सहज सोप्या शब्दात किल्ले सिंहगडा वरील ठिकाणची माहिती आणि इतिहास सांगितला आहे.. व्हिडिओग्राफी उत्तम आहे.. अजुन अश्याच किल्ल्यांची सफर आम्हाला घडवत जा.. मनापासून आभारी आहे. या सुंदर video साठी🚩🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩
नरवीर तानाजी मालुसरे सारखी शूर वीर आणि हातावर जीव घेऊन लढणारी माणसं स्वराज्यात होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे स्वप्न साकारता आले.. 🚩🚩मनाचा मुजरा नरवीरला🚩🚩 जय शिवराय.🙏🚩🙏
मित्रांनो, हा ऐतिहासिक विडीओ आवडल्यास नक्की like, share करा व channel Subscribe करा. 🙏
आणि काही suggestions असल्यास कमेंट करून आम्हाला कळवा. धन्यवाद.
🙏🙏
अप्रतिम सादरीकरण. जय शिवराय🚩
Awesome video. Jay Shivray, Jai Shambhuraje🚩
खुप छान 👌👌👌
धन्यवाद मित्रा 😊
Khup chan Mitra
धन्यवाद मित्रा🙏
खुप छान माहिती सांगितली 👍👍
जय शिवराय 🚩
धन्यवाद 🙏
Jay Shivray 🚩
@@garudzep1 जय शिवराय🙏🚩
Ho ka
सहज सोप्या शब्दात किल्ले सिंहगडा वरील ठिकाणची माहिती आणि इतिहास सांगितला आहे.. व्हिडिओग्राफी उत्तम आहे.. अजुन अश्याच किल्ल्यांची सफर आम्हाला घडवत जा.. मनापासून आभारी आहे. या सुंदर video साठी🚩🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
जय शिवराय🙏🚩
Mast👍👍
धन्यवाद मित्रा 😊
पावसाळ्या सिंहगड पहाणे म्हणजे साक्षात स्वर्ग पहिल्या सारखे आहे... जय शिवराय🚩🙏🚩
नक्कीच, सिंहगडावर पावसाळ्यात खुप च विहंगम दृश्य पहावयास मिळते.
जय शिवराय🚩
Khup chan explain kelat siddhant ji... 🙏👍
धन्यवाद 🙏जय शिवराय 🚩
नरवीर तानाजी मालुसरे सारखी शूर वीर आणि हातावर जीव घेऊन लढणारी माणसं स्वराज्यात होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे स्वप्न साकारता आले..
🚩🚩मनाचा मुजरा नरवीरला🚩🚩
जय शिवराय.🙏🚩🙏
जय शिवराय🙏🚩
स्वराज्याचे आधारस्तंभ च.
मानाचा मुजरा नरवीर तान्हाजी मालुसरे यांना.🚩
👍👍👌🚩
धन्यवाद 🙏
Beautiful😍
Thank you
Video छान आहे.. माहिती आणि ठिकाण सुंदर दाखवली आहेत.. फक्त आवाजाच्या दर्जा वर लक्ष द्यावे लागेल.. बाकी उत्तम..🙏🙏🙏
जय शिवराय🙏🚩🙏
जय शिवराय🚩🙏
@Maharudra Maske : धन्यवाद सर अभिप्राय कळवल्याबद्दल 🙏
नक्कीच प्रयत्न करू
सर किल्ले सिंहगड तर सुंदर दाखवला.. पुढील वेळी गेलात तर कल्याण दरवाजा, देव टाके, झुणका भाकरी, मनोरा, मंदिर इ. ठिकाणे सुद्धा दाखवा..🚩🙏🚩
@gaurav gatha, आपल्या अनमोल suggestions बद्दल खुप धन्यवाद. पुढील वेळी नक्कीच दाखवुया. जय शिवराय🚩
Simple and Best video on Sinhgad Fort. U r Super bro. Keep it up💐🚩👌🙏
👍 Thanks buddy
एक वेळेस ट्रेकिंग करताना सुद्दा किल्ला दाखवा🚩🙏🚩
👍👍