Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
माझा माहिती प्रमाणे हा डायलॉग शिवलिने फक्त कॉमेडी साठी वापरला असावा कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये कधीची कोणाची भावना दुखावली जाणार नाही याची खात्री आहे मला
शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा राजा आहे त्या मुळे इथून पुढे तू किंवा कोणी सुद्धा शेतकऱ्याचा अपमान करू नका तुम्ही महाराष्ट्राला हसविण्याचा नादात स्वतःची कडून घेऊ नका कारण शेतकरी हा कष्टकरी आहे
@@madhavbhutale2402 अरे ती रीलस स्टार बनलेय आता जगात ज्यांची लायकी आहे त्यांचे हजार दोन हजार फॉलोअर्स आणि yZ लोकांचे 10 मिलियन 15 मिलियन फोलवर्स आहेत समजल का त्यांची ठासाय साठी ही सेरिस केलेय ...."जेने करवून ह्या yzz रीलस starची लायकी तुमचा समोर येईल ...👍
अतिशय आवडीने हास्य जत्रा बघतो, पण आजकाल हिडीसपणा कडे वाटचाल सुरू झाली आहे असे वाटते विनोद करायच्या नादात किळसवाणे पणा वाढला आहे असे वाटते हास्य जत्रा हास्यास्पद होउ नये ही प्रामाणिक इच्छा आहे मेसेज वर काम करा, पटले तर घ्या नाहितर सोडून द्यावे
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
@@alankaarsule6797 Sagle aapla kaam kartayt economy madhe samajla na kon fukat nahi baslay saglech mehnat kartayt mi pan maza part kartoy saglech mehnat kartat kon fukat nahi khate ithe faaltu cha shetkari shetkari karun radna band kara aata crore madhe kamavtat kiti tari shetkari tithe pan laksha dya zara
@@DarkShadow-tm2dk cr mdhe kamvt aahet n tr tu krn mg tu ksha la yevd jealous feel krt àahes.shetakarnyna vr..tu ek ch day shetat Kam Krun bgh and mg bol
@@DarkShadow-tm2dk तुम्ही समजता एवढा सोपा धंदा नाही शेती करणे, शेअर मार्केट सारखं आहे शेती करणे.... फक्त शेअर मार्केट मध्ये नफा मिळाला तर जास्त असतो, पण शेतीतला नफा मोजकाच मिळतो...... करून बघा शेती,,, मग समजल,, तोपर्यंत नाही समजणार.
स्वतः ची कला कम पोटं भरण्यासाठी शेतकऱ्यांचा असा अपमान करून स्वतः ची लायकी दाखवू नका. ती कोण एक्टरेस शिवाली तिला सांगा शेतकऱ्यांचा अपमान करून पैसे मिळवण्यापेक्षा रस्त्यावर फिर जास्त पैसे मिळतील...

@@DarkShadow-tm2dk भाऊ तू tention nko gheu aamhi शेतकऱ्याची पोर आहोत आम्ही आमच्या बद्दल वाईट बोलेल त्याला विरोध करणारच.....आणि तुम्ही बोलत्या की शेतकरी business करतो ...भाऊ शेतकऱ्याला त्याचा मालाचा भाव पण स्वतः ठरवता येत नाही . तू tention nko gheu

ह्यच्यात शिवाली ची कहिच चुकी नहीये फक्त आपल्या मनोरंजना करिता आनी शेतकर्याची व्यथा मांडण्या करिता ही अशी भूमिका यात महत्वाची होती .हे सांगण्यात कही माझी चुक झाली असल तर क्षामा आसवी 🙏
@@sahilsutar6327 बरोबर आहे तुमचं but त्यात त्यांनी शेतकरी बोलायचं शेटूकरी कशाला बोलत्या . पैसेसाठी कोणते पण पंच use करणार पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते सरळ सरळ चुकीचं आहे ...# शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला शेतकरी बोला शेटूकरी नाही ......🙏

एक वेळ भारतातून सगळे प्रश्न, पण शेतकऱ्याचा कोणताच प्रश्न सुटणार नाही, शेतकऱ्याची किंमत करा, नाहीतर एक दिवस असा येईल की शेतकरीच राहणार नाही,मग तुम्ही काय खाणार?😞
तुम्हाला शेतकरी म्हणजे मजाक वाटते का,जर तुम्हाला शेतकरी शब्द व्यवस्थित वापरता येत नसेल तर घरी जावून शेती करा. प्रक्षेकाना हसविण्यासाठी तुम्ही शेतकरीच शेटूकरी शब्द वापरता लाज नाही वाटत. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी .

शिवाली परब , तु एक्टर म्हणून चांगली आहेस , इतपर्यंत ठीक आहे . पण " शेतकरी " या शब्दाचा " शेटकरू " असा उल्लेख करतेस ते बरोबर नाही . तो पिकवतोय म्हणून तू खातेस . हे लक्षात ठेव .
तुम्ही मनोरंजनासाठी चांगला प्रयत्न करता पण तुम्ही शेतकरी बद्दल अस बोलू शकत नाही तुमची लायकी नाहीये तेवढी समजल का ..? बोलतानी आणि स्किट लिहतानी विचार करून काम करा
एकदम आखुड कपड्यावर जसे की माळ्याच्या मळ्यामध्ये टरबुजाचे पीक मोठ्या प्रमाणावर आले परंतु वेलींना एकही पान राहीले नाही ते सर्व वाळून गेलेत तसेच प्राजक्ता दिसते
शेतकऱ्यांबद्दल मलादेखील आदरआहे .आजच्या काळात सर्वजण जमिनी विकून टाकत असताना जे शेतकरी अन्नधान्य पिकवत आहेत त्यामुळेच सर्वांना धान्य मिळते आहे पण मला असा प्रश्न पडला आहे की काही लोक कलाकारांच्या नावाने शंख करत आहेत ते चॅनेलला का सांगत नाहीत 🤔 तिथे सर्व चॅनेल सांगेल त्याप्रमाणे करावेच लागते हे तर सर्वांनाच माहिती आहे .मनाप्रमाणे ॲक्टींग करण्याचे स्वातंत्र्य असते का 🤔.कलाकारांच्या नावाने आरडाओरड करणाऱ्यांनी जरा चॅनेलला सांगण्याची हिंमत दाखवावी . लगेच फरक पडेल , पण ते तसं करणार नाहीत ,का ते सूज्ञ प्रेक्षकांना चांगलच माहीत आहे.
जर तुमच्या सारख्या सुज्ञ माणसाला कलाकारांचा पुळका वाटतो. तर मग उद्या काही नवीनच सीमेवर अहोरात्र देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना असाच अवहेलना दायक उद्गार काढले तर तेव्हा ही म्हणाल ... कलाकार आहेत असं करावाच लागतो.... धन्य हो 🙏
सावत्या शेतकरी 👌👌एक नंबर
बळीराजा ... खरंच बळी जातोय 👍
शिवाली ताई तुम्ही खूप भारी ऍक्टर आहात ..✨
पण
शेटूकरी शब्दाचा शेतकऱ्याचा वतीनं जाहीर निषेद.........,🙏
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
माझा माहिती प्रमाणे हा डायलॉग शिवलिने फक्त कॉमेडी साठी वापरला असावा कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये कधीची कोणाची भावना दुखावली जाणार नाही याची खात्री आहे मला
शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा राजा आहे त्या मुळे इथून पुढे तू किंवा कोणी सुद्धा शेतकऱ्याचा अपमान करू नका तुम्ही महाराष्ट्राला हसविण्याचा नादात स्वतःची कडून घेऊ नका कारण शेतकरी हा कष्टकरी आहे
जाहीर निषेध नाही भाऊ हिला आपल्या शेतात बोलवा शेट उपटायला
मुंबईची भामटी
Rohit Mane यांची ॲक्टिंग एक नंबर आहे.
शिवाली छक्क्यासारखं नको वागू.आणि शेतकऱ्यांचा अपमान नाही करायचा.औकातीत रहा.
जोक ला जोक सारख घ्या.. चढू नका इथ तिथ
जोक कळत नाही का?
@@shaileshjoshi6198 जोक करायला उद्योगपती,मोठे व्यापारी, तुमच्या सारखे लोक सापडत नाहीत का?
@@madhavbhutale2402 अरे ती रीलस स्टार बनलेय आता जगात ज्यांची लायकी आहे त्यांचे हजार दोन हजार फॉलोअर्स आणि yZ लोकांचे 10 मिलियन 15 मिलियन फोलवर्स आहेत समजल का त्यांची ठासाय साठी ही सेरिस केलेय ...."जेने करवून ह्या yzz रीलस starची लायकी तुमचा समोर येईल ...👍
बरोबर आहे
भाऊ
ती छक्कीच आहे
शिवाली... खुप सुंदर अभिनय पण शेतकऱ्यांचा अपमान नको करू..
भावा पूर्ण व्हिडिओ बग नीट 😎
Script aahe ti bhawa...ti fkt actor aahe
Gppp re... Amhi pn ahot shetkari
Amchi kahi hrkt nahi... Shivali ma'am always perform well
जोक ला जोक सारख घ्या.. चढू नका इथ तिथ
@@supercp9212 हो माहित आहे
अतिशय आवडीने हास्य जत्रा बघतो, पण आजकाल हिडीसपणा कडे वाटचाल सुरू झाली आहे असे वाटते
विनोद करायच्या नादात किळसवाणे पणा वाढला आहे असे वाटते
हास्य जत्रा हास्यास्पद होउ नये ही प्रामाणिक इच्छा आहे
मेसेज वर काम करा, पटले तर घ्या नाहितर सोडून द्यावे
हास्यजत्रा चांगला कार्यक्रम आहे मात्र आमच्या भावना दुखावल्या.
Mati ukrun khanar yala bhavana astat kuthe sir
@@sourabhyesugade3733 divasbhar Kay khato re . Hasyajatretalya panch ne pot nahi Bharat. Shetkari shetat kashtane je ugavto na tyane pot bharat
@@sourabhyesugade3733
.
😂,बरोबर आहे
शेतकरी आहे म्हणून सगल कही आहे.....अभिमान आहे की मी एका शेतकरची मुलगी आहे...
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
@@DarkShadow-tm2dk hokàa mg Krn tu pn sheti mg smjel business krtat ki KY Krtat shetakari
@@alankaarsule6797 Sagle aapla kaam kartayt economy madhe samajla na kon fukat nahi baslay saglech mehnat kartayt mi pan maza part kartoy saglech mehnat kartat kon fukat nahi khate ithe faaltu cha shetkari shetkari karun radna band kara aata crore madhe kamavtat kiti tari shetkari tithe pan laksha dya zara
@@DarkShadow-tm2dk cr mdhe kamvt aahet n tr tu krn mg tu ksha la yevd jealous feel krt àahes.shetakarnyna vr..tu ek ch day shetat Kam Krun bgh and mg bol
@@DarkShadow-tm2dk तुम्ही समजता एवढा सोपा धंदा नाही शेती करणे, शेअर मार्केट सारखं आहे शेती करणे.... फक्त शेअर मार्केट मध्ये नफा मिळाला तर जास्त असतो, पण शेतीतला नफा मोजकाच मिळतो...... करून बघा शेती,,, मग समजल,, तोपर्यंत नाही समजणार.
3 rd क्लास epsoide
स्वतः ची कला कम पोटं भरण्यासाठी शेतकऱ्यांचा असा अपमान करून स्वतः ची लायकी दाखवू नका. ती कोण एक्टरेस शिवाली तिला सांगा शेतकऱ्यांचा अपमान करून पैसे मिळवण्यापेक्षा रस्त्यावर फिर जास्त पैसे मिळतील...
जोक ला जोक सारख घ्या.. चढू नका इथ तिथ
@@swapnilnk9978 अरे साल्या जोकच करायचा तर स्वतःच्या बापावर करायचा ना मग. बरं मग आता जोक साठी तुला तूझ्या बापाला हिजडा कर म्हणून सांगितलं तर करशील काय?
You are right bro
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
@@DarkShadow-tm2dk भाऊ तू tention nko gheu aamhi शेतकऱ्याची पोर आहोत आम्ही आमच्या बद्दल वाईट बोलेल त्याला विरोध करणारच.....आणि तुम्ही बोलत्या की शेतकरी business करतो ...भाऊ शेतकऱ्याला त्याचा मालाचा भाव पण स्वतः ठरवता येत नाही . तू tention nko gheu
2:52 मी कपडे घातले की कोणी मला ओळखत नाही 😁😁😁😁
कुठे चाललाय काॕमेडी शो!
Bollywudi actress na chaprak ahe ti!
शेतकरी उल्लेख न करता शेटुकरी हा शब्द वापरून हा शेकऱ्यांचा अपमान आहे.
हिचा बाप नसेल शेतकरी ही मुम्बई मधे मासे मारी करते
शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर त्यांना शेटू खावं लागेल.
निखळ विनोद वृत्ती चे स्क्रिप्ट संपत आल्या असल्या तर एपिसोड कमी काडा पण जे प्रेम कमवले आहे ते गमवू नका🙏
😡😡😡👊
लेखकानेव शिवालीने शेतकरी वर्ग कसा असतो हे बघितला नाही वाटतं
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
तूला का झोंबतय
खर आहे एक नंबर सादरीकरण होत
Hemant dada ek number ❤️❤️❤️
शेतकरी शब्द निट वापर
शेतकऱ्याला वाईट वाटेल अशी कॉमेडी करूच नका. कारण शेतकऱ्याचा राग अजून तुम्हाला माहीत नाही. जरा भान ठेवा.
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
@@DarkShadow-tm2dk qqqw
@@DarkShadow-tm2dk ààaaa
Balish aani rajakarani buddhichya lokani asale karyakram baghuch nayee 🙏 samajat tedh nirman karayachi kaam amhi pn shetakari aahe ugach shetakaryach rag n amakan tamak kay karanar aahe kon dakhava raag shrtakaryacha Kara kanada 50 rs ne hotoy kaa ragaach sangatoy...
@@DarkShadow-tm2dk😊😊
आत्तापर्यंतचा सर्वात थर्ड क्लास एपिसोड.
शिवाली तूम्ही तुमची लायकी दाखवून दिली यातून ....जरा लाज ठेवा
ह्यच्यात शिवाली ची कहिच चुकी नहीये फक्त आपल्या मनोरंजना करिता आनी शेतकर्याची व्यथा मांडण्या करिता ही अशी भूमिका यात महत्वाची होती .हे सांगण्यात कही माझी चुक झाली असल तर क्षामा आसवी 🙏
@@sahilsutar6327 बरोबर आहे तुमचं but त्यात त्यांनी शेतकरी बोलायचं शेटूकरी कशाला बोलत्या . पैसेसाठी कोणते पण पंच use करणार पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते सरळ सरळ चुकीचं आहे ...# शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला शेतकरी बोला शेटूकरी नाही ......🙏
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
Chaitanya bhau lay manav kashala ghyach......just timepass mhnun bagha rav...🙏
@@smileehour4187 okay Bro
आमचे आवडते बने सर अप्रतिम व्यक्तिमत्व कॉमेडी चे लाजवाब . बने सरांना खूप खूप भारी कमेंट्स मिळायला हव्यात जजेंस कडून. 💐💐💐💐
शिवाली इतकी modern दाखवली आहे.. पण तिला शेणाला "शाण" हा गावठी शब्द माहीत आहे.. वाह रे लेखका.... 😂
सगळे गावकडूनच शहरात गेलेले😂
Khup chan
Super 👌 shetkari 🙏
खरच खुप छान खरच शेतकरी खुप हाल
जाहीर निषेध
सुंदर बोलले हेमंत पाटील
थर्ड क्लास
खर आहे माझ्या वाघानो
रोहित सरांनी शेतकरी ची एक्टिंग खुप भारी केली राव 😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️
जय जवान जय किसान
Shivali😍😄😄
हलकट झवण्याची आमची थट्टा करते
शेतकरी संघटनेतर्फे निषेध शिवाजीला सांगा शेटू करी नाही. शेतकरी शेतकरी म्हण
शेतकरी जनता राजा
अतीशय सुंदर
Danger shivali
खूपच छान👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Hila zawa
आता लय झाले
Shivali. Super
Mhj tumcha vinodacha darja khalwat challa ahe
ह्या स्टेजवर आसल वर्तन करु नको या ठिकाणी सगळे भारतीय हा व्हिडिओ बघतात family ।लहान मुले।।नातवंडे आजी आजोबा वहीनी भावजी अशी अनेक नाती एकत्र बसून बघतात।
Episode 261
एक वेळ भारतातून सगळे प्रश्न, पण शेतकऱ्याचा कोणताच प्रश्न सुटणार नाही, शेतकऱ्याची किंमत करा, नाहीतर एक दिवस असा येईल की शेतकरीच राहणार नाही,मग तुम्ही काय खाणार?😞
Plz शेतकऱ्यानं साठी शब्द नीट वापरावे हीच विनंती,बाकी सगळे मस्त
तुम्हाला शेतकरी म्हणजे मजाक वाटते का,जर तुम्हाला शेतकरी शब्द व्यवस्थित वापरता येत नसेल तर घरी जावून शेती करा. प्रक्षेकाना हसविण्यासाठी तुम्ही शेतकरीच शेटूकरी शब्द वापरता लाज नाही वाटत. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी .
rohya is best farmer like it
बाई, शेतकरी आणि त्यांच्या कष्टावरच मोठी झाली तु , जरा लाथ बाळग नाही तर लाथाडली जाशील
Shetkari Kay fukat khayla nhi ghalat toh pan businessach karto mehnat karto ani tyabadlyat tyala paise miltat evdhyasha joke var evdha hyper honyachi garaj nahiye ugach thand ghya zara
Indian farmar is bold man
1 No Hemant Dada
Rohit mane is the best
खूप बिभत्स होतोय. लेखकाने अशी स्क्रिप्ट लिहू नये ही नम्र विनंती🙏
Are ही शिवाली आणि नम्रता खूप over करताय
Tu jato ka mg lihayla
@@sanket4242 ho....sarke bolta apan... 🙏
Adhi swatach nav lih .. te pn vibhist hot ahe khup
Gyuuo
P
शेतकरी मस्त आहे
शेतकर्याला नेहमी धीक्कारुनच पहात आहे सरकार आऩी लोक पन.
शेतकरी म्हंजे खुप कठीच कठीन आहे हो,
शेतकऱ्यांची व्यथा चांगली मांडली , त्या बद्दल धन्यवाद .
शेतकऱ्यांचा अशाप्रकारे अपमान करणे हीच खरी महाराष्ट्रासाठी अपमानास्पद गोष्ट आहे
Khar bolalat hemant sir ase vishay mandat chala 🙏🙏🙏🙏🙏
शिवाली परब , तु एक्टर म्हणून चांगली आहेस , इतपर्यंत ठीक आहे . पण
" शेतकरी " या शब्दाचा " शेटकरू " असा उल्लेख करतेस ते बरोबर नाही . तो पिकवतोय म्हणून तू खातेस . हे लक्षात ठेव .
प्रिय लेखक महोदय स्क्रिप्ट लिहत असताना. स्क्रिप्ट मधले शब्द जरा सांभाळून वापरावे. जेणेकरून शेतकरी ला ञास होऊ नये. आणि त्यांचं अपमान होणार नाही.
Are bhavano acting acting nusar gya na hyacha apaman tyacha apaman kashala tumhala kiti ijat ahe te paha na
Bhau शेतकऱ्याची माझा घेणं हा उद्देश नसावा. विनोद निर्मिती साठी एखाद्याचा अपमान करणे किती पट योग्य आहे. बाकी acting mast
Kona konacha ha show favourite aahe like thoka 👍
👌👌❣️❣️👍👍💖
Bhari
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करू नये
भारी
❤😢😢😊😂
बैलाला पाणी घालत नाही भाऊ, पाणी पाजतात
मला अभिमान आहे शेतकरी असल्याचा
पण फक्त शो पुरती शेतक-याचा किव घेतात
बाकी आमाला कुणी विचार नाही
आम्ही कुणाचे नोकर नाही
वावर आहे तर पावर आहे
हे वर्तन किळसवाणे आहे
लय भारी कॉमेडी
superb
काही गोष्टी जपून बोलाव्यात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
Shivali परब् lay फालतु comedy 😂
Js caratror detil ts act karayla lagat
tyachach per day milto tyana Mitra
😂😂🤣🤣
तू नको बघू ना भाऊ।
@@bgawade अरे साल्या बघायचं कि नाही तेच नंतर. पण स्वतःची पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांवर कशाला कॉमेडी करतात हे भाडखाऊ?
बाकीचे कलाकार खूप चांगली comedy करतात मनून बघा लागते
ह्या शिवालीचे एकदा कपडे काढाच..... म्हणजे शेटुकरी शेतकरी हे कळेल तिला...
9:45
Super sir
खुप खालच्या दर्जाची भाषा
Mona हे character नकोच MHJ मध्ये😐
हो खरच खूप irritating आहे 🙄 मोना 😖
3:04
Shivali🥰🥰🥰🥰
Hi
महाराष्ट्राची शान शेतकरी
💝💝💝
खूप छान
तुम्ही मनोरंजनासाठी चांगला प्रयत्न करता पण तुम्ही शेतकरी बद्दल अस बोलू शकत नाही तुमची लायकी नाहीये तेवढी समजल का ..? बोलतानी आणि स्किट लिहतानी विचार करून काम करा
Purn bagah Ani mag comments taka
एकदम आखुड कपड्यावर जसे की माळ्याच्या मळ्यामध्ये टरबुजाचे पीक मोठ्या प्रमाणावर आले परंतु वेलींना एकही पान राहीले नाही ते सर्व वाळून गेलेत तसेच प्राजक्ता दिसते
आरे शेतकरी आहे तुम्ही खाता नाही तर गु खाशाल का लाज नाही वाटतका असा भाग काढाला
रोहित माने
Khup chaan script
Chan watale
हळू हळू हा शो नीच वृत्तीकडे मार्गक्रमण करत आहे..
शेतकऱ्याचा उल्लेख चुकीचा केलेला आहे.. हे योग्य नाही..
Mona... Darling super
maaasssst
all the performers ,superb.
शेतकऱ्यांबद्दल मलादेखील आदरआहे .आजच्या काळात सर्वजण जमिनी विकून टाकत असताना जे शेतकरी अन्नधान्य पिकवत आहेत त्यामुळेच सर्वांना धान्य मिळते आहे पण मला असा प्रश्न पडला आहे की काही लोक कलाकारांच्या नावाने शंख करत आहेत ते चॅनेलला का सांगत नाहीत 🤔 तिथे सर्व चॅनेल सांगेल त्याप्रमाणे करावेच लागते हे तर सर्वांनाच माहिती आहे .मनाप्रमाणे ॲक्टींग करण्याचे स्वातंत्र्य असते का 🤔.कलाकारांच्या नावाने आरडाओरड करणाऱ्यांनी जरा चॅनेलला सांगण्याची हिंमत दाखवावी . लगेच फरक पडेल , पण ते तसं करणार नाहीत ,का ते सूज्ञ प्रेक्षकांना चांगलच माहीत आहे.
जर तुमच्या सारख्या सुज्ञ माणसाला कलाकारांचा पुळका वाटतो. तर मग उद्या काही नवीनच सीमेवर अहोरात्र देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना असाच अवहेलना दायक उद्गार काढले तर तेव्हा ही म्हणाल ... कलाकार आहेत असं करावाच लागतो.... धन्य हो 🙏
Lihatana jara shabdh jara japun wapara shetkari Raja Aahe
शेतकऱ्यांबद्दल सर्व कॅरेक्टर्स ने खूप चांगलं भूमिका मांडली सादर केली त्याबद्दल त्यांचे आभार
Original comedy
Happy birthday
🙏
महाराष्टाचा मानकरी शेतकरी
Rohit mane sir naice acting