Konkan Flood | कोकणी माणसाचं ऐका, नाहीतर हाती काही राहणार नाही | प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातले बोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 833

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 3 года назад +456

    कोकणी रान माणसाची दखल घेण्यासाठी हर्षदा तुझे खूप आभार मानतो मी.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +11

      🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @walkinnature23
      @walkinnature23 3 года назад +4

      Kokni Ranmanus ❤️

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 года назад +3

      @@abhimech100 सर्वात आधी तर आपल्याकडून होणारी घाण ,कचरा ह्या गोष्टी टाळायला हव्यात कोकणात गेलं की , खूप चाकरमानी जातात तेव्हा प्लास्टिक वगैरेचा वापर करतात आणि मग वृक्षतोड होतेय ती थांबली पाहिजे..

    • @abhimech100
      @abhimech100 3 года назад +5

      @@rohitlotankar9005 पण या सर्व कोकणातील जागा पर्यटकांना कोण explore करतंय हे माहीत आहे का? काही युट्युबर्स जे likes न views साठी कोकणातली unseen, untouched लोकेशन्स जगजाहीर करून टाकत आहेत.

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 года назад +1

      @@abhimech100 आता ते कंट्रोल करू शकत नाही ..जे दिसायचं ते दिसणार इंटरनेटच जाळ खूप पसरल आहे पण तिकडची वैधजिविता ,तिकडची जंगले ही कापली जात असतील तर हाच निसर्ग आपल्याला सोडणार नाही..

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar7103 3 года назад +360

    कोकणातला निस्वार्थी ब्लॉगर आहे हा, प्रत्येक विषय मांडताना त्याचा अभ्यास हा खूप मोठा आहे.

    • @sushilghatkar3494
      @sushilghatkar3494 3 года назад +5

      ajun famous kara mag tyala...

    • @showroomexecutive4110
      @showroomexecutive4110 3 года назад +10

      @@sushilghatkar3494 ho nkkich kru ....aamhi sglich konkni mans aahot tyacha sobt👍👍

    • @rajuaadwade1340
      @rajuaadwade1340 3 года назад +2

      kokani Ranmanus Prasad Bhau khup Talmaline bolalay...

    • @vishal-mw2uf
      @vishal-mw2uf 3 года назад

      @@sushilghatkar3494 tuzi Jalali ka 🤣🤣🤣

    • @sushilghatkar3494
      @sushilghatkar3494 3 года назад +2

      @@vishal-mw2uf .... मित्रा जो चांगल काम करतोय त्याला प्रोत्साहन म्हणून बोललोय...समजत आहे का... जळली आहे का ... असं मुर्खासारखे नको पोस्ट करू...

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 3 года назад +193

    प्रसाद खरंच खूप आत्मीयतेने सांगत असतो त्याच्या विडिओ मधून पण त्यासारख्या माणसांची गरज आज.

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 года назад

      @@dmr-Prh-32n-QNQ ruclips.net/user/KonkaniRanmanus

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 3 года назад +75

    प्रसाद अनेक दिवसांपासून हे सांगत आला आहे..... परंतू कोणाला समजले?????..... हर्षदा तू एक नावाजलेली पत्रकार आहेस हा विषय उचलून धरावा..... हा विषय राज्य आणि केंद्र सरकार पर्यंत पोहचेल असे करावे ही एक देशवासी म्हणून तूला विनंती आहे.....

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 года назад

      Ha vishay jastit jast viral vava yasathi prayatna asava

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 3 года назад

      अहो जोशी सर ही परदेशात राहते हीला आता देशाच्या समस्या दिसतात, पत्रकार म्हणून असताना हीने काय केले ती आता करणार आहे

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 года назад

      @@kiranzunjar2668 अहो पण पत्रकार म्हणून स्वतःच मत मांडायची मुभा नसते म्हणू न तर त्यांनी चॅनेल सोडलं.

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai 3 года назад +135

    त्याची खूप प्रामाणिक तळमळ आहे कोकण साठी.👍👍युट्यूब चॅनल बेस्ट

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 года назад +16

    खूप अभ्यास करून आणी आत्मीयतेने बोललास प्रसाद कोकणाबद्दल. हर्षदा आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @sandeepchavan3810
    @sandeepchavan3810 3 года назад +45

    "कोकणी रानमाणूस" म्हणून प्रसाद गावडे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मराठीत नवनवे विषय, अभ्यासपूर्ण मांडणी, दर्जेदार संकल्पना येत आहेत त्यात तुम्ही दोन्ही युट्युबर अग्रस्थानी आहात..

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq 3 года назад +150

    उद्धव साहेब, प्रसाद गावडे हे खरोखर कोकण साठी तळमळीने काम करणारा कोकणी रानमाणूस आहे त्याचा विचार करा.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 года назад

      धन्यवाद निसर्गाबद्दल विचार मांडल्याबद्दल हा मोठा प्रश्न उभा या निसर्गाचा आणि आमच्या सरकारचा केव्हा लक्षात येईल

    • @consensus9350
      @consensus9350 2 года назад

      Jasa Mumbai madhe siddhart nager lokana rastywar anal tasa. 🙏🙏shav sena saplich pahije 😠

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 2 года назад

      @@consensus9350 बीजेपी डायरेक्ट स्वर्गात जागा देणार?

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq 2 года назад

      @@consensus9350 मुंबई आणि मराठी माणसासाठी शिवसेना पाहिजे

  • @krushnad.salunke405
    @krushnad.salunke405 3 года назад +81

    विकास नावाचा भस्मासुर आणि राजकारण..
    भंपक विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विनाशकारी कृती यांच्या विरोधात व्यापक लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे.

  • @nitingawade1795
    @nitingawade1795 3 года назад +81

    ज्वलंत विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. प्रसाद निस्वार्थीपणे हे काम मागील चार वर्षे करतोय आणि पुढे ही करत राहील. आमची साथ सदैव त्याला लाभेल.

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 года назад +28

    आमच्या रानमाणसाची दखल घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद हर्षदा..🙏

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 3 года назад +39

    प्रसाद च you tube ला चॅनेल आहे कोकणी रानमाणूस खरच खूप चांगले व्हिडिओ आहेत त्याचे.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +2

      होय

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 года назад

      @@HarshadaSwakul धन्यवाद ताई आपल्या रिप्लाय बद्दल.

    • @MrNams
      @MrNams 3 года назад

      Please share link here

    • @vishaldandnaik
      @vishaldandnaik 3 года назад +1

      @@MrNams ruclips.net/user/KonkaniRanmanus

  • @Chalakpawan22
    @Chalakpawan22 3 года назад +8

    खुप छान, कोकणाचा विकास करण्यासाठी कोकणी माणसाचा विचार केला पाहिजे.

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 года назад +86

    आज मी स्वतःला नशिबवान समजतो कि माझे आवडीचे you tuber 💜💛..व ज्यांच्या videoची मी मनापासून वाट पाहत असतो ते दोन्ही एकाच video मध्ये ...😊

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +13

      🙏🏽 मोदी साहेब धन्यवाद 😊

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 года назад

      @@HarshadaSwakul 😀😀😀

    • @MrNams
      @MrNams 3 года назад +2

      मोदी साहेब😀

    • @MrNams
      @MrNams 3 года назад

      @Harshada Swakul 😀😀😀😀

    • @siddharthbhosale9567
      @siddharthbhosale9567 3 года назад

      @@HarshadaSwakul tai modiji ni ky kele maharastra madhe mahavikasaagadiche govt che aahe tyabaddal kilaaf

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 года назад +2

    ताई तुम्ही आणि प्रसाद खूप लोकांचे आवडते you-tuber आहेत..आणि आज तुमचा हा पहिला video असेल ज्यात 99.00% positive काँमेंट्स आहेत..observ it.
    यावरून प्रसाद च्या कामाची व्याप्ती येते..
    Keep it Bro..👍👍

  • @narayanbodke2269
    @narayanbodke2269 3 года назад +7

    आमचं काळीज म्हणजे ❤️ कोकणी रानमाणूस ❤️ आमचं आयुष्य दादा ला लाभो 👍❤️खूप छान काम❤️

  • @vaidehibelwalkar8038
    @vaidehibelwalkar8038 3 года назад +14

    कोकणाविषयीची आत्मीयता आणि कोकण वाचवण्याची तळमळ प्रसाद कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून नेहमीच मांडत असतो....त्यावर सर्वच कोकणवासीयांनी विचार करणे आणि अंमलात आणणे सद्यस्थितीत अतिशय गरजेचे आहे

  • @rushimangate488
    @rushimangate488 3 года назад +5

    अतिशय सहज सोप्या पद्धतीने मिञाने कोकणातील दुर्दशा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.खरं तर काही तरी मोठं संकट आल्या शिवाय आपल्याला जाग येते नाही ही मोठी खंत आहे.

    • @pradeeptawade6485
      @pradeeptawade6485 3 года назад

      कोकणाचा कॅलिफोर्निया नको तर कॅलिफोर्नियावाल्यांना वाटले पाहिजे आम्ही कोकण करू.

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 3 года назад +70

    दादाचा हाच व्हिडिओ नाही सर्वच व्हिडीओ बघा. सर्व व्हिडिओ मध्ये त्याची कोकणाबद्दल ची तळमळ जाणवतेय🌿

    • @MrNams
      @MrNams 3 года назад +6

      Tyalya lokanni sath dyayala havi

    • @AnkushSawantvlog
      @AnkushSawantvlog 3 года назад +1

      @@MrNams ho

    • @swappan7275
      @swappan7275 3 года назад +2

      कोकणी रानमाणूस हे त्याचे चॅनेल आहे

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 3 года назад +3

    चांगली नोकरी सोडून निसर्गासाठी झटनारा एक रानवेडा, रानमाणूस प्रसाद गावडे. Hatts off भावा.

  • @nileshgawde8706
    @nileshgawde8706 3 года назад +1

    प्रसाद गावडे - "रानमाणूस" , मी नेहमी याचे RUclips वरील video पहातो, कोकणावर त्याचे नितांत प्रेम आहे आणि खुप तळमळीने सांगत असतो तेथील सगळ्या संस्कृती बद्दल. बिगर राजकीय टीम बनली पाहिजे अश्या लोकांची प्रत्येक ठिकाणी, जे पर्यावरणाबद्दल जागरूक असतात. पण दुर्देवाने लोकं सुरवातीला यांना वेड्यात काढतात. पण एक दिवस प्रसाद सारख्या लोकांचा असेल.

  • @ajinkyajawalekar8151
    @ajinkyajawalekar8151 3 года назад

    खरोखरचं हर्षदा ताई, हीच तर आहे खरी पत्रकारिता .... जी सामान्यांना केंद्रिभूत मानत असते आणि दुर्दैव हे की आज या खर्‍या पत्रकारितेच्या मार्गावर चालणारे खुप कमी झालेयेत. तू आज ऑस्ट्रेलियात राहून माझ्यासारख्या विदर्भातल्या माणसाला या कोकणातल्या माणसाशी जोडून दिलयसं, त्याच्या समस्या त्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवल्यास
    खरच खुपच ग्रेट.......

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 3 года назад +2

    आपलं कोकण वाचवण्यासाठी प्रसाद धडपडतोय. नक्कीच पाठिंबा!! कोकणात एवढं काही आहे आणि आपण त्याचं कॅलिफोर्निया करायला निघालो यापेक्षा वेगळं दुःख नाही. Thanks Harshada for sharing on your channel.

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 3 года назад

    मी तुमच्या दोघांचेही व्हिडिओ बघत असतो, त्यांचं कोकणी रान माणुस हे चॅनेल सुद्धा मी नेहमी बघतो,मला तुमच्या दोघांचे हि विचार खूप आवडतात, खरं म्हणजे तुम्ही दोघे ही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले, तरीही कुठेतरी मातीशी नाळ जोडून असलेले, आणि म्हणूनच तुम्हा दोघांना एकत्र बघून खूप आनंद झाला

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx 3 года назад +1

    प्रसादचे प्रत्येक व्हिडिओ हे अभ्यासपूर्ण असतात. त्याचे विचार मांडण्याची पद्धत मनाला भिडते. हर्षदा त्याला पुढे आणल्याबद्दल धन्यवाद

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 3 года назад +13

    हाच फरक असतो राजकारणी लोकांची मुलं आणि शिक्षित मुलं

  • @akshaywalke8749
    @akshaywalke8749 Год назад

    हर्षदा ताई खुप खुप धन्यवाद 🙏प्रसाद ची मुलाखत घेतल्याबद्दल 👌

  • @satishkulkarni1148
    @satishkulkarni1148 3 года назад

    हर्शदा फारच सुंदर मुलाखत ! महाराष्ट्रातील चॅनलना जे सुचले नाही ते तू भारतापासून इतके दूर बसुन जमवलेस तुझे खूप खूप अभिनंदन !
    गावडे जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे . अडचणी काय आहेत व त्यावर काय उपाय असावा हे तेथील ( लोकल ) माणूसच सांगू शकतो पण आपले राजकीय नेते मुंबईत बसून ठरवितात व दुर्दैव म्हणजे हे सर्व ठरविणार्यांचे शिक्षण काय ? ह्याचाही विचार केला पाहिजे .

  • @manalijoshi2291
    @manalijoshi2291 3 года назад

    प्रसाद कोकणात खूपच छान काम करतोय...कोकणाला विकासाची नाही तर प्रसाद सारख्या निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसांची गरज आहे..प्रसादच्या बोलण्यातून त्याचा कोकणाविषयचा अभ्यास आणि त्याची आत्मीयता दिसते..ह्या चळवळीमध्ये प्रसाद पूर्ण कोकण तुझ्या पाठीशी उभा राहील👍👍 आणि thanks हर्षदा ताई ह्या विषयाला तुझ्या channel च्या माध्यमातून platform उपलब्ध करून दिल्या बद्दल....👍❣️

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 3 года назад +3

    प्रसाद खूप अभ्यासू मुलगा वाटतोय..., कारण तो खरे बोलतोय... धन्यवाद स्वकुला ताई

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 года назад +13

    काेकणी रानमाणुस च्या माघ्यमातुन खुप चांगली माहिती प्रसाद दादा् देताे. खरचं ताे पाेटतिडकीने काेकणातील परीस्थिती सांगताेय

  • @gajananshivankar3957
    @gajananshivankar3957 3 года назад +13

    गोड आवाज,अप्रतिम भाषा व मनाला लागणारे वास्तव आणि आपल्या माणसाची परिस्थिती ताई तू सांगतेस.
    खूप खूप धन्यवाद ताई..💖

  • @sameer.pawar_sam83
    @sameer.pawar_sam83 2 года назад

    prasad, तुझा चांगल्या विचारांना माझा 🙏, हया सगळ्यां तुझ्या कामांनी नक्कीच काही तरी फरक पडू शकेल. तू तूझं काम असंच चालू ठेव. जन जागृती करणे आवश्यक आहे. तुझे खुप आभार 🙏✊, हष॔दा तुझे ही खुप आभार. 🙏

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 года назад +2

    बरोबर बोलतोस गावडे भाऊ, तुझ्यासारखे कोकणी जवानच मिळून तुम्हीच सर्व मिळून कोकणाची रक्षा करू शकता. नेते मंडळी स्वतःची पोटे भरत आहेत. कोकणाचा विकास राहिला बाजूला. 🙏🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад

    निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा, निसर्गाला देव मानणारा, स्थानिकांना सोबत घेऊन निसर्गपूरक शाश्वत विकासाची संकल्पना राबवणारा खरा कोकणी रानमाणूस. त्याचे सर्वच vlog खूप छान असतात. शेवटी तुम्ही मांडलेले विचार योग्य आहे.राजकारण न करता कोकण निसर्गाने समृद्ध आहे त्याला तसेच टिकवून विकास करण्याचा प्रयत्न करा.

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 3 года назад

    केंद्र सरकार पर्यंत , कोकणी रान माणसाचे सगळे व्हिडिओ पोहोचायला पाहिजे.......... बेस्ट लक !!

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 3 года назад +3

    ताईसाहेब आपले सर्व व्हिडिओ मी वेळात वेळ काढून आवर्जुन बघतो...एक वास्तव या जगा समोर आणण्याचे आपले हे प्रयत्न सुद्धा एक प्रकारचे सामाजिक कार्यचं आहे... आपले खुप खुप आभार

  • @sameerpatil4362
    @sameerpatil4362 3 года назад +77

    फक्त 9 मिनिटात संपेल एवढा लहान विषय नाही आहे हा ताई.. थोडी सविस्तरपणे चर्चा करायला हवी होती..

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +94

      बरोबर. पण 9 मिनिटे मन लावून बघतील अशीही लोक आता विरळ झाली आहेत
      बाकी तुमचा मुद्दा पटला. विषय गहन आणि मोठा आहे

    • @MrNams
      @MrNams 3 года назад +8

      @@HarshadaSwakulUnfortunately this is fact, people need only short videos.

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 3 года назад +5

      @@HarshadaSwakul बरोबर लोकं स्वतः मध्ये इतकी गुरफटलेली आहेत त्यांना दुसरीकडे बघायला वेळ नाही किंवा बघायचं नसते

    • @amitrane9374
      @amitrane9374 3 года назад +3

      Agree..!! Vishay relate honara asel tar 90 minutes che suddha videos loka baghtat..

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 3 года назад +4

      त्याने गेल्या वर्षीपासून अनेक यूट्यूब व्हिडिओज् मधून या बद्दलच सविस्तर चर्चा केलेल्या आहेत

  • @sanjaygavas9134
    @sanjaygavas9134 3 года назад

    खुपच सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही
    धन्यवाद भावा तुला 🌹🙏

  • @naturehood2188
    @naturehood2188 3 года назад +4

    याचा अभ्यास सखोल आहे. त्याने जी उदाहरणं दिली ती सर्वसामान्य लोकांना समजू शकतील. माधव गाडगीळ अहवालचा आपल्या राज्यात पुनर्वीचार व्हायला हवा.

  • @archanapatil6275
    @archanapatil6275 3 года назад +2

    Khup chhan Prasad 👍
    देव नदी, देव डोंगर हे मानलं पाहिजे. डोंगर आपले वडील आहेत. तुझ्या प्रत्येक वाक्यात खूप खोल विचार आहेत.

  • @shubhangitawade6111
    @shubhangitawade6111 3 года назад

    प्रसाद गावडे तुझे खुप खुप धन्यवाद तु कोकणासाठी विचार चांगले करतोस असाच एक चांगला विचार मांडला त्यामुळे हर्षदाना सर्वांसमोर विचार मांडले त्या बद्दल तुझे पण धन्यवाद मला काही सुचत नाही विडियो बघुन मला खूप बरे वाटले

  • @sonajijadhav8946
    @sonajijadhav8946 3 года назад +23

    मॅडम तुम्ही जो हा नवीन उपक्रम चालू केला आहे लोकांसमोर सत्य आणण्याचा हा मला खूप आवडला आणि बरं झालं तुम्ही एबीपी माझा सारखे फक्त सत्तेत असलेल्या लोकांचीच गोडवे गात राहायचं सोडल.....

  • @pratikshapatil2252
    @pratikshapatil2252 3 года назад +18

    प्रसाद दादा सारखे युवकच बदल घडवून आणू शकतात. त्यांचा प्रत्येक मुद्दा अगदी बरोबर होता.
    आणि ताई, ही त्यांची छान मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्या धन्यवाद!
    As always today's video is great 👍🏻

    • @dhondiramdeshpande2969
      @dhondiramdeshpande2969 3 года назад

      म्हणूनच मोदीजींची हाक तरुणांना आहे

  • @viralmarathi2756
    @viralmarathi2756 3 года назад

    हर्षदा ताई हा व्हिडिओ 1 तासाचा असला असता तरी मराठी माणसाने आवडीने बघितलं असत ,,,,,, मी एक कोकणी💐 परदेशी राहूनही आपल्या माणसांची साथ देणं म्हणजे खूप great आहात🙏 ,,,कोकण पाहिल्यासारखं च हिरवगार राहो हीच सदिच्छा

  • @kalpeshkb777
    @kalpeshkb777 3 года назад

    जबरदस्त व्हिडीओ, एक अन एक शब्द महत्वाचे होते.
    आणि कोकणाला फक्त कोकणी स्थानिक माणूसच वाचवू शकतो. आणि कोणीतही देवलोपमेंट कोकणाला नैसर्गिक ठेवू शकत नाही.
    आमच्या ऑफिस समोर चार झाडं होती आम्हीच लावलेली, रस्ते आणि गटार या कारणांसाठी इंजिनिअर ने झाडं तोडली, त्या तोडलेल्या झाडां बदल्यात नवीन झाडं कुठे लावणार असं विचारल्यास तो हसू लागला, दुर्दैव आहे... म्हणून कोकणातील माणसाने वेळीच सावध व्हायला हवं.

  • @santoshsalve2821
    @santoshsalve2821 Год назад

    ❤❤❤❤❤ माणूस स्वार्थी आहे...तो हा स्वर्ग नष्ट करणार

  • @konkanjourney7274
    @konkanjourney7274 3 года назад

    प्रसाद दादा खूप छान माहिती देतो. कोकणातला सुपर हिरो... 😊🙏👌

  • @chetaned1
    @chetaned1 3 года назад +2

    प्रसाद गावडे कोकणीरानमाणुस ❤️
    भाऊ नेहमीच भन्नाट विषय घेऊन येतो,

  • @prathameshmalkar3915
    @prathameshmalkar3915 3 года назад

    खुप छान विषय मांडला । कोकणामध्ये माझ्या बंगल्यामध्ये डोंगरांची वृक्षतोड करून काजू लागवड केली जाते खचणे हा प्रकार नवीन चालू झाला आहे . प्रत्येक वर्षी डोंगरी भागात दरळ कोसळण्याचा प्रकार खूप वाढत चालली आहे त्याबद्दल वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे ही विनंती.

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 3 года назад +3

    कोकणासाठी तळमळीने बोलणाऱ्या, कोकण वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या एका खेड्यातील कोकणी रानमाणूस ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद हर्षदा madam

  • @vinaysomale5313
    @vinaysomale5313 3 года назад +28

    Prasad has been doing selfless & commendable work in Konkan by promoting ecotourism for local people since last 3-4 years. His vlogs are worth watching multiple times. Thanks for inviting him over as a Guest. 👍🙏

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 года назад +1

    खूप छान माहिती

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 3 года назад +5

    कोंकण म्हणजे महाराष्ट्राचे जम्मू कश्मीर. वाचवा त्याला. हर्षदा ताई मी प्रसाद शी सहमत आहे. 🙏.
    ❤️ अमरावती ❤️

  • @mangeshparab7254
    @mangeshparab7254 3 года назад

    हर्षदा तुझे खूप खूप आभार आहेत.

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 года назад +5

    Salute to Mr. Gawde for making an social awareness to keep nature's gift beautiful...

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq 3 года назад +15

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी तळमळीने कोकणातील पर्यावरणासाठी आणि इको टुरिसम साठी काम करणाऱ्या प्रसाद गावडे या तरुणाचा कोकणाच्या पर्यावरण संवर्धन करिता विचार करावा 🙏

  • @sachinsawant3189
    @sachinsawant3189 3 года назад

    Ekdum barobar..

  • @omkaringawale21
    @omkaringawale21 3 года назад

    प्रत्येक चुकीच्या गोष्टी विरूद्ध मराठी माणसाने आवाज उठवलेला आहे...त्या भावाने खूप छान सांगितले आहे कि...पाणी कुठे मुरतय ते....त्याचा विचार होणे गरजेचे आहे.
    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 3 года назад

    Kyaaaa बात hainnnn. हे खरंच खूप खरा आहे

  • @user-ph2ub2yj4e
    @user-ph2ub2yj4e 3 года назад +25

    मी इंस्टाग्राम ला ह्या मुलाचा विडिओ पाहिलाय, खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय त्याने, त्याच्या विडिओ मधील एक पॉईंट नोट करण्यासारखा आहे तो म्हणजे वेंगुर्ला किंवा डोंगर कोकण वरून दिसणारा समुद्र म्हणजे नक्की समुद्र हा दिसतोय तो ग्लोबल वारमिंग मुळे की इतर दुसऱ्या कारणाने??¿?????????

  • @poshlife3905
    @poshlife3905 3 года назад

    खूप आत्मीयतेने बोलतोयस मित्रा...

  • @Nikhilchavan-zl8nm
    @Nikhilchavan-zl8nm 3 года назад

    प्रसाद आणि तुम्हाला एका व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं

  • @ChandrakantSohani
    @ChandrakantSohani 4 месяца назад

    जिव तोडून तू सर्वाना जागा करतोस ईश्वर तूला भरपूर शक्ति देवो

  • @nandkumargonbare108
    @nandkumargonbare108 3 года назад

    एकदम बरोबर ✅

  • @rupeshahire21
    @rupeshahire21 3 года назад +1

    हर्षदा jii , तुम्ही तर दिवसेंदिवस भारी दिसायला लागले हो 😍😅😘

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 3 года назад +2

    अतिशय अत्मियेतेने आणि अगदी वास्तविकता माणडणारे मुद्दे प्रसाद ने मांडले आहे.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад

    मी कित्येक महिन्यांपासून मी प्रसाद च्या चॅनेल पाहत आहे ह्याच नाव कोंकणी रान माणूस आहे...
    इतकं पोटतिडकी ने तो बोलत असतो...
    कोकणात च नाही तर बाकी इतर ठिकाणी सुद्धा अशी जनजागृती होत राहिली पाहिजे...
    👍👍👍

  • @tushargaikwad4208
    @tushargaikwad4208 3 года назад

    👌👌👌👌दर्जा

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 3 года назад +1

    खुप छान हर्षदा एक महत्त्वपूर्ण विषय तु चर्चेतून घेतलास .तुझे आभार

  • @kalpeshgodawale2559
    @kalpeshgodawale2559 3 года назад

    खूप छान हर्षदा हा व्हिडीओ वाटला

  • @namratabhatkar0306
    @namratabhatkar0306 3 года назад +14

    लोकांना न सांगता कोयनेतला पाणी सोडल्यामुळे झालंय हे सगळं...एक दिवसात पुर येईल एवढं पाऊस पडला कधी

  • @pranalikamble3764
    @pranalikamble3764 3 года назад +1

    खूप छान मुलाखत घेतली आहे तू ताई..प्रसाद दादाच्या व्हिडीओ आम्ही नेहमीच पाहत आलो आहोत..त्यात त्याने आम्हां कोकणकरांचे मत कायमच मांडलेले आहे..आम्हाला आमची घर दार उध्वस्त करणारा विकास नकोय..पाहिजेय तो आमचं कोकणाचं वैशिष्ट्य जपणारा,स्थानिक माणसांची मत विचारात घेऊन केला जाणारा विकास ..आता ही मुलाखत इथेच न थांबता यावर आपण विचार केला जावा व हानिकारक विकासाला विरोध करावा..आणि ते ही आपल्या सर्व शहरांचं चिपळूण व्हायच्या आत..🙏🙏

  • @swastikelectronics6292
    @swastikelectronics6292 3 года назад

    हर्षदा खुप छान महीती दिली

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 года назад +1

    हर्षदा खूप चांगला विषय मांडला पण हे राजकीय नेते कोकनिय लोकांना जगु देत नाहीत फक्त लुटण्यासाठी आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @_sideleven
    @_sideleven 3 года назад +75

    कोकण चा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा कोकण कोकणच राहील पाहीजे

  • @trainwalabhau
    @trainwalabhau 3 года назад +4

    ताई गेल्या काही विडिओ मधला सगळ्यात चांगला हा व्हिडिओ, प्रसाद नेहमीच पोट तिकडीने ह्या विषयावर बोलत असतो, त्याला आपल्या सारख्यांची साथ महत्त्वाची आहे

  • @niteshtawate7450
    @niteshtawate7450 3 года назад +5

    मित्रा खुपच छान विचार आहेत. परंतु बोलतात ना, जसा देश तसा वेष, जशी तिकडची लोक असतात तसे तिकडचे मंत्री असतात आणि जसे मंत्री चालतात तसा देश चालतो.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +1

    Harshada Tai tuze khup abhar prasad Dada la support kele baddal thanks

  • @prakashagate2288
    @prakashagate2288 Год назад

    खुप छान बोलतोस प्रसाद

  • @chandrakantbodake2506
    @chandrakantbodake2506 3 года назад +9

    कोकणाबद्दल, मातृभमी बद्दल प्रचंड प्रेम असणारा प्रसाद प्रत्येक व्हिडीओ तुन असाच मनापासून बोलतो.

  • @aniketmene1905
    @aniketmene1905 3 года назад

    निसर्ग हाच खरा देव आहे.

  • @chaitanyakhot9044
    @chaitanyakhot9044 3 года назад

    Harshada much needed topic
    Very nice

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +1

    Best

  • @sushilrane52
    @sushilrane52 3 года назад +2

    माझ्या आवडीचे दोन युटूबर एकाच स्क्रीन वर खुप मस्त वाटलं.... प्रसाद गावडेचे व्हिडीओ सर्वानी पहा (Konkani Ranmanus) कोकणाविषयी बोलताना त्याचा आवाज बेंबी च्या देठापासून येतो कोंकण ओरबाडला जातोय याची जाणीव करून देतो तो... धन्यवाद मॅडम

  • @mpciplox
    @mpciplox 3 года назад

    एकदम बरोबर भाऊ..

  • @anandpawaskar8938
    @anandpawaskar8938 3 года назад

    Thanks for supporting to us..kokani.. 👍👍

  • @gauravjadhav4247
    @gauravjadhav4247 3 года назад +8

    Kokani Ranmanus 🤩😍❤

    • @rasikanaik9574
      @rasikanaik9574 3 года назад +1

      Kokan ha kokanch rahila pahije nahi tar ati tethe mati

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 3 года назад

    Khup chan, ha video khup manje khup viral zala pahije, he khar aahe, thx harshada madam 👌🚩🚩🙏🚩🚩

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏
    सद्यपरिस्थितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video पोहोचला पाहिजे 👍 पुन्हा एकदा धन्यवाद ताई 🙏😊

  • @priyankachaitanya2936
    @priyankachaitanya2936 2 года назад

    Really good harshada for reaching Prasad 🌹🌹🌹

  • @PS-kt6mb
    @PS-kt6mb 3 года назад

    Aamchya sindhudurgatil kokani ranmanus prasad gawde chya video chi dakhal ghetli tyabaddal khup khup dhanyawad...👍🙏

  • @marathiiimanus
    @marathiiimanus 3 года назад +44

    कोकणी रानमाणुस तुम्हाला महिती नव्हता ? युट्युबवर आहे प्रसाद.. "कोकणी रानमाणुस" त्याचं चॅनेल

  • @vadirajpatil4179
    @vadirajpatil4179 3 года назад

    ताई तुम्ही नेहमी खुप छान माहिती देता धन्यवाद

  • @cmpashtesvlogs950
    @cmpashtesvlogs950 Год назад

    धन्यवाद ताई दादा ची मुलाखत घेतल्या बद्दल!!

  • @darshandhavade2549
    @darshandhavade2549 3 года назад +1

    Wa kup chan konkana cha vikas jala pahija. Lai bhari Tai hai subject var tumi video banavla Ani mahiti dili. Kupac chan

  • @rutujagurav5628
    @rutujagurav5628 3 года назад

    Khup Chaan mulakhat kokanchi Pragati karun kokanche swargiya saundarya japale pahije

  • @nileshdurgoli639
    @nileshdurgoli639 3 года назад

    Thanks Harshada... amchya konkanbaddal janun ghetla prasad kadhun...👍👍👍

  • @rajmaheshwarichalke1412
    @rajmaheshwarichalke1412 3 года назад

    धन्यवाद हा विषय मानडल्या बदल 🙏

  • @samatakolge5269
    @samatakolge5269 3 года назад +1

    Prasad doing really commendable job..aamhi sagle konkanvasi tuzyabarobar aahot.... 😊