivlog5579 "उगवला नारायण ! आधी ऊगव ऊगव माझ्या दारी ! ऊगव माझ्या दारी, मंग पिरतीम ( पृथ्वी)पिरतीम धुंड सारी ! ही ओवी आमच्या सासूबाई आणि मी म्हणत म्हणत असेच पहाटे जात्यावर हुलगे, हुरड्याच्या कण्या भरडायचो . खूप सुंदर आठवण जागी झाली . 🙏

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 3 года назад +36

    कोकणात हुलग्याला कुळीथ म्हणतात. सगळ्यांच्या घरी आपण दाखविल्याप्रमाणे कुळीथ दळून पीठ तयार करून ठेवतात. आपण बनविलेल्या माडग्याप्रमाणेच पिठी/ पिटी बनवतात. पिठी, भात आणि चुलीत भाजलेला सुका बांगडा असा आयत्या वेळचा फर्मास बेत असतो.

  • @rekhadahibhate8008
    @rekhadahibhate8008 Год назад +1

    खूप छान आहे जात्यावर गाणे छान वाटले

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 3 года назад +31

    आरे दादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माडग दाखवलं मला आवडत माडग आमच्या आजीने बनल होत आमच्या साठी मला आठवन झाली आजीची तूमची मी आभारी आहे धन्यवाद दादा 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +6

    दादा खूप छान असत माडग 🌧️पावसाळ्यात आवडीने खातात आमच्या माहेरी कायम बनवतात 👌👌👌👌👍

  • @amirshaikh2982
    @amirshaikh2982 2 года назад +3

    दादा मी तुमचा फार फार आभारी आहे. आपण माडग्याची आठवण करून दिली. लहानपणी मी माझ्या आजीच्या हातचं फार माडगं प्यायलो आहे. धन्यवाद.

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 2 года назад +3

    हुलग्याचे आमटी फारच सुंदर लागते, 🙏🏻🙏🏻🙏🏻😋😋😋😋

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +3

    खूप छान माडगे बनवले बानाई माझ्या भावाला खूप आवडायचं माडगं मला खुप आठवण झाली माझ्या भावाची👌👌👌👌

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 года назад +5

    हाय दादा खूप चांगली माहिती सागितली जाते 1 नंबर आजीचे गाणे पण

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад

      🙏🙏

    • @jayashreepathak3612
      @jayashreepathak3612 3 года назад

      माझी। आजीआई। माढा। करायचे मला। खूप आठवण। आलीमाढग। शिगोळ ँ

    • @jayashreepathak3612
      @jayashreepathak3612 3 года назад

      🖕🖕🤞🙏🙏🙏

  • @mangeshjangale5883
    @mangeshjangale5883 3 года назад +21

    धनगर लोक उन, वारा, पावस अशा ऋतू मधे कधीही जास्त आजारी न पडण्याचे हे मुख्य कारण आहे.
    अदमापुर येथे बाळूमामा मंदिरात आंबील दिली जाते ती सुद्धा बहुतेक अशीच असते

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 года назад +8

    खुप छान लागते माडगं...मुलगा पिठाच्या शेंगोळ्यि तर लय भारी👌👍😊🙏🙏🙏

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 года назад +6

    किती छान माहीती सांगितली जात्यावरच गाण खुपच छान अस वाटल ऐकतच राहावे माडग एकच नंबर झाल खुप छान व्हिडीओ Thank you

  • @bharatpujari3719
    @bharatpujari3719 5 месяцев назад

    ४० वर्षा पुर्वीचा आजारांवरचा इलाज एकच नंबर बानाबाई

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 3 года назад +16

    दादा तुम्ही खुपच छान माहिती देता सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 3 года назад +5

    छान असेच जुने जुने पदार्थ बनवून दाखवत जा,म्हणजे नवीन पिढीला समजत जाईल धन्यवाद

  • @sanjaykarche659
    @sanjaykarche659 3 года назад +6

    अतिशय सुन्दर माहिती दिली तुमचा धन्यवाद

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Год назад +1

    माझी पणजी आजी व आजोबा हे खूप पावसात थंडीत सगळ्यांना करून द्यायचे.....मला आधी आवडत न्हवते पण आता खूप आठवण येते पणजी आजी ची हे माडग मला जमत नव्हत पण आठवत होत आता करून बघते तुमचे vdo बघून🙏😋😍😘🙏thx

  • @विद्याविकास
    @विद्याविकास 3 года назад +7

    लई भारी सविस्तर महिती दिली .नक्कीच मांडग करतील पावणे आम्ही करतोय आई करून देत होती .जात्यावरच्या ओव्या आई आणि ताई म्हणाल्या त्या लई भारी लई दिवसातून ऐकल्या ..माझ्या शुभेच्छा अजून दुर्मिळ महिती द्या ......जय मल्हार

  • @sareesoph
    @sareesoph 2 года назад +2

    Vahini khup sadhi, sopi recipe sangitl dhanywad Dada 🙏

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 3 года назад +8

    खूप सुंदर बंधू, माझी आजी असं बनवायची, आज आजीचीच आठवण झाली, याचे शेंगोळे पण लय भारी होतात 👌🙏

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 3 года назад +2

    खुप छान हो माडग
    सादगी जीवन फार छान असत

  • @kuldeepmasal4787
    @kuldeepmasal4787 3 года назад +2

    धनगरी जीवन असतंच खरंच खूप छान... मटणाचा रस्सा एकदा खाऊन बघा पालावर....नाद खुळा...

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 4 месяца назад

    मस्तच..❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 5 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ🎉

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 3 года назад +2

    खुपचं छान‌ लहान पणी खाल्लं होते‌ माडगं‌ लहान पणाची आठवण झाली .

  • @mahanandaghorpade2229
    @mahanandaghorpade2229 3 года назад +1

    Khup chan gavran sup mast

  • @NirmalaWagh-s7i
    @NirmalaWagh-s7i 5 месяцев назад

    आजी या वयात सुध्दा किती पटापट जात ओढत होत्या. ओवी पण किती लक्षात होती खरच जुने ते सोने. माडग आम्ही पण करू आता खुप मस्त.

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 3 года назад +2

    मस्तच लहान पनी आम्ही आज्जी च्या हातच माड ग खाल्ले आहे आज्जी खूप आठवण आली छान माहिती दिली मी नक्की करणार एका मस्त रेसिपी ची आठवण करून दिली धन्यवाद

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 3 года назад +3

    अप्रतिम तुमी ही माडग्याची बनवन्याची पद्धत सांगीतली खुप छान 🙏🙏🙏🚩🙏🚩

  • @supriyachandgude9108
    @supriyachandgude9108 3 года назад +1

    त्या आजी छान ओवी म्हणतात त्यांची ओवी ऐकून ऐकून मला माझ्या आजीची आठवण आली. आज तिला जाऊन चार महिने झाले असंच माझी आजी ओव्या म्हणायची. हा उपाय माडग खूप छान

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 года назад

    दादा वहिनी मी तुमची खुप मोठी फॅन आहे तुमचे विडिओ मला खूप आवडतात

  • @kalyanmatka2290
    @kalyanmatka2290 3 года назад +1

    Lay bhari amachi aji ani ae ashi jatyavar gani mhantat

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 2 года назад

    Manchurian sup pinepeksha khup chaan keley Madge Banubainni..... 👌👌Ek number 👌🙏👍

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 8 месяцев назад

    Khuapch Chan aahe postik swadist❤😂🎉❤

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 3 года назад +3

    धनगर राजा, माझ्या तोंडी धनगर माऊलीनं बनविलेलं माडगं काही लागलं नाही. पण तुम्ही आवतन दिलं त्यानं मन भरलं. आणि मन ऊल्हासलं ते जात्यावरच्या ओव्या आणि त्याला संगीत देणारं चालत्या जात्याचा कर्णमधूर आवाज. तन-मन बहरून गेलं. वा! "क्या सीन था!" आता यापुढे असं दृश्य नवीन पिढीला दुर्लभच. नाही का!

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 4 месяца назад

    बाणाई मला पण माडगं फार आवडते. मी कधीतरी करत असते. लहानपणीची आठवण म्हणून. खूप छान आठवण करून दिली.

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 3 года назад +3

    माडग म्हणजे काय असतं जत्यावरची ओवी छान आहे beautiful video दादा

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 3 года назад +4

    आमच्या लहानपणी आम्ही हे हुलग्याचे बुळगं पिलो आहे खूप छान असतो छान व्हिडिओ

  • @archanasrecipes2703
    @archanasrecipes2703 3 года назад +3

    खुप छान हल्ल्यात माडग 👌

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Год назад

    खुपच छान मस्तच

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 года назад +2

    अरे वा खूप छान 👌👍

  • @VINITYELE1522
    @VINITYELE1522 Год назад +1

    छान आहे दादा

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 года назад +1

    भारी ईईईईईईईई हं औषधी व चवदार..सकस...

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 Год назад

    👌👌👌👌🙏🙏khup chan

  • @sidjagtap596
    @sidjagtap596 3 года назад +1

    खुप छान माडग👌👌👍👍🙏🙏

  • @dnyaneshwarshendge2603
    @dnyaneshwarshendge2603 3 года назад +1

    मस्त दादा एकच नंबर

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 2 года назад

    Atishay chavist 👌👌👌👍

  • @anmol2468
    @anmol2468 3 года назад +3

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 месяцев назад

    Banai Waheeni madge chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali

  • @rajendrakadam5421
    @rajendrakadam5421 Год назад +1

    Lai Bhaari

  • @mangalarokde5740
    @mangalarokde5740 3 года назад +1

    Khup khup chhan

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 3 года назад +3

    Chaan 👌

  • @kvaishali6203
    @kvaishali6203 3 года назад +3

    Wah Khupach chan Mahiti 😍

  • @sandyg6902
    @sandyg6902 Год назад +1

    खुप छान 🙏

  • @ashvininamjoshi1298
    @ashvininamjoshi1298 3 года назад +2

    छान माहिती आहे

  • @tukarampawar5076
    @tukarampawar5076 3 года назад +1

    Khoop chhan. Balpan aathawale. Aaichya mandiwarchi zop dalatana.

  • @Zyxzyx1
    @Zyxzyx1 3 года назад +4

    आमच्याकडे, उडदाचं माडगं बनवतात... हुलग्याचं ऐकलं होतं, पण आज बघतोय... खूपच भारी 👌👌👌

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 года назад +1

      👍🙏

    • @bhimrao1170
      @bhimrao1170 3 года назад

      @@dhangarijivan माडग्यामध्ये थोडं तांदुळ टाकल्यावर आणखी चव वाढते .

  • @aksharawahul5990
    @aksharawahul5990 Год назад +1

    Dada tumche video mi aata aath divsapasun ch bghtey pan mala khup aawdale mi ekda shengoli chi recipe dakhva vahinichy hatchi.plz
    Love from Mumbai ❤❤

  • @niranjanshelke3198
    @niranjanshelke3198 3 года назад +2

    Ekach number...

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Год назад

    घाटावर हुलग्याच्या शेंगोळ्या बनवतात त्याचा रस्सा पण खूप छान लागतो आता बानाई ने माडगं बनवलेले पाहून बनवेन एकदा

  • @SenseiNarayanSalunke
    @SenseiNarayanSalunke 2 месяца назад

    खूप छान ताई

  • @sunilkalantre4182
    @sunilkalantre4182 3 года назад +3

    खपू छान👌👌

  • @chandrakantpise5122
    @chandrakantpise5122 3 года назад +2

    Khup Chhan...

  • @bhartipatil5990
    @bhartipatil5990 3 года назад +4

    छान आहे

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 2 года назад +1

    Mast. Dada. 👌👌👌👌👌

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад

    Khup bhari lagte maji aaji kryche aani bhajun pn khatat na

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 5 месяцев назад

    शेंगोळे पण खूप सुंदर लागतात

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 3 года назад +1

    खरंच छान आहे

  • @nirmalaovhal12
    @nirmalaovhal12 2 года назад +1

    aaji lya bhari khupc storage

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @savitababar900
    @savitababar900 3 года назад +1

    खूपच छान दादा

  • @mayawatisalve1699
    @mayawatisalve1699 3 года назад +3

    छान माहिती सर,आईची आठवण झाली माझी आई पण करत असे👍👍👍🙏

  • @manishabad6803
    @manishabad6803 3 года назад +1

    Khupch mast mala pan asse jivan jagave vate

  • @mayawatisalve1699
    @mayawatisalve1699 3 года назад +5

    जात्यावरची ओवी छान🙌🙌🙌

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 5 месяцев назад

    Mast 👌

  • @sheelapawar1895
    @sheelapawar1895 3 года назад +1

    शिवाजी महाराजांचे शिव चरित्रात वाचले होते,आज अनुभवले.

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 3 года назад +1

    Wah😁👌🏻👌🏻 aamchyakade govyaat asa maadga kartaat tyala 'kulithachi pithi' asa mhantaat.

  • @omkarkudalkar8215
    @omkarkudalkar8215 3 года назад +1

    अरे वाह 😊😊👌👌

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 3 года назад +2

    खूप छान दादा🙏

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 2 года назад

    खुपच सूंदर ताई

  • @vijayaphapale1933
    @vijayaphapale1933 3 года назад +2

    खरच मस्त

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 3 года назад +2

    Wow lay bhari

  • @milu-lx4tx
    @milu-lx4tx 3 года назад +3

    Amchya Goa madye kultachi pitthi mhntat khup chan lagte khup chan dada 👌

  • @sunildaingade8019
    @sunildaingade8019 3 года назад +2

    खुप छान आहे दादा
    लयभारी 👌👌👌👌♥️♥️🙏🙏

  • @hemalatapathankar8898
    @hemalatapathankar8898 3 года назад +9

    खुप छान, दुष्काळात खुप खाल्ल माडग जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद. 🙏

  • @shreyajagtap5321
    @shreyajagtap5321 3 года назад +2

    Maji aaji hurda chi varan galun karayachi khup Chan laga cha

  • @ujjwalachoure1748
    @ujjwalachoure1748 3 года назад +2

    खुप छान

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 3 года назад +1

    Aamee hyla peetee mhanto mast

  • @bharatipatil3695
    @bharatipatil3695 3 года назад +3

    मस्त

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 3 года назад +1

    खुप सुंदर

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 5 месяцев назад

    Nice song she is singing.

  • @ankushgorade5359
    @ankushgorade5359 3 года назад +1

    मस्त दादा

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 года назад +1

    बर्याच दिवसांनी जातं या वरची ओवी अयेकुन खुप छान वाटलं