Nitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 546

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 2 часа назад +122

    Wardha chi Rakhi Sawant..😂😂😂😂😂

  • @Ex3238
    @Ex3238 2 часа назад +205

    लयं हाणला बे 🥲🥲 पोट्टे हो राजकारण बंद Class चालू 🤭🤣🤣

  • @pravinsuryawanshi939
    @pravinsuryawanshi939 59 минут назад +25

    काहीही झाले तरी प्रथम कुनाला कुनावर हाथ उचलायचा अधिकार नाही.
    गुंडा राज चालु आहे सर,
    काळजी घ्या,बघुयात ह्यांना...
    जय भीम

  • @gulabsingvasave4090
    @gulabsingvasave4090 Час назад +67

    तुमची चुक नाही सर, तुम्ही फक्त टिकुन राहा जनता तुमच्या पाठिची आहे।

    • @sameersorate8116
      @sameersorate8116 Час назад +5

      कराळे सर हे एक अभ्यासू नेतृत्व आहे हे यांना काय कळणार सर

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 Час назад +1

      Mva येणार....रस्तावर 😂😂

    • @ManishaMhaske-z3e
      @ManishaMhaske-z3e 48 минут назад +1

      होय मास्तर तुला झोप पाहिजेच होता

    • @ManishaMhaske-z3e
      @ManishaMhaske-z3e 47 минут назад

      तुला अजून हाणायला पाहिजे होता मादरचोत तोंड टाकून बोलतोय मोदी एकी

    • @balkrishnabhalerao3841
      @balkrishnabhalerao3841 16 минут назад +3

      कसला दगडाचा अभ्यासू? सावरकरांना शिव्या देतो. सावरकरांच्या जोड्यांची तरी लायकी आहे का याची ?

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 Час назад +183

    राजकारण सोपं नसतंय मास्तर कशाला नादी लागता आपलं शिक्षक आहात तुम्ही
    ..

    • @shubhamwaghmare5066
      @shubhamwaghmare5066 Час назад +4

      Jast bolt ka

    • @dhirajpatil7969
      @dhirajpatil7969 Час назад +1

      😂😂😂😂😂

    • @SurajKamble-f1i
      @SurajKamble-f1i Час назад +3

      भाजप वाल्या च्या गांडीला माज आला आहे एक दिवस गांडी सगड माज पण मोडल😡😡

    • @sameersorate8116
      @sameersorate8116 Час назад +1

      ​@@SurajKamble-f1iबरोबर

    • @vinayp8040
      @vinayp8040 Час назад +1

      Mhnaje sir bjp wale loka udya kiva bhavishyat thet bjp sarkhe nahi wagle tar ashi hanamari karnar ka

  • @Rock-star143
    @Rock-star143 Час назад +165

    तिथं काही तरी शहाणपणा करायला गेला असेल हाणला धरून 😂😂

    • @balkrishnabhalerao3841
      @balkrishnabhalerao3841 19 минут назад +1

      बरोबर. हा काहीतरी शहाणपणा करायला गेला असेल. आता शहाजोगपणाने सांगतोय. आणि जाईल तिथे सावरकरांना शिव्याशाप देत फिरतो. त्यासाठी कोणाचे पैसे घेतो हा ?

    • @SwapnilGedam-r6b
      @SwapnilGedam-r6b 19 минут назад +1

      Right

    • @ashokv6565
      @ashokv6565 5 минут назад +1

      😅😅😅😅

  • @rishik_ish
    @rishik_ish 2 часа назад +104

    चोप खाल्ला! काही नाही,कर्माचे फळं 😂

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 Час назад +21

    खदखद खद खद खद...... बाहेर पडली 😂😂😂

  • @vbcreations7897
    @vbcreations7897 Час назад +22

    काय पण असुद्या इतका कोण मारताय राव भावी आमदाराला 😂😂🤣🤣

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 55 минут назад +1

      तुम्ही भाजप वाले

  • @mandartarhalkar1241
    @mandartarhalkar1241 2 часа назад +40

    Ak number bhau thodasa aajun dila aasstan

  • @pawanbiradar9738
    @pawanbiradar9738 2 часа назад +68

    1 number game kela bhavano🤣🤣

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 Час назад +12

    ही गुंड प्रवृत्ती जनताच ठेचून काढेल..हे नक्की
    गुरुजी तुम्ही सत्याचे मार्गावर. आहात त्रास होईल पण एक दिवस सोन्याचं पण उजाडेल

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 19 минут назад

      अजून मार खाणार हा मुजोर

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 Час назад +29

    मास्तर खरं सांगू राजकारण यालाच म्हणतात हे सर्व नॉर्मल असते राजकारणामध्ये

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 2 часа назад +87

    😂😅😊 काय झालं बे पोट्टे हो..... विचारा गुरुजी

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 2 часа назад +20

    पोलीस कार्यालय चे उत्तर नेहमी प्रमाणे राहीन आम्ही गुन्हा नोंद केला आहे त्यावर कारवाई केली जाईल तो पर्यंत शांत रहा

  • @amolthorat4915
    @amolthorat4915 Час назад +59

    हा कराळेमास्तर शरद पवार यांचा चेला आहे. आता जरंगे ची जागा चालवत आहे.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Час назад +7

      शरद पवारण तुझं काय वाटोळं केल आहे..मास्तर खरे मुद्दे घेऊन भाषण करत होता...वाईट दिवस आल्यावर घ्या उडवून bjp ला..

    • @vinayp8040
      @vinayp8040 Час назад +2

      Tumhala kasli adchan ho udya tumhi bjp sarkhe bolale wagle tar pratekala marhan karnar ka

    • @milindgulhane302
      @milindgulhane302 42 минуты назад

      अबे कराळे मास्तर एका हाताने टाळी वाजत नाही .

    • @AadityarajMarathe-fo6rn
      @AadityarajMarathe-fo6rn 24 минуты назад

      Gap re

    • @amolthorat4915
      @amolthorat4915 22 минуты назад +1

      @@sharadkarande5746 तू मास्तर ल घे...... मागून. का तू मास्तर ची मारतो बे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 часа назад +54

    लई हेलिकॉप्टर मधून रीलस टाकत होता पवार साहेब सोबत म्हणून कार्यकर्ते लोकांनी जास्त हवेत उडू नाही नेती लोका कोणाचे नाही मास्टर क्लास चालू करा

  • @chaitanyaalshiqo9878
    @chaitanyaalshiqo9878 2 часа назад +28

    मास्तर चाभरे पना केला की त्याचे फळ हाये
    मास्तर तुव्ह कस झालं... खाया पिया कुछ नही ग्लास फोडा बाराने..
    तुले ना तिकीट ना पैसा फक्त मार

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 53 минуты назад +10

    मास्टर अजून दे शिव्या दे मोदी ल...😂😂...आज लै धुतला...हे राजकारण आहे... क्लास नाही

  • @adhikmane3712
    @adhikmane3712 Час назад +26

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
    भोगा आता मास्तर

  • @shirishgavit6200
    @shirishgavit6200 Час назад +34

    आता कसं वाटतंय😂😂😂

  • @technoupdate819
    @technoupdate819 56 минут назад +4

    यांना मत द्या आणि प्रसाद खा, सगळीकडे येच सुरू आहे लवकरच बिहारराज सुरू होईल

  • @yashdumare
    @yashdumare Час назад +4

    Zapuk zupuk करून hanla Beee😂😂😂😂 जिथे जायच कशाला चापलूसी करायला 😂😂😂 Sap sap sap sap..😂

  • @dilipjadhav8022
    @dilipjadhav8022 Час назад +5

    भाजपला माज आलाय

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 17 минут назад +1

      भाजप जिंकला की जारांगे ले उचलणार पहले 😅 मग त्या टोपे आणि रोहित पवार

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 Час назад +26

    मास्तर तुम्ही कक्षालेच पडले बॉ या राजकारणात घ्या मंग टोले आता

  • @satvik7589
    @satvik7589 46 минут назад +5

    जे मनू वादी भारतीय नाहीत ते माजले

  • @abhijitmehetre7383
    @abhijitmehetre7383 Час назад +7

    मारहाण करणे हे बरोबर नाही आहे. हे दर्शवते की कराडे सर च्या बोलण्याचा किती फरक पडतो लोकांवर. सर घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे... महाराष्ट्राचा विद्यार्थी

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 35 минут назад +1

    स्टेजवर बोलने म्हनजे पडद्यावर बोलल्यासारखे आसतं हा बायकोसमोर हिरोगीरी करत आसेल आरे मुर्ख बायको लेकरांसोबत आसताना इज्जतीत राहवे लागते नाहीतर आशी फजीती होते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RD-kr9pn
    @RD-kr9pn 2 часа назад +18

    Bar zala thokla yala 😂😂

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 55 минут назад +10

    मस्त प्रसाद दिला कराळे मास्तरला 🤣🤣 लाजवाब 🤣🤣🤣🤣🤣

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 2 часа назад +33

    असंच हाणायला पाहिजे छान केलं हा पैसे घेऊन भाषण😅😅

  • @aaryasartanddolls
    @aaryasartanddolls 2 часа назад +16

    आरे बाबांनो काही तरी काम धंदे करा‌.नेत्यांच्या मागे फिरु नका .नाही तर हिच अवस्था होईल.

  • @rajeshmalewar5788
    @rajeshmalewar5788 Час назад +3

    एक न भाऊ थोड कम झालं, अजून पाहिजे होत त्याला जेवण....

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 47 минут назад +2

    कमेंट पाहून घे मास्तर, लोकांचा निकाल काय आहे आपल्या बद्दल,,,

  • @PujaRoute
    @PujaRoute Час назад +6

    बर,वाटल,पण,कमि,झाल

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 Час назад +2

    बर झालं धुतलं मास्तार ला.. विद्यार्थ्यांनी थोडं फेमस की लगेच आमदार व्हायला निघाला होता 😂

  • @sonagadre1433
    @sonagadre1433 Час назад +4

    Mast guruji aata bar vatate.

  • @AbhijeetKale-qv3vd
    @AbhijeetKale-qv3vd 2 часа назад +25

    अजुन हना ला पाहिजे होता, बरं वाटलं

  • @umeshghorpade1190
    @umeshghorpade1190 2 часа назад +28

    चप्पल ne चोपले

  • @JairajBhujbal
    @JairajBhujbal Час назад +13

    बडबड बंद करा गुरूजी आतातरी

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Час назад

      obc चा चेला तु..

    • @SurajKamble-f1i
      @SurajKamble-f1i 59 минут назад

      @@JairajBhujbal गुरुजी खर बोलतोय हे फक्त अंडभक्त ला वाईट वाटत गुजरात चे लंडभक्त अंनपड गवार 😅😅😅

  • @gaming35555
    @gaming35555 Час назад +23

    कराळे मास्तर मुलांना शिकवावं राजकरणात उतरू नये आपण

    • @ajaybhoyar4001
      @ajaybhoyar4001 52 минуты назад +2

      Kon sangte re tumhala ki shikshakane rajkarnat kave nhi mhanun......mhanun brobr chorala vote krta

    • @prakashborde892
      @prakashborde892 29 минут назад +1

      Ka rajkaran kunachi jagir aahe ka be

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 18 минут назад

      चोरा मागे फिरणारे काय बोलतील

  • @pralhadsangule5636
    @pralhadsangule5636 2 часа назад +27

    तुम्ही काय साधे नाही 😀

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil4125 Час назад +4

    आपल जे प्रोफेशन आहे ते सोडून दुसर काही केलं की असच होत

  • @Jay_hind_7777
    @Jay_hind_7777 Час назад +16

    सरची त्यांच्या गावातील लायकी आणि सरांना आमदार व्हायचे आहे

  • @anilbadgujar2482
    @anilbadgujar2482 Час назад +2

    Mast

  • @yogeshmane7204
    @yogeshmane7204 Час назад +4

    Mst marle tula

  • @RahulS118
    @RahulS118 Час назад +2

    BJP mazli Sir😢

  • @NileshPawar-r8j
    @NileshPawar-r8j 41 минуту назад +1

    Bs kr shardyacha chamchya❤

  • @HarshaliKhadatkar
    @HarshaliKhadatkar Час назад +8

    Satisfaction level 😂

    • @Gnamma
      @Gnamma Час назад +1

      विकलेले विचार आहेत तुमचे....

  • @ashishraut9459
    @ashishraut9459 Час назад +2

    चांगला झाला😂😂

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja Час назад +5

    कराळे मास्तर शरद पवार सोडवायला आले नाहीत का

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Час назад +2

    महाराष्ट्राचा बिहार होत आहे लोक सावधान

  • @thanos72
    @thanos72 Час назад +6

    Tension not... मारणाऱ्याचा गेम होतोय बरोबर❤

    • @khamu77
      @khamu77 Час назад +1

      भावा कॉमेंट बघ काय आहे हेच गेम झ्हाला आहे

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys Час назад +4

    तुला कोणी सांगितलंय तिकडे जाऊन बोलायला,

  • @satyanarayantare9220
    @satyanarayantare9220 Час назад +2

    सर क्लास कधी चालू होणार आहे 😅

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Час назад +2

    मास्तर गरीब असतात त्यांनी राजकारण करू नये अवघड असते.बोलतांनी तारतम्य ठेवावे मोदीजी सर्व सामन्य नाही ते कोठे आपण कोठे पहा बुवा तुम्हीच.

  • @ajaydhoke3789
    @ajaydhoke3789 Час назад +6

    कायदेशीर कारवाई करण्यात यावी.. गुंगागर्दी करत आहेत यांना चोप दयाला हवा.

  • @ganeshburewar5423
    @ganeshburewar5423 35 минут назад +1

    Punna hanale pahije hote ya shahanyale 🙂

  • @nitinmohite8682
    @nitinmohite8682 Час назад +6

    क्या बात है... चोपला वाह वाह...

  • @Indian342
    @Indian342 27 минут назад +1

    पराभव निश्चित दिसत आहे.
    म्हणून दादागिरी चालु आहे!

  • @jivanjadhav7322
    @jivanjadhav7322 Час назад +2

    प्रसाद दिला.

  • @rajendraganje8652
    @rajendraganje8652 Час назад +2

    एक तरी कमेंट मास्तर च्या बाजूने करा..

  • @rajeshsontakke1096
    @rajeshsontakke1096 37 минут назад +1

    कराळे सर अशा भाड हल्लाचा मी निषेध करीत आहे

  • @krishnakantbhatkar
    @krishnakantbhatkar 2 часа назад +17

    master zodla

  • @ramkisanNabade-vq2mb
    @ramkisanNabade-vq2mb Час назад +4

    रक्त तर नाही कुठे आणि म्हणत मारल

    • @XYXZ123
      @XYXZ123 13 минут назад

      Tya Anil Deshmukh le dila rakta😂 dokyavar otale

  • @sandym.2056
    @sandym.2056 41 минуту назад +1

    Tula hanala 😂😂😂😂

  • @DaminiPihulkar
    @DaminiPihulkar 39 минут назад +1

    आता पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसने काय केलं... चाला मोठा बीजेपीवर बोलाले....

  • @kalpeshbhavsar703
    @kalpeshbhavsar703 2 часа назад +9

    😂😂😂😂

  • @popatrakshe1043
    @popatrakshe1043 2 часа назад +9

    Mastar hanla kay

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin 31 минуту назад

    ज्याप्रमाणे देशात खान सर, उभारून आले त्यांचं नाव बेस्ट शिक्षक झालं देशात.... तास आणि त्याच काळात महाराष्ट्रात एक नवीन शिक्षक नावारूपास आला आणि खूप फेमस झाला त्यांचं नाव आहे नितेश कारळे........ पण सद्या परिस्तिथी पाहता खान सर आणि कारले सरां मध्ये जमीन असमांचा फरक आहे...... एक शिक्षक आहे जो निरंतर ज्ञानदानच काम करतोय तर दुसरा शिक्षक ज्यामुळे आपण मोठे जलोत ज्या ज्ञान दाना मुळे आपल नाव आहे हे विसरता कारले सर वेगळ्याच वळणार गेले आणि या राजकारणात उतरले..... असो त्यात काय वाईट नाही पण टाईमिंग चुकली कराळे मास्तरची....अजून संयम ठेवला आसता नाव कमवले असत नंतर राजकारणात गेले असते पण माहिती नाय काय हवा गेली डोकयात आणि काय इच्छा आकांशा जाग्या झाल्या माणूस खूपच बोलायला लागला...... आणि मग अर्थात ही असली दशा होणे स्वाभाविक आहे 🙁........ साधं उदाहरण कराळे माघून येऊन कांगणे सर फेमस झाले आणि ते कायम आपल्या फिल्ड मध्ये राहिले... खान सर पण आपल्या फिल्ड मध्ये कायम आहेत..... विकास दिव्यकीर्ती सर आपल्या फिल्ड मधेच काम करताय ओझा सर पण... अशे अनेक सर आहेत जे आपल्या कामातच नाव कमवतंय पण माहिती नाय कराळे सर खूपच राजकारणात बराळू लागले 🙁....
    असो शेवटी ते माझे अप्रत्येक्ष गुरूच आहेत.. माफ करा सर एवढंच बोलेल एक तर तुमची राजकारणातली enty चुकीच्या टाईमिंग वर झाली.. आणि त्या ही पेक्षा तुम्ही एकदमच चुकीच्या पक्षात काम करताय हे तर दुर्दैव च 😮🙏🏻

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 56 минут назад +6

    पोट्टे हो समजलं का राजकारण

    • @XYXZ123
      @XYXZ123 14 минут назад

      Ho ji mastar ho ho purna samazla, lata khaliya t prasidhhi bi milte, bin kharcha

  • @vickyshintre5111
    @vickyshintre5111 2 часа назад +4

    दुक्तय वाटतं

  • @namdevkale506
    @namdevkale506 Час назад +1

    सर राजकारण नका करु आपला क्लासेस बरा😂😂😂

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 58 минут назад +1

    अरे मास्तर कश्याला राजकारण करतो. गप्प बस ना नाहीतर तू कोणाचा आहे साऱ्या जनेतला माहीत आहे.

  • @virajtirpude6458
    @virajtirpude6458 Час назад +1

    जाहीर निषेध करतो.....

  • @MauliRasve-o4n
    @MauliRasve-o4n Час назад +1

    माझा मनासारखे मारल नही याचा मी जहीर निषेध करतो😂😂

  • @prakashmore6369
    @prakashmore6369 Час назад +8

    आरे गुरुजी तुम्ही शाळा चालवा

  • @mayurghode473
    @mayurghode473 Час назад +1

    मास्तर,मोदी बद्दल काय बोलता,भान असते का?जे झालं ते कमीच झालं.

  • @jaymule9507
    @jaymule9507 Час назад +5

    मास्तर तू मास्तर रहा

  • @gaming35555
    @gaming35555 Час назад +1

    बरं झालं खुप बरं वाटलं

  • @nikhilshitole5760
    @nikhilshitole5760 2 часа назад +4

    Jahir nishedh BJP cha

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Час назад +4

    मार मिळाला 😂

  • @PupuMagar-l2c
    @PupuMagar-l2c Час назад +5

    बरा चोपला आती घाई संकटात नेई.यालाच.मनतात.

  • @BSCommerceEduPBB
    @BSCommerceEduPBB 25 минут назад

    ham aap ke sath hai karale mastar

  • @chandangadge6639
    @chandangadge6639 Час назад +1

    काय हाल झाले गुरुजी आपले....😂

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 Час назад +4

    आणि हो मास्तर मास्तर आता मास्तरा सारखं रहा

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Час назад +2

    Hyanna tv vr, yt, Josh talk vr pahil aahe maybe tyamule jealousy zali asel 1:08

  • @nikhilbhole8410
    @nikhilbhole8410 2 часа назад +2

    Bhari

  • @ShirangPandit
    @ShirangPandit 2 часа назад +11

    😂चांगल मारल पहीजे होते जरा कमीच मरल

  • @ganeshpatil2441
    @ganeshpatil2441 Час назад +6

    अजुन हानला असता😂

  • @YOGESHSARODE-p2e
    @YOGESHSARODE-p2e Час назад +4

    विद्यार्थी मित्राच्या जिवावर मोठा झाले मास्तर कशाले राजकारनाच्या नादी लागता

  • @ravindrakatore1588
    @ravindrakatore1588 Час назад +1

    Very good

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane Час назад +1

    मास्तरने घेतली शेकुन

  • @AjabraoGade
    @AjabraoGade Час назад +1

    सर तुम्ही राजकारणात येवू नहीं मुल घडवा

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 30 минут назад +1

    चांगलं शेकुण घेतलं 😂😂😂

  • @atuljain2316
    @atuljain2316 5 минут назад

    जाऊ द्या मास्तर तुमची ही राजकारण तील पहिली परीक्षा होती तुम्ही नापास झलात कारण तुमचा शिक्षक 84 वर्षाचा आहे 😂

  • @deepakkattekar190
    @deepakkattekar190 43 минуты назад

    Khup chan

  • @VishuDigha-w5q
    @VishuDigha-w5q 50 минут назад

    बर झाल खुप छान 😂😂😂

  • @roshanmasne598
    @roshanmasne598 Час назад

    Karale sir savangi police station maharashtrat sarvat bakvas police stationa ahe na tumchi takrar ghenar na karvahi karnar lihun ghya.

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 45 минут назад

    तूला पन दुसरा म्हणावे लागेल कारण तूला कोन हे महीती होते तर कशाला पहिले पासुन नादी लागायचे तूला सर म्हणतात तर चांगले शिक्षण द्यावे